18 लाख कुटुंबं, ८००० कोटींचा Fraud, Royal Twinkle Club ची गोष्ट | Maharashtra Scam Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • 18 लाख कुटुंबं, ८००० कोटींचा Fraud, Royal Twinkle Club ची गोष्ट | Maharashtra Scam Story
    मंडळी बऱ्याच लोकांच्या मागणीनंतर आम्ही रॉयल ट्विंकल स्टार क्लब या कंपनीच्या फ्रॉडचा ए टू झेड बायोडाटा घेऊन आज तुमच्यासमोर आलोय. रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड या कंपनीनं फक्त फ्रॉड केला नाय तर तब्बल 18 लाख लोकांचा विश्वासघात करून त्यांच्या पैशांचा आणि पर्यायानं स्वप्नांचा ही चुराडा केला. एकट्या मुंबईत 4500 कोटी रुपयांना चुना लावून कंपनीनं पुढं सेबीच्या रडारवर आल्यानंतर ही टोट्टल 8000 कोटींचा तो भला मोठा फ्रॉड होता. त्यामुळं राज्यातली लाखो घरं बरबाद झाली अन पुन्हा कधीच त्यांच्या संसाराची गाडी नीट पटरीवर येऊ शकली नाही. आजही आपला पैसा परत मिळेल ही आशा मनात ठेवून पश्चाताप करण्यापलीकडं त्यांच्या हातात दुसरं काहीचं नाहीये. असो, आजच्या या व्हिडीओमध्ये आपण रॉयल ट्विंकल स्टार क्लबनं गरीब अडाणी लोकांपासून अर्थसाक्षर लोकांपर्यंत सगळ्यांनाच कसा गंडा घातला आणि आता ज्यांची फसवणूक झालीये ते लोक त्यांचा पैसा परत मिळवण्यासाठी काय करतायत याची सविस्तर माहिती जाणून घेऊ....
    1. पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी
    • पोलीस आणि नेत्यांना गं...
    2. Dream 11 खेळ की धोका | Dream 11 Scam Exposed | Dream 11 Prediction | Vishaych Bhari | Fantasy Games
    • Dream 11 खेळ की धोका |...
    3. नीलम रवी जाधव खरंच रमी खेळून लखपती झालीय का | Nilam Ravi Jadhav | Rummy Circle | Vishaych Bhari
    • नीलम रवी जाधव खरंच रमी...
    4. हर्षद मेहताची चालाखी विजय माल्ल्या, आन नीरव मोदीला पण जमली नाय | Harshad Mehta Scam | Vishaych Bhari
    • हर्षद मेहताची चालाखी व...
    5. Scam 2003 | Real Telgi Story | एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट
    • Scam 2003 | Real Telgi...
    6. Pan Card Club ने 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | Pan Card Club Refund Process
    • Pan Card Club ने 51 ला...
    7. करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality
    • करोडोंच्या गोष्टी सांग...
    8. Nirav Modi ने १३००० कोटींचा झोल कसा आणि कोणाच्या मदतीने केला | Nirav Modi Case Study | Latest News
    • Nirav Modi ने १३००० को...
    9. लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
    • लंडनमध्ये खुलेआम फिरणा...
    10. एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund
    • एजंट लोकांना फुकट फोर ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #royaltwinkleclub
    #royaltwinklefraud
    #twinkleclubltd
    #mahadevapp
    #mahadevappkyahai
    #mahadevappnews
    #mahadevappedraid
    #mahadevappownerwedding
    #mahadevappwedding
    #mahadevappowner
    #mahadevappmoneylaundry
    #mahadevappmarriage
    #mahadevappownermarriage
    #mahadevappcase
    #mahadevapplatestnews
    #mahadevapptelugu
    #mahadevapptodaynews
    #mahadevapprealorfake
    #mahadevappreality
    #mahadevappscam
    #mahadevappchhattisgarh
    #saurabhchandrakarroyalwedding

КОМЕНТАРІ • 416

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 11 місяців тому +63

    स्कीम घेउन येणार आपलाच कोणीतरी नातेवाईक असतो आपण भावनिक होऊन त्याचावर विश्वास ठेवतो, खेड्यातील लोक अशिक्षित असतात आणि मग एखादा दादा मामा भाऊ एजंट बनून येतात आणि फसवणूक होते.

    • @Rohit-ig4sj
      @Rohit-ig4sj 11 місяців тому +2

      Aamchi mavshi Teacher ahe tine yek scheme aanli hoti ....jya madhe mi Ani mazhya gharchyanch ₹20000 rupay budale....Ani ti dusryana refer karun profit madhe geli

    • @shivlingshikhare527
      @shivlingshikhare527 11 місяців тому

      अगदी खर आहे

    • @uniquecoral
      @uniquecoral 10 місяців тому +1

      @@Rohit-ig4sjnatevaik
      mc astat bhawa😂

    • @Rohit-ig4sj
      @Rohit-ig4sj 10 місяців тому

      @@uniquecoral khar aahe dada

    • @RohanKadam-cv7cx
      @RohanKadam-cv7cx 6 місяців тому

      Khr aahe bhava

  • @sandeepchavan9415
    @sandeepchavan9415 9 місяців тому +14

    विकलेलेली मालमत्ता आणि त्यातून आलेला पैसा लोकांना लवकरात लवकर परत करावा असे आदेश न्यायालयाने लवकरात लवकर काढावा ही विनंती.

  • @vishalkhandalkar4529
    @vishalkhandalkar4529 10 місяців тому +26

    Mala खूप वेळा Twinkle वाल्यांनी ऑफर दिले पण मला सुरवाीपासूनच शक होता त्यामूळे मी कधीच investment केली नाही आणि घरच्यांना ही करू दिली नाही..

  • @omkars.bhandwalkar7526
    @omkars.bhandwalkar7526 11 місяців тому +22

    आमच्या मागणीप्रमाणे रॉयल ट्विंकल स्टार वर व्हिडिओ बनवल्याबद्दल विषयचं भारी टीमला धन्यवाद...

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 11 місяців тому +38

    कधी मिळतील देव जाणे!😢 आमचे गुंतलेले पैसे निदान मुद्दल तरी मिळावी

    • @Cnt390
      @Cnt390 10 місяців тому +5

      अहो पैसे टाकायचे कशाला? मी लहान होतो 8th 9th standard la तेव्हा आमच्या इकडे सगळे बोलायचे ह्या ग्रुप बदल अणि मी ऐकल्या ऐकल्या समजलो होते की हा फ्रॉड आहे. मी school मध्ये असतांना समजले होते मला. तुम्ही मोठे असून समजत नाही. काय बोलणार आता.
      त्या वेळी कोणाला सांगायला गेले ना तर इतका भरवसा होता की उलट चांगले सांगणार्योंचे तोंड बंद करायचे लोक.
      नेटवर्क मार्केटिंग हे सगळे फ्रॉड आहे.

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 10 місяців тому

      ​@@Cnt390Kay sangto? 😮

    • @kushgroup4338
      @kushgroup4338 10 місяців тому

      लालच बुरी बला है😂

    • @uniquecoral
      @uniquecoral 10 місяців тому +3

      @@Cnt390bhawa khup vede lok aahet 😅 aani old
      lok mantat aatache mule vede aahet😂

  • @kiransutar2005
    @kiransutar2005 10 місяців тому +12

    सर्व गुजराती आणि मारवाडी..आणि आहेत आपले मराठी लोक फसायला तयार... financially educate होणे important आहे आपल्या माणसांनी..🙏🙏🙏

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 2 місяці тому

      गुज्जू, मारू आघाडीवर आहेतच. पण मराठी पण सामील आहेत. मशरूम शेती, पर्ल्स, समृद्धी, एमू आणि कोंबडी "शेती", ज्ञानराधा सारख्या अनेक कंपन्या मराठी होत्या. 👺

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 2 місяці тому

      मराठी कंपन्या नाहीत का? त्यांचे आदर्श मारू आणि गुज्जू आहेत.

  • @manojwarkhede2311
    @manojwarkhede2311 11 місяців тому +18

    मैत्रेय कंपनी घोटाळा वर video बनवा सर please request आहे प्रथमेश सर.

  • @xzee156
    @xzee156 11 місяців тому +9

    पण सुरूवातीला वडिलांनी ठेवलेले बहुतेक १४% व्याजाने ४.५ लाख मिळाले पण नंतर मी स्वतःच्या नावावर ठेवलेले २५ हजार (व्याजानीशी) बुडले..😢

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 11 місяців тому +13

    मुद्दल तरी मिळाली पाहीजे
    माझे दोन लाख पन्नास हजार रूपये आहे

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 11 місяців тому +6

    धन्यवाद साहेब शोध लावा चांगला

  • @sindhumulik4393
    @sindhumulik4393 11 місяців тому +4

    प्लीज आम्हाला अशीच माहिती देत जा पैसे खाणाऱ्या राहिला बाजूला आणि आम्हाला लोकांची शिव्या खाव्या लागतात

  • @yogeshfarde4110
    @yogeshfarde4110 18 днів тому

    भारतातील 18 लाख सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा पैसा लवकरात लवकर पैसा द्यावा,तसेच हे प्रकरण गेले 7,8 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात चालु आहे तरी कोर्टाने ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोर गरीब जनतेच्या घामाचा पैसा लवकरात लवकर लोकांच्या बॅक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे ही कळकळीची विनंती.😊

  • @sureshshinde6763
    @sureshshinde6763 6 днів тому

    ही बातमी सरकारला माहीत असून सरकार काहीच करत नाही सामान्य लोकांचे पैसे आहेत ते मिळायला पाहिजेत

  • @rekhanade499
    @rekhanade499 18 днів тому

    बरेच जणांचे आमचे पैसे गुंतलेले आहेत,5-6 वर्षांच्या मुलींच्या लग्नासाठी दामदुप्पट योजनेत गुंतवलेले पैसे त्या मुली लग्न होऊन आई झाल्यात,काही RD जमा करणारे वाट बघून बघून वारले,एक मेकांच्या भरोष्यावर पैसे गुंतवले आणि नातेसंबंध वाईट झाले ,एकमेकात भांडणे ,मारहाण ,शिवीगाळ,रोजचे तमाशे चालू आहेत,गोर गरीबांचे कष्टाचे पैसे गुंतलेले आहेत

  • @SanjayPatil-rm6vn
    @SanjayPatil-rm6vn 8 місяців тому

    आपण अतिशय महत्त्वाची खाती बातमी दिलीत त्याबद्दल आपले आभार ज्यावेळी ही कंपनी आमच्या खोपोली गावात आली व ऐक ऑफिस घेऊन व्यवसाय सुरू केला होता त्यावेळी माझ्या मित्रांनी मला सांगितले की तू या मधे पैसे गुंतवणुक कर पण मी त्यामध्ये पैसे टाकले नाही त्यामुळे आज मी वाचलो धन्यवाद

  • @anilpatil144
    @anilpatil144 11 місяців тому +2

    महाराष्ट्रात शेअर बाजार आणि गुंतवणूक या सगळया गोष्टी च्या मोफत शिबिर शिकवण्या ठेवल्या पाहिजेत सगळ्या पक्ष्यांनी रक्तदान सही मोहीम या पेक्षा हे खूप गरजेचं आहे

    • @avinashsawant1788
      @avinashsawant1788 10 місяців тому

      आहेत पण कोणी संगणार नाहित कारणं मराठी माणूस माझ्यापुढे दसरा गेला तर?

  • @PeanutAfton
    @PeanutAfton Місяць тому

    असेच भरपूर फसलो आहोत आपण. आता सरकारी योजना असेल तरच ती खात्री करून घेऊन नंतरच गुंतवणूक करावी.

  • @putin6893
    @putin6893 11 місяців тому +13

    असे काम होतच राहतील ये इंडिया है .याहा पे बेवकुब लोगोकी कमी नहीं है. इस्लीये मेरा भारत महान है 😂😂😂😂😂

  • @shobhameshram2106
    @shobhameshram2106 6 місяців тому

    आपण खूप चांगली माहिती दिली खूप खूप आभार🙏
    आमचे दोन लाख गुंतलेले आहेत. मला कुठुनही माहिती मिळत नाही. आम्ही बॅंक अकाऊंट नंबर दिलेला आहे रक्कम जमा करण्यासाठी . या कंपनीने सर्व लोकांचे ईमानदारीने पैसे देऊन टाकावेत अशी अपेक्षा करते .

  • @sureshshirude6490
    @sureshshirude6490 28 днів тому

    धन्यवाद, साहेब लवकर शोध लावा व माहिती पुरवा

  • @paraggawde3513
    @paraggawde3513 11 місяців тому +3

    सी यु मार्केटींग
    उदय आचार्य
    अंधेरी बद्दल पण एक विडिओ बनवा

  • @legend_abhii
    @legend_abhii 11 місяців тому +5

    RMP ( Chain Marketing ) ya Company cha pan scam cha video nanva na bhau ..

  • @artcraft542
    @artcraft542 11 місяців тому +2

    संचायनी सेव्हन्ग इन्व्हेस्टमेंट pvt ltd कलकत्ता 1995 ला बंद झाली कोर्टात केस चालू आहे आज 27 वर्ष कोणताही न्याय नही
    मालक भुदेव सेन शिला सेन मरण पावले मुलगा सुदीप्त सेन जिवन्त आहे. बरेच प्रॉपर्टी पडून आहे. निकाल हीं नाही आणि पैसा नाही कधी न्याय मिळणार

  • @sagarmore9274
    @sagarmore9274 3 місяці тому

    सर एक असा व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये आता आपण भरपूर स्कॅम पाहिले परंतु त्या संचालकांचा किंवा त्याच्या मालकांचं काय झालं ते काय करत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये अशी त्यांच्यावरती काय कारवाई होते जर त्यांच्यावर ते कठोर कारवाई होत नसेल आणि त्यांना जर जामीन मिळत असतील तर तर आपली जनता ही नेहमी फसत राहणार यावरती एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @ravindrajankar7444
    @ravindrajankar7444 7 місяців тому

    साहेब अतिशय चांगल्या प्रकारे आपण माहिती दिली,धन्यवाद. ....खूप खूप आभार

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 4 місяці тому +1

    मी 200000/भरल्याची पावती आहे पण पैसे परत मिळालेच नाहीत टेंन्शन वाढत चालले आहे ....!

  • @Maulisarees
    @Maulisarees 10 місяців тому +3

    43 K गेले. नातेवाईक एजन्ट होता खूप मागे लागला. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणाला पैसे गेले तर पैसे मी देईन म्हणाला. मी त्याला म्हटलं मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ही कंपनी बंद पडेल पण तरीही गडी ऐकत नव्हता. बोल बच्चन द्यायला लागला मराठी माणूस आपल्या माणसाला साथ देत नाही वैगरे. आणि आता गडी म्हणतो मला मानसिक त्रास दिलातर पोलीस केस करेल.😂😂

  • @sureshdesale4453
    @sureshdesale4453 4 місяці тому

    भाऊ आम्ही आमचे स्वतःचे पैसे गुंतवले नातेवाईकांचे गुंतवले मित्रांचे गुंतवले आणि आता जवळ काहीच नसल्यामुळे आम्ही वाट बघतोय निर्णयाची आज सात वर्षे झाल्यानंतर तरीपण कोणत्याही प्रकारचा अजून कोर्टाचा निर्णय लागत नाही

  • @vandanawalekar3675
    @vandanawalekar3675 7 місяців тому

    हॅलो सर मी एक गरीब महिला साडीला फॉल लावून बिल्डिंग करून कसेतरी पैसे भरत होते आणि हा व्हिडिओ पाहिला असता मला असं वाटते तुमचे खूप धन्यवाद दिलासा देण्याबद्दल

  • @adhikshelar2326
    @adhikshelar2326 11 місяців тому +1

    Ya companimade 17000 adakle hote.....Bombay restorunt chowk satara yethe tyanch office hota....thethe jaun hujjat ghalun mileage lagle paise...paise tar milale pn nantar 4 divsani tethun royal twinkle star office gaya zale

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 11 місяців тому +3

    विषय खूप छान आहेत, पण आता व्हिडिओ बनवून काही फायदा नाही जेव्हा स्कॅम होत होते तेव्हा बनवायला पाहिजे होते.

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 11 місяців тому +1

    आपला विषयच भारी
    आमची सुध्दा फसवणूक झाली आहे

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 11 місяців тому

      वर्षानुवर्षे या स्पॉनजी स्कीम मधे लोक फसत आहेत पण तुम्ही शहाणे आणि सावध होतं नाही. हाव आणि लोभ.

  • @praisethelord5377
    @praisethelord5377 17 днів тому

    सर ट्विंकल क्लब चे पैसे कधी पर्यंत भेटणार आहेत आमचे स्वतःचे पण पैसे आहेत आम्हाला खूप गरज आहे पैशांची सर

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 17 годин тому

    Sir आता 2024ला काय परिस्तीती आहे ते परत माहिती घेऊन विडिओ बनवा

  • @gulabchandrasaroj4633
    @gulabchandrasaroj4633 9 місяців тому +2

    रॉयल टिंवकल स्टार क्लब सिट्रस चेक इन प्राइवेट लिमिटेड का पैसा कब मिलेगा

  • @sshr7197
    @sshr7197 5 місяців тому +1

    RMP SCAM VAR VIDEO BANAVA SIR

  • @meghrajbairagi8951
    @meghrajbairagi8951 9 місяців тому

    अजून तरी अशा काही fraud MLM कंपनी लक्षात आल्यास सामान्य जनतेने वेळेत सावध होणे गरजेचे आहे ...

  • @samadhanshinde6207
    @samadhanshinde6207 11 місяців тому +2

    समृद्ध जीवन विमा याच्या विषयी एक व्हिडिओ

  • @praisethelord5377
    @praisethelord5377 17 днів тому

    सर कधीपर्यंत पैशांचा चालू होईल आमच्याकडे तर पैसे चे पावती वगैरे सर्व आहे कारण जेव्हा हे प्रॉब्लेम चालू झालेला तेव्हाच ते आमचं एकांत क्लोजिंग चा टाईम होता आणि त्याच महिन्यात ट्विंकल क्लब बंद झालं आम्हाला एक सुद्धा पैसे भेटले नाही व्याज पण भेटले नाही आणि व्याज एका टाईमचा एक वर्षाचा व्याज आमचा जे एजंट होता त्यांनी खाऊन टाकलं माझ्या सासऱ्याने ते पैसे माझ्या मुलांसाठी ठेवलेले अभ्यासासाठी 2016 ला आमचा आयकॉन क्लोजिंग होता आणि त्या टायमाला ते ट्विंकल क्लब बंद झालं अजून त्याचा काही पत्ता नाही आहे फॉर्म वगैरे भरायचं आहे की नाही काही आम्हाला कुठे माहीत नाही जर सर तुम्हाला माहीत असेल ऑफिस कुठे आहे प्लीज आम्हाला कळवा कोणीतरी सांगा मला ऑफिस कुठे चालू आहे जर फॉर्म वगैरे भरायचं असेल तर मी भरते

  • @BalkrishnaBait-x9k
    @BalkrishnaBait-x9k 9 місяців тому +1

    Great sir you give very important information. Thank you very much

  • @rutujachannel7970
    @rutujachannel7970 2 місяці тому

    आम्हाला blank cheque sign करुन citrus check inn एजेंट ने दिला विश्वास ठेवण्यासाठी ,तेव्हा मी ५०,००० रुपये fd केले, एजेंट म्हणाला जर कंपनी बंद झाली तर मी पैसे देइन आता तोंड लपवून जातो.

  • @bhausahebwavale_23
    @bhausahebwavale_23 25 днів тому

    नमस्कार साहेब, माझे मुद्दल 72k आहेत रॉयल ट्विंकल मध्ये गुंतवणुक.

  • @user-cu5vj2qb7r
    @user-cu5vj2qb7r 11 місяців тому +2

    Thnk u... Ya baddal update det Raha..🙏

  • @manishumale2734
    @manishumale2734 9 місяців тому +1

    Tirumala tirupathi multistate co operative credit society kashi ahe kahi information bhetel तुमच्या reaserch varun khup manase kam kartat

  • @rekhanade499
    @rekhanade499 18 днів тому

    लवकरात लवकर काही का होईना वाटप सुरू करावी🙏🙏🙏

  • @user-yq1fm6pc7g
    @user-yq1fm6pc7g 9 місяців тому +2

    कधी मिळतील पैसे दादा ह्यावर पण video बनवा plz

    • @dipendrajadhav2783
      @dipendrajadhav2783 6 місяців тому

      हि मूर्ख माणसे कोर्टाने निर्देश काय दिले किंवा सध्यस्थितीत काय नक्की सुरू आहे याचा अभ्यास न करता असे फालतू व्हिडिओ बनवतात रे. आणि आपण मुर्खासारखे बगत असतो.

  • @SamNaikare5815
    @SamNaikare5815 11 місяців тому +5

    भावांनो २०१४ लाभावांनो 2014 ला मोदी सरकार आल्यापासून पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल या कंपन्या बंद केल्या कंपन्या बंद करण्याचं कारण सरकारी बँका ठप्प होत्या बँकांमध्ये व्याजदर कमी होते वर्षाला म्हणून लोक पॅन कार्ड क्लब पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकपॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकं इन्वेस्ट करत होते या कंपन्या फ्रॉड नव्हत्या बँकांचे व्यवहार चालण्यासाठी या कंपन्या बंद केल्या आहेत धन्यवाद

    • @xzee156
      @xzee156 11 місяців тому

      काहीही हां.... आणि अनाग्राम.. सहारा... मणिपाल... आर एम पी.. २०१४ अगोदरच बुडालेल्या... २००७-८ दरम्याने... RBI.. SEBI... Register नसतात या कंपन्या...

    • @SamNaikare5815
      @SamNaikare5815 11 місяців тому +1

      काहीही बोलत नाही ही सत्य परिस्थिती आहे

    • @ajaybogade619
      @ajaybogade619 11 місяців тому

      तुला काय दत्तक घेतलाय का भिकार गोयंका ने काय तर फेकू नको सगळे भिकार आहेत

    • @mangalpawar8856
      @mangalpawar8856 10 місяців тому

      2007 ty 8 cite limuzn hi pan campni banda padli tava amchy 6 lahk galy hi ashach campna yatat ani garb lokana lutun jatat

    • @kiransutar2005
      @kiransutar2005 10 місяців тому +1

      तू लेका शाळेतच नाही गेला..😂😂😂

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 11 місяців тому +4

    माझे आणी वडिलांचे मिळुन 80 रुपये नाही मिळाले 😢

    • @maxxandy6951
      @maxxandy6951 2 місяці тому

      😂 फक्त 80 रुपये

  • @DeepaAyer-c6k
    @DeepaAyer-c6k 13 днів тому

    Shree swami samarth lavkarat lavkar gor garibanche pyashe milude 🙏

  • @shaheenadhikari9874
    @shaheenadhikari9874 11 місяців тому +1

    Mazya mahiti madil lokan che tabal 1500000 adaklet.te kadi मिळणार माहीत नाही

  • @akshaynagare3472
    @akshaynagare3472 10 місяців тому

    Mi tumhala ajun mahiti deto twinkle star cha malkacha mulga Dubai madhe ahe Gaurav goenka Ani to Mumbai madhe pn swatche restaurant business chalvtoy Hitchki, bayroute, Rajdhani Ani dubai madhe pn hitchki che 2 restaurant ahe garibanche payse gheun tycha mulga dubai madhe aplya family brobr rahtoy

  • @AmeyTawde
    @AmeyTawde 11 місяців тому +2

    माझे 2 लाख अडकले आहेत रॉयल ट्विनकल मध्ये

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 місяців тому +4

    हा स्केम खुप मोठा होता 🤝

  • @dnyaneshwarchikane3023
    @dnyaneshwarchikane3023 Місяць тому

    नमस्कार साहेब माझे व माझ्या नातेवाइकांचे जवळ जवळ 5 लाख रुपये गंतवणुक केली आहे.मी एक गरीब माणूस आहे.

  • @arunmali8673
    @arunmali8673 11 місяців тому +2

    सम्रुध्द जीवन राहीलय सर

  • @sagarnaik5282
    @sagarnaik5282 4 місяці тому

    Aaple court case yamdhi Maharashtra khup magge aahe he lok kadhich lakar kontya case ch nirnay lavat nahi

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 11 місяців тому +3

    सर मातृ भूमी मध्ये पन असाच घोटाळा झाला आहे
    माझे पन पैसे आहेत
    मीळणार का नाही माहिती घेऊन सांगा प्लीज

  • @vijay9j
    @vijay9j 4 місяці тому

    From Hyderabad Telangana Approximately 30 lakhs Invested in Royal twinkle star clu b 30 Members are There

  • @sunildomhare2583
    @sunildomhare2583 2 місяці тому

    सर माझं नाव सुनिल नवश्या डोंभरे रा.जि.पालघर ता.डहाणू चा सर मी 30,000हजार रुपये वर्षांला भरले असे चार वर्षे भरले टोटल 1,20,000 रुपये भरले आहेत सर पैसे भेटण्याची माहीती मिळाल्यास सर नकी सांगा सर बिगारी काम करुन पैसे भरले आहेत

  • @sharadkankrej6484
    @sharadkankrej6484 2 місяці тому

    माझे 800000 लाख आहे परत मिळाले नाही काय करावे कलत नाही परत मिळणार आहे का पैसे

  • @mahendraparab2634
    @mahendraparab2634 10 місяців тому +2

    सर तुमचा व्हिडिओ तुम्ही ऐका माहिती परिपूर्ण द्या

    • @rita7494
      @rita7494 9 місяців тому

      Rita William Rodricks

    • @rita7494
      @rita7494 9 місяців тому

      Ihad invested in 2012 Twenty Thousand

  • @sameerkhot6822
    @sameerkhot6822 3 місяці тому

    आम्ही 2011 ला शेवटला 1 लाख गुंतवणूक केली.2017 ला 2लाख भेटणार होते.भेटलेच नाही .आमचा एंजट होता.रमेश मोरे आणि रमेश ढोलम हे गोरेगावला राहतात .

  • @ketanpawade6826
    @ketanpawade6826 10 місяців тому +1

    Maza family & relatives che around 5/6 lakh rupees yat invest kele ahet. SEBI var vishvas nahi rahila chor officer ahet janun bujun matter slow pane hatalat ahet hey lok.

  • @mangalakadam6307
    @mangalakadam6307 6 місяців тому

    खुपच त😢😢वर्षे झाली त जेवढे गुंतवणूक केलीत ते तरी मिळावेत

  • @VickyHire
    @VickyHire Місяць тому

    Bhai video Banaya Hai iske liye thanks Mera Paisa Itna fasa Hua Hai😢

  • @ravirajtalekar2793
    @ravirajtalekar2793 11 місяців тому +2

    Sir 1998 madhye chalu zali hoti mi yat Kam kele ahe maze nashib changle ki mala dusara job milala tyamule mi pudhe interest ghetala nahi

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 11 місяців тому

      Aray pan tu dusrya la dhandyala lavla ka?

  • @shrirampatil6382
    @shrirampatil6382 День тому

    Lovkar paise dya nahitar lok maze gar petonar aahet sar.

  • @MrYallappa
    @MrYallappa Місяць тому

    HBN dairies cha ghotala post kara

  • @vijayakamble342
    @vijayakamble342 Місяць тому

    आमचे गुंतवलेले पैसे कधी मिळणार

  • @mi11i11
    @mi11i11 11 місяців тому +1

    Magchya 5 varshat share market trading cha scam zala, aata baghu pudhe aplyala ghotala zalyawr ch samjel

  • @Hema-rc7sk
    @Hema-rc7sk 5 місяців тому

    माझे हि पैसे आहेत ... पण त्या बदल काही माहिती मिळतं नाही आहे

  • @vishalpawar9779
    @vishalpawar9779 8 місяців тому

    आमचे साडे सहा लाख रुपये आहेत ..... मुद्दल तरी मिळाली पाहिजे प्लीज विनंती आहे आम्हाला पैशाची खूप गरज आहे

  • @pralhadrote5629
    @pralhadrote5629 11 місяців тому +1

    Divine power cha video banva ajay usare ni 500 karod cha scam kela aahe. Ani to Nepal madhe aahe.

  • @NehaPatil-k9m
    @NehaPatil-k9m 14 днів тому

    2.50 lakh ahet majhya lagnasathi kelte ata majha lagna hotay he khup karja kadhun karava lagtay

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 11 місяців тому

    ड्रीम लॅण्ड हया रिअल इस्टेट स्कॅम वरपण व्हिडिओ बनवा.
    माझे वैयक्तिक ४९००००/- अडकलेत
    एक प्लॉट७०००/-₹ प्रमाणे ७० प्लॉट
    संचालक भैरोसिंह शेखावत चार पुतण्या होता

  • @jayavantpatil6446
    @jayavantpatil6446 27 днів тому

    सुप्रीम कोर्ट मे केस चालू आहे . अपडेट काय आहे

  • @monsteraregion
    @monsteraregion 11 місяців тому +9

    २०१४ मधील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील असे आश्वासन देणारा घोटाळा चा पण विडिओ काढा.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 11 місяців тому

      या सगळ्या भानगडी 2014 च्या आधीच्या आहेत त्या आधी निस्तारा.

    • @MegaSach007
      @MegaSach007 11 місяців тому

      ​@@suhaskarkare7888company cha working 2019 paryant hota

    • @shashikantbhoite4483
      @shashikantbhoite4483 11 місяців тому +1

      फॅक्ट चेक मध्ये जाऊन १५ लाख बाबतच्या बातमीची नीट व्यवस्थित माहिती घ्या आणि मग बोला उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला....

    • @manishmane4847
      @manishmane4847 11 місяців тому +1

      Te adani chya khatyat jama zhale ani toh jagatla sarvat shrimant manus banla.

  • @chandrakantjadhav7070
    @chandrakantjadhav7070 8 місяців тому

    Pl. Be noted
    ही कंपनी 2001 पासुन चालू झाला होती
    2008 नाही

  • @amolchavan5651
    @amolchavan5651 4 місяці тому

    Sir mi ek Citrus cha agent hoto maje aani mazya castmar che total hotat 1350000/-😢😢

  • @PeanutAfton
    @PeanutAfton Місяць тому

    नॉन बँकिंग सेक्टर मध्ये पैसे भरणे म्हणजे मूर्ख पना होय.

  • @rupeshbhandare9652
    @rupeshbhandare9652 5 місяців тому

    सर आम्ही 2012 मध्ये 70 हजार पर्यंत पैसे भरलेले आहेत ते अजून भेटलेले नाही कधीपर्यंत भेटतील पैसे तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की व्हिडिओ बनवायचा आहे

  • @mahadevjadhav6925
    @mahadevjadhav6925 11 місяців тому +1

    Maze 70000 rs ahet sadya khup pareshanahe

  • @mandaradhikari724
    @mandaradhikari724 Місяць тому

    future maker company badda pn video kara

  • @prafulldeshmukh5202
    @prafulldeshmukh5202 11 місяців тому

    मातृभूमी ग्रुप कंपनी, ठाणे बद्दल माहिती द्या...

  • @ashokghumbre5840
    @ashokghumbre5840 3 місяці тому

    माझे आणी माझ्यासोबत काम करत असलेल्या 8 लोकांचे 56-56 हजार रु अडकले आहेत

  • @marutithasale3985
    @marutithasale3985 3 місяці тому

    Twj कंपनी बाबत काही माहिती देऊ शकाल का?

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 11 місяців тому +3

    माझे 100000 लाखअडकले आहेत.ट्विण्क्ल मधे

  • @balajijogdand4236
    @balajijogdand4236 2 місяці тому

    अशा सगळ्या गोष्टीवर सरकार का ॲक्शन घेत नाही

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 6 місяців тому

    ते काय तुमच्या घरी आले होते काय पैसे गुंतवा म्हणून ... तुम्हाला अक्कल आहि का नाही ... त्यांचा काहीतरी धंदा बसला असेल म्हणून लागेच त्यांना दोष का द्यावा ... भीक मागणार बंद करा आणि कष्ट करा ...

  • @sudarshanbadve328
    @sudarshanbadve328 Місяць тому

    Bnp real estate cha video kara

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 11 місяців тому

    जर माझे पैसे आहेत कूठे असेल तर सांगा तुमचे आभारी आहे

  • @niteshtelwane4548
    @niteshtelwane4548 11 місяців тому

    Atharav group cha pn fraud sang अणि AMP khopoli cha

  • @pradeepshirgaonkar1316
    @pradeepshirgaonkar1316 7 місяців тому

    No hearing has taken place since july' 23 all adjournments till date looks like even SC is not bothered about investor's/agent's problems. There was a plan to start disbursements when the proceeds of auction would reach Rs 100 cr mark but in vain.Pl keep us informed sir.

  • @sanketutekar5694
    @sanketutekar5694 Місяць тому +1

    आमचे पैसे आहेत त्यात आम्हाला परत मिळाले पाहिजे 🙏

  • @kausalyadhumal8009
    @kausalyadhumal8009 10 місяців тому

    कृपया HBN daires and allied Ltd बद्दल एक video बनवा

  • @newyashwantmensparlour759
    @newyashwantmensparlour759 11 місяців тому

    मैत्रेय कंपनी,, आणी समृध्द जिवन कंपनी बद्दल सागा सर,,,

  • @sarikachavan935
    @sarikachavan935 Місяць тому

    दादा माझे नाते वाचकांचे पैसे कधी मिळणार आहे

  • @majidashrafi3199
    @majidashrafi3199 6 місяців тому

    Azun paryant nirnay zhala ki nahi muddal tari milala pahije
    hi aapeksha aahey Amala thanks

  • @NeedFinancialSupportHelpme
    @NeedFinancialSupportHelpme 3 місяці тому

    Sir please update on lastest news of royal twinkle

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 місяців тому

    अजून हि अशा स्कीम ची चलती आहे.‌‌...कधी लोकं शहाने होणार.देव जानो 😮..सेबी ला एवढ्या उशीरा जाग कशी येते 😮😮😮