24 December 2024
Вставка
- Опубліковано 2 січ 2025
- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक अभंग.
पंढरीशी जारे आल्यानो संसारा
दिनांचा सोयरा पांडुरंग
वाट पाहे उभा भेटीची आवडी.
कृपाळू तातडी उतावीळ
वाटप आहे उभा...
मागील परिहार पुढे नाही शीण
झाली या दर्शना एक वेळा
वाटत आहे उभा भेटीची आवडी.
तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती
बैसला जो चित्ती निवडेना.
वाट पाहे उभा भेटीची आवडी.
छान आवाज
खूपच सुंदर
Mast aahe abhag
पल्लवी, अलका आभारी आहे.
सुंदर