vidya patil
vidya patil
  • 287
  • 83 984
2 January 2025
दत्तभिक्षालिंग कोल्हापूर.
इथे दत्तगुरूंचे पादुका आहेत. समोर महादेवाची पिंड आहे.अखंड धुनी प्रज्वलित असते.साक्षात महालक्ष्मी माता दत्तगुरुना भिक्षा अर्पण करतात.
तिथेच शेजारी एकवीरा मातेचा सुंदर मंदिर आहे. प्रसन्न मनोरम मूर्ती आहे.
इथे भजन कीर्तन प्रवचन, जन्मकाळ महाप्रसाद होतो. भक्तगण त्याचे लाभ घेतात. लांब लांबून लोक दत्त पेक्षा लिंग अंबा मातेचे मंदिर. ज्योतिबा पन्हाळा,
सुंदर रंकाळा पाहून आनंद व्यक्त करतात.
Переглядів: 163

Відео

2 January 2025
Переглядів 1022 години тому
नवीन वर्षाच्या माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. आज पौष्टिक नाचणीचा डोसा दाखवले. सध्या टोमॅटो खूप मिळत आहेत. टोमॅटो कांदा आल्याचा तुकडा कोथिंबीर सर्व मिक्सर मधून वाटून घ्या. मी इथं कांदा टोमॅटो एकदम वाटले. दीड वाटी तांदूळ पीठ मोठी वाटी. धन्यवाद लाईक करा शेअर करा धन्यवाद एक वाटी ज्वारी पीठ, एक वाटी नाचणी पीठ, पाव वाटी रवा, सर्व एकत्र वाटून घेतलं पाणी घालून पातळसर तरी चालतं. त्याच्यामध्ये लाल तिखट मी...
31 December 2024
Переглядів 3707 годин тому
नवीन वर्षाच्या स्वागताच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🌹. मला आवडलेलं कवी शाम सोनवणे यांचे गीत. टीका होत असते तेव्हा आपण काय म्हणतो भुंकणारे भुंकू देत. लिरिक्स भुंकणारे भुंकू देत. नको त्यांचा संग आम्ही आम्ही गाऊ पांडुरंग. जित्याची ती खोड न जाया मेल्या विन विंचू कधी न सोडी आपला स्वभाव गुण1..भुंकणारे... स्वबळे करावी ताडन दुस्तांची सज्जनांचा संग धरावा मानसी. 2 व्यक्ती तितक्या प्रकृती ऐसी अस...
30 December 2024
Переглядів 2099 годин тому
14 वी गल्ली राजारामपुरी येथे भजन सेवा. पंत बाळेकुंद्री महाराज. खंडू पसारे यांच्या घरी अखंडित सेवा चालू असते. कमल पसारे यांचा सहकार्य मोठा आहे.नलवडे गुरुजी उत्तम पेटी वादन केले. गणेश कापडी यांची तबल्याची साथ मिळाली. आंबी कमल पसारे संजय सुतार. हे सर्वजण अखंडित सेवा करतात. म्हणून आम्हाला कधीतरी या भजनाचा लाभ मिळते. या सेवेचा सर्वांनी श्रवण करून लाभ घ्यावा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.
29 December 2024
Переглядів 8412 годин тому
तुलसीदासांनी रचलेले एक भक्ती गीत. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनी या किलकी किलकी उठत धाय गिरत भूमी लटपतटाय, धाई मातु गोदलेत दशरथ की रानी या... ठुमक...
28 December 2024
Переглядів 71414 годин тому
रताळ्याच्या घाऱ्या. रताळे कुकरला उकडून साल काढून किसून घ्या, गुळ मिक्स करा. गव्हाचे पीठ दीड वाटी, पाव वाटी बेसन पीठ, चवीला थोडसं मीठ, सुंठ पावडर. सर्व जिन्नस म्हणून घेणे. प्लॅस्टिक कागदावर पुरीच्या आकाराचे थापुन तळून घेणे.
28 December 2024
Переглядів 2314 годин тому
संत मीरा रचित भजन पायोजी मैंने राम रतन धन पायो.. वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरू किरपा कर अपनायो.
27 December 2024
Переглядів 9216 годин тому
थंडीचे दिवस आहेत गरमागरम सूप. टोमॅटो गाजर कांदा मटार आले लसूण सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मोठ्या पातेल्यात परत थोडासा पाणी वाढवून उकडून घेणे. मोठ्या गाळणीने गाळले. मिरपूड मीठ, लाल मिरची पावडर थोडीशी घाला. गरमागरम सूप चा आस्वाद घ्या.
26 December 2024
Переглядів 18819 годин тому
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संत हे आपल्याला मार्ग दाखवतात. त्यांची महिमा आगात आहे. त्यांना अशक्य असं काही नाही. म्हणून म्हणतात आपणासारखे करिती तात्काळ. आंधळेपणाने लोक खऱ्या देवाला विसरून जातात.
26 December 2024
Переглядів 24519 годин тому
राम कृष्ण हरी, आज सफला एकादशी. संत तुकाराम महाराजांचे एक अभंग. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ..1 मागील परिहार पुढे नाही शीण झाली आहे दर्शन एका वेळा.. वाट पाहे..2. तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती भेटला जो चित्ती निवडेना. वाट पाहे... संसारात एकदा तरी पंढरीची वारी व्हावी. भगवंत देखील भक्तांचे उतावीळपणे वाट पाहत असतात. वाट पाहे उभा भेटी...
25 December 2024
Переглядів 13921 годину тому
25 December 2024
24 December 2024
Переглядів 226День тому
24 December 2024
22 December 2024
Переглядів 259День тому
22 December 2024
20 December 2024
Переглядів 10414 днів тому
20 December 2024
19 December 2024
Переглядів 49014 днів тому
19 December 2024
18 December 2024
Переглядів 19314 днів тому
18 December 2024
17 December 2024
Переглядів 6914 днів тому
17 December 2024
14 December 2024
Переглядів 84314 днів тому
14 December 2024
11 December 2024
Переглядів 12221 день тому
11 December 2024
11 December 2024
Переглядів 16121 день тому
11 December 2024
ओम गुरु, ओम गुरु, परातत्परा गुरु तव शरनम्म
Переглядів 4321 день тому
ओम गुरु, ओम गुरु, परातत्परा गुरु तव शरनम्म
9 December 2024
Переглядів 13721 день тому
9 December 2024
8 December 2024
Переглядів 97621 день тому
8 December 2024
7 December 2024
Переглядів 15721 день тому
7 December 2024
6 December 2024
Переглядів 3828 днів тому
6 December 2024
5 December 2024
Переглядів 7128 днів тому
5 December 2024
3 December 2024
Переглядів 200Місяць тому
3 December 2024
2 December 2024
Переглядів 92Місяць тому
2 December 2024
1 December 2024
Переглядів 109Місяць тому
1 December 2024
28 November 2024
Переглядів 202Місяць тому
28 November 2024

КОМЕНТАРІ