Rohit Pawar on Pankaja Munde: पंकजा मुंडेंना राज्यसभेची खासदारकी? रोहित पवार काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष तीव्र होत असताना पंकजा मुंडे यांना पक्षाकडून राज्यसभेची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. त्यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं.
    #rohitpawar #pankajamunde #rajyasabhaelection #maharashtrapolitics #pune
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 111

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 3 місяці тому +21

    तुजा जामखेड मध्ये कार्यक्रम करणार obc तुजा पहिला नंबर

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 3 місяці тому +2

    पंकजा बाबतीत बोलू नका

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 3 місяці тому +39

    B jp la अशोक चव्हाण पवार चालतो गोपीनाथ मुंडे यांच्या मुलगी चालत नाही का

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 місяці тому

      Vikhe patil v जुने भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी काय घोडं मारलं दोघेही अनुभवी जेष्ठ नेते आहेत केवळ एका जातीचा लाड भाजप ला महागत पडेल😮

  • @u.t5805
    @u.t5805 3 місяці тому +51

    ओबीसी बांधवांना एकच विनंती,,पंकजा मुंडे ला राज्यसभेवर घेऊन जर कॅबिनेट मंत्री करत असतील तरच विधानसभेला मतदान करा नाहीतर नका करू.

    • @Sidhtdb
      @Sidhtdb 3 місяці тому +2

      😢😂

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 3 місяці тому

      @@u.t5805 😂😂

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 3 місяці тому +3

      जय भगवान जय गोपीनाथ

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 3 місяці тому +2

      आशिच एकजूट ठेवा

    • @kalyanhadule5456
      @kalyanhadule5456 3 місяці тому +3

      पंकजा काय एकटीच हुशार आहे का,बाकी नेते आहेत तिच्या पेक्षा चांगले काम करणारे

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 місяці тому +19

    याच्या एका डोळ्याला काय झालं 😂
    आजा वाकड बोलतो आणि हा हेकणा दिसतोय 😂

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 3 місяці тому +5

      सदावर्तेचं बघा 😂

    • @aps787
      @aps787 3 місяці тому +1

      काय बोलतान काय सांगता येत नाही😂😂

    • @namdeojaybhaye8281
      @namdeojaybhaye8281 3 місяці тому +1

      आज्यावर गेलाय

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 3 місяці тому

      @@namdeojaybhaye8281 वंजार्यांनी पंकजा मुंडेचा पराभव मराठ्यांच्यामुळे झालाय असं म्हनतात मग प्रितम मुंडे पहीलं आपल्या समाजाला मदत करा असं बोललेले विसरतात, तरीही अजित पवार, उदयनराजे वगैरे मराठा मंडळींनी पंकजा मुंडेचा प्रचार केलेला वंजारी विसरत आहेत

  • @manoharsahare2854
    @manoharsahare2854 3 місяці тому +20

    टरबूज ने गेम केला ताईचा

    • @Adv.PriyaPatil
      @Adv.PriyaPatil 3 місяці тому

      मुंडे साहेब च aaccident पण झाला की घडवून आणला हे का उघड केलं नाही मुंडे साहेब खूप पुढे गेले असते जनतेच्या मनावर राज्य करायचे म्हणून तर bjp ne as घडवून तर नसेल आणल

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 місяці тому +2

    रोहित पवारची पंकजा ताईंवर बोलण्याची लायकी नाही...

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 3 місяці тому +8

    ज्याना मतदारांनी नाकारले त्यांना खासदारकी देणे ही सर्वात मोठी लोकशाहीची थटा नाही का??? मग तो कोणत्याही पक्षाचा असो. म्हणजे लोकसहित मतदाराला काहीच अर्थ नाही का???.

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 3 місяці тому

      शिवाजी महाराजांनी एक्या जातीच्या माणसाला फक्त मन nahi dila

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 3 місяці тому +4

    कर्जत जामखेड मध्ये मतदान ओबीसी जास्त आहे म्हणून स्तुती करता आपण साहेब

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 3 місяці тому +6

    ह्या पवार ठाकरे परिवाराला जनतेने घरी बसवावे. राजघराण्या सारखे ह्यांनीच सत्ता भोगावी

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 3 місяці тому +3

      Munde matra Raj gharane nahi ...tevdh 😂

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 3 місяці тому +10

    किती गोड बोलला तरी तुला जामखेड कर्जत मधून सुट्टी नाही.मागच्या वेळी ताईंनी मदत केली होती म्हणून विजयी झाला होतास

  • @ABK9811
    @ABK9811 3 місяці тому +2

    Are असल्या फालतू माणसाला आमच्या नेत्या बद्दल प्रश्न v4ru नका

  • @sopanrajgurav6472
    @sopanrajgurav6472 3 місяці тому +1

    रोहीत पवार तुला विधानसभा निवडणुकीत दाखवतो

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 3 місяці тому +3

    पडलेल्यांना पुन्हा राज्यसभेत मंत्रि घेण्याचे असेल तर मग निवडणूक घेण्याची गरज काय

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 3 місяці тому

      6lack lokani mate dili त्यांचे काय

  • @r_____r
    @r_____r 3 місяці тому +3

    एक लक्षात ठेवा bjp पंकजा ल शक्यतो तर देणार नाही राज्यसभा.कारण मराठ्यांच्या वाट्याला विधानसभेच्या वेळेस जावा की नाही हे bjp चे कायदेपंडित चांगलेच समजतात 😊

  • @subhashvader1178
    @subhashvader1178 3 місяці тому +3

    पंकजा ची वकिली करायला तिकडं भाजपमध्ये अनेक जण आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका

  • @JaiHind26846
    @JaiHind26846 3 місяці тому

    नेत्यांन साठी OBC /मराठा करू नका जाती -जाती मध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्रा ला अस्थिर करू नका.. तुम्हाला योग्य वाटलेल्या वक्तीला मत द्या पण जाती जाती मध्ये तेढ निर्माण करू नका

  • @Ag0373
    @Ag0373 3 місяці тому +1

    Bjp ज्याच्या बापानी वाढवली आज हेच हात पसरताय 😅😅

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 3 місяці тому +1

    रोहित दादा आत्तापर्यंत आजोबांनी काय केलं आपल्या तुम्ही दुसऱ्यांना सांगता आपल्या आजोबांना विचारा आपल्या 40 42 वर्षाच्या कारकिर्दीत आपण कोणाचा भले केलं

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 3 місяці тому +2

    Tumcha Nakawer Tichhun Pankjataila R.S.Khasdarki Anee Mantripadh Milnar 100%Modi Hai To Mumkin Hai.

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 3 місяці тому +1

    कितीही तुम्ही स्तुती केली तरी तुम्हाला मतदान पडणार नाही

  • @Shivajisangale-ul5hg
    @Shivajisangale-ul5hg 3 місяці тому +4

    तुझ बोलणं काय आहे हे लक्षात आले आमच्या

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 3 місяці тому +12

    Tai saheb

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 3 місяці тому +1

    आता विधानसभेची भीती दिसू लागली😊

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 3 місяці тому +1

    अरे गोल गोल बोलू नको बाबा

  • @kishorsanap2363
    @kishorsanap2363 3 місяці тому +1

    ताई

  • @andhalesandip1086
    @andhalesandip1086 3 місяці тому +1

    फक्त मतासाठी बोलतो

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 3 місяці тому

    पण तुम्ही बिड मध्ये जातियवादी राजकारण केले

  • @stemandleafsharemarketclasses
    @stemandleafsharemarketclasses 2 місяці тому

    सगळ्या समाजाचे नाव घेता मग मुस्लिम समाजाला तिकीट का देत नाही?

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 3 місяці тому

    हे कुठे कामाला नव्हते तरी ही अब्जावधी ची मालमत्ता कारखाने यांचे.

  • @MCG099
    @MCG099 3 місяці тому +2

    कर्जत जामखेड मध्ये या आजोबा चा चकणा नातु ला पडायच आहे

  • @RaviBangar-mq9mf
    @RaviBangar-mq9mf 3 місяці тому +1

    खरा जातीवाद तू केला आहे तुझा कार्य 2:05 क्रम करतो आम्ही

  • @nandkumarwarkad7370
    @nandkumarwarkad7370 3 місяці тому +2

    तुम्हीच जातित जातित भाडणे लावले

  • @VittalravDangat
    @VittalravDangat 2 місяці тому

    OBC samaj pankaja Tai Gopinath Mandir

  • @krishny9s
    @krishny9s 3 місяці тому +1

    Ha terbujya jada disto tesa nahi maha kadibaaj aahe pankejatai ne sawedh rahile pahije.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 місяці тому +1

    टरबुज गेम

  • @patiragoatfarmsabale1696
    @patiragoatfarmsabale1696 3 місяці тому +1

    Heknya dolyacha 😅😂 Maratha vad yachya mule chalu aahe

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 3 місяці тому +1

    फक्त पंकजाताई साहेब

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 3 місяці тому +2

    यात स्वारस्य नाही

  • @kailashhande9328
    @kailashhande9328 3 місяці тому

    निवडून येता याहीना

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 місяці тому

    नरसाल्या खरं बोलला

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 місяці тому

    "Very nice and beautiful "
    पंकजाताई मुंढे आता जनतेतुन निवडुन येऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना भाजपाने राज्यसभा किंवा विधान परिषद द्यावी.सदाभाऊ खोत सारखी अवस्था झाली आहे.

  • @NiranjanKarpe
    @NiranjanKarpe 2 місяці тому

    पंकजा मुंडे

  • @baliramsuryawanshi6459
    @baliramsuryawanshi6459 3 місяці тому

    आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 3 місяці тому +1

    Ekdam correct Rohit dada 👑💪✨🚨👏

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 3 місяці тому +4

    धन्यवाद रोहित पवार जी साहेब तुमचा ताईंना मंत्रीपदाची मागणी केल्याबद्दल

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 3 місяці тому +1

      Tai mule ch nivdun ale ahet he tai chya side ni nahi bolle tr 💯 takke padnar he😂

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 3 місяці тому +8

    Only Pankaja Tai Munde ❤️

  • @Gonu317
    @Gonu317 3 місяці тому +1

    konich naukrya deina bhau ,mva nhi mahayuti nahi

  • @SantoshInsulkar-fc7sd
    @SantoshInsulkar-fc7sd 3 місяці тому

    Satyam Sharma ki photo bhejo Salman Khan

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 місяці тому

    पंकजा मुंडे या मराठा आरक्षण बाबतीत विरोधी भुमिका घेत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी , पंकजा मुंडे यांचे बाबतीत पुळका दाखवू नये.

  • @udaydesai6271
    @udaydesai6271 3 місяці тому

    Raise question on temp.rise,water storage,dam cleaning for storage expansion.

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 3 місяці тому +4

    90.king

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 3 місяці тому +4

    ती चर्चा जरांग्या आणि तुम्ही करा...

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 3 місяці тому +1

      Rakhi Sawant la patva 😂😂😂

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 3 місяці тому

      Panki bhujang la kar mhanav charcha agav ajun khaychi​@@user-zc9xd6fl6u

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому +2

      बकुळाला पाठवायच का

    • @JaiHind-b5v
      @JaiHind-b5v 3 місяці тому +1

      ​@@sudhir1873😂😂😂😂😂

  • @NileshWable-fm6nd
    @NileshWable-fm6nd 3 місяці тому

    Lokshi मतदान कशाला

  • @ganimulchandani9296
    @ganimulchandani9296 3 місяці тому

    Sgle samajache lok jr adchnit aahe tr he tumhi Congress aani pawar sahebnla saanga na maratha aarkshn pn ncp aani Congress la saanga kaarn itke vrsh kunachi sarkar hoti aani tumhala he sgl aaram sheer bhetl aahe kaarn tumhi pawar garanet jnmlele aahe tumhi jr ekhadya greebache ghri jnmle aste tr aaj kuth aste tumhi saheb

  • @कृषिरत्न-र7म
    @कृषिरत्न-र7म 3 місяці тому +1

    दादासाहेब तुमच्या काका श्री यांनी आग लावून ठेवली आहे 🤣🤣

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 3 місяці тому +1

    Tumcha Nakawer Tichhun Pankjataila R.S.Khasdarki Anee Mantripadh Milnar 100%Modi Hai To Mumkin Hai.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +2

    फक्त रोहित दादा❤

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz 3 місяці тому +1

    एकदम बरोबर आहे हुशार नेता याला म्हणतात

  • @krishny9s
    @krishny9s 3 місяці тому +1

    👌👌👌👌👌✌✌✌✌

  • @baliramsuryawanshi6459
    @baliramsuryawanshi6459 3 місяці тому

    आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार काआमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.आमचा पण exam madhe 2 markani post गेली,आमचं पण पोस्ट वर पुनर्वसन करणार का.

  • @AshokGhulePatil
    @AshokGhulePatil 3 місяці тому +2

    बरखा गोपीनाथ मुंडे व प्रतीक गोपीनाथ मुंडे यांना पण न्याय मिळावा.

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 3 місяці тому +1

      तुझ्या बहिणीला पण द्यायचा आहे...पण वेळ आहे त्याला , न्यायदानाचे काम थोड हळू चालत, पण गती वाढेल काळजी नसावी..

    • @SandeepAKendre-sd4rl
      @SandeepAKendre-sd4rl 3 місяці тому

      तुला पण मुंडे साहेबांनीच पैदा केले आहे, खोटं वाटलं तर तूझ्या माईला एकदा विचार

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o 3 місяці тому

      शेमन्या तुपल्या आईला न्याय देवा लागन

    • @u.t5805
      @u.t5805 3 місяці тому +1

      तुझ्या आईला दम धरायला सांग,न्यायाची प्रक्रिया स्लो चालते.

    • @manojreddy6487
      @manojreddy6487 3 місяці тому +1

      Hyat nasnarya mansabddal bolnari hi ekaa bapachi awalad asuch sakat nahi.

  • @rajendratodkar5316
    @rajendratodkar5316 3 місяці тому

    Kamala sanga

  • @gaffarshaikh6157
    @gaffarshaikh6157 3 місяці тому

    Rohit dada ch niwadun yenar karjat jamkhed la

  • @AVINASHGHORPADE-l5h
    @AVINASHGHORPADE-l5h 3 місяці тому

    Janten nakarly pankja la vadilanchi punyayi hoti pn kahi kam ny keli mhanun nakarlya

  • @nitingophane9851
    @nitingophane9851 3 місяці тому

    ऐकच पर्व ओबीसी सर्व आम्ही हाके साहेब यांचे बरोबर आहोत