विधानसभेचं तिकीट न मिळालेल्या Vinod Tawde यांची BJP President आणि Future CM म्हणून चर्चा का होतीये?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #BolBhidu #VinodTawde #MaharashtraBJP
    २०१९ ची विधानसभा निवडणूक, भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपच्या राज्यातील सगळ्याच बड्या नेत्यांची नावं होती. पण फडणवीस सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असलेल्या विनोत तावडेंचं नाव मात्र या यादीत नव्हतं. त्यामुळं यादीतल्या उमेदावारांपेक्षा तावडेंचं राजकारण संपलं अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली कट टू.. २०२४ ची लोकसभा.. लोकसभेसाठी भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जाहीर करणारे होते विनोद तावडे..तावडेंनी त्या दिवशी मोदींच्या उमेवारीचीही घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण गोष्ट इथेच संपली का ? तर नाही.
    आता विनोद तावडेंचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. यासोबतच ज्या तावडेंचं तिकीट २०१९ च्या विधानसभेला कापण्यात आलं, तेच तावडे आगामी विधानसभेत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात, अशाही चर्चा होतायंत. तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत, काहीही झालं तरी तावडे मोठेच होतील, असं सूचक विधानही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पण राष्ट्रीय अध्यक्ष की भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, तावडेंबाबत या दोन्ही शक्यता निर्माण होण्यामागची नेमकी कारणं काय, पाच वर्षांपूर्वी आता हे संपले अशा चर्चा झाल्या त्या तावडेंचं नाव आता दिल्ली आणि राज्य भाजपचे प्रमुख नेतृत्व म्हणून समोर का येतंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 407

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 місяці тому +341

    मी लहान होतो तेव्हा बीजेपी मध्ये तावडे, खडसे, मुंडे, गडकरी, महाजन हे नाव जाणून होतो. बाकी सर्व नवीन आहे

    • @nikhilpatil3810
      @nikhilpatil3810 3 місяці тому +12

      जावडेकर

    • @ajaybhavnath875
      @ajaybhavnath875 3 місяці тому +2

      I also

    • @radhikathite-wb6is
      @radhikathite-wb6is 3 місяці тому +1

      पाशा पटेल ,प्रदीप रावत

    • @amitrasal2500
      @amitrasal2500 3 місяці тому +2

      आता विखे, राणे, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण, नवनित राणा, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गावित, म्हणजे भाजप झाले आहे.

    • @damirashi
      @damirashi 3 місяці тому +2

      अजून लहानच राहिलात का? विरोधी पक्षात असताना पण भाजपा कडून फडणवीस जोरदार बॅटिंग करत. पण आता त्यांचा द्वेष करायचा असेल तर पर्याय नाही.

  • @RAHULTAYADE-q3l
    @RAHULTAYADE-q3l 3 місяці тому +123

    स्वतः ला सिद्ध करून दाखविले तावडे साहेबांनी

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 3 місяці тому +105

    पंतांनी सर्वांच राजकारण संपवले व स्वताहा संपले

    • @sudhakarpatil3024
      @sudhakarpatil3024 3 місяці тому +2

      सर्वांचे नाही !फसवणीस च संपले

  • @Brahman581
    @Brahman581 3 місяці тому +515

    मी ब्राह्मण आहे परंतु फडणवीस साहेबांनी फारच वाटोळं केले महाराष्ट्राचं 😢😢😢

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому +33

      😂😂 fadnavis ni swach karbhar chalavla ani kami velat maharashtrat prabhavi neta zala yachi khad khad saranjami ani zamindar lobby la aahe.

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 3 місяці тому +62

      मी मराठा आहे पण एक गोष्ट सांगतो या फडणवीसा सारखा आतल्या गाठिचा व वाचाळवीर मी कधीही पाहिला नाही🤗

    • @Ayush_online
      @Ayush_online 3 місяці тому

      कोणताच ब्राह्मण फडणवीस विरोधी नाही. Fake account

    • @AshishJain-c9e
      @AshishJain-c9e 3 місяці тому

      Foda fodi cha Raj Karan pawar saheb ne shuru kele, khotya arop udhav saheb ni kele BJP var.. mag tela prati uttar fadnavisji kela.. mag fadnavisji kuta chukle...

    • @AshishJain-c9e
      @AshishJain-c9e 3 місяці тому +14

      Jevda kaam ya maharashtra fadnavis saheba ni kela aata paranth kaunich kela nai.. Fadnavis saheba cha competitor kaunacha nai..

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 місяці тому +73

    मी भाजपा समर्थक पण जस इतरांच राजकारण संपवलं फडतूस न तसच जर फडतूस च राजकारण ज्या दिवशी संपेल तो सुवर्ण दिवस असेल😢

    • @raghuveervvaidya206
      @raghuveervvaidya206 3 місяці тому

      तुझ्या करामतीवाल्या वाकड्या बद्दल बोल ना त्या फडतूनी काय केलं इतके वर्ष

  • @akshaymaral4971
    @akshaymaral4971 3 місяці тому +114

    मराठा माणूस भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला तर आनंदच....

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 3 місяці тому +1

      इथे मराठी ही म्हणू शकला अस्तास.. पण हल्ली तुमचा जातीवर जास्तच भर आहे

    • @akshaymaral4971
      @akshaymaral4971 3 місяці тому +1

      @@softwaretechies..6277 तुम्ही जातीयवादी घेतला... महाराष्ट्रात राहणारा सर्वच मराठा आहे...

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 3 місяці тому +1

      @@akshaymaral4971 मराठा नाही मराठी आहेत.. बाहेर जाऊन विचारा काय ओळखतात मराठा की मराठी..

    • @akshaymaral4971
      @akshaymaral4971 3 місяці тому +1

      जो संपला असं सर्व म्हणत होते... आणि ज्याने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे... असा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती मराठा आहे.... सीमेवर आजही मराठा बटालियन आहे ना की मराठी... मराठी ही आपली बोलीभाषा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला पूर्वीपासून मराठा असे संबोधले जाते...

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 3 місяці тому

      @@akshaymaral4971 👍

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 3 місяці тому +35

    Vinod Tawde Ekch No...CM astil tar Dandanit Vijay Nishchit 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +2

      मागच्या वेळी शिक्षणाचा विनोद केला होता यांनी. यावेळी युतीला मुख्यमंत्रीपद नाही तर विरोधीपक्ष नेतेपद मिळणार आहे आणि त्याचीच ही तयारी आहे. फडणवीस आरएसएस चा युवराज आहे. त्याला ते खाली ठेवणार नाही

  • @vng61
    @vng61 3 місяці тому +8

    विनोद साहेब एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि महाराष्ट्राला आज त्यांची खूपच गरज आहे. जाती पाती मध्ये ढवळून निघालेल्या महाराष्ट्राला एका सुजाण नेत्याची अत्यंत गरज आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 місяці тому +144

    प्रत्येक माणसाची वेळ येते विनोद तावडे यांनी महारष्ट्र मध्ये BJP च नेतृत्व करावा

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 3 місяці тому +274

    बोल भिडू ला विनंती आहे की कधी तरी लोकांचे मुद्दे ही मांडा ..... नुसते राजकारण राजकारण.... आणि त्याच विश्लेषण

    • @arunborghate3785
      @arunborghate3785 3 місяці тому +20

      लोकांच्या मुद्यांचे पैसा नाही मिळत 😅😅😅😅

    • @pramodkhupse2797
      @pramodkhupse2797 3 місяці тому

      एकदम बरोबर ​@@arunborghate3785

    • @wolfram4021
      @wolfram4021 3 місяці тому +9

      Yaa channel che nav tr konhi thevle Kai mahit,Ani ha channel bghnare kasle astil 😢

    • @jituahire4376
      @jituahire4376 3 місяці тому

      लक्ष द्या बोल् भिडू😊

    • @bhagyeshnavlakha1753
      @bhagyeshnavlakha1753 3 місяці тому +2

      ​@@wolfram4021tu comment kartoe channel var yeun mhanje tu pan baghtoch na..kashala dusryana nava thevta.. swatacha bagh aadhu

  • @Daya44
    @Daya44 3 місяці тому +40

    तावडे जबरदस्त नेते आहेत पण ह्या महाराष्ट्राच्या पक्षफोड्याने त्यांची वाट लावली

  • @political216.
    @political216. 3 місяці тому +77

    बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष होतील तावडे जी

  • @sanjayghule6454
    @sanjayghule6454 3 місяці тому +38

    कोणी किती ठरलं दुसऱ्याचं वाईट करायचं तरी नशीब त्याला त्याच्या ध्येयापर्यंत नेतच

  • @sanjivanipatil8113
    @sanjivanipatil8113 3 місяці тому +8

    तावडे साहेब खूप मनमिळाऊ आणि कार्यकर्त्याचा मन राखणारे नेते आहेत माझे मत आहे

  • @sankalpchavadikar
    @sankalpchavadikar 3 місяці тому +24

    तावडे महाराष्ट्रात नको.. केंद्रातच मराठी नेतृत्व मोठे व्हावं

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 місяці тому +21

    विनोद तावडे हे सगळ्या बरोबर एकत्र राहण्याचा फायदा हा भाजपा ला जास्त झालाय तावडे यांना मुख्यमंत्री केल पाहिजे

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 3 місяці тому +16

    Vinod Tawde Best aahe Best Maharashtrat aale pahije 🚩🚩🚩🚩

  • @nileshmarathe9093
    @nileshmarathe9093 3 місяці тому +5

    भावी आणी प्रभावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विनोद तावडे 🙏🤩

  • @NR40455
    @NR40455 3 місяці тому +11

    गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे आणि तावडे भाजपा राज्य अध्यक्ष व्हावे मग कोणीही BJP ल मतदान करेल आणि हे मराठी नेतेच मोदी शाह ची दडपशाही संपवतील आणि जुनी भाजपा पुन्हा दिसेल ❤

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 3 місяці тому +35

    Never give up in life because God has plan for u😊

  • @rushijanak952
    @rushijanak952 3 місяці тому +25

    आमच्या कुणकवन गावचे सुपुत्र तावडे साहेब ❤️🙏

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 3 місяці тому +1

      कुठं आहे हे गाव

    • @rushijanak952
      @rushijanak952 3 місяці тому +1

      @@AshokYadav-lf3wf मराठा

    • @rushijanak952
      @rushijanak952 3 місяці тому

      @@ketankhandale9772 कुणकवन ता. देवगड जिं सिंधुदुर्ग

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 3 місяці тому +2

      @@AshokYadav-lf3wf Aree jati Kashala Kadtoy Hindu bol Hindu Mcc 🤬

    • @andmore7456
      @andmore7456 3 місяці тому

      @@AshokYadav-lf3wf Kadhlis ka jaat? Hindu kadhi bananaar re tu Benya?

  • @prashantwagh5256
    @prashantwagh5256 3 місяці тому +25

    काय होता आपला महाराष्ट्र विरोधी नेता सुद्धा कधी चुकीची वागणूक नाही दिली....उदा. विलासराव आणि मुंडे साहेब ... आजच महाराष्ट्र बघा जो तो ज्याची त्याची जीरवयला बसला आहे ... फडणवीस मुळे खूप नुकसान झाले ...

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 3 місяці тому +22

    महाराष्ट्रात मराठा कार्ड तयार करण्याचा प्रयत्न

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 3 місяці тому +10

    ग्रेट तावडे साहेब. जयसियाराम

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 3 місяці тому +17

    शिक्षणमंत्री असताना तावडे यांनी किती शिक्षक भरती केली याचा data द्यावा

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 3 місяці тому

      तुझ्या बापाने ज्यांना मतदान केले त्या शिक्षण महर्षी ना विचार

    • @डॉ.राहुलजगदाळे
      @डॉ.राहुलजगदाळे 3 місяці тому +2

      शिक्षण मंत्री असताना खूप मुजोरपणा केला हे शिक्षण क्षेत्रातील लोकांना माहीत आहे. त्यामुळे यांना तिकीट दिले तर भाजप रसातळाला गेलेच म्हणून समजा अशी सरळ सरळ धमकी शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकांनी भाजपला दिली होती. म्हणून तर पुढल्या निवडणुकीत साधे तिकीटही मिळाले नाही.

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 3 місяці тому

      @@डॉ.राहुलजगदाळे तुमचे बाप शिक्षण महर्षी माजले होते त्याचे काय

    • @Kunbi123
      @Kunbi123 3 місяці тому

      उलट संस्था चालकांची मुजोरी मोडीत काढली प्रामाणिक शिक्षक भर्ती केली कड़क नियम बनवले शिक्षकांना शिस्त लावलनारा नकोच असतो

  • @ssg7685
    @ssg7685 3 місяці тому +3

    फडणवीस यांनी मोठ मोठ्या नेत्यांना संपवल तरी त्यांना काही फरक पडला नाही पण यावेळेस त्यांनी मराठ्यांसोबत पंगा घेतला आणि ही अवस्था झाली..😂😂

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 3 місяці тому +61

    #राज करेगा मराठा!🎉

    • @andmore7456
      @andmore7456 3 місяці тому

      Jatit adaklele apan marathe arakshanachi bheekh magtoy.

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 3 місяці тому +8

    विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री व्हावेत

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 3 місяці тому +14

    Great leader 🙏🙏Vinod Tawade Upcoming Bjp President 💪💪🙏🙏

  • @sachinwarbhe7326
    @sachinwarbhe7326 3 місяці тому

    मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे.1999 ते 2008 पर्यंत विनोद तावडे साहेबांसोबत विविध कार्यक्रमात,पक्षाच्या विविध उपक्रमात काम केलेले आहे.विनोद तावडे हे अजब रसायन आहे.उत्कृष्ठ संघटक आहे.वाकचातूर्य भरपूर आहे.हाच माणूस आता महाराष्ट्रात भाजपला सांभाळू शकतो.अनेक शुभेच्छा.

  • @HareKrishna9397
    @HareKrishna9397 3 місяці тому +3

    आ. विनोद तावडे यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद तसेच अनुदानित खाजगी शाळांच्या शिक्षकभरती साठी पवित्र पोर्टल सुरू झाले. संस्थाचालकांची खाजगी शिक्षण क्षेत्रातील मक्तेदारी संपविण्यात साहेबांनी मोलाचे कार्य केले आहे. आज 2017 आणि 2022 च्या शिक्षकभरतीमधून हजारो होतकरू, हुशार शिक्षक एकही रूपया न देता राज्याला लाभले. ह्यामध्ये त्यांना बहुमोल सहकार्य लाभले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, तत्कालीन शिक्षणायुक्त विशाल सोळंकी व सध्याचे शिक्षणायुक्त सुरज मांढरे सर यांचे....

  • @sandeepmaharajpatil375
    @sandeepmaharajpatil375 3 місяці тому +2

    श्री एकनाथ जी खडसे , यांच्या बाबत पण माहिती सांगा

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 3 місяці тому +17

    पंकजा मुंडे च राजकारण पंतांनी संपवल

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 3 місяці тому

      दोघेही मुंडे बहिनींच कर्तुत्व काहीच नाही निवडणुकीत नुसते मुंडे साहेबांच नाव घेऊन रडत असतात एकीने चिक्की घोटाळा करून नाव गाजवले तर दुसरीने खासदार निधीतून आलेला एक रुपयाही खर्च केला नाही म्हणून दुसरीला तिकीट दिले तिला पण जनतेने नाकारले. टरबुजाने संपवले हे पण गृहीत धरू आपण पण बीडमध्ये मुंडे परिवार सोडून इतर कोणालाही टिकीट मिळणारच नाही लोकसभेला पण तेच, विधानसभेला पण तेच मग नेमके कोण संपवतय यांना आता जनता जागृत झाली आहे चिक्की ताईच राजकारण संपलं आहे. 😂😂

  • @abadtalari
    @abadtalari 3 місяці тому +10

    IT companies in Pune are leaving the city because of traffic and women insecurity many are becoming jobless

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 місяці тому +26

    हे पण आत्ता भावी पंतप्रानांच राहणार आणि शेवटी साडेतीन जिल्याचे स्वघोषित पंतप्रधान होईल 😂😂😂

    • @ChangdevJadhav-tr7pe
      @ChangdevJadhav-tr7pe 3 місяці тому

      आठ जागा आल्या पवारसाहेबांचा प्रत्येक विभागात जागा आल्या मूर्खा

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 3 місяці тому +5

      Ani tarbuzya 42 paiki 17 ch rahile . Inspector cha hawaldar 😊😊

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 місяці тому +4

      @@ramdasrozatkar2647 टरबुज आत्ता पूर्णपणे लाला झालं आहे
      आत्ता फक्त कपायच राहिलं तर ते विधानसभेला
      बरोबर कापून टाकू.🤣🤣🤣🤣

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 3 місяці тому +1

      ​@@Shivsena554nakkich 🤣😂

    • @tanaji6100
      @tanaji6100 3 місяці тому +1

      आणि एक झिल्याचा मुख्यमंत्री...😂😂

  • @rajlanjewar1694
    @rajlanjewar1694 3 місяці тому +12

    जाती पेक्षा महत्त्व आहे कर्तुत्व

  • @KapilKucheriya
    @KapilKucheriya 3 місяці тому +10

    तावडेंनी बिजेपीचे राष्टीय अध्यक्षच व्हावे

  • @transking5358
    @transking5358 3 місяці тому +4

    छान विश्लेषण !

  • @dnyaneshwarkhalane9720
    @dnyaneshwarkhalane9720 3 місяці тому +1

    तावडे यांनी राष्ट्रीयध्यक्ष व्हावे, आणि महाराष्ट्रतील समस्यांची उकल व्हावी. जसे की मराठीला अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त मिळवा वगैरे...

  • @santoshlabde6977
    @santoshlabde6977 3 місяці тому +2

    Ek Maratha lakh maratha ❤

  • @shivanshTipparkar
    @shivanshTipparkar 3 місяці тому +2

    मुख्यमंत्री करून फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणातून काढून टाकावे व महाराष्ट्रातील उद्योगाचे स्थालंतर होणार नाही याची काळजी घ्यावी व महाराष्ट्र समृध्द बनवावा

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 3 місяці тому +3

    फडणवीस ने सर्व महाराष्ट्र च्या राजकारणाची वाट लावली

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 3 місяці тому +22

    Bjp अध्यक्ष fix🎉

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 3 місяці тому +2

    फडणवीस ला हटऊन तावडे जर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार केले तर,,, महाराष्ट्रातील bjp साठी चांगले दिवस येतील,,,

  • @MathSharks
    @MathSharks 3 місяці тому +1

    TUMATCHI ANALYSIS PERFECT AAHE, VINODE TAWADE RASHTIYA ADHYKSHA HOTIL, HA NAKKI AAHE.

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 3 місяці тому +1

    🚩🙏 राम राम माउली जय हरी विठ्ठल माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 3 місяці тому +1

    तावडे संपले का नाही हा विषय नाही, भाजप कडे पर्यायी नेते आहेत का? हा खरा प्रश्न आहे. 😊😊😊
    मग येवढे incoming इतर पक्षातून का झाले.
    खडसेनां परत का घेतलं जातंय?

  • @prakashsawant8307
    @prakashsawant8307 3 місяці тому +2

    सध्य स्थिती पहाता श्री. तावडे हे बिजेपी अध्यक्ष किंवा महाराष्ट्र मुख्यमंत्री होतील.

  • @CricketChavadi
    @CricketChavadi 3 місяці тому

    He will be the great choice for cm regarding all the current situation in Maharashtra

  • @mahadevkshirsagar8173
    @mahadevkshirsagar8173 3 місяці тому +3

    राष्ट्रीय अध्यक्ष करावे

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 3 місяці тому +2

    टावडेंच खच्चीकरण फडणवीस यांनी केले, पण ते दिल्लीला गेले, आता फडणवीस यांना अवघड झाले. वेळ सर्वांची येते

  • @sanjaykale-th2oo
    @sanjaykale-th2oo 3 місяці тому +1

    महारा्ट्र भाजपचे मुख्यमंत्री म्हणून तावडे पाहिजेत

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 3 місяці тому +1

    तावडे greatest man
    भावी. C M

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 3 місяці тому +7

    MR. VINOD TAVADE CONGRATULATIONS 🎉🎉🎉 PRESIDENT OF BJP🎉

  • @vilasgadekar3423
    @vilasgadekar3423 3 місяці тому +4

    देशाच अध्यक्ष

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 3 місяці тому +1

    Tawde sir jewha pasun tarbuj cha vajan vadhlay tewha pasun june bjp che lok tention madhe aahet

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol 3 місяці тому +2

    2024 ची विधानसभा निवडणुका कधी लागणार आहे

  • @DhananjayDhakane.MH44
    @DhananjayDhakane.MH44 3 місяці тому +2

    Bol Bhidula Ek Nivendan Aahe ki 1 Video Walmik Anna Karad Kon aahet Yachyawar Banwawa ❤

  • @prathameshmane
    @prathameshmane 3 місяці тому

    Maharashtra vs karanataka roads comparison! Why Karnataka roads are better than Maharashtra.... make video on this topic

  • @namdeonarkhede2109
    @namdeonarkhede2109 3 місяці тому +1

    Make him. C.M.of Maharashtra.

  • @sakshambhadoria9998
    @sakshambhadoria9998 3 місяці тому

    Vinod tawde is a powerful figure in the BJP organisation. He is a leader who was groomed in the ABVP ranks and was mentored by the late Pramod Mahajan who along with Gopinath munde is credited for BJP's expansion in a Congress minded state like Maharashtra. He was given the job of finding talent within and outside the party who can boost its electoral prospects. He engineered defections and made their transition into the saffron fold smooth and comfortable. He is a known fadnavis detractor but knows how to make party win elections despite fractional wranglings and has proven so in the past.

  • @rajadon2071
    @rajadon2071 3 місяці тому +3

    Great future ❤

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 3 місяці тому +1

    Tavde राज्यात येणार 🎉

  • @siddheshwarbirajdar9515
    @siddheshwarbirajdar9515 3 місяці тому +1

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

  • @popatgite7227
    @popatgite7227 3 місяці тому

    Akdam barobar ahe👍👍

  • @balaindian1061
    @balaindian1061 3 місяці тому

    तावडेच शिक्षण मंत्री पद महाराष्ट्रला योग्य वाटल नेत्रुत्व चांगले आहे
    महाराष्ट्र के लिए अछा आदमी है

  • @rameshbshete4428
    @rameshbshete4428 3 місяці тому +1

    ❤ मुख्यमंत्री होईला आधी आमदार निवडून आनावे लागतील आणि आता जनता BJpच्या थापानं मळी पडणार नाही असे दिसते

  • @saiprasadprabhune8559
    @saiprasadprabhune8559 3 місяці тому

    Don't forget the Chandighar mayor election drama... Who was behind all this ??

  • @anamik3267
    @anamik3267 3 місяці тому +2

    देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडले नाहीत.नीट अभ्यास करा.एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अगोदर केंद्रीय नेते अमित शहा यांच्याशी संपर्क साधला.या मोहिमेत नंतर जेव्हढी जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने दिली तेव्हढी त्यांनी निभावली.

  • @shobhanaghude4336
    @shobhanaghude4336 3 місяці тому

    N0 1 cm all the best vinodji

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 3 місяці тому +1

    रक्षा खडसेंच्या मंत्री पदा पाठोपाठ लगेच हा बाॅंब, मानो या ना मानो फडणवीस गॅंग चा जळफळाट होतो आहे 😢

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 3 місяці тому

    विनोद तावडे हे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारण सुरू केले आहेत त्यांच एकनिष्ठ पणा तसेच संघटन कौशल्य पदासाठी ते कधी ही ते पक्षात काम करत नाहीत तर पक्ष वाढीसाठी ते काम करत रहातात

  • @AshishJain-c9e
    @AshishJain-c9e 3 місяці тому +2

    We love fadnavisji.. but ya jaati la rajkaran karun dwesh chalu aahe tencha var.. so it wil b better to fadnavisji to b central minister n get tawde as CM of Maharashtra...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 3 місяці тому +1

      Agdi barobar bhava

    • @dhananjaypoul3105
      @dhananjaypoul3105 3 місяці тому

      गडकरी, मेधा कुलकर्णी, बापट यांना प्रेम दिले आहे जनतेने, हा माणूसच नीच आहे म्हणून नको आहे . याचे कर्म आले याच्याकडे फिरून ...

  • @harshwardhansonawane-ht9lu
    @harshwardhansonawane-ht9lu 3 місяці тому

    का मी याला परिवरवाद अस म्हणू शकतो का....का एक exception

  • @chhatrapalbhadane
    @chhatrapalbhadane 3 місяці тому +10

    बनवा अजून अशे व्हिडिओ आणि संपवा कॅरियाय माणसाचा

    • @manojshelot2840
      @manojshelot2840 3 місяці тому

      अगदी बरोबर 😂😂😂😂

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 3 місяці тому +1

    विनोद तावडे हे बी जे पी चे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे

  • @YashChougule-d5l
    @YashChougule-d5l 3 місяці тому +4

    वाचाळवीर राना पूर्णविराम.....

  • @गजरभक्तिचा
    @गजरभक्तिचा 3 місяці тому +1

    Tavde jar CM honar asel tar mi BJP la support karen. Nahitar Fadnvis, shinde asel tar UBT, pawar saheb la voting

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 3 місяці тому +1

    Tarbuj ch zerox copy

  • @rushikeshralebhat834
    @rushikeshralebhat834 3 місяці тому +1

    मराठा माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होतोय, ही बाब आनंदाची आहे 🎉

  • @JVMBSKNaigaom
    @JVMBSKNaigaom 3 місяці тому

    तावडे एक सभ्य राजकारणी नेता

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 3 місяці тому

    मराठा समाजाची सहानुभूती मिळवायची असेल आणि नाराजी दूर करायची असेल तर आरक्षण शिवाय पर्याय नाही..✌️

  • @waghvijay333
    @waghvijay333 3 місяці тому +1

    भावी राष्ट्रीय अध्यक्ष ...

  • @muralidar2261
    @muralidar2261 3 місяці тому +2

    भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी

  • @gangadharkolure1566
    @gangadharkolure1566 3 місяці тому

    भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तावडे

  • @prasadchaudhary2914
    @prasadchaudhary2914 3 місяці тому

    Vinod Tawade should be the CM of Maharashtra

  • @manojpatil1539
    @manojpatil1539 3 місяці тому

    Real hero

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 3 місяці тому

    ह्याला नागपूर अधिवेशनात मी निवेदन देऊन सुद्धा KGBV अंश कालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत ! उपासमारीची वेळ !

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 3 місяці тому +1

    राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले पाहिजे

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 3 місяці тому

    लवकरच शिवश्री विनोद तावडे साहेब मुख्यमंत्री शपथविधी सोहळा सोहळा साजरा होणार आहे

  • @Be_kind001
    @Be_kind001 3 місяці тому +2

    marathe javal yaave mhanun sagla khel 🤣🤣🤣 pn aata he honar naahi

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 3 місяці тому +1

    Bjp president sathi
    Devendra fadanvis cha pn nav charche madhe ahe...

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 3 місяці тому

    भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी माननीय विनोदजी यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा ......!!!

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 3 місяці тому

    घोटाळे केले असतील तर पक्षाने टिकीट नाकारले असले तरी सत्तेत असणारा पक्ष कोणीही सोडत नाही. पक्ष सोडून गेलं की तपास यंत्रणाची कारवाईला सामोरे जावं लागतं एवढं सोपं गणित आहे.

  • @DnyashwerThube
    @DnyashwerThube 3 місяці тому

    विनोद तावडे चांगलं व्यक्तिमत्त्व आहे पण मुख्यमंत्री नाही होऊ शकत कारण सत्ता येणार नाही 100 टक्के

  • @sangampatil7287
    @sangampatil7287 3 місяці тому

    तावडे great 👍👍 seee u soooon Pm

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 місяці тому

    भाजपात श्रेष्ठी देतील ते काम उत्तम करणे ह्या शिस्तीप्रमाणे तावडेंनी काम केले. श्रेष्ठींनी राज्यात काम करा सांगितले तर राज्यात दिलेले व अपेक्षित काम त्या त्या वेळी करणार.

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 3 місяці тому

    tarbuj je sagli ghan keli aata tawade la nit krayala bolva🙏dhanya..

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 місяці тому +2

    तावडे आणि पंकजा मुंडे मंत्री असताना ghotalyamule सोबतच बदनाम झाले होते.

  • @godinews684
    @godinews684 3 місяці тому

    Maharashtra chi Mahanagar Palika election varg karykram Kara