Udddhav Thackeray यांचं Vidhan Sabha Eletion मध्ये नियोजन काय ठरलं? Sharad Pawar | Congress

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी नियोजन आखायला सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाने किती विधानसभा मतदारसंघावर दावा करायचा, किती विधानसभा मतदारसंघामध्ये पोषक वातावरण आहे, अशा अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी बैठका घेण्याचं काम सुरु झालंय. त्यातच शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही बैठककांचा धडाका लावलाय. त्या बैठकांमध्ये नेमकं काय घडलंय, विधानसभा निवडणुकीचं नियोजन कसं असणार आहे, किती जागांवर दावा केला जाईल, अशा अनेक गोष्टींची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.
    #UdddhavThackerayVidhansabha | #VidhanSabhaEletion2024 | #SharadPawarVidhansabha | #CongressVidhansabhaCandidate | #विधानसभानिवडणूकअपडेट
    ---------------------
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
    uddhav Thackeray on vidhansabha election,uddhav Thackeray vidhansabah 2024,uddhav Thackeray shivsena candidate,shivsena vidhansabha candidate,शिवसेना विधानसभा उमेदवार,Vidhansabha Election update,vidhansabha election update 2024,Vidhansabha Election News,Sharad pawar election update,Sharad pawar election rally,sharad pawar news,sharad pawar on vidhansabha lelection,sharad pawar vs uddhav Thackeray,sharad pawar vs congress

КОМЕНТАРІ • 28

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Місяць тому +8

    Only Udhav Saheb

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 Місяць тому +7

    स्वतंत्र लढा साहेब जय महाराष्ट्र

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому +8

    महाराष्ट्रात १) नंबरवर ठाकरे २) नंबरवर शरद पवार ३ नंबरवर कांग्रेस ४ भाजप ५ शिंदे आणि ढूस नंबरवर अजीत पवार लिहून ठेवा

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 Місяць тому +2

    जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे, साहेब

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Місяць тому +1

    तुम्ही स्वतंत्र लढा अन्यथा महाविकास आघाडी मधून. आम्ही मात्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षा सोबतच. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Місяць тому +3

    Eknumber

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +2

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक फसवत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेला मतदान न करता, भाजप मिंदे गटाला विकले जातात, म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे, लोकसभेला यांचे मनसुबे दिसले आहेत..

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Місяць тому

    जिथं ज्याची ताकत तिथं त्याचा उमेदवार

  • @sbs4897
    @sbs4897 Місяць тому +2

    MVA ने तरुणांना संधी द्यायला हवी. म्हातारे नकोच. MVA चे २००+आमदार निवडूण येतील.

    • @poonampawale1346
      @poonampawale1346 Місяць тому

      खरंय

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Місяць тому

      तसं नसते. निवडून येणे हे च एकमेव निकष असतो. तिथे वयस्कर तरुण अथवा एखादे पाळण्यातले बाळ. हा विषयच नसतो. एक एक जागा निवडून कशी येईल याचा प्रेशर असतो. आपण सांगली मध्ये पाहिले. इथे फक्त ट्रायल म्हणून उमेदवारी देण्यात अर्थ नसतो. तिथे निवडणूक लढवण्यासाठी किमान 8 ते 12 करोड रुपये लागतात. एक एक उमेदवार निवडून आणणे हे पक्षश्रेष्ठी साठी आव्हानात्मक असते.

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf Місяць тому

    स्वबळावर निवडणुका लढल्या पाहिजे

  • @naveenbhatnagar3196
    @naveenbhatnagar3196 Місяць тому

    Onli udhav sahb

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 Місяць тому +1

    स्वबळावरच भगवा

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Місяць тому +3

    Ya makda la 25 chya vr jaga yenar nahi akta ladhla tr😂

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Місяць тому +2

      Samjayl kay takat astey ti ❤UBT shivsenehi aani ❤ak maratha lakh maratha❤

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Місяць тому +1

      परिक्षाच पाहायची असेल तर लढा स्वतंत्रपणे मगंच कळेल उध्दव ठाकरेंची शिवसेना काय आहे ते

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm Місяць тому +2

      बरोबर! सांगळी विसरलय वाटतयं!

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +1

      @@balasahebdeshmukh2301 😂🤣 उद्धव मध्ये हिम्मत नाही म्हणून पाहिलं युती मध्ये लडतो आणि नंतर आमदार घेवून बर्गैनिंग करतो😂अत्ता त्यांनी स्वतः लढव २५ चा आकडा touch करायला च कशी जिरेल ते समजलं.

  • @sandeshkadam8593
    @sandeshkadam8593 Місяць тому

    स्वबळावर निवडणूक लढविणार

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Місяць тому +1

    96+96+96 yogya. Zagade kele tar BJP cha gud khava lagel.

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e Місяць тому +1

    BJP la madat hoil baki kahi nahi.

  • @swagatmedge8847
    @swagatmedge8847 Місяць тому

    Khup confusing video