सुलोचना,🌹ताईंची नृत्यकला वाणावी तेवढी कमीच,किती सोज्वळ, सात्विक , मनोहारी.असे नृत्य आता कधीही, कुठेही पहायला मिळणार नाही.कुठल्याच कृतीमध्ये लाज वाटेल असे चित्रणदृष्य् नाही.हा, सिनेमा मी चार वर्षाची असतांनाच पाहिला होता.आज बघायला मिळाला, खूप सुंदर आता असे सिनेमा होणे नाही.🙏 धन्यवाद.

खूपच छान चित्रपट मानिनी ही दाखवा
शिवाय गाणी तर आशाताईंची इतकी अप्रतिम आणि अवर्णनीय आहे. त्याला तोड नाही.
Khupach Chhan Kalakruti ahe Suhasini Sinema Pahayachi khup ichha ahe 🙏🙏 apalae Khup Khup Danyavad ase Chagle Sinema dakhvlya badddal 🙏🙏
Old is gold.far Chan chitrapat
सगळी गीते खूप छान आहेत
गाणी छान आहेत
सुंदर चित्रपट आहे बेस्ट सूर्यकांत आणि चंद्रकांत
Old is goldखूप छान आहे चित्रपट
सुलोचना दीदी ना नाचताना पहिल्यांदाच पाहतेय
Khup sundar ahe ha chitrapat pan sulochana tai asha bhumiket nahi barya vatlya
Watching in dec 22
खुपच छान आहे चित्रपट.. मस्तच..
एक विनंती आहे विश्वविनायक हा मराठी चित्रपट पाहण्याची आमची इच्छा आहे तरी शक्य असल्यास चित्रपट अपलोड करा.
धन्यवाद..
Very nice movie
Vbeautiful movie
Shri zopa aata gupchup zopun ja
🙈
Suhasinioframeshdevsee.
Ma
P