झी म्युझिकचे लाख लाख ,नाहीतर कोटी कोटी आभार हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल .कारण मी लहानपणी हा चित्रपट टीव्ही वरती सह्याद्री वाहिनीवर पाहीला होता. तेव्हापासून मला हा चित्रपट आयुष्यात परत एकदातरी पहायचा होता.का कुणास ठाऊक मला हा चित्रपट त्यावेळी खूप खूप मनाला भावला होता.आता एका क्लिकवर आपण कोणताही चित्रपट पाहू शकतो.पण त्यावेळी तसं नव्हत.जवळ जवळ चार ते पाच वर्षांपासून मी अनेक चायनलवरती हा चित्रपट अपलोड करण्यासाठी पोस्ट टाकत होते .पण काही केल्या हा चित्रपट मिळत नव्हता. आज हा चित्रपट अपलोड झालेला पाहून खूप खूप आनंद झाला .तो मी शब्दात सांगू नाही शकत.परत एकदा झी म्युझिकचे लाख लाख आभार.
Kay ho ajun jage aahat kay mitranshi gappa .array kay kiti vajale 3am zale aetakya ushir mitranshi bolat hota kay kiti ratri paryant basata gappa marata 3 vaje paryant evhadha vel mitra pan jage asatat kay

खूप खूप धन्यवाद
Zee music marathi
🌹🌹
ग दी मां चीअप्रतिम गीते,बाबूजींचे स्वर्गीय संगीत व आशा ताईंचा सुमधुर आवाज...या पेक्षा आणखी जास्त काय हवे....!!!!
लाख लाख धन्यवाद. मला मनापासून आनंद झाला आहे कि मला किती आनंद झाला मी शब्दात सांगू शकत नाही. माझा आनंद गगनात मावत नाही.
One of the greatest movies ever! Priceless Marathi treasure!
Thanks all the artists in the movie and well wishes all.
सामना चित्रपट अपलोड करा 🙏🙏
झि म्युझिक मराठी चे खुप खुप आभार 🤝👏
❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
usha kiran and suryakant my favourite actors.
जुने सिनेमे आणि जुनी गाणी आम्हाला खूपच आवडतात अशोक इनामदार
खूप छान चित्रपट आहे
खूप खूप छान वाटले असेच मराठी पिक्चर अपलोड करा खूप विच्छा आहे हिच खरी दैवत हेच माझे माहेर हे पिक्चर अपलोड करा please,,
खुप छान आहे चित्रपट
🙏🏻आभारी आहोत आपला 🙏🏻
Khup chan movie..pl.upload old jayshree gadkar' s maninj movie....
Great movie ❤
Mast 🎉🎉
Pls 🙏 शाब्बास सूनबाई हा picture upload करा
ahe to picture
Thanks for uploading this movie.Actors Suryakant and usha kiran have performed parexcellènce. In my childhood had vìewed this movie.
❤❤❤❤
अन्नपूर्णा पिक्चर पण अपलोड करा .
खुप छान मुवी आहे
हा चित्रपट अपलोड केल्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद माझी एकच विनंती आहे की गावची इज्जत हा मराठी चित्रपट अपलोड करा शोधा म्हणजे सापडेल 🙏🙏 धन्यवाद 🙏
खूपखूपछान।आहे।सिनेमा
Dhanyawad. Manini film chi pratiksha ahe.
Jashree Gadkar.Chandrakant Gokhle abhinit MANINI khup shodhun hi nahi milat ahe
तुमचं आमचं जमलं चित्रपट अपलोड करा
lakh lakh dhanyavaad
Watching in nov 22
Ek Gyanvardhak Chitrapat......... SOMWAR...........01//05//2023.....
जुना चित्रपट ईर्षा आहे पहायचं होतं
M Olakhal Pahilay Chitti Babu.
Plz manini film upload kara
T
खुप छान चित्रपट आहे हल्ली असे चित्रपट बनत नहित
सरदार आबासाहेब पुरंदरे पु ल देशपांडे सारखे भासले.
Hi
Kay ho ajun jage aahat kay mitranshi gappa .array kay kiti vajale 3am zale aetakya ushir mitranshi bolat hota kay kiti ratri paryant basata gappa marata 3 vaje paryant evhadha vel mitra pan jage asatat kay
Mala subscribe kara
❤❤❤❤❤❤