खिल्लार गाईंचे मुक्त गोठ्यात संगोपन कसे करावे । रचना खिल्लार फार्म | Majid pathan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лют 2022
  • रचना खिल्लार फार्म मध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून खिल्लार गायींचे संगोपन केले जाते. जातिवंत शुद्ध खिल्लार गायी आपल्याला येथे पाहायला मिळतात. मुक्त गोठ्या मध्ये खिल्लारचे व्यवस्थापन कसे करावे याबदलची माहिती या व्हिडीओमध्ये आपण घेणार आहोत.
    शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
    तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23​
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com

КОМЕНТАРІ • 30

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 роки тому +2

    खूप छान माहिती खूप छान गोसंवर्धन 👍🙏🏼👌💐🌹

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 4 місяці тому

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩

  • @jaysingpatil1110
    @jaysingpatil1110 2 роки тому +1

    खूप छान

  • @sarojvaz1847
    @sarojvaz1847 2 роки тому +1

    Khup chhaan video...

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE 2 роки тому +1

    खुप छान छान बोलले आहे तुमचा मनापासून धन्यवाद भाऊ एकमेकांना साथ दिली आहे पण आता तुम्ही म्हणाल की गाईच्या अंगावर मछर आणि गोचडी दुध ची माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद करतो साहेब 🙏🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद साहेब

  • @kakasahebjagtap9541
    @kakasahebjagtap9541 2 роки тому

    Royal man 🙏

  • @sachinpawar469
    @sachinpawar469 2 роки тому +1

    उपयुक्त माहिती 👍

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +3

    नमस्कार अनिकेत भाऊ पठाण सर ...🙏🙏🙏🙏🙏

  • @amolspokale405
    @amolspokale405 2 роки тому

    ❤️❤️👍🏻👍🏻👌👌

  • @sarojvaz1847
    @sarojvaz1847 2 роки тому +3

    Khillar gayiche tup milel ka?

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 роки тому +2

    सर नमस्कार नवीन गौ पालनपोषण साठी चा पण व्हिडीओ बनवा सर व त्या साठी सिमन कींवा नंदी साठी मदतीसाठी पण कळवा सर ,जय भोले

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 2 роки тому +1

    Ekhadi gai milel ka ghari Sambhal ne sathi

  • @maneshraste7118
    @maneshraste7118 2 роки тому +1

    गाभण काळात खीलर गाईची काळजी कशी घ्यावी

  • @adinathjadhav5753
    @adinathjadhav5753 2 роки тому +2

    कुठे आहे हा गोठा

  • @vinayakbate8784
    @vinayakbate8784 2 роки тому

    यांच्या पंढरपुरी म्हैसी चा व्हीडीओ बनवा

  • @abhayzanjurne2987
    @abhayzanjurne2987 2 роки тому

    Hechteshivswarajyashivajimaharajkijay

  • @ruturajkhade3966
    @ruturajkhade3966 2 роки тому +1

    कालवड आहे का दादा द्यायची

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 2 роки тому

    सर खुप मुक्त संचार गोठा आहे. त्यांच्या कडे गोरे विक्रीसाठी असतात का आणि तो गोठा कुठे आहे🙏🙏

  • @sumitghutukade2120
    @sumitghutukade2120 2 роки тому

    सर गोठाच्या बांधकामाचा खर्च किती आला आहे

  • @nitinnitin3858
    @nitinnitin3858 2 роки тому

    Aani no pan pahij hota

  • @tanajishinde2027
    @tanajishinde2027 2 роки тому

    कपिला वासरू देयचे आहे का

  • @sanjaykadale3863
    @sanjaykadale3863 2 роки тому

    Ha farm kothe ahe Ani yancha contact milel ka?

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  2 роки тому

      लोणी,इंदापूर

    • @majidkkhan
      @majidkkhan 2 роки тому

      लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 роки тому

    आदत खिल्लार खोंड भेटेल का आपल्याकडे

  • @rajukalamkar7973
    @rajukalamkar7973 2 роки тому +1

    पठान साहेब फोन उचलत नाहीत

    • @majidkkhan
      @majidkkhan 2 роки тому +6

      प्रत्यक्ष भेटीला या साहेब. फक्त बाथरूम मधून येयीपर्यंत ४० फोन येऊन गेलेले असतात. काही टाईमपास म्हणून पण करतात

    • @user-yg5hc3cs6n
      @user-yg5hc3cs6n 3 місяці тому

      Number dena

  • @nitinnitin3858
    @nitinnitin3858 2 роки тому

    Kuth aahe ha farm