आपण कितीही छान बनवून खाल्लं तरी आईच्या हातची चव आपल्याला कधीतरी जाणवतेच हे अनारसे ची रेसिपी नक्की ट्राय करा आई जसे अनारसे बनवायची तसेच तुम्ही सुद्धा बनवाल न्यवाद अनिता ताई
मिडीयम गॅसवर एकदा तळून घ्या अनारशातल पूर्ण तेल निघाल्यानंतर एखाद्या चांगल्या कॅरीबॅगमध्ये पेपर किंवा बटर पेपर टाकून पॅक करून डब्यामध्ये ठेवा म्हणजे नरम पडणार नाहीत वातावरणात गारवा असल्यामुळे एखाद्या वेळेस अनारसे नरम पडले असतील
Well come dear, मलाही तेवढाच आनंद झाला जेव्हा अशी कमेंट येते, आपल्या मैत्रिणीला ही रेसिपी सहज जमावी एवढाच प्रयत्न...... आणि हो उद्या एक किलो तांदळाच्या अनारशाच पीठ कसे तयार करायचं याची रेसिपी येणार आहे नक्की चेक करा
पीठ व्यवस्थित मुरलं नसेल त्यामुळे सुद्धा जाळी येत नाही. आणि अनारसे जाड होतात. तेल पण पितात,त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक-दोन वेळा बघा आणि नंतर बनवा.
नमस्कार ताई खूप छान अनारसे दाखविले आहे.साखरेऐवजी गूळ घातला तर अर्धा किलो साठी किती घालावा पीठ बनवून कोणत्या डब्यात (स्टिल, प्लास्टिक, एअर टाईट) ठेवावे.फ्रिजच्या बाहेर किती दिवस राहते.कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे .🙏🏻
खसखशीच्या बाजूवर तेल न टाकता अगदी लो फ्लेमवर तळून घेतल्यामुळे पांढरा रंग आलेला आहे खसखसच्या बाजूवर तेल टाकले की लाल रंग येतो पण हे अनारसे जोपर्यंत आहे तोपर्यंत खुसखुशीतच राहतात
मिडीयम गॅसवर अनारसे तळून घ्यायचे आहे . अनारसे मधल तेल निघाल्यानंतर, अनारसे थंड करून एखाद्या जाड प्लास्टिक पन्नीमध्ये बटर पेपर नसेल तर साध्या पेपर मध्ये टाकून पॅक करून डब्यात ठेवायचे आहेत म्हणजे अनारसे तसेच राहतील
खसखस नाही लावल्यानंतर अनारसे पांढरे शुभ्र होतात . खसखस मुळे थोडेसे लालसर किंवा तांबूस अनारसे दिसतात खसखस नाही लावली तर अनारसे ची चव व्यवस्थित लागत नाही तुमच्या आत्या कशाप्रकारे रेसिपी करतात मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी दुसऱ्या वेळेस ती नक्की ट्राय करेन धन्यवाद
सुंदर अनारसे आहे तरी पण आमचे अनारसे काही दिवसानंतर खडक येतात ह आम्ही याच पद्धतीने करते ना आमचं काय चुकते आम्ही तांदूळ धुतल्यानंतर वाळू वाळू देते हे चुकतंय का आमचा
Khupach chhan.
Thank you 😊
Verry nice
Thank you 😊
ताईखुपच छान टिप्स सांगितलि अनासे बनवायाचे
Thank you so much Tai 😊
खूपच छान अनारसे बनवलेत 👌👌
Thank you 😊
ताई छान झाले अनारसे मी पण असेच करेन धन्यवाद
Thank you Tai 😊
खुपच छान अनारसे केले आहे ताई.
धन्यवाद दादा
खूपच छान धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Kharch khup chan aani agdi sopi❤
Thank you pradnya Tai 😊
Khup chan👌🏻👌🏻
Thank you 😊
Very nice let us try
Thank you 😊
ua-cam.com/video/sYNGgKYNGsQ/v-deo.html
Khup chaan. Thanks
Well come
मी सुद्धा करून बघते सुंदर झाले अनारसे
Thank you 😊
खूप छान आई ची आठवण आली ती पण खूप छान बनवायची
आपण कितीही छान बनवून खाल्लं तरी आईच्या हातची चव आपल्याला कधीतरी जाणवतेच हे अनारसे ची रेसिपी नक्की ट्राय करा आई जसे अनारसे बनवायची तसेच तुम्ही सुद्धा बनवाल न्यवाद अनिता ताई
खूप छान आहे
Thank you 😊
खुपच है औको है छान ❤❤
धन्यवाद
Khupch chan mahiti
Thank you
Khupach.chhan
Thank you so much
खुपच छान 👍
Thank you so much
ua-cam.com/channels/JgHzZcaUhIocFNuzjVstYw.html
Khupch chhan TAI MAS
एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा
Khupch chan banvle Tai 👍
Thank you Tai 😊
खुप छान मला आवडली रेसेपी
धन्यवाद
3
Best 👍
Thank you 😊
Super
Thank you 😊
खूप छान ताई
धन्यवाद
Gulahe dakhawa🎉🎉🎉🎉🎉
Main bhi same aise hi banati hu😊
👍 👌
👌
खुप छान अनरसे👌👌👌
धन्यवाद ताई 😊
Anarse majhe kaun naram padle please sanga
मिडीयम गॅसवर एकदा तळून घ्या अनारशातल पूर्ण तेल निघाल्यानंतर एखाद्या चांगल्या कॅरीबॅगमध्ये पेपर किंवा बटर पेपर टाकून पॅक करून डब्यामध्ये ठेवा म्हणजे नरम पडणार नाहीत वातावरणात गारवा असल्यामुळे एखाद्या वेळेस अनारसे नरम पडले असतील
Khupc.chanbnavly
Thank you
खूप छान
धन्यवाद
Atta freez m rakhna hai kya
तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता तेही पूर्ण प्रोसेस केल्या नंतर
Ag ताई तुझ्या पद्धतीने साखरेचे aanarase केले खूप c छान झाल्ये मला खूप आनंद झाला thank you dear 😘
Well come dear, मलाही तेवढाच आनंद झाला जेव्हा अशी कमेंट येते, आपल्या मैत्रिणीला ही रेसिपी सहज जमावी एवढाच प्रयत्न...... आणि हो उद्या एक किलो तांदळाच्या अनारशाच पीठ कसे तयार करायचं याची रेसिपी येणार आहे नक्की चेक करा
Ho
खूप च चा सुरेख
धन्यवाद
1lplet patundya kinmt sangadili jail
सुंदर
Thank you... 😊
Nice
Thank you
Very nice thank u
Telach movn takte ky ya mdhe tau
Khup chhan 2:33
Thank you 😊
Lagech kele tari chan hotat
हो का
खूपच.छान❤
Thank you 😊
Mi ,senior citizen 74 , 65 - 70 sala purvi chya Aaee chya hatche anarssa che aathavale ,pun te gula che asavet as vat t .Dhanyavad ,Fara ch sunder
धन्यवाद आई 😊😊 हो अगदी बरोबर आहे.गुळाच्या अनारशाची link दिली आहे
ua-cam.com/video/6FDfWs1qGlY/v-deo.htmlsi=znznvrOgHL8pFVCH
ua-cam.com/video/4ZE1yztdWgg/v-deo.htmlsi=wPVB-czvRKdVr14V
Khup chan gul har vaparla tar kiti ghyava
ua-cam.com/video/4ZE1yztdWgg/v-deo.html
रेशीपी नक्की ट्राय करा
झटपट म्हणतात आणि 7 दिवस ? वाहः ताई
ua-cam.com/video/sYNGgKYNGsQ/v-deo.htmlsi=bhHcE6kHbkIqvGxz
गुळाचे आनारसे परफेक्ट कसे बनवायचे ते दाखवा ताई
ua-cam.com/video/4ZE1yztdWgg/v-deo.html हा video पाहून घ्या 🙂
Annarse vatad khup vatad ka hotat n tel pitat.
पीठ व्यवस्थित मुरलं नसेल त्यामुळे सुद्धा जाळी येत नाही. आणि अनारसे जाड होतात. तेल पण पितात,त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक-दोन वेळा बघा आणि नंतर बनवा.
Khubchand Tai
Tai kas kas nai tatli tr chalel kay
होय चालेल
Anarase mawu kase hotil kur kurit nahi
अनारसे जर मऊ करायचे असतील तर लाल होईपर्यंत तळायचे नाहीत.😊
Rice konata waparayacha
रेशनचा जाड तांदूळ
नमस्कार ताई खूप छान अनारसे दाखविले आहे.साखरेऐवजी गूळ घातला तर अर्धा किलो साठी किती घालावा पीठ बनवून कोणत्या डब्यात (स्टिल, प्लास्टिक, एअर टाईट) ठेवावे.फ्रिजच्या बाहेर किती दिवस राहते.कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे .🙏🏻
ua-cam.com/video/4ZE1yztdWgg/v-deo.htmlsi=sElHAi9czEBDnVZ9
तुम्हाला सुद्धा नमस्कार गुळाच्या अनारसे ची लिंक टाकलेली आहे ती पाहून घेऊ शकता
मनापासून आभारी आहे. कृपया तयार पीठ कोणत्या डब्यात ठेवावे व किती दिवस टिकते सांगावे.
Khup chan
Thank you so much
Khupch chan 👍👌
खूप छान सांगितले ताई मी पण अनारसे करते ताई अशेच होतात घरी गैरी आहेत न
खूप खूप धन्यवाद ताई
Anarase la white colour kasa yeil .one side ch talave ka ?
खसखशीच्या बाजूवर तेल न टाकता अगदी लो फ्लेमवर तळून घेतल्यामुळे पांढरा रंग आलेला आहे खसखसच्या बाजूवर तेल टाकले की लाल रंग येतो पण हे अनारसे जोपर्यंत आहे तोपर्यंत खुसखुशीतच राहतात
गूळाचे Anarase केले तर गुळ किती घालायचा
ua-cam.com/video/4ZE1yztdWgg/v-deo.htmlsi=Pl2h40Rx03nAWw-q
गुळाचे अनारसे ची लिंक टाकलेली आहे पाहून घ्या
खुसखुशीत अनारसे साठी काय करावे डब्यात भरल्यावर
नरम पडतात व
मिडीयम गॅसवर अनारसे तळून घ्यायचे आहे . अनारसे मधल तेल निघाल्यानंतर, अनारसे थंड करून एखाद्या जाड प्लास्टिक पन्नीमध्ये बटर पेपर नसेल तर साध्या पेपर मध्ये टाकून पॅक करून डब्यात ठेवायचे आहेत म्हणजे अनारसे तसेच राहतील
😢🎉
Nice recipe tai👌👌vavstit samjun sangitl ☺☺
खूप खूप धन्यवाद
अस पीठ टिकते का?
Mazi atya karte tiche chadni sarkhe hole yete tichya anarsya la ani pandharfe shubhra hotat
खसखस नाही लावल्यानंतर अनारसे पांढरे शुभ्र होतात . खसखस मुळे थोडेसे लालसर किंवा तांबूस अनारसे दिसतात खसखस नाही लावली तर अनारसे ची चव व्यवस्थित लागत नाही तुमच्या आत्या कशाप्रकारे रेसिपी करतात मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी दुसऱ्या वेळेस ती नक्की ट्राय करेन धन्यवाद
छान.छान
Thank you 😊
खुपच छान आनारसे ताई फुल वाॕच आणि डन केले ताई तुम्ही पण या
खूप छान अनारसे झालेत. 👌👌 तांदूळ कोणते वापरायचे ते सांगा ताई?
धन्यवाद 🙏🏻 रेशनचे तांदूळ
गुळ घातला असता तर खुप छान झाले असते.
एकाच बाजूने तळायचे का? आधी तुम्ही one side दाखवले
तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील तर दोन्ही बाजूंनी तळले तरी चालतील पाऊस चालू असल्यामुळे अनारसे नरम पडू नाहीत यासाठी मी दोन्ही बाजूने तळले आहेत
Chhan jamle anarse
Thank you 😊
0
La
सुंदर अनारसे आहे तरी पण आमचे अनारसे काही दिवसानंतर खडक येतात ह आम्ही याच पद्धतीने करते ना आमचं काय चुकते आम्ही तांदूळ धुतल्यानंतर वाळू वाळू देते हे चुकतंय का आमचा
तांदळामध्ये थोडासा ओलावा असला पाहिजे. एकदम कोरडे तांदूळ करायचे नाही. आणि वतांदूळ बारीक वाटून घ्यायचे
अनारशे कडक होत नाही का
कडक पाहिजे असेल तर जास्त वेळ टाळावे लागेल.
Anarase kadak hotat tyahe kay 😅😅😅
खडक होत नाहीत जाळी आल्यानंतर कुरकुरीत होतात जाळी नाही आली तर खडक होतात
खूप छान आहे
धन्यवाद ताई, उद्या एक किलो पासून पीठ तयार करून अनारसे बनवले चा व्हिडिओ येणार आहे नक्की चेक करा
Khupach chan
Dhanyavad 😉