कोकणातील पुर्ण चिऱ्याने बांधलेली विहीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2021

КОМЕНТАРІ • 7

  • @Rakeshgore2608
    @Rakeshgore2608 Рік тому

    दादा ह्या विहीरीला कीती खर्च आला

    • @RatnagiriFresh
      @RatnagiriFresh  Рік тому +1

      चिरा सहा लोड...... मजूरी 35000 एकूण 60000-70000

    • @milindmilind9730
      @milindmilind9730 Рік тому

      ​@@RatnagiriFresh खोदण्यास किती खर्च आला किती फूट खोली आहे

  • @akshaykadam6709
    @akshaykadam6709 3 місяці тому +1

    सातारा मदे करता येईल का करता येईल तर मोबाइल नंबर send kara

  • @ashweenisakpalb858
    @ashweenisakpalb858 2 роки тому +1

    मला विहीर बांधायची आहे ही कोणाकडून बंधलीत मला नंबर द्याल

    • @RatnagiriFresh
      @RatnagiriFresh  2 роки тому

      ठिकाण ....पत्ता.... कोणत्या गावात?

    • @kishorvasantpatil421
      @kishorvasantpatil421 2 роки тому

      मला वायंगणी ( भाटये पावस मार्ग) गावात विहीर बांधकाम करायचे आहे. संपर्क क्रमांक मिळेल का?