ऊसातली भानगड|प्रोमो |भाग
Вставка
- Опубліковано 7 бер 2023
- #ऊसातली #भानगड|प्रोमो |भाग #५०|Usatali Bhangad|Promo|EP50| Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Machindra Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade - Фільми й анімація
उसाताली भानगड चे ५० भाग झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🎉💫🎉💫♥️♥️
❤❤ मनापासून खूप खूप धन्यवाद
Hiii
❤
Episode taka phkt
Congratulations bhau for 50 episodes.❤️💕🎉
काका साहेबांनी तर दोन जोड्या जूळवल्या👍😍
😀😀😀kharach na
Kay zal bhag Aalanahi
@@ajitsargar7086 Aala ahe baghun ghe
लवकर टाकत जा सर लय भारी आहे 50 वा भाग 🙏
शेवटीं का होईना काकाने जुगाड लावून दिले🤣🤣🤣
आमचे पण बघा ना काका कोठे तरी😀❤️
बरोबर बोलात तुमी..🤣🤣
Kurta Bhag ka Dayan aa rahe
Bahut acchi Bhangarh full episode Keh Diya Hai naukar Fatima
लई भारि सरपंच आहे राव
दोन जोड्या लावून दिल्या बद्दल काका साहेबांचे हार्दिक शुभेच्छा आणि ऊसातील भानगड यांचे 50 पूर्ण झाले असून सुरु कलाकारांचे हार्दिक शुभेच्छा 🌹🌹👍
नुसती उसात धुमाकूळ
तुम्हाला कलाकार कुठे मिळतेत खुप छान प्रेमो होता सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Kaka ne laich soot julawali😜😜😜 Swatchi chaddi sawarayla 🤣
लवकर टाकत जावेफार आवडतो आम्हाला ऊस आतली भानगड वेब सिरीज 🙏🙏
Kakya no 1
Zal na bho 😂 vaps surcheya ch😍🥳
एक गोष्ट खरी आहे पण आता सगळे ऊस तुटून कारखान्याला जातील मग भानगड कशात करतान 😂😂😂😝
मग जातील खोंड यात किंवा मकात😃
काकराव तुमचं काम 1नंबर💘🌹🙏💐
काका भारीच आहे राव
सचिन राव व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🍑😛😛
धन्यवाद❤ कायम आसचं प्रेम राहुद्या😍🙏
काक्या लईच अफ्याट आहे लंका 😂😂
Kala rao ek number
काकाचा नाद नाही राव...
एकच नंबर
अभिनंदन सुरज भाऊ 50भाग पुर्ण झाले
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 50ऐपिसोड 🌹💐💐🌹🙏
आता मात्र आणखी आशा करतो की भाग बघायला आणखी मजा येईल
हार्दिक 🔥अभिनंदन 50 🎉भागासाठी 🔥🌹
खतरनाक एपिसोड होनार आहे
काका राव.....नादच खुळा
सरपंच साहेब याला म्हणतात मोठा धिंगाणा दोन जोडी कमाल अभी बाकी
जे येतय ते उसात घेऊन जातंय 😂🤣
HALF CENTURY JORAT HOUN JAUDE ..SURAJ BHAU🏏🏆
ALL THE BEST 👍
Kaka tumichi acting mla kup avdte♥️♥️
50 भाग पूर्ण झाल्या बद्दल सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
काकासाहेबांचा नाद खुळा.🔥🔥🔥🔥
सर्वात अगोदर तुमच्या shobha फिल्म प्रोडक्शन चॅनलचे अभिनंदन 🎉🥳👏 तुम्हाला व तुमच्या टिमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा👍👌🙏🙏👏🌹
काय लंका 50 वा भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🤗🤗👍👍
एकच नंबर एपीसोड 🥰🥰🥰🥰
Lay bhari vatal rav tumchi jodi
लय भारी आहे राव ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आप्पा कुठेयत का यमराज घेऊन गेला रंभेकडे😂😂😂😂😂
काका राव 1नंबर 😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️
सुरज भाऊ आय लव यू you are parfect actor
Kadek sirji 🤞🤭😜😜😜😜
मस्त
ऐपिसोड लवकर लवकर टाकत जा आम्ही वाट पाहतो
लय भारी एकच नंबर राव
Ya bhagat sglyanche vishay margi lavlet suraj bhau
Best suraj bhau
काकासाहेब तुला भारी काम केलं सुरजरावाचं पण जुळवलं आणि सचिन पण जुळवलं
50वा भाग 50मिटाचा टाका सुरज भाऊ
जबर्या....kadak
Mast
बर झाले पूजा आली
Akdam kadak 🔥
Super
Congratulations 50 bhag zale....
Kaka ni jamvla bar...suraj bahu aani pooja yachi galabhet khupch mast ..asech raha yar tumhi thoghe..
❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥💥💥💥50 bhag
सुरजभाऊ आता दमच निघाना रविवार कधी येतोय आस झालय
Kupch maja yenar ahe
Promo mast jala .episod jara motha taka.
अभिनंदन 50 भाग झाल्या बदल
मस्त मस्त सुरज,भावा🙏
1 number. ......👍👍👍👍👍
मजा आली
Congratulations suraj bhau ♥
मस्तच
झाडे भाऊ 👋👋💐💐
ऊस कारखान्याला पण पाठवा कधीतरी😜...
50भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🌹
वावा😍😍
50 va bhag khup mast rahnar ahe watte
Mast hai 😊
Nice episode
खतरनाक 💯❤️
हे भारी आहे राव 🔥😂
कडक छान पन मला वाटतय कमी कमी 30मिनिटा चा तरी वेळ करावा आपनास ही विंनंती आहै
Congratulations 50 episode 🎉
Congrats bhava 50 episode jhlyabaddal
So wonderful
खूब छान भाग aahe
एक नंबर व्हिडिओ
सूरज भाऊ सचिनची एकदाची इच्छा पूर्ण केली काका राव ने
😅🤗
Congratulations 50 episode 🎉🎉🎉👍
Big Congratulations Macchindra bhau💐💐 50 episode zhala badal
एक नंबर
Jaldi taka kaka bhag ✌️👍
एकच नंबर उसातील भानगड 50 एपिसोड झाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन... एक विनंती आहे एपिसोडचा वेळ वाढवा
एक नंबर एपिसोड आहे लवकर टाका ❤️❤️❤️
काकाराव भाग नाही आला आज😮😮
अभिनंदन🎉🎊
मस्त iove story भाऊ
Jabardast
50 वा भाग हार्दिक अभिनंदन
Congratulations,sir 50 episode 👌❤️
50 chya shubhechha bhau
Sachin Rao तुमचं पण स्वप्न पूर्ण झालं..पण आमच्या सूरज भाऊ च्या खबरी पोलिसांना नका ना देऊ आता
एपिसोड 50 बदल सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️
एक नंबर व्हिडिओ आहे सुरज भाऊ
50 भाग झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
आता फक्त इथून तिथून आय निजवून टाकू नका मजी बास
Sir mast
५० झाले लय लय अभिनंदन 🌹
❤❤😇
बाबुराव पाटील कुठे दिसत नाहीत ते असल्यावर कसं भाग एक नंबरचा होतो