ऊसातली भानगड|भाग # ६२|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP#62|Marathi Web Series.
Вставка
- Опубліковано 8 гру 2023
- ऊसातली भानगड|भाग # ६२|मराठी वेब सिरीज|Usatali Bhangad |EP#62|Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Machindra Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
for contact.
FACEBOOK.
/ machindar.. .
INSTAGRAM
/ machindrarzade
#ऊसातली #भानगड - Фільми й анімація
गावाकडील निसर्ग रम्य वातावरण पण बघायला भेटलं खूप छान एपिसोड होता ❤❤
भावपूर्ण श्रधदांजली आप्पा 🎉🎉
पुडचा भाग लवकर टाका आय घालैनो😂😂😂
😂😂😂
Tyanchyach Bhashet Sangtoki Kay😂😂😂
छकुली चा मॅटर close करा ना राव 😄
62 भाग झालं तरी छकुली चा मर्डर कोणी केला हे या पोलिस मॅडम ला सापडना😂
Patil always missing 😢
निधन झालं त्यांचं.
दर रविवारी येक भाग टाकीत जा प्लीज ❤🙏
ऑल द बेस्ट 👍👍
काकासाठी एक लाईक
पुढचा विडिओ आता झालाच पाहिजे काका राव.... मामा भाचे लय जोरात 😂😂😂😂😂. बनवाच आता पुढचा विडिओ 🙏🙏
वाट बघ
🎉🎉🎉❤❤
लोकेशन बार्शी मधलं आहे कृष्णा पाणीपुरी भेळ सेंटर ✨️💞
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 💐💐
काकारावचा नाद नाही करायचा 😂😂😂 फवारा चालू आहे सावद राहा 😂😂 आक्या काय परत येत नाही वाटत आता लय मनावर घेतलं वाटत
Aajach episode lay khatarnak hotaa😅😅😂
पाटला शिवाय काय मज्जा नाही राव😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजलि अप्पा
भाग लवकर टाकत जावा
चडायच . बघ मस्त .रे. मामा .
4.3 minute😂😂 lay भारी आहे सीन
*छानच मित्रांनो आता सातत्याने मालीका सुरू ठेवा*
Sunday la cha episode ala paheje..rawa👍👍👍👌👌👌
व्हिडिओ पेशा गाणं ज्यास्त वाजतय 😂😂
Kharch rao😂
एकच नंबर मामा भाचे आणि काकाराव
पण पुढचा एपिसोड लवकर येऊदे नाहीतर बघ मग
एकदम कडक भाग तुमचे असतात पण प्रत्येक रविवारी येऊद्या म्हणजे झाले. कारण आमच्या गावात तर चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज तर आमच्या घराजवळच शुटींग चालू असते आठवड्यात दोन तीन दिवस तेपण भाग पण लय मोठ्या वेळेचे असतात.तुमचे पण भाग वेळ मोठे आणि नॉन स्टॉप येऊद्या म्हणजे झाले.
कोणत्या गावात
आप्पा गेल्यापासून वेबसिरिज मधे मुड नाही राहिला
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
छान झालं तुमचा मराठी भाग ❤..
मस्त एक नंबर भाग ❤
Khupch lavkar video takla 😅😂
काय पण म्हणा पण उसातली भानगड बघायला जी माज्या येते ना, ती रणपाखरू मध्ये नाही येत, काका राव तर नादच खुळा आहे राव अक्ष्या ला लाय झोडला की, तो फक्त पयसे बघत होता,,,😂😂
पुढील भाग लवकर टाक ❤❤❤❤
lavkar video kadat jaa khup wait karava lagtoy😮
काका राव च काम एकच नंबर आहे, जय हो काकाराव ❤❤
छकुलीच दुसर वरिसरद आल तरीबी तपास काय लागणं झालंय
मामा भाचे काकाचा गेमच झाला पाहिजे ❤
काकाचा गेम करू शकत नाहीत
ये सूर्ज्या आई घायल्या पुढचा भाग लवकर टाक 63 ipisode ani release date sudha pan sang आई घ्यल्या नो लवकर सांगा
काका च पोरगं काय लग्न करून येणार का बाळंतपण किती दिवस असतंय
मस्त एकच नंबर........👌👌😂
❤❤❤छान झाला की एपीसोड ❤❤❤
एक दम कडक 👌👌👌
लयच कडक राव
मस्तच 😊
व्हिडीओ लवकर टाकत जावा ....मस्त आहेत एपिसोड
Ritesh fulvare
Bhai ahe apla❤❤❤❤❤
खुप खुप छान भाग झाला
मस्त....❤❤❤❤
Ekdam kadak
पुढचा भाग लवकर टाका वाट पाहतो आहे ❤❤❤❤❤
मस्त मस्तच
मस्त .❤
एकदम छान
Khup chan
खूप छान.....
No 1
Mast ❤
Aabhal hasty song❤😍😍😍
आजचा एपिसोड छान आहे
nice एपिसोड
जरा लवकर टाकत java राव video aami वाट पहात असतो
आणि पहिला सरपंच कुटाय काका राव पण सरपंच आहेत हे ही विसरुन चालायचे नाही पाटील कुटे आहेत ❤❤
Patilna bhavpurn shardanjali
मस्त काका राव रम ब्रँड❤
लवकर टाकत जाना राव भाग
एपिसोड खूप छान आहे
Khup ushir karta episode takayla lawakr lawakr takat chala
छकुली च्या खुनाचा तपास कराला c I D बोलवा शिवाजी साटम घरी आहे सध्या 😊😊😊
नाद खुळा आहे
Kharch rav खूप वाट बघत होतो या episod chi. Love you all team🥰. Keep growing 🙏💯
❤❤❤❤🙏🙏
😅😅
खूप खूप खूप ❤❤❤❤🎉🎉🎉
Tuzya bhetin sajni man phulun maz gelaya ,,ek number aavaj aahe,nice singer, record karun video upload Kara
सगळी कलाकार अलग अलग सिरीयल बनून राहिले वेब सिरीयल वरच लक्ष द्या
Surjya cha character saglyat bhari hai ❤❤❤❤❤❤❤
अशीच पोलिस पाहिजे म्हणजे लवकरच सुधारणा होतील
Episode takha ki ro lavkar 😅😢😢😢😢
ऊसातील भानगड मुळे साखर महाग झालीय
1 nabar
Good one ...its not a joke ..this 62th episode ..
Keep doing ❤
काकाराव चा बोचा चेंबवा आता
Very nice video❤
Nice🎉
काका संग जी हाय तिला इन्टीमेट करा की राव
छान
👌👌👌👌👍👍👍
👌👌👌👌👌👌
आता आप्पाचा अभीनय कोन करनार मच्छिंद्र दादा ? 😞🥺
Nice
लवकर epsoide टाका
असेच एपिसोड कॉमेडी ,लव्ह स्टोरी फॅमिली ❤❤❤❤ दाखवा दोघांच्या बायका आना 👌👌👌
असेच एपिसोड बणवा पण छकुलीचा खुणाचा तपास लावा कि
Kakarao habada dakhiv mami la sodu nako 😂
लय हसलो
पुढील भाग लवकर टाका
अरे व्हिडिओ दर रविवारी येऊ द्या तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहत असतो आम्ही सर्व जण
🔥
प्रत्येक रविवारी व्हिडीओ पाठवत जावा..
Appa miss you 😢
❤❤
❤❤❤
Bhag lavkar takan rav
हे तर बॉलीवूड पिक्चर webseries पेक्षा पण भारी आहे काय एकशे एक मॉडेल आहेत काकारावची भेट घेणं लागते कोणत्यागाव आहे 🍌🙈🤙lawkrach dada pudhcha bhag
Har Sunday la upload kart java na shobha team vadva manan vadva jra Team mdhe
अक्षय तुला आयुष्यात खरच सिरियस व्हायची गरज आहे कर काहीतरी पोटापाण्यासाठी सूर्ज्या सेट झालाय बर का
टपा टप
पुढचा भाग आता 2 महिन्यांनी येईल