Beed Case Update: वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, पत्नीने दिला इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 200

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 4 години тому +49

    अगं बाई तुझ्या नवर्याला पण हा गरीबांचा लागलेला तळतळाटच आहे..

  • @Top2025-i2l
    @Top2025-i2l 4 години тому +27

    जे लोक हत्येतील गुन्हेगार वाल्या चे समर्थन करतात त्या सगळ्यांवर माकोका करवाई करायला पाहिजे. 🚩🚩🚩 संतोष देशमुख अमर रहे🚩🚩🚩

  • @PrashantKale-m7n
    @PrashantKale-m7n 4 години тому +72

    साडेचार हजार कोटींची मालकीण गरीब आहे हे ऐकूनच हसायला आलं

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 4 години тому +30

    समाजाचे पांघरूण घेऊन नये. गन्हेगाराला कोणतीही जात नाही. संपुर्ण समाज यामधे घेऊ नये..

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @dineshgawai5010
      @dineshgawai5010 2 години тому +1

      बाई तुझा नवरा तुझ्या डोळ्यासमोर सुखरूप तरी दिसतोय तुला, थोडा विचार त्या संतोष देशमुख च्या पत्नीचा पण कर नवऱ्याला कायमची गमावून बसली ती माऊली 😢

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      @dineshgawai5010 वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @babitasolunke4817
    @babitasolunke4817 3 години тому +14

    5000 cr चि मालकिन् गरीब कशी काय
    Tai या पैशांचा वापर बीड साठी केला असता तर एकही बीडचा व्यक्ती उस कामगार झाला नसता 🙏🙏🙏🙏🙏

  • @Yyyssggr
    @Yyyssggr 3 години тому +20

    चोर ते चोर वर शिरजोर...😂

  • @maheshgite4647
    @maheshgite4647 3 години тому +10

    गरीब लोक आहेस बोलतेस तुमची 4000 कोटीची प्रॉपर्टी आहे

  • @truptiauti8267
    @truptiauti8267 4 години тому +15

    तस बोलावे नाही पण मी बोलत आहे जर तुमचा नवरा गुन्हेगार नव्हता तर 20/25दिवस कुठे गेला होता बाई नंतर सरेंडर झाला अरे लाज वाटू दे जरा देशमुख कुटुंब यांच्या जागेवर तुम्ही असता तर काय बोलता

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 4 години тому +19

    CM साहेबांनी यावं आणि गुन्हेगाराला वाचावं हे मागणी बाई तुमची चुकीची आहे.

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 4 години тому +18

    गरीब बाई 😅 5हजार कोटीची मालकीण

  • @suhaspatil8996
    @suhaspatil8996 4 години тому +12

    कायदा सर्वाना समान आहे. कायदा मान्य करा.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 години тому +7

    तुझा नवरा हजारो कोटीचा पैसा कुठून आणतो.फीस्तूल कशाला पाहीजे हे पण सांगा. 😮

  • @Alwayswithtruth-d5t
    @Alwayswithtruth-d5t 3 години тому +8

    घरगड्यानी एवढी संपत्ती कुठुन आणली हे आधीच स्वत:च्या नवर्याला का ईचारलं नाहीस बाई. देशमुख कुटुंबाचं नाव घेताना थोडीतरी संवेदना जानवतेका हिच्या बोलन्यातुन.

  • @vishalsolanke3061
    @vishalsolanke3061 4 години тому +16

    तुम्ही रोडवर नाही रेल्वे पटरीवर थांबा😂

    • @ganeshjaybhaye40
      @ganeshjaybhaye40 3 години тому

      Tuji family nehun ghal na railway samor

    • @mohitepatil2961
      @mohitepatil2961 2 години тому

      बरोबर खाली रुतले तर रेल्वे पाठीवर ब्र राहील परळी रेल्वे आहेच 😂😂😂

  • @Tumchabap
    @Tumchabap 3 години тому +8

    मराठा हा मोठा भाऊ आहे त्याला वागणूक, आदर द्या तुमचे चांगले दिवस येतील

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @MahadevPokale-u7f
    @MahadevPokale-u7f 3 години тому +6

    बाईसाहेब देशमुख कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाची एक गावातील चांगला सरपंच त्याची भरदिवसा हत्या केली त्याचे दोन मुलं न्याय मागत आहेत त्याचं काय

  • @ajitsinhshinde6759
    @ajitsinhshinde6759 3 години тому +5

    गोर गरीब मनसे तोडणे कापणे हे तुमचे काम. कोणत्याही समाजाचं राज कारण नाही हे गोर गरीब जनता आणि माणुसकीचं आहे

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 3 години тому +4

    ताई तुमची गरीबी पाहून किव येते हो मानस मारायला शासनाने परवानगी दिली पाहिजे खरच ताई तुमचा अभिमान वाटतो तुमच्या नवरयाला राष्ट्रपती पदक भेटायला पाहिजे हो ताई

  • @ajitsinhshinde6759
    @ajitsinhshinde6759 3 години тому +6

    तुम्हाला कोणी काम करायला सांगितलं होतं का मर्डर करायला

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn Годину тому +2

    राष्ट्रसंत वाल्मीक अण्णाचा उठला बाजार.
    .. 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 4 години тому +8

    😅😅😅😅😅15/15/पोलीस कम्प्लेंट असताना तुम्हाला CM येऊन भेटावं वाटतंय. वा रे वा. 👍

  • @kiranpatil6105
    @kiranpatil6105 3 години тому +4

    निघालेत CM साहेब मुंबई हून बीड परळी ला, ते तुमचे निवेदन घेयाला!

  • @pralhaddhage5675
    @pralhaddhage5675 3 години тому +4

    गरीब माणसाच्या घरी 5000 कोटी ची प्रॉपर्टी राहू शकते का संतोष देशमुख हा एक माणूसच होता तो कोण्यातरी समाजाचाच होता सीएम साहेब सर्वांचे असतात तुम्हाला ज्यांनी करायला लावले त्याला हे घराणे सांगा

  • @Sitatai
    @Sitatai 3 години тому +5

    नवरा आतापर्यंत काय करत होता हे नाही बघितलं

  • @Aarushpravinsurwase1600
    @Aarushpravinsurwase1600 3 години тому +4

    हे थांबवा माझा नवरा गुन्हेगार आहे पण वाचवा

  • @ankitaaher6931
    @ankitaaher6931 3 години тому +5

    बाई तुमचा मुलगा पण adaknar thamba जरा

  • @navnathkounsalye5694
    @navnathkounsalye5694 4 години тому +5

    ताई तुमच्या नवऱ्याचे एवढे पराक्रम आहेत तुझा नवरा 5000 कोटी चा मालक आहे तू बोलतोस की नवरा मजा गरीब आहे त्या 5000 कोटी मध्ये किती समाजाला दिलेत खून करताना कुठे गेली होतीस

  • @VishwasPoul-v9t
    @VishwasPoul-v9t 45 хвилин тому +1

    प्रमानिकपणे खंडणी गोळा करणे सामान्य माणूस मारणे हे बरोबर नाही

  • @ankitaaher6931
    @ankitaaher6931 3 години тому +5

    गरीब 5000 कोटी चे मालक😂 आम्ही कोण मग्.....

  • @omkarbobade3783
    @omkarbobade3783 3 години тому +3

    तूम्ही आंदोलन करताय ते फक्त समर्थक आहेत ताई पूर्ण समाज नाही भगवान बाबा mhnje समाज आहे नाहीं की वाल्मीक अण्णा म्हणजे

  • @Kiran-dn7ky
    @Kiran-dn7ky 3 години тому +4

    मग हा पैसा कुठून आला हे नाही शोध 3:26

  • @Aarushpravinsurwase1600
    @Aarushpravinsurwase1600 3 години тому +3

    प्रमाणीक पणे खंडनी मागतो का तुमचा नवरा

  • @namdevraohande293
    @namdevraohande293 3 години тому +4

    तुमच्या नवऱ्याने एवढे पैसे कुठून कमावले

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 3 години тому +2

    याची देही याची डोळे सर्व काही वाट्याला येत.

  • @amitmahadik8408
    @amitmahadik8408 Годину тому +1

    समाजाची अडचण नाही....
    तुझ्या नवऱ्याची आणि त्याच्या आकाच्या गुन्हेगारीची समस्या आहे....
    समाजाला मधी आणू नका....🙎

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Годину тому

    अगदी बरोबर बोलली मंजिरी ताई हे असं चालू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला दाबतात आणि सगळे गोरगरिबाला दाबतात

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle Годину тому +1

    बाई तु म्हणतेस ना मी ९६ कुळी मराठा आहे. ताई तुझे नातलग गंगाखेड परळी बहुसंख्य लहान समाज आहे ना काय कारणामे करतात ते माहेर कडील नातलगांना विचार माझ्या पतीचे नातलगा पासुन काही त्रास आहे का नाही. ते इमानदारीने विचारुन जाहीर सांगावे.

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu 4 години тому +3

    तुझा नवरा कोणाच्या सांगण्यावरुन काम करत होता ते सांग,

  • @diga96
    @diga96 2 години тому

    महान कार्याबद्दल भेटा

  • @VaibhavJadhav-dd8zg
    @VaibhavJadhav-dd8zg 3 години тому +1

    काही संबंध नाही तर इतकी प्रॉपर्टी कशी गोळा केली तुमचा नवऱ्यानी

  • @PrashantTathe-g7y
    @PrashantTathe-g7y 4 години тому +1

    खरच आहे ताई ❤❤❤

  • @ramgunjal6129
    @ramgunjal6129 3 години тому +2

    4500/ koti chi sampatti ahe bai tujyakade, ani tu ata bolti vanjari samajhya la dabale jatay😂😂😂😂😂
    Wow Modiji wow😂😂
    Karad 100%gela

  • @SunilPujari-l1m
    @SunilPujari-l1m 4 години тому +5

    Paisa kasa गोड vatla

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 18 хвилин тому

    डोळ्यातून अश्रू आले काकू च दुःख पाहून 😢😢😢😢😢 पण देवा भाऊ ऍक्शन मोड मध्ये आहेत
    देशाच्या पंप्रधानपदी बसलेली वेक्ति ची आणि माननीय मुख्यमंत्री ची माय काढली आणि ती महारष्ट्र ने ऐकली

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 години тому

    काय घुम जाव करते एवढी हुशार होती तर एवढी प्राॅप्ररटी आली कुठून

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 3 години тому +4

    १. आमचा समाज छोटा आहे त्याला पुढं येवू दिलं जात नाही.
    २. आमचा समाज छोटा असल्यामुळे आम्हाला २-२ मंत्रिपदे दिली आहेत.
    आखिर कहना क्या चाहते हो 🤔?
    समाजावर अन्याय होतोय की नाही होत?

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 4 години тому +3

    जनता हुशार आहे 😂😂

  • @prashantshingare6139
    @prashantshingare6139 3 години тому

    समाजाने गुन्हेगारांना पांघरून घालू नये आरोपी आरोपीचा असतो. त्याला सजा झालीच पाहिजे. पत्नीच्या नात्याने तुम्ही बोलत आहात पण हे चुकीचं आहे

  • @pralhaddhage5675
    @pralhaddhage5675 3 години тому +1

    कोण करा म्हणले त्यांचे नाव तुमच्या नवऱ्याला सांगा लावा मग तुमच्या नवऱ्याला त्रास होणार नाही

  • @Aarushpravinsurwase1600
    @Aarushpravinsurwase1600 3 години тому +1

    गरिब आहे का तुम्हीं बाईसाहेब

  • @jadhavgopal01
    @jadhavgopal01 3 години тому +2

    Kiti jatiwad bharla ichy manat

  • @NandkishorWartalkar-f1c
    @NandkishorWartalkar-f1c 4 години тому +2

    तू मानल्याने काही होत नाही वाल्या ने किती तरी कुटुंब उध्वस्त केले आहेत

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 Годину тому

    बसवराज तील आष्टीचे जावई आहेत बदली झाली पाहिजे

  • @piyushase7662
    @piyushase7662 2 години тому

    सतयुगात वाल्याचा वाल्मीकी झाला अन् कलियुगात वाल्मीकी चा वाल्या झाला

  • @ramnathaher7397
    @ramnathaher7397 4 години тому +2

    तुझ्या नवऱ्याचे करामत माहिती आहे का

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 3 години тому

    अगोदरचे अधिकारी पण शिक्षण शिकुणाचं अधिकारी झाले होते असे नेते कोणालाही बदल करू शकत नसतात पण हे धस न केले ते पूर्ण चुकीचे आहे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 години тому

      तुम्ही सुधारणार नाही हेच खरे

  • @pralhaddhage5675
    @pralhaddhage5675 3 години тому

    आपल्या नवऱ्याने तशी करामत केलेली आहे समाज तुमच्या नवऱ्याला अशी करामत करा म्हणत नाही समाजाचा पांघरूण अंगावर घेऊन त्यांना साथीला घेऊ नका चूक केली शिक्षा होणार तुमचा नेता जर अशी करामत करा म्हणत असेल नेता तुम्हाला वाचू शकतो

  • @rajendrchavhan-uk6xb
    @rajendrchavhan-uk6xb 4 години тому +2

    D m यतिल तुझ निवेदन नेयाला

  • @BalasahebSul-z2m
    @BalasahebSul-z2m 3 години тому

    बरोबर आहे ताई

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 3 години тому

    अगोदर धस चे सोनावणे यांचे मोबाईल चक्क करा काय सापडेल सीआयडी वाल्यांना आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी किती संबंध आहेत वॉचमेन पासून ते

  • @firojshaikh1805
    @firojshaikh1805 2 години тому

    तुमच्या सारखी गरिबी सगळ्यांना येवो

  • @hanmantmane706
    @hanmantmane706 3 години тому +1

    फारच गरीब आहात

  • @ShridharKokate-cz9vu
    @ShridharKokate-cz9vu 2 години тому

    संतोष देशमुख ला मारलेले नाही का तळतळाट

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 3 години тому

    बरोब्बर, धस सोनावणे तेली यांचे सीडी आर तपासलेच पाहिजे, खरं काय ते कळेल .

    • @Vdev9807
      @Vdev9807 3 години тому

      बाबा हे बेन पळाल का होत..निर्दोष होत ना..
      यांच्याकडे सोन्याची खान आहे का.

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 2 години тому +1

      खंडणीसाठी वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा नोद आहे CDR हा वाल्मीकचाच निघतो ईतराना नाही

  • @shubhamdalavi3112
    @shubhamdalavi3112 2 години тому

    या बाईला सांगा cm साहेब च सगळं नियोजन लावतोय 😂😂

  • @जयशिवराय-ग3द
    @जयशिवराय-ग3द 3 години тому +1

    तुझा नवरा शक्तीमान आहे 😂😂😂

  • @kiranpatil6105
    @kiranpatil6105 3 години тому

    धनु भाऊ येयाला पाहिजे होते ऐकून घेयाला. गायब आहेत ते

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 3 хвилини тому

    चोर ते चोर अन् वरून शिरजोर

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 години тому

    Valmik karad and Dhanu bhau Amar hai.

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 3 години тому

    बाई तुम्ही एकटेच बोलते दुसऱ्या बाया कुठे गेला कराडच्या बायका

  • @sarjeraopatil7785
    @sarjeraopatil7785 3 години тому

    या पत्रकारांना काही काम नाही. आरोपींच्या घरच्यांची बाईटका घेतात...

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 години тому

    मालमत्ता जप्त करण्यात chahiye walmik ki ,200 khoon kiya hai

  • @lokhande6343
    @lokhande6343 2 години тому

    5000 कोटी चे मालक गरीब वा

  • @astech1988
    @astech1988 3 години тому

    आरोपींना सोडावा का मग ताई.

  • @BalasahebShinde-j2h
    @BalasahebShinde-j2h 3 години тому +3

    समाज आणि खुनाचा काय समंध
    तुझा नवरा काय साधू आहे का

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @parshramwatpav7416
    @parshramwatpav7416 2 години тому

    गरीब आहे का मामी तुम्ही 4500cr

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 3 години тому

    लाभार्थी मागे ओरडू नका थोडे थांबा , ताईला बोलू द्या....

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 3 години тому

    एवढा पैसा घरी कुठून यायला हे कळायला पाहिजे ना

  • @ajitsinhshinde6759
    @ajitsinhshinde6759 3 години тому

    अण्णांनी त्यांचं कामच केले डायरेक्ट

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 години тому

    बाई हुशार आहे.

  • @cricveda24
    @cricveda24 3 години тому +1

    5000 koti malmatta tari garib 😂ajun kay havay mag srimant hota yeel😅

  • @OmSai-m9i
    @OmSai-m9i 3 години тому

    वंजारी समाज मोठा झालेल देखवतन नाही यांना

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 години тому

      मानस मारून मोठं होता का आता

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 3 години тому

      Gunhegari karun motha hu naka

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @omhande8978
    @omhande8978 2 години тому

    B j p 👍👍👍👍👍

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 3 години тому

    ताई तुम्ही जिजाऊची खंबीर लेक आहात. तुम्ही लढा तुमच्या सोबत वंजारी समाज पण आहे

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      हे बरोबर आहे ताईला वंजारी समाजाची साथ पाहिजे

  • @saurabhchavan2838
    @saurabhchavan2838 3 години тому

    Khunyachi bayko nyay de boltey🤣🤣🤣🤣🤣

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3ws 13 хвилин тому

    ताई तुझ्या नवरूचे काय प्रकर आहेत तुला माहिती अहे का

  • @prakashshinde7495
    @prakashshinde7495 4 години тому

    Ho g

  • @NandkishorWartalkar-f1c
    @NandkishorWartalkar-f1c 4 години тому +1

    तू समाजाचे नाव घेऊ नको

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kailaskarale4511
    @kailaskarale4511 3 години тому

    हा हा हा

  • @PrabhakarKute-o1n
    @PrabhakarKute-o1n 3 години тому

    Chor te chor war shirjor

  • @Kiran-dn7ky
    @Kiran-dn7ky 3 години тому

    यात समजाच काय आहे

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 2 години тому

      वाल्मिकी कराडची पहिली दुसरी तिसरी बायको मराठा.. परळीत आत्मदहण करणारे मराठेच आहेत व जी बाई आत्मदहण करत होती ती पण मराठा .......
      संतोष देशमुख खुनातला सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगकर दलित....
      आणि बदनाम वंजारी 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @3ddisplay56
    @3ddisplay56 Годину тому

    Phone call kasse match zale mag Tuzza navryache😂

  • @maheshaher8844
    @maheshaher8844 3 години тому +1

    Samajachech kiti murder padle vichar tuzha navryala kiti wanjari loka marle tuzha navryani

  • @swapnilpatilrajput1944
    @swapnilpatilrajput1944 Годину тому

    Santosh deshmukh la aivdhya krur pane maral videos call karun dakhaval kontya aakkala kela te sanga ki garib bai ,

  • @SudhiranilBirajdar
    @SudhiranilBirajdar 3 години тому

    🐕🐕🐕🐕🐕🐕🐕

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 3 години тому

    Damru vajav gharat jaun

  • @subhashwagh2960
    @subhashwagh2960 46 хвилин тому

    तात्यांचे लईच गरिबी आहे त्यांना महिन्याला 1500 रुपये चालू करा

  • @Mkofficial11-b1c
    @Mkofficial11-b1c 3 години тому

    Devendra fadn20 be like ...hi kon ahe mi nahi olkhat😂😂😂😂

  • @avinashkamble5048
    @avinashkamble5048 4 години тому +1

    Chal zotte...

  • @ratangore3002
    @ratangore3002 3 години тому

    Daut shi kiti nete bolt hote ata obc Target var Pawar shi sodle tar asech penthar fhodnar