Special Report : Team India Wins The T20 World Cup Final Against South Africa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket
  • Спорт

КОМЕНТАРІ • 427

  • @pranayjadhav-oo8rm
    @pranayjadhav-oo8rm 2 дні тому +153

    वर्ल्ड कप चा रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोचवलं.. लेले काका तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद......

  • @myp1600
    @myp1600 2 дні тому +91

    लेले काका..
    भारतीय पत्रकार, मराठीचे प्रतिनीधी...खुप खुप धन्यवाद!!!❤

  • @pranayjadhav-oo8rm
    @pranayjadhav-oo8rm 2 дні тому +87

    गुलाबी टी-शर्ट गुलाबी चेहरा, पाठीमागे barbodus स्टेडियम ,भारत विश्वविजयी.. काय ते दृश्य ......

    • @sachinmehta8792
      @sachinmehta8792 День тому +4

      सगळयात सुंदर वाक्य....
      सूर्या ने वर्ल्ड कप झेलला....🎉🎉🎉

    • @pranayjadhav-oo8rm
      @pranayjadhav-oo8rm День тому

      @@sachinmehta8792 only Surya dada...

  • @ganeshnannaware5799
    @ganeshnannaware5799 2 дні тому +39

    रोहित शर्मा नेहमी सांगायचा कि मला शतकं वगेरे काही दिसत नाही तर मला नेहमी खुणावत असतो तो कप .शाहरुख एक चित्रपटात म्हणाला होता "अगर किसी को सच्चे दिलसे चाहो तो पुरी कायनात उसको आपसे मिलानेकी कि कोशिश मी लाग जाती है " आज तो प्रत्यय आलाय असाच वाटतंय ..रोहित आणि विराट ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .❤

  • @paragmore3273
    @paragmore3273 2 дні тому +13

    मराठी माणसाला जसे आवडते तसे. तुम्ही केले.
    उतम, छान, अतिसुंदर.
    भेटू आपण.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 День тому +30

    काका खरंच कालचा सामना म्हणजे भारतीयच नाही तर,संपूर्ण देशवासीयांसाठी मेजवानी ची धुंदी होती...आणि त्यानंतर तुमचं विश्लेषणाचा उतारा🎉🎉

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 дні тому +11

    भारतीय संघाला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा 💐 लेले sir, तुम्हाला खूप thanks. तुमच्यामुळे सर्व गोष्टी समजत होत्या. खूप खूप आभारी आहोत 🙏🏻👍🏻

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 2 дні тому +20

    चांगल्या माणसांचे ......... खूप छान वाक्य.

  • @chetanbhutada9016
    @chetanbhutada9016 2 дні тому +26

    लेले सर, तुमचे सगळे ब्लॉग्ज पाहिले, ऐकले खूप छान वाटायचे, आपण स्वतः एक क्रिकेटचे ग्रंथ सांगत आसतात, धन्यवाद सर, अभिनंदन सर, सर्व खेळाडूंचे , कोच यांचे,💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravipagare7278
    @ravipagare7278 День тому +7

    खर म्हणजे सूर्याने टिपलेला झेल अफलातून होता एवढ्या दडपण मध्ये असा झेल घेणं हे खरोखर अप्रतिम होत

  • @satyabodhatanksali9161
    @satyabodhatanksali9161 2 дні тому +6

    विजयाच्या उंबरठ्यावर असताना साऊथ आफ्रिकेने 1 1 धाव घेऊन विजय साकार करू शकले असते.
    जर भारतीय टीम या जागी असतो तर निश्चितच आपण जिंकलो असतो कारण धोनी ने घालून दिलेल्या संयम अणि ध्येय ह्या वर कार्य केले असते.
    Congratulations team. 🇮🇳

  • @vijayvyavahare8847
    @vijayvyavahare8847 2 дні тому +6

    लेले सर खूप जिवंत पणा आणता, तुम्ही रिपोर्टींग करताना.. अप्रतिम. आणि खूप अभ्यास ही आहे... तुम्हाला उदंड आयुष्य आणि असच फिट राहण्यासाठी स्वामींन चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 дні тому +16

    अफलातून विश्लेषण अफलातून सामना अफलातून संघ. केवळ अप्रतिम लेले सर.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 дні тому +6

    धन्यवाद सुनंदन, खुप छान वार्तांकन तुम्ही खुपच परिश्रम घेतलेत आमच्यासाठी धन्यवाद. तुमची मेहनत फळाला आली...आपण विश्वचषक जिंकलो...धन्यवाद

  • @user-pn8nw3lu3x
    @user-pn8nw3lu3x День тому +7

    विराट ने वर्ल्ड कप t20 ची last match असे सांगितले
    आणि रोहित ने last t20 match असे सांगितले.
    दोन्हीमध्ये फरक आहे.
    दोघे गळ्यात पडून रडले तेंव्हा सचिन आणि युवराज ची 2011 ची मिठी आठवली....❤❤❤❤
    खरं म्हणजे माझ्या पण डोळ्यात पाणी आले कारण आपली match पाहताना एकेक बॉल पाहतो आणि शेवट पर्यंत जिंकू शकतो असच स्वप्न पाहणारा क्रिकेट वेडा आहे मी ❤❤❤❤

    • @sanupvaidya
      @sanupvaidya День тому

      विराट ने ही नंतर लास्ट T 20 मॅच असे सांगितले... पुढच्या पिढी संधी मिळायला हवी असेही सांगितले त्याने.
      म्हणजे दोघेही पुन्हा T20I पुन्हा खेळणार नाहीत.
      ह्या format मध्ये सर्वाधिक धावा करणारे हे दोघे म्हणजे दीपस्तंभ असतील पुढच्या पिढी साठी!

    • @user-pn8nw3lu3x
      @user-pn8nw3lu3x День тому

      @@sanupvaidya I think I am right still. Request u to watch that again.

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 День тому +4

    साऊथ आफ्रिकेच्य खेळाडुंनी , मुख्यता क्लासेन आणि डिकॅाक ने दिलखुलास हास्य करत विजयी भारतीय संघाला शुभेच्छा दिली ती पाहुन विश्वास वाटतो
    की “ CRICKET IS A GENTLE MEN’S GAME !!”

  • @kishorkulkarni7669
    @kishorkulkarni7669 День тому +2

    सर, अश्रु इतके अनावर झाले आहेत की काही बोलवत नाही! भारतीय संघाच्या अजय पराक्रमासाठी तर हे अश्रू आहेतच पण राहुल, रोहित आणि विराट यांच्या विरहासाठी सुध्दा आहेत! त्यांचा आणि एकुणच सर्व भारतीय टीम चार प्रचंड अभिमान वाटतो ,❤ ❤ ❤ टीम इंडिया!!! या भावना त्यांच्या पर्यंत नक्की पोहचवा. तुमचे खूप खूप आभार.

  • @suhas7thjan
    @suhas7thjan День тому +3

    तुमच Cricket is gr8 leveler हे statement जबर आहे.
    तुम्ही केलेल टुर्नामेंटच कव्हरेज आम्ही दर वेळी कानात तेल घालून ऐकत होतो. फार आनंददाई होत कव्हरेज.
    आभार आभार आभार

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI 2 дні тому +3

    श्री. लेले सर मनापासून धन्यवाद,पूर्ण वेस्टइंडीज बेट आणि t20 2024 क्रिकेट वर्ल्ड कप तुमच्या मुखातून आम्हाला प्रत्यक्षात पाहायला भेटला सर्व भारतीय जनता,सर्व रसिक क्रिकेट प्रेमींना 2024 चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 дні тому +8

    लेले काका तुम्हाला सलाम ❤👏

  • @purushottamdeshpande9459
    @purushottamdeshpande9459 2 дні тому +2

    साठा उत्तराची क्रिकेट कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओघवत्या भाषेत सामन्याचें जिवंत विश्लेशण...धनयवाद

  • @ankitapawar4218
    @ankitapawar4218 2 дні тому +2

    रोहित शर्माच्या captansibaddal तुम्ही बोलले नाही त्यांनी योग्य वेळी योग्य आणि धाडसी निर्णय घेतलेत

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 2 дні тому +1

    खूप छान वार्तांकन.मॅच बघायला खूप मजा आली थोडेसे टेन्शन आले होते पण ते झटकून मॅच पहिली चारही वर्ल्ड कप च्या फायनल मी बघितल्या आहेत.

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 2 дні тому +10

    Great Match!! Virat, Rohit, jaspreet, arshdeep, suryakumar, hardik everyone was outstanding 🎉

  • @sanjayshevate4710
    @sanjayshevate4710 День тому +2

    धन्यवाद लेले सर जयमहाराष्ट्र आपल्या देशातील सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो आपल्या संघाचा जयहो

  • @varshakulkarni2207
    @varshakulkarni2207 День тому +2

    सचिनच्या रिटायर ment नंतर क्रिकेट जास्त पाहत नाही लास्ट world cup मॅच पाहिली आणि परत क्रिकेट पाहून प्रेशर आले होते पण आज मन प्रसन्न झाले खूप खूप अभिनंदन टीम इंडिया आणि लेले sir 🎉🎉 🙏🏻🙏🏻

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 дні тому +15

    भारतीय संघाचे अभिनंदन। द. आफ्रीकेचेही अभिनंदन.

  • @arvind.earthy
    @arvind.earthy 2 дні тому +6

    छान वर्णन. सदानंद नावा प्रमाणे सदा आनंद देत आहात. असेच राह.आपण आनंदी तर आम्ही पण आनंदी.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 День тому +2

      त्यांचे नाव सुनंदन आहे. सदानंद नाहीये.

  • @rupendra119
    @rupendra119 2 дні тому +2

    एक नंबर काका…..👌✌️

  • @vishals.8815
    @vishals.8815 День тому +2

    धन्यवाद लेले काका ,,कालच्या सामन्याने सर्व देश एक झाला ,,सर्वाना आनंद झाला मोठा

  • @shrikantraut2012
    @shrikantraut2012 2 дні тому +1

    लेले साहेब तुमचा प्रत्येक व्हिडीओ पाहिला. मजा आली . धन्यवाद 🙏🙏

  • @harshtur
    @harshtur 2 дні тому +3

    10 things this World Cup teaches me:
    1. Class is permanent, even if it doesn’t work for a few times.. Peaks at the right time - Virat Kohli
    2. ⁠When a leader leads from the front, and if fails once in a while - entire team comes together to cover up - Rohit Sharma
    3. ⁠It’s not over till you think it’s over - India team even after SA needed 30 off 30
    4. ⁠You can bounce back from the lowest unimaginable lows (even if the entire world is against you) - Hardik Pandya
    5. ⁠Hardwork and Humility pays off - even if it hasn’t for decades - Rahul Dravid
    6. ⁠Consistency pays off eventually - Jasprit Bumrah
    7. ⁠There is a point in life which comes for most people from where getting up/getting back seems impossible.. sheer will and determination gets you back - Rishab Pant
    8. ⁠Losses at a big stage are possible important is the comeback - India team after 50 World Cup to winning the t20 World Cup
    9. ⁠Nothing is above team work, ultimately every single individuals contribution matters - India Team (everyone contributed in their own way at some point in the tournament)
    10. ⁠At times the smallest contribution can be the biggest in the game (even of life) - Surya’s catch

    • @vikasjadhav6310
      @vikasjadhav6310 2 дні тому

      Lele sir will miss you on cricket vlog for some time.
      Come back sir in India.
      Have a safe journey

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 2 дні тому

      Good writer

    • @sadanandwuike1630
      @sadanandwuike1630 День тому

      सर्वप्रथम संपूर्ण टीमचे आणि सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन..l🇮🇳🏏🎆🎉❤
      लेले सर,
      तुमच्या क्रिकेटच्या ज्ञाणा बद्धल आणि आपल्या सर्व प्रकारच्या विश्लेषणां बद्धल काय बोलावे...अप्रतिम..तुम्ही आमचे महाभारतातील संजय आहात. मी पुण्यात राहत असल्याने आपणास नक्की भेटेल.
      सर्व खेळाडू, कोच राहुल द्रविड आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफनी सतत घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फळं आहे. यासर्वांनी सर्व भारतीयांना हा आनंदाचा आणि उत्सव साजरा करण्याचा क्षण दिला त्या बद्धल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. ते सर्व मनापासून कौतुकास पात्र आहेत. राहुल द्रविड आणि रोहित एक माणूस म्हणून निर्विवाद भली (चांगली) माणसे आहेत. पण परिश्रमाची जोड असल्याशिवाय दैव सुद्धा साथ देत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. यात भगवान के यहा देर है, अंधेर नहीं याची प्रचिती आली. मी लहान होतो, सन १९८३ च्या वर्ल्ड कप पासून क्रिकेट खेळत नसलो तरी क्रिकेट बघत/ ऐकत आहे. काय मॅच झाली..मात्र शेवट गोड झाला. Thank you so much Team India.. आणि लेले सर...🙏❤️🇮🇳🏏
      - सदानंद वुईके, पुणे.

  • @MrOmkar132
    @MrOmkar132 2 дні тому +7

    काका तुमच्या एवढे मराठी मधे छान सांगणारे कमी आहेत आणि ज्यांना क्रिकेट मधे माहिती आहे आणि ते सांगणं महत्वाचे आहे

  • @kedarppp1
    @kedarppp1 2 дні тому +2

    चांगल्या लोकां च चांगल होण आवश्यक आहे नाही तर चांगुल पणा वर् विश्वास राहत नाही, वाह वाह लेले सर्❤

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 2 дні тому +7

    लेले साहेब सुनील गावस्कर कोठे होते दिसलेच नाही पिक्चर मध्ये...... वन डे मॅच फायनल एकदम फुल तयारीत काऊबॉय शूज आणि हॅट घालून आले होते........ सुनील गावस्कर यांना खूप मिस केलं .

    • @Data_Doctor
      @Data_Doctor День тому +2

      सुनिल गावस्कर अमेरीकेतील सॅन होजे येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी गेले होते.
      तिथे त्यांची मुलाखत, जिवन गौरव पुरस्कार आणि त्यांच्याहस्ते सौरभ नेत्रावळकरचा सत्कार होता

  • @dinesh_mutke
    @dinesh_mutke День тому +1

    कालचा सामना थरारक होता ... भारतीय संघाने सर्व सामन्यात उत्तम कामगिरी केली अणि विश्वविजेता ठरला.हार्दिक अभिनंदन सर्वांना. रोहित अणि विराट तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा .......

  • @chaitanyagosavi405
    @chaitanyagosavi405 День тому +3

    काका... तुमचं रिपोर्ट्स अतिशय उत्तम होतें. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!!

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 2 дні тому +1

    खूप आनंद देऊन गेला हा विजय मन शांत झाले धन्यवाद लेले sir

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 День тому +1

    खूप खूप धन्यवाद लेले काका !! जशी प्रतीक्षा भारताच्या सामन्यांची होती तशीच तुमच्या Preview आणि Post match Videos ची होती..!! धमाल भारत जिंकला आनंदी आनंद 🇮🇳🔥❤️

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 дні тому +1

    हाय लेले जी . सुनंदन . जी .इंडिया इज ग्रेट रोहित शर्मा टिम . कॅप्टन जय व्हो हिंदुस्थानी🇮🇳🧨🧨🧨🧨🧨🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 День тому +1

    लेले एक मराठी माणूस म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे.तुम्ही एक उत्तम पत्रकार आहात.❤❤❤

  • @rishikeshkulkarni203
    @rishikeshkulkarni203 День тому +1

    Khoop... khoop... abhinandan mazhya hya veer cricketer's na... congrats team india for lifting T20 world cup final 2024 🙏🙏👍👍💐💐💐🎉🎂🎈🎈🎊😀🎆🎆🎇🎇🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vilaspalande933
    @vilaspalande933 День тому +2

    लेले, अभिनंदन.काय बोलले,भारतीय
    काय खेळले,अफलातून. जबरदस्त रेपोर्तिंग , संपूर्ण फॅन्स चे, भारतीयांचं
    टीमच कौतुक,सलाम.🎉❤😂😊

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 День тому +2

    अविस्मरणीय !!!
    आनंदाची परिसीमा😂 वाह वा, मस्त!!

  • @ojaskulkarni9885
    @ojaskulkarni9885 День тому +2

    Memorable world cup.. thank you for everything

  • @nityanandpatil115
    @nityanandpatil115 2 дні тому

    लेलेजी आज खूपच आनंदाचा दिवस आहे.पण तुम्ही संपूर्ण विश्वचषकाचे विश्लेषण आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले या बद्दल आपले मनापासून आभार.भविष्यातही सर्वमालींकांचे विश्लेषण आम्हा पर्यंत पोहवाल यांची खात्री आहे.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy День тому +1

    लेके काका, तुम्हांला ही शुभेच्छा दोन हिरे रिटायर्ड झालेत पण एक पुढला 2026 चा ही जिंकून अंतिम निवृत्ती होईल यांच्या क्रिकेट मधून ❤❤❤❤❤❤❤ जय हो 🇮🇳

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 дні тому +1

    लेले काका धन्यवाद 🎉🤝
    भारतीय संघांचे हार्दिक अभिनंदन 🎉
    उच्चं शिखरावर असताना विराट आणि रोहित यांनी T-20-20 मधून निवृत्ती घेतली.🎉🤝🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 День тому +2

    छान वर्णन, सूर्याने वल्ड कप खरोखरच झेलला

  • @milinddeshpande5926
    @milinddeshpande5926 День тому +1

    रोहित आणि विराट या युगाचे दोन महान खेळाडू. दोघे अगदी भिन्न शैलीचे आणि स्वभाव असलेले. दोघांनी खूप आनंद दिला आणी अजूनही काही वर्षे देत राहतील. दोघांनी मिळून टेस्ट champion ship जिंकून द्यावी असे वाटते !!

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 2 дні тому +1

    श्री सुनंदन लेले
    अप्रतिम विश्लेषण आता
    भारतात केव्हा येणार ,आता रील पहायच्या आहेत

  • @sadanandkulkarni-zb8pf
    @sadanandkulkarni-zb8pf День тому +1

    T-20 wc jinklya baddal team India che aani tumche hi manapurvak abhinandan. As usual tumche vishleshan apratim. 30 balls 30 runs aani 6 wickets in hand, hi stithi baghitlyavar purnapane nirash jhalo hoto ki aata match aani wc hatatun gela. Poonah pradirgha vaat pahne aale aani toparyant nirasha. Pan poonah ekda bowlers ni match aani wc khechun aanla. Rohit aani Virat cha retirement cha nirnay ekdum yogya aani perfect timing var ghetla. Ekandarit ha wc khup divas smarnat rahil te team India chya performance mulay aani Sundan Lelen chya sunder vishleshana ne. Thank you so much aani poonah ekda abhinandan

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 День тому

    लेले काका तुमचं रिपोर्टींग हे heart touching वाटत...❤.......love to all Indian Cricket players who gave us a fantastic day of celebration..🇮🇳

  • @balkrishnaghate4385
    @balkrishnaghate4385 День тому +1

    भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 День тому +1

    सुंदर विश्लेषण ,लेले जी
    Axar पटेल ची ओव्हर बघून जी कलासेन नी धुलाई केली ते बघून मला वाटले आता गेली मॅच व वर्ल्ड कप .पण १७ वर्षांनी जिंकला T 20 World Cup.

  • @TechNetIndia
    @TechNetIndia День тому

    अभिनंदन टीम इंडिया🥇🏆 आणि सूनंदन लेले साहेब, छान विश्लेषण..

  • @deepakshenolikar3237
    @deepakshenolikar3237 День тому +1

    सर अप्रतिम वर्णन. सर्व टिमचे अभिनंदन.

  • @ishwarbotre8178
    @ishwarbotre8178 День тому +1

    भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन ❤❤

  • @amarpathak9020
    @amarpathak9020 2 дні тому +1

    हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद

  • @ravindrabasare4893
    @ravindrabasare4893 День тому +2

    लेले सर good विश्लेषण.

  • @RishikeshTambade
    @RishikeshTambade День тому +2

    सुनंदन काका, आता फक्त रोहित, विराट आणि हर्षा भोगले एका व्हिडीओमध्ये दिसुदेत प्लीज❤❤

  • @sanjivnikam9155
    @sanjivnikam9155 2 дні тому +3

    खुप छान विश्लेषण भाऊ

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw 2 дні тому +4

    शुभ प्रभात सर...
    पुण्याला कधी येणार आहात...?

  • @vivekshende6205
    @vivekshende6205 День тому

    लेले काका आम्हाला घरात बसूनही वर्ल्डकपच्या निमित्ताने यूएसए व वेस्ट इंडिजची छान सफर घडवलीत. तुमचे एपिसोड नियमितपणे पाहिले, विश्लेषण उत्तमच होते. वाट बघायचो एपिसोड यायची. खूप मजा आली. सर्व सामने झकासच झाले. खूप खूप धन्यवाद... पुढच्या मालिकेची वाट बघतोय ❤

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 День тому

    लेले सर, तुम्ही अप्रतिम वार्तांकन केले. त्यामुळे हा दौरा प्रत्यक्ष अनुभवल्याचा फिल आला. खूप धन्यवाद!

  • @parthmhatre3537
    @parthmhatre3537 День тому +1

    Masta lele Sir Congratulations Indian team 🇮🇳🇮🇳

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 День тому

    श्री लेले सर भारतीय टीम विषय बोलायला शब्दच नाहीयेत खूपच छान खूपच छान

  • @prashantsahasrabudhe5172
    @prashantsahasrabudhe5172 День тому

    अफलातून लेले सर.
    खूप आनंद दिलात.
    You are simply great

  • @RoshanBhoir-bs4eh
    @RoshanBhoir-bs4eh День тому +2

    Thanku so much lele Sir❤

  • @CallMeJustKK
    @CallMeJustKK День тому +1

    सुंदर लेले.... खूपच सुंदर....

  • @nitindeo245
    @nitindeo245 День тому

    लेले सर,
    अप्रतिम काम, आम्हाला असे वाटलेच नाही की आम्ही भारतात आहोत, तुम्ही आम्हाला मनाने केव्हाच वेस्ट इंडिज ला नेले होते, तुमच्या ब्लॉग चि वाट आम्ही चातका प्रमाणे बघत असायचो.
    आणि पुनश्च आभार या साठी की तुमच्या वेस्ट इंडिज ला निघण्याच्या ब्लॉग मध्ये मी comment मध्ये लिहिले होते, लेले सर कप घेऊनच या.
    भारता च्या संघाने व तुम्ही हा शब्द पाळला आणि आम्हा रसिकांना आयुष्य भर पुरेल अशी आनंदाची शिदोरी दिलीत. 😊❤

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 2 дні тому

    अप्रतिम सुखकारक शेवट, अप्रतिम रीपोर्टिंग
    मनापासून धन्यवाद सुनंदनजी 👌👌✌️✌️🙏🙏

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 День тому +2

    Thankyou लेले sir🎉

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 День тому

    भारताचं क्रिकेट जगातल्या कानाकोपऱ्यातून आपल्या भाषेत Sunandan Lele Cricket and Beyond... Best Summarized the game Sir,

  • @sumedhnaik8196
    @sumedhnaik8196 День тому

    धन्यवाद सर, तुमचे व्हिडिओ प्रत्येक मॅच नंतर कधी बघायला मिळतील ह्याची आतुरता असायची. न्यू यॉर्क मध्ये तुम्हाला भेटायची संधी मिळाली, क्रिकेट बद्दल गप्पा मारायची संधी मिळाली, खूप बरं वाटलं.
    आज भारत world champion झाला, यासारखा दुसरा आनंद नाही ❤

  • @bkkadam2178
    @bkkadam2178 День тому

    एक परिपूर्ण संघ.....टीम इंडिया....
    अभिनंदन टीम इंडिया...
    अभिनंदन रोहित,किंग कोहली, सुर्या,हार्दिक, बुमरा......
    लेले काका....अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @devendraarunachal5995
    @devendraarunachal5995 2 дні тому +2

    आत्ता वाटच बघत होतो तुमच्या व्हिडिओ ची तेवढ्यात व्हिडिओ आलाच. तुमचेही अभिनंदन लेले सर

  • @OppoVivo-je6eo
    @OppoVivo-je6eo День тому +1

    लेले काका क्रिकेट ची प्रत्येक अपडेट तूम्ही आमच्या पर्यंत पोहचवली त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद व अखेर आपण वर्ल्डकप भारत देशाला जिंकून दिला त्या बद्दल भारतीय क्रिकेट संघाचे खुप खुप अभिनंदन व आभार ❤🇮🇳💐💐💪 जय हिंद जय भारत 🇮🇳🙏

  • @milindb8339
    @milindb8339 День тому

    आजचा रिपोर्ट खूप जबरदस्त आणि सर्व खेळाडू यांनी अत्यंत उत्तम खेळ केला. सूर्य कुमार यादवने घेतलेला कॅच केवळ अप्रतिम आणि माझ्या मते त्यामुळेच मॅच जिंकायला खूपच सोपे झाले आणि विराट, अक्षर, हार्दिक आणि सर्व खेळाडू यांनीही जीव ओतून खेळ केला आणि भारतीय संघ विजेता झाला. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉🎉मिलिंद बापट पुणे

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 День тому +1

    लेले काका 2013 पासून तुम्ही पण टीम च्या मागे मागे फिरत आहात...शेवटी जिंकलो..

  • @vijayshewale8358
    @vijayshewale8358 День тому

    सोनेरी क्षण न विसरण्यासारखे तुमचेही आणि टीम इंडियाचीवेलकम टीम इंडिया भारत माता की जय

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 День тому +1

    भारतीय क्रिकेट व आपल्या अनुभवी विश्लेषण याचा खूप आनंद झाला आहे !

  • @dinkarpawar4394
    @dinkarpawar4394 День тому

    चांगल्या लोकांबरोबर चांगलं होणे गरजेचे असते नाहीतर चांगुलपणावर आपला विश्वास उडायला लागतो ❤❤❤

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 День тому

    काका धन्यवाद माहिती खूप चांगली दिली,
    रोहित शर्मा आणि त्यांच्या टीमला आणि आपले कोच द्रविड साहेब, या सर्वांना वर्ल्ड कप जिंकल्याच्या शुभेच्छा. सर्वांनी खूप मेहनत घेतली. आणि शेवटी मेहनतीचे फळ हे देव देतोच तसेच देवाने इंडिया टीमला आशीर्वाद दिला आणि जिंकून दिले. एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @VijayKshirsagar-uj5vd
    @VijayKshirsagar-uj5vd 2 дні тому +1

    लेले सर आज खुप आनंदी आहे मी जिंकलो आपन

  • @deepakmahamunkar6056
    @deepakmahamunkar6056 День тому +1

    Great indian team and great Mr. Lele sir

  • @pravinmk1
    @pravinmk1 День тому

    सुंदर ओघवते विवेचन ह्या तुमच्या खासियत मुळे सामने बघून पण आपल्या विवेचना ची वाट पाहिली जायची.आपण घेतलेल्या परिश्रमांचे चीज झाले व आमची चंगळ झाली.असेच व्हिडीओ करत रहा.धन्यवाद

  • @manoharsawant263
    @manoharsawant263 День тому

    लेले साहेब एवढंच म्हणेन हा वर्ल्ड कप आपण जिंकला पण तुमच्यामुळे तो लय भारी झाला.🎉

  • @SACHINSURE-cx1yb
    @SACHINSURE-cx1yb 2 дні тому +1

    खूप खूप धन्यवाद लेले सर 🙏🙏🙏🙏✌✌✌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🏆🏆🏆🏆🏆

  • @mandargadre9265
    @mandargadre9265 2 дні тому +1

    World Cup cha chaan coverage kelat Sir.....khup maja aali. Best luck !!!

  • @noname-jx7fb
    @noname-jx7fb 2 дні тому +1

    Team work is great. But Catch.taken by Surya and bowling contribution in death over by bhumraaa and ashradeep made difference between loss and win. Congratulations team India🎉🎉❤❤

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 2 дні тому +3

    अभिनान वाटतो काका🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    अभिनंदन ❤❤❤❤

  • @BalkrishnaBhogekar
    @BalkrishnaBhogekar День тому +1

    India deserves this win

  • @balajinaik3757
    @balajinaik3757 2 дні тому

    तुमचे आभार मानावे तेवढे कमीच धन्यवाद सर

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 День тому +1

    Great Lele saheb 🙏

  • @nfalnikar
    @nfalnikar День тому

    नमस्कार आणि अभिनंदन लेले साहेब. हा दौरा जन्मभर लक्षात राहील असा. संघानी खूप उत्तम खेळी पूर्ण world cup tournament मध्ये उत्तम खेळी केली. कोहली ने त्याच्या खेळाला साजेशी खेळी करून सर्वांना आनंद दिला. Retirement साठी उत्तम वेळ साधली. रोहित आणि विराट दोघे ही त्या बाबतीत खूप भाग्यवान आहेत. सर्व भारतीय संघाला अभिनंदन

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya День тому

      फक्त t20 मधुन रिटायर झाले

  • @vijaymohokar5652
    @vijaymohokar5652 День тому

    आपण जिंकलो. ग्रेट रोहित, पॉवर फुल विराट ❤❤. Thanks for वर्ल्ड कप. लेले दादा तुम्ही सतत अपडेट देत होतात तुमचे पण अभार

  • @nitinbhogale9818
    @nitinbhogale9818 2 дні тому

    Lele ka khara world cup tumhi amhala dakhvat khup khup dhanyawad

  • @chandrakantpatil1455
    @chandrakantpatil1455 День тому

    LELE KAKA
    I LOVE YOU , SO HAPPY YOU BRING BACK WORLD CUP HOME , LIKE INDIAN PLAYER , YOU ARE OUR PLAYER , UMPIRE , COACH and EVERYTHING...
    GOD BLESS YOU

  • @milindmayekar4409
    @milindmayekar4409 День тому

    मैदाना बरोबर मैदाना बाहेरचा वर्ल्डकप आम्हाला लाईव्ह दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार
    आसाच ऑस्ट्रेलिया दौरा देखील दाखवा लेलेसर,