Vrindavan I Banke Bihari I NidhiVan I Prem Mandir I वृंदावन I बांकेबिहरी I निधीवन I प्रेम मंदिर I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @hj4483
    @hj4483 Місяць тому +1

    Hotel industry in the name of charitable trust😄😄

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому

      Namaste..
      I think,there are many charitable trust that are doing great work, giving top.class services & at very affordable prices..

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 9 місяців тому +1

    व्रुंदावन म्हणजे तुळशीचे वन.ईथली मंदिरे बारा पर्यंतच खुली असतात.ईथे मंदिरेपण खुप आहेत.त्या प्रत्येक मंदिराचा इतिहास आहे कथा आहेत.आपण केलेले वर्णन व व्हिडीओज अप्रतीम आहे.राधाकृष्णाच्या प्रेमाची व गोपगोपीनसह रास क्रीडेचे देखावे खुप सुंदर आहेत.हे सर्व पाहण्यात मजा आहे.पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  9 місяців тому

      माझ्या साठी आपण देत असलेल्या प्रोत्साहन खूप अनमोल आहे
      आणि ते कायम मिळत रहावे ही प्रार्थना
      🙏🏻🙏🏻

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar 9 місяців тому +1

    Banke bihari mandir, nidhivan che darshan khoop sunder..aani tumhi dileli sagli mahiti pan uttam aahe 👍👌🙏

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ व माहिती

  • @sachinichalkaranje8142
    @sachinichalkaranje8142 9 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत, आपण जिथे राहिला होता, तिथे रूम चे भाडे किती आहे, ऑनलाईन तपासले पण त्यांची वेबसाईट नाही, कृपया माहिती द्यावी

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  9 місяців тому

      नमस्कार 🙏🏻
      सचिन जी..तिथे आपल्याला आधी फोन करावा लागतो, आपल्याला ज्या तारखेसाठी रहाचे असेल ते त्यांना सांगावे लागते, त्या दिवशी जर जागा उपलब्ध असेल तर ते आपल्याला लगेच सांगतात,आणि मग आपल्याला WhatsApp वर त्यांचा ऐक QR code पाठवतात..त्यावर आपल्याला पैसे भरावे लागतात..त्यावर ते आपल्याला तशी पोचपावती देतात
      पुढे जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला ही पावती दाखवली की लगेचच प्रवेश मिळतो.
      त्यामुळे आपल्याला तिथे दिलेल्या फोन नंबर वर आधी फोन करावा लागेल 👍🏻

  • @mayurekke4048
    @mayurekke4048 Місяць тому +1

    पुणे ते वृंदावन आणि वृंदावन ते पुणे ट्रीप ल साधारण किती खर्च येतो

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому

      नमस्कार..
      खरे तर असे सांगणे अवघड आहे ..
      म्हणजे जर आपण गाडीने प्रवास संदर्भात विचारत असाल तर ह्या मधे आपण कोणत्या गाडीने प्रवास करतो ..कोणत्या ठिकाणी राहतो ..ह्यावर सगळे खर्च अवलंबून राहतात

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 2 місяці тому +1

    रूम रेंट किती आहे

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 місяці тому

      नमस्कार साहेब
      साधारण १८००/- होता मे गेलो होतो तेव्हा
      आता किती असेल हे माहीत नाहीये पण आपण तिथे फोन करून विचारून घ्यावे म्हणजे पुढे काही अडचण येणार नाही