ढेबऱ्या फडणवीस अन तो चोट्टा मोदी, कराळे सरांनी मोदी-फडणवीसची जिरवली; Nitesh Karale on Narendra Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #niteshkarale
    #devendrafadnavis
    #narendramodi
    #bjp
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 953

  • @adhikchavan-hm8mk
    @adhikchavan-hm8mk 5 місяців тому +155

    कराळे सरांनी देशातील वास्तव परिस्थिती देशातील जनतेला ऐकवली आहे यावर सर्वांनी योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 5 місяців тому +68

    अगदीं बरोबर आहे भारत देशाला महाराष्ट्राने देश सेवेचं व्रत दिलंय. याचा मूळ पुरुष राजे शिवछत्रपती आहेत हे पाळण्यातले मूल सांगेल

  • @pandurangdhage9073
    @pandurangdhage9073 5 місяців тому +235

    कांगरेस पक्षाने कराळे सरांची मोदी च्या वाराणसी मतदार संघा सभा घ्यावी

    • @krushnakamble5770
      @krushnakamble5770 5 місяців тому +10

      कराळे सर जिंदाबाद

    • @krushnakamble5770
      @krushnakamble5770 5 місяців тому +6

      कराळे सर जिंदाबाद

    • @mahadevzanzane6489
      @mahadevzanzane6489 5 місяців тому +6

      you are correct teacher for future india save from bjp 🙏

    • @wasudeoshende3951
      @wasudeoshende3951 5 місяців тому +3

      खुप छान सर👍👍

    • @dnyanuchavan3160
      @dnyanuchavan3160 4 місяці тому

      😅😅😅😅😅😅​@@krushnakamble5770

  • @IshwardasSuryavanshi
    @IshwardasSuryavanshi 4 місяці тому +20

    कराळे सर खूप छान, तूमचे अभिनंदन

  • @pandurangrane7329
    @pandurangrane7329 5 місяців тому +18

    मस्त ठासली सर जबरदस्त

  • @bhandepackersmovers0195
    @bhandepackersmovers0195 5 місяців тому +136

    कराळे गुरुजींच्या धाडसला कडक सॅल्यूट तुम्ही गुरुजी आहात पण खासदार पण होऊ शकता

  • @pratapghadage8954
    @pratapghadage8954 5 місяців тому +107

    काय ठासलीया कराळे मास्तरने, जबरदस्त 😂👍

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 4 місяці тому

      आम्ही नाहि खूश होत, पाकीस्तान खूश होत असेल , साले पाकडे वाटच पहात आहेत भाजप पडण्याची, पण आम्हि छत्रपतीचे मावळे परत काॅग्रेश मुस्लिम पार्टी म्हणजेच पाकीस्तान धार्जिन पार्टिची सत्ता या महाराष्ट्रात कधीच येऊ देणार नाहि,

    • @shankardoiphode1901
      @shankardoiphode1901 4 місяці тому +1

      नंतर कराळे ठासून घेणार

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 4 місяці тому +1

      ​@@shankardoiphode1901आज बोल 6kkya

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 місяців тому +85

    वानखेडे खासदार होणार

  • @nikitashende8847
    @nikitashende8847 4 місяці тому +56

    100%सर्व जे शे ते खर बोलके सर हे फक्त एक प्रामाणिक माणूसच बोलू शकतो...

  • @shobhapendam664
    @shobhapendam664 5 місяців тому +19

    जय हिंद जय भारत

  • @vilasingale370
    @vilasingale370 5 місяців тому +60

    खुप छान विसलेशन केले त्या बद्दल आपले धन्यवाद कराळे सर

  • @chandrakantboke2476
    @chandrakantboke2476 4 місяці тому +6

    कराळे सरांचे भाषण सुंदर झाले मतदारांचे मत परिवर्तन १०० टक्के होत आहे अतिशय मुद्देसूद मांडणी समर्पक उदाहरणे पुरावे देऊन आपले मत मतदारांना सोप्या भाषेत पटवून देतात,

  • @nikitashende8847
    @nikitashende8847 4 місяці тому +7

    एक no. सर.. वा....

  • @dinkartandale7381
    @dinkartandale7381 5 місяців тому +107

    कराळे सर,
    अफलातून बोलतात!
    Direct भिडणारं!
    INDIA जितेगा!

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 4 місяці тому

      आरे भाजप हरला तर India नहि जितेगा ! पाकीस्तान जितेगा,
      और हम तमाम भारतीय कदापी ऐसा होने नहि देंगे

    • @rameshwarkasbe6136
      @rameshwarkasbe6136 4 місяці тому +2

      Bjp म्हणुन पाकिस्तान मधून पक्ष निधी घेतला इलेक्ट्रिक बॉण्ड.......

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 4 місяці тому

      Ashi manse deshachi watole karnare asatat

  • @hafeezpatel8883
    @hafeezpatel8883 4 місяці тому +3

    नितेश करले सर आप का बहुत अच्छा भाषण है अल्लाह आपकी हीफाजत करे!

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 5 місяців тому +55

    मतासाठी 2019 ला जवान शहीद केले असले लोक सत्तेवर नको आहेत

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 5 місяців тому +16

    मस्त. एकदम बरोबर

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 5 місяців тому +177

    कराळे मास्तरनं मोदीची चांगलीच शेकवली.

    • @sureshkasat4575
      @sureshkasat4575 5 місяців тому

      Master real which you are talking

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 4 місяці тому

      असे ल ई भिकारी आहे, , मोदी वर टीका करणारे, तुझ्यात दम असे ल तर बन ना पंतप्रधान,

    • @nareshwagh6401
      @nareshwagh6401 4 місяці тому +1

      Karale Sir khaokhar tumhi grate Aadhar tumhi satyawadi aahat Dhanyawad

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 4 місяці тому +6

    कराळे सरांनी अगदी बरोबर सांगितले अभिनंदन तुमचे साहेब

  • @rekhapatil9431
    @rekhapatil9431 4 місяці тому +5

    अगदि बरोबर आहे सर

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 4 місяці тому +11

    फारच सडेतोड विचार. अभिनंदन!

  • @MahendraBelekar-ui7hc
    @MahendraBelekar-ui7hc 3 місяці тому +1

    खर बोलले सर धन्यवाद

  • @rajaniwaykole5513
    @rajaniwaykole5513 5 місяців тому +13

    Salute Karale sir.

  • @jadhav6886
    @jadhav6886 5 місяців тому +8

    बरोबर आहे सर्व

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 4 місяці тому +11

    खुप छान अभिनंदन सर आपण येथे खरी परिस्थिती मांडली आहे.🎉

  • @sunitachitte3905
    @sunitachitte3905 4 місяці тому +16

    कराळे सर खूपच अभ्यासपूर्ण बोलतात आणि शिक्षक आहे म्हणूनच त्यांना देशाच्या भवितव्याची काळजी आहे

  • @rameshjangale5302
    @rameshjangale5302 4 місяці тому +12

    मा.कराळे सर मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या पेक्षा वयाने मोठे आहेत त्यामुळे आपण विचार मांडताना जरी परिस्थिती जण्य योग्य मांडत असले तरी व्यक्ती स्तरावर योग्य बोलूनही आपण टिपणी करूशकताय.आम्हास जरी भाषण स्वातंत्र्य असले तरी वरीष्टावर प्रहार करतांना थोळे सांबाळूनच भाष्य करावे आसे मला वाटते... पवार साहेबांनी देखील अमरावती मध्ये भाषण करतांना मोदी साहेबांनवर टिका केली परंतू ते बोलतांना मोदी साहेब म्हणूनच टिका करीत होते. आपण ऐकले आहात...सरते शेवटी ऐवढेच म्हनेण की ते आपले विचार आहेत...हि टिका समजू नये,आपण एक वक्ता, एक शिक्षक, एक समजीक जानीवेच व्यक्त महत्व म्हणून प्रपंच... नमस्कार.

    • @arunaantarkar4409
      @arunaantarkar4409 4 місяці тому

      नमस्कार सर एक प्रकल्प व्यक्ती म्हणून आपले सांगणे अगदी योग्यच आहे तरीही आपल्याशी सहमत होता येत नाही असे खेदाने आणि तितक्याच नम्रतेने सांगावेसे वाटते देशाचं अत्युच्च असं पंतप्रधान पद आपल्या बेताल वागण्या बोलण्याने कलंकित करणाऱ्या मोदी सारख्या बेजबाबदार आणि असं संस्कृत, अविचारी, अभद्र
      आणि उद्दाम इसमला ला त्याला समजेल अशा भाषेत समज द्यायला हवी . कराळे सर तेच करत आहेत. खरं म्हणजे खरं म्हणजे मोदी त्यांच्या उथळ, बालिश वागण्या बोलण्याने तसं करायला भाग पाडत आहेत. आपल्या श्रेष्ठ संत महाराजांनी देखील आशाही नराला मोजून माराव्या पैजारा आणि खटासी व्हावे खट आणि उद्धटासी उद्धट असे सांगितले आहे असे सांगितले आहे. जसे करावे तसे भरावे या न्यायानं कारळे सरांनी लोक प्रत्युत्तर दिलं तर त्यात काय बिघडलं?

  • @LataBangar-f9y
    @LataBangar-f9y 4 місяці тому +4

    Barobar bolalat sir

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 5 місяців тому +120

    कराळे सरला भारत भर फिरवा

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 4 місяці тому

      Pakistan bordarwar pzthawa khara kiti dam aahe te disel

  • @jayashrikasar6841
    @jayashrikasar6841 5 місяців тому +4

    अभ्यासू विश्लेषण एकदम छान सर

  • @RajBagwan-k2w
    @RajBagwan-k2w 5 місяців тому +42

    कराळे सराना महाराष्ट्रभर फिरवीला पाहिजे.

  • @kadirpatelpatel740
    @kadirpatelpatel740 5 місяців тому +12

    कराळे सर यानी लय भारी सभा गाजवली कोटी कोटी सलाम ❤❤❤❤❤

  • @shekharukey6517
    @shekharukey6517 4 місяці тому +4

    Bilkul sahi 🎉 well said....

  • @balajimodi9293
    @balajimodi9293 5 місяців тому +77

    टरबूज टरबूज नागपुरी

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm 4 місяці тому +8

    कराळे सर मोदीचे खरेखुरे रूप दाखवतात.धन्यवाद सर,अंधभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं.

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 3 місяці тому +1

    बरोबर आहे.

  • @charudattanimbalkar8517
    @charudattanimbalkar8517 5 місяців тому +7

    😂अगदी खरं बोललात गुरुजी।

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 5 місяців тому +48

    तुतारी वाजणार आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @UrmilavinayakWankar
    @UrmilavinayakWankar 5 місяців тому +14

    जबरदस्त कराले सर

  • @rajaramcharpe
    @rajaramcharpe 5 місяців тому +7

    Karale sir akdam बरोबर

  • @DattatrayGavali-qi8kq
    @DattatrayGavali-qi8kq 4 місяці тому +12

    कराळे सर एक नंबर बोलले साप धुवून काढली मोदीजी टरबूज ची

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 5 місяців тому +14

    कराळे मास्तर भावी मुख्यमंत्री , मनोज जरंगे पाटील ,तुमची (अपेक्षित ) खुर्ची जाणार .

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 5 місяців тому +16

    वाराणसी मध्ये कराळे सरांची सभा काँग्रेसचे राहूल गांधी यांनी आयोजित करावी.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 місяці тому

      मग तेथे याची वाराणसी वाले पिछवाडे चांगले सुजवतील.

  • @kadirpatelpatel740
    @kadirpatelpatel740 3 місяці тому +2

    कराऴे सरानी चांगलाच समाचार घेतला मोदी सरकारचा या म्हणतात भाषण कशे घेतले सनासन एकेक बोल लाखाचे आहेत कराळे सरांना कोटी कोटी सलाम ❤❤❤❤मणापासुन

  • @arunkhade2390
    @arunkhade2390 4 місяці тому +3

    कराळे सर .
    अत्यंत बुद्धिवान व्यक्ती
    सर आगे बढो,हम तूम्हारे sath हैं
    ❤❤❤

  • @bhimraoshinde2725
    @bhimraoshinde2725 4 місяці тому +15

    कराळेसर एकदम बरोबर बोलतात मतदारांनी विचार करुन‌ मतदान करावेत

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 4 місяці тому +17

    आम्हाला कितीही महागाई वाढली तरी चालते पण देश हितासाठी मोदी जी च पाहिजे

    • @aggaming7638
      @aggaming7638 4 місяці тому

      अंध भक्त आहेत बाकी काही नाही १० वर्ष काय केलं त्याचा हिशोब देणे जरुरी आहे देशाला लुटल

    • @shwetalikshirsagar1361
      @shwetalikshirsagar1361 4 місяці тому +1

      Thamb tule bi vikte modi😂😂😂😂😂

  • @mulukbr899
    @mulukbr899 4 місяці тому +11

    कांग्रेस ने आता पर्यन्त काय केल ते कराले मास्तरांनी सांगाव

    • @prakashshegaonkar7238
      @prakashshegaonkar7238 4 місяці тому +1

      जे मोदी विकत आहे ते काँग्रेस बनवलं आहे

    • @vinodrathod9735
      @vinodrathod9735 4 місяці тому

      Modin fhiru fhiru duniya bharch karj kel. . Bjp n konra tir marla

    • @gautamgajbhiye9057
      @gautamgajbhiye9057 4 місяці тому

      Rtyt

    • @ankyavalvi2375
      @ankyavalvi2375 4 місяці тому

      एवढा आंधळा आहे का भाऊ... दिसत नाही

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 5 місяців тому +37

    कराळे गुरुजी हे पण् सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई अरबी समुद्रात 2018 ला उभारणार होता मैदी

  • @laxmaningole6105
    @laxmaningole6105 5 місяців тому +44

    एकदम करेक्ट कार्यक्रम होणार अंध भक्त का

  • @Alwaysfirst86
    @Alwaysfirst86 5 місяців тому +11

    सरांची भाषा खालच्या स्तरावरची आहे.सर आहेत पण भाषा लोफर सारखी.

    • @ajinathsonawane3357
      @ajinathsonawane3357 5 місяців тому

      तुझ्या बायकोला लागले आहे का

    • @BhariBohot
      @BhariBohot 4 місяці тому +2

      Tu Nako re shikvu re baba.... Je bolala te khare ahe

    • @vinodrathod9735
      @vinodrathod9735 4 місяці тому +1

      Tarbuj chi changli ahe.....

    • @vilasthosar6935
      @vilasthosar6935 3 місяці тому +1

      Tu stejvar ubha rahun bolun paha

  • @yogeshfadolfadolyogesh1575
    @yogeshfadolfadolyogesh1575 4 місяці тому +3

    Right sir

  • @santoshfase195
    @santoshfase195 5 місяців тому +11

    महाविकास आघाडी सरकार येणार आहे जय महाराष्ट्र

  • @mohangawande4704
    @mohangawande4704 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे
    अशा वक्त्यांची देशाला जरुरत आहे. कराडे सर जे काही बोलले ते सर्व सत्य आहे

  • @rajivghatol5268
    @rajivghatol5268 4 місяці тому +8

    कराळे सर आम्ही तुमचच्या सोबत आहोत खुपच छान बोलता इन्सपायरींग मुर्दे मे जान लाते सर आप युही असेच बोलत रहा ही च भाशा सामान्य आपल्या लोकांना समजते टरबुज्या तुम्ही ढेबऱ्या म्हणता सलाम कराळे सर तुम्हाला💪💪🙏🙏👍👍❤❤

  • @dnyaneshwaringle7658
    @dnyaneshwaringle7658 4 місяці тому +2

    Wow Dear Sir

  • @rameshwarbhagat708
    @rameshwarbhagat708 4 місяці тому +3

    प्रसिध्दी साठी हा मास्तर उद्या कुणाच्या खाली पण पडणार

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 4 місяці тому +2

    कराळे सर, आपले सत्य भाषणं ,महाराष्ट्रात घरोघरी पोहचनेचे "कार्य" मी आणि मित्र,परिवार करणार.

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 5 місяців тому +9

    Yacha election nantar karyakram honar

  • @arunjadhav1039
    @arunjadhav1039 4 місяці тому +2

    जबरदस्त 👍

    • @tarathool4720
      @tarathool4720 2 місяці тому

      Mast 😅😅😅😅😅😅😅😅

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 4 місяці тому +3

    खरं म्हणजे मोदी च्या अगोदर कोणत्याच पंतप्रधानाला कोणी शिव्या दिल्या नाहीत.पण मोदी शिव्या देण्याच्या लयकीचाच आहे.देवेंद्र फडणवीस ची गत पण तशीच आहे.शेवटी नाईलाज झाला आहे.या लोकांनी पदाची शान धुळीला मिलाऊन टाकली.

  • @haribhauraut2174
    @haribhauraut2174 2 місяці тому

    बरोबर

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 4 місяці тому +3

    मोदी है तो कुछ भी बोलना संभव है दुसरा कोई होता तो लाल हो जाती 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @ghanshyamkohapare4265
    @ghanshyamkohapare4265 4 місяці тому +1

    अगदी बरोबर सत्य परिस्तिथी मांडली अभ्यासूं वेक्ती

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 5 місяців тому +5

    लोकप्रतिनिधींकडून अधिक किती समजावुन सांगितल पाहिजेत आता खरंच तुम्ही चांगला उमेदवार ला मतदान करा.म्हणजे पंतप्रधान चांगला येईल ❤

  • @suniltembhurne6066
    @suniltembhurne6066 4 місяці тому +1

    सत्य परिस्थिती सांगून राहिले आहे मस्तर बरोबर आहे.

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 5 місяців тому +6

    Khoob chhan

  • @ckvagadre3989
    @ckvagadre3989 3 місяці тому

    बहुत सच बात, लोगों को

  • @KiranTekam-fy8rm
    @KiranTekam-fy8rm 5 місяців тому +4

    Good understanding Indian culture and political speech very deep thinking ,very nice thank.

  • @purvicropsciences1484
    @purvicropsciences1484 5 місяців тому +2

    1 cha no guruji

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 4 місяці тому +3

    हे नवीन डूकर आणलय BJP वर भुंकायला 🐻🐻🐻🐻🐻🐻🐻🐻🐻🐻🐻

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 4 місяці тому +1

      Barorar ahe,

    • @jamblevaibhav
      @jamblevaibhav 4 місяці тому

      नाही ते स्वतः मागे लागलय पवारांच्या मला घ्या म्हणून, त्याच्या चँलेनवर हेच भुकतय २-३ वर्षे झाली... हरामखोर आहे

    • @shwetalikshirsagar1361
      @shwetalikshirsagar1361 4 місяці тому

      Bjp chi aukat samor aanli aahe

  • @upendrashelke1415
    @upendrashelke1415 4 місяці тому +2

    Right 👍

  • @RambhauSuryawanshi-ce6ug
    @RambhauSuryawanshi-ce6ug 5 місяців тому +1

    यस👌✊

  • @nilimajungare2555
    @nilimajungare2555 4 місяці тому +10

    टिचर असुन असे बोलणे योग्य नाही विध्यार्थी वर परीणाम होते

  • @yashwantratnaparkhi6406
    @yashwantratnaparkhi6406 5 місяців тому +2

    Karade sir यांनी वास्तविकता मांडली जी , I like Nitin Karade sir.

  • @swapnilpatil4826
    @swapnilpatil4826 4 місяці тому +8

    [ हिंदुस्तानी बी.जे.पी मोदी सरकार ]
    🏹 जय - जय - जय - जय श्री राम 🏹
    बी.जे.पी जिंदाबाद जिंदाबाद था जिंदाबाद रहेगा तो सरकार बीजेपी ही बंन अपनी ही बनेगी सरकार
    [ जय श्री राम ] मंदिर बनाया & 370 कलम उठाया
    [ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान ]

  • @sudhakarpawarsirmandwa92
    @sudhakarpawarsirmandwa92 4 місяці тому

    बरोबर आहे सर वास्तवादी विचार मांडण्याची गरज आहे तुमचे विचार असेच निरंतर राहु द्या जय सविधान जय मानवता जय विज्ञान जय जवान जय किसान

  • @yogeshbhamare4870
    @yogeshbhamare4870 5 місяців тому +6

    काय तमाशा

  • @yashwantbhongale6893
    @yashwantbhongale6893 2 місяці тому

    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन तुमच्या भाषांनामधून बरेच काही समजले.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 5 місяців тому +10

    ₹200 पेट्रोल व ₹2000 सिलेंडर घेऊन पण मत मोदींनाच देऊ

    • @abhimanyupawar9301
      @abhimanyupawar9301 5 місяців тому +2

      Tumhi ghya

    • @rajendramote140
      @rajendramote140 5 місяців тому +2

      भरपूर शकून घे 400 रुपये पेट्रोल आणि 4000 रुपये ला सिलेंडर घे

    • @shwetalikshirsagar1361
      @shwetalikshirsagar1361 4 місяці тому

      Abe फुकटचा पैसा आहे का तुझ्याजवळ number 2 cha

  • @jmautomation1846
    @jmautomation1846 2 місяці тому

    Excellent

  • @madhukargurekar7678
    @madhukargurekar7678 4 місяці тому +9

    काय याची भाषा, आणी हा स्वतःला मास्तर म्हणतो.

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 4 місяці тому

      माकडतोंडया नकला करत सुटलयं. लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिला़ म्हणुन संविधानिक पदावरील व्यक्तिवर खालच्या पातळीवर टीका करतोस. चोट्टया तुझी लायकी आहे का? देश स्वतंत्र झाल्यापासून कांग्रेसने चुकीचे परराष्ट्र धोरण, चुकीचे शैक्षणिक धोरण राबवून देशाची वाट लावली. त्याबद्दल बोल जरा चोट्टया.

    • @ganeshshende2816
      @ganeshshende2816 4 місяці тому

      अरे मुर्खा हे तुले समजले पाहिजे म्हणून कराले सर या भाषेत बोलत आहे.

    • @shwetalikshirsagar1361
      @shwetalikshirsagar1361 4 місяці тому

      Yale bolta tari yete pan anpadh modi le tar dhad bolta pan nahi yet.anpadh lekacha feku

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 місяців тому +3

    ज्या ठिकाणी बीजे पी पंतप्रधानांची सभा घेतली त्याच वेळी थोड्या वेळानं कराळे मास्टर यांची सभा आयोजित करण्यात यावी अशी विनंती आहे धन्य वाद

  • @ramraochavhan6327
    @ramraochavhan6327 5 місяців тому +2

    Very very great speech Karale sir We are proud of you congrss zindabad

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 5 місяців тому +4

    Nice sir ❤

  • @salimmemon6626
    @salimmemon6626 4 місяці тому

    Sahi baat hai

  • @shobhapendam664
    @shobhapendam664 5 місяців тому +5

    जय कैग्रिस

  • @ManjushaDonadkar
    @ManjushaDonadkar Місяць тому

    १००% अगदी बरोबर बोललात सर

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 5 місяців тому +4

    कारवाई zali पाहिजे

  • @babaraonagarale3437
    @babaraonagarale3437 2 місяці тому

    Wa jaibhim good bhaji nice 🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 5 місяців тому +3

    बाई ठाकरे साहेबावर बोलतांना विचार करून बोलाव

  • @startrek7511
    @startrek7511 2 місяці тому

    एकदम बेस्ट ❤❤😂

  • @aashamundhada
    @aashamundhada 4 місяці тому +3

    सत्य वादि आहे कराड़े सर सलाम असा नेता पाहिजे तर देशाचा कायापालट होईल सलाम सर

  • @ramraochavhan6327
    @ramraochavhan6327 5 місяців тому +2

    Karale sir and Rahul Gandhi together speech for India Aghadi

  • @dattatrayasahare9585
    @dattatrayasahare9585 5 місяців тому +5

    सत्य tech bolale karale sir .ही vastavikata आहे. आजdesh हुकुमशाही कडे Jat आहे. Yacha parinam सर्व जनतेला bhogave lagtil .लवकर hushari करा.

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 4 місяці тому

    Ekdum बरोबर sir

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 5 місяців тому +4

    वा कराळे मास्टर ऑफ इंडिया आहेत त्यामुळे जे तुमचे विश्लेषण केले ते लोकांना आता कळते की आपल्याला देश वीकनारा पक्ष नको

  • @gautamgajbhiye9057
    @gautamgajbhiye9057 4 місяці тому

    Wa karele sir lajawab.... Be continue sir🎉🎉

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 5 місяців тому +3

    😂😂😂😂😂karale master

  • @manojdeshmukh2314
    @manojdeshmukh2314 Місяць тому

    कराड़े सर के साहस को कोटी कोटी नमन 👏