अगदी सोपी पद्धति आहे आपली हरबरा भारीजीची मला हिवाऴयातील सर्व पालेभाजी करायला आवडतात मी आजच करते मी गुजरात उमरगांव वरून बघत आहे 🎉 सुंदर वाटली आपली रेसीपी 👍💐
मी तुमच्या रेसिपी ऑस्ट्रेलिया हून न चुकता रोज बघतो, एकटाच असल्यामुळे तुमच्या रेसिपीची फार मदत होते मी बनवतो ऑफिसर डब्याला ही नेतो सगळ्यांना खूप आवडतात 🙏
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
@@Cookingticketmarathi त्यावरील क्षार पूर्ण निघून जातील मग, त्या क्षारांमुळे भाजीला विशिष्ट चव असते, आम्ही शेतातून ओला हरभरा आणतो तेव्हा न धुता भाजी करतो . तुमची रेसिपी उत्तम आहे. धन्यवाद🙏
अहो न धुता भाजी ते फक्त गावाकडे शहराकडे ज्या भाज्या येतात ना, कोणत्याही गोण्यांमधून त्याला किती घाण लागलेली असते, फवारणी केलेली असते त्यामुळे धुवून घेणे गरजेच आहे, तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर न धुता भाजी वापरली तरीही चालू शकते बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई, खूब दिवसांनी आईची आठवणं आली, माझी आई अशीच छान भाजी बनवायची. खूब छान सुगंध येतो बरोबर जावरीची गरम भाकरी, आजकाल च्या बायकांना असल्या भाज्या आवडत नाहीत
बऱ्याच दिवसानंतर हरभऱ्याची भाजी बनवली तोंडाला पाणी सुटलं, मला मिळाल तर नक्कीच करून बघिन धन्यवाद ताई❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप आवडली भाजी नक्की करून बघणार पुन्हा एकदा धन्यवाद ताई 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्यामुळे नवनवीन पदार्थांचे माहिती मिळाली, साध्या व सोप्या भाषेत सांगितल्यामुळे बनवायला सोप्प जात खुप छान ताई 😊🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan bhaji MI punyahun baghte ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अगदी सोपी पद्धति आहे आपली हरबरा भारीजीची मला हिवाऴयातील सर्व पालेभाजी करायला आवडतात मी आजच करते मी गुजरात उमरगांव वरून बघत आहे 🎉 सुंदर वाटली आपली रेसीपी 👍💐
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप मस्त झाली भाजी.मी उद्या करणार आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch mast recipi sangitli tai👌👌
भाजी अप्रतीम सुंदर झाली आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमची सांगण्याची पद्धत खूप नीट आणि सोप्पी आहे . शिवाय detail मध्ये सांगता तुम्ही mam .👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान रेसिपी definately will try
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Khup chan aani aavdati recipe sangitli tumhe.. thanks
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वेगळी पद्धत ...मस्तचं रेसिपी 🎉🎉
ताई मला तुमच्या सगळ्याच रेसिपीज बघायला व करायलाही आवडतात .
मी पेण - रायगड वरून बघते 😊
अरे वा फारच छान आणि खूप धन्यवाद मीना ताई 😊
नक्की करून पहा.
Excellent 👌 एकदम झक्कास 👍 कोल्हापूरकर
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
अप्रतिम सादरीकरण ताई 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nutritious tasty green nutritious recipe and delicious different type of recipe for winter and super combination with rice and chapati
Thank you 😊
Must try.
Mast winter madhe hi bhaji milte
हो ताई , नक्की करून पहा 😊
१ कच नंबर, जेवण बनवण्याची पद्धत मला जाम आवडते करून पाहिल्यावर छानच होतात ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast me pan ashich banvte.dueri khandeshi padhat taji bhaji bharpur thechlela lasun ani suki lal mirchi churun fodnit ghalaychi aprtim lagte .i am leaving in Kalyan thank you mast recipe sher keli❤👍👌😋
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद अलका ताई 😊🙏
Khup ch chan, harbhara bhaji, nakki karun pahu, thanks
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मला फार आवडली रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan recipe 👍👍👍👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान 👌 नक्कीच करुन बघेन
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच सुंदर झाली आहे ताई हरबरा भाजी मी अशी कधी केली नाही पण आता मी करून बघेन🙏👌💕
नक्की करून पहा, खुप छान लागते👌
खुप छान ताई मी ठाणे यथंन 👌🏻👌🏻👍🏻💐🌷🌹❤
खुप आवडणारी भाजी ,मस्त😋😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी आहे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
मी तुमच्या रेसिपी ऑस्ट्रेलिया हून न चुकता रोज बघतो, एकटाच असल्यामुळे तुमच्या रेसिपीची फार मदत होते मी बनवतो ऑफिसर डब्याला ही नेतो सगळ्यांना खूप आवडतात 🙏
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
आम्ही शेतकरी आहोत पण अशी भाजी
कधी बनवली नाही. पण आता नक्की करून पाहणार ☝️👍👍😄
हरबऱ्याची भाजी पण मिळते का तिथे?
Tv
Pl ij sx
Dt@@bhimraobache6484
🫡
खूप छान भाजी ताई 🥰
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ata banwat ahe khup chhan
Vety nice mouthwatering😋 nakki try karin
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai hi bhaji trya keli khup chan zali
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
सातारा मस्त छान.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ek no 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wah very nice. Your cooking is extremely excellent
Thank you so much 😊
Ap ki bate samaj ny are
Waha big like Kiya
Thank you 😊
Chan banvle bhaje Tai 👌👌👌😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan Tai 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
So nice video Thank you so much Tai आम्ही कोल्हापुरी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान वाटते आहे भाजी बेसन पीठ पेरून छान तयार होते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan bhaji 😋👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त मी बनवली
हो का फारच छान 😊
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान रेसिपी मॅडम पिंपरी चिंचवड मधून धन्य वाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai very very nice recepi thank you my mother's recepi. Tai but iam not remember when our recepi saw I am very gald thank you Tai 😂ones aigan
अरे वा कीती छान.... जया ताई तुम्हाला आणि तुमच्या आईला मनापासून धन्यवाद, नक्की करून पहा 😊🙏
Aamhi ashi same aambat chukachi bhaji krto khup chan hote
हो का फारच छान 😊
Tai I like your recepi iam very very happy beautiful reception I like it my faveret gram bhaji thank you tai
Thank you so much 😊
Must try & please Share 🙏
मला पण ही भाजी बनवायची होती म्हणून मी तुमची रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😋😋😋😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ❤❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hello tai ....harbharyachi sukhi bhaji hoil ka Ashi means valavleli ahe majhya kade ओली नाही
हो याच पद्धतीनें करायची.
छान भाजी झाली माझा गाव यवतमाळ
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून बघेन खूप धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त खुप आवडते भाजी
हो का मग नक्की करून पहा 😊
मस्त भाजि
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan🎉🎉🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wahhhh 👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nashik ❤
मी अमेरितून लिहीत आहे..खूपच खुमासदार भाजी केलीत आपण.धन्यवाद ☺️🌹🙏.ह्याच भाजीप्रमाणे आणखीन कोणत्या पाल्याची भाजी करू शकतो आपण.ह्यात दही वापरू शकतो का?
कशाला दही वापरायचं, पाणी घातलं तरी चालेल, कोणत्याही पालेभाज्या साध्या पद्धतीने जितक्या कराल तितक्या चविष्ट होतात, नक्की करून पहा 😊
मस्त
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Punyatun mast zali bhaji
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच मस्त ओल्या हरभर्यची भाजी 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoob chhan zali Baji
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very very tystee yummy delicious 😋😋😋😋
Thank you so much 😊🙏
मला खूप आवडते
हो का मग नक्की करून पहा 😊
खुप छान ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi delhi la aste aani yala ikade Chane ka saag mhntat. Same recipe ne mibanavte nehmi. 60rs la ardha kilo milto chana bhaji
हो का फारच छान नक्की करून पहा 😊
खूप छान डाळ भाजी❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cooker co. Konti & khalbatta kothun ghetla
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
@@Cookingticketmarathi thanks
खूप छान 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
What can I use instead of harbhara? we cant find it here in the US.
Instead of gram, you can use any leafy vegetable like fenugreek spinach
Yeh methi kee pattiya hai Kya Marathi me Hari bhaajhi bolte Kya?
हा मेथी ची पातळ भाजी.
1 number
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
From ghatkopar Mumbai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast navi Mumbai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai hi bhaji ashi valalun karatat kavali harbryachi hirvi mirchi shengdane ghalunch chan lagte
मिक्सरला भाजी फिरवून घेतल्यामुळे चव कमी होते त्यापेक्षा ताईने दाखवल्या पद्धतीने चवीला भाजी छान लागते मी सुद्धा अशीच बनवते.
हो करत असतील माञ कसय प्रत्येकाची पद्धत वेगळी असते या पध्दतीने एकदा नक्की करून पहा फार सोप्पी आणि चविला मस्त लागते.
हो बरोबर 😊
Nice recipe
Thank you so much 😊🙏
मी सातारा येथून
सुहास साखरे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Harbharyachi bhaji sode ghalun & mutton kheema ghalun pan chan lagate .
हो का आम्ही काहिच न घालता करतो.
Nice very tasty 😋
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 🙏
पुणे येथून
भाजी खुपच छान 😂
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भाजी धुवायची आहे?
हो.
@@Cookingticketmarathi त्यावरील क्षार पूर्ण निघून जातील मग, त्या क्षारांमुळे भाजीला विशिष्ट चव असते, आम्ही शेतातून ओला हरभरा आणतो तेव्हा न धुता भाजी करतो . तुमची रेसिपी उत्तम आहे. धन्यवाद🙏
अहो न धुता भाजी ते फक्त गावाकडे शहराकडे ज्या भाज्या येतात ना, कोणत्याही गोण्यांमधून त्याला किती घाण लागलेली असते, फवारणी केलेली असते त्यामुळे धुवून घेणे गरजेच आहे, तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर न धुता भाजी वापरली तरीही चालू शकते बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
मुंबई. यतू.बघते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
madam ji.harbhara,bhaji hi ,aplya deshatali amrut ahe ,roj hi bhaji bhakri khalli tar ya yugat manush,(apan) 100 peksha jast varsha jagu ,,
हो अगदीं बरोबर आहे 😊
हया भाजीबरोबर पोळी / भाकरी /भात /लापशी / वरी /किनवा / राळा / मिलेट्स बरोबर,जोडीला कांदा,जमला कि बेत. बरोबर काहीही नको खाणारा तृप्त 🙏🙏👌👌
अगदी बरोबर आहे शुभा ताई 😊
नक्की करून पहा🙏
ताई, खूब दिवसांनी आईची आठवणं आली, माझी आई अशीच छान भाजी बनवायची. खूब छान सुगंध येतो बरोबर जावरीची गरम भाकरी, आजकाल च्या बायकांना असल्या भाज्या आवडत नाहीत
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद, नक्की करून पहा 😊🙏
Far quantity hote ya bhajichi.... pratyek bhajich khup quantity madhe dakhvta
मनापासुन खुप खुप धन्यवाद, 😊
नक्कीच नवीन भाज्यांच्या रेसिपी अपलोड करीन.
हरभरा भाजी धूत नाही आम धुतली जाते चव जी यायला pahije ती येत नाही, बाकी सर्व बरोबर आहे, ही टिप दिली
अहो भाजी न धुता कशी काय वापरायची, एखाद्या वेळेस शेतातली ताजी भाजी अशीच तव्यावर परतली तरी चालते, शहराकडे भाजी घेतो धुवून तर घेतलेच पाहिजे ना. 😂
😅😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
MP jila khargon
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Malegav
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
जालना
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏