नुसत्या सुवासाने खावीशी वाटणारी मावशीच्या हातची हरभरा पाल्याची गरगटी भाजी | Harbhara Gargati Bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2024
  • #bhajirecipe #madhurasrecipe #winterspecialrecipes
    हरभरा पानांची गरगट भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    • १ मोठा चमचा तेल
    • १/२ चमचा मोहरी
    • १/२ चमचा जिरं
    • १ चमचा आलं-लसूण-हिरव्या मिरचीचा ठेचा
    • ओल्या हरभऱ्याची पानं
    • २ १/२ चमचे बेसन
    • पाणी
    • चवीनुसार मीठ
    • ३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
    मधुराज रेसिपीचं नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    मराठी पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    English book - Click below link to order English book
    Short Break Recipe book - amzn.to/3O2Anv8
    Long Break recipe book - amzn.to/39yzCLA
    Combo set of 2 books - Short Break and Long Break - amzn.to/3MTOX6Y
    To order on whatsapp - 9075496977
    मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Combo Pack of all 4 New Maduras Masala - amz.run/4WSK
    Malwani Masala - amz.run/4WSE
    Special Kala Masala / Sunday Masala - amz.run/4WSG
    Pav Bhaji Masala - amz.run/4WSI
    Misal Masala - amz.run/4WSH
    Combo Pack of all 7 Madhuras Masale - amz.run/4WSL
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrecipe.com
    Harbhara pananchi gargat bhaji is a traditional and a little forgotten sabzi. Harbhara leaves are very nutritious. It is a rich source of energy, proteins, mineral, vitamins and fibres too. As these leaves are available in winter, we can call this as winter special recipe. The method preparation of this sabzi can be different in different areas. Today I am showing you my version that is used in my family. This tastes sour but you will love it. As it is said we must eat what is available in that season. So, you can try this recipe at your home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
    Ingredients:
    • 1 tbsp Oil
    • 1/2 tsp Mustard seeds
    • 1/2 tsp Cumin seeds
    • 1 tsp Ginger-Garlic-Green chili paste
    • A pinch of Turmeric powder
    • Olya hrbharyachi pane
    • 2 1/2 tsp Besan
    • Water
    • Salt to taste
    • 3 tsp roasted Peanut powder
    Method:
    • Heat up oil in a pan and add mustard seeds.
    • When mustard seeds pop up add cumin seeds, ginger-garlic-green chili paste and fry for
    about a minute.
    • Add turmeric powder and mix well. Pluck tender leaves of harbhara and wash them well.
    • Blend the leaves into coarse paste and add it.
    • Add besan and fry together for about 5-6 minutes.
    • Add water, salt, peanut powder and mix well.
    • Cover and cook for about 7-8 minutes. The sabzi is all ready.
    • It goes fantastic with bajra bhakri.
    For more Such Recipes
    तांदळाच्या पिठापासून बनवा चटपटीत पारंपारीक पदार्थ दिवशी | बेळगाव स्पेशल | Divashi by MadhurasRecipe - • तांदळाच्या पिठापासून ब...
    नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी मामीच्या हातची पारंपरिक मेथीची दिवशी | Methichi Fala | Divashi - • नुसत्या सुगंधानेच खावी...
    विदर्भ स्पेशल चुरचुरीत लसणीच्या फोडणीचे मेथीचे आळण | वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी | Methichi Bhaji - • विदर्भ स्पेशल चुरचुरीत...
    मेथीची पातळ भाजी | Dal Methi by madhurasrecipe | Healthy Dal Recipe - • मेथीची पातळ भाजी | Dal...
    करडई ची भाजी | Kardai Bhaji | Karadai chi takatali patal bhaji | madhurasrecipe - • करडई ची भाजी | Kardai...
    लग्नाच्या पंगतीतलं अळूचं फदफदं | Aloo Cha Fatfata | अळूचं फतफतं | मराठमोळा पदार्थ | Ep - 276 - • लग्नाच्या पंगतीतलं अळू...
    झटपट बनवा चटपटीत आणि पौष्टिक आलू पालक | Spicy Aloo palak Sabzi | Aloo Palak ki Sabzi MadhurasRecipe - • झटपट बनवा चटपटीत आणि प...
    परफेक्ट ढाबा स्टाईल लसुणी आलू पालक | हिरवागार रंग आणायची सोप्पी ट्रिक | Lasuni Aloo Palak | Madhura - • परफेक्ट ढाबा स्टाईल लस...
    शेपूची भाजी | Shepuchi Bhaji with Aloo by madhurasrecipe | Cooking | Suva ki Sabzi - • शेपूची भाजी | Shepuch...
    एकदा तरी बनवून पहा, चुरचुरीत फोडणीची मुद्दा भाजी | पालक मुद्दा भाजी | Spinach Dal | MadhurasRecipe - • एकदा तरी बनवून पहा, चु...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 312

  • @neelimadandavate2102
    @neelimadandavate2102 Рік тому +74

    हरभऱ्याची भाजी वाळवून पण छान होते... हरभऱ्याचा पाला नीट कोवळा घेऊन उन्हांत वाळवायचा... नीट वाळला की बरणीत भरून ठेवायचा.. आणि हवी तेव्हा छान चुरून काड्या काढून त्यात बेसन मिक्स करून त्यात पाणी घालून सरसरीत करून ती फोडणीस घालायची.. त्यात हवं तर कूट घाला छानशी शिजली की जेवताना चरचरीत, झणझणीत लसणाची फोडणी घेऊन जेवणावर ताव मारायचा...😊

    • @vijaypatil7954
      @vijaypatil7954 Рік тому +6

      माझी आई वाळवलेल्या भाजीची पातळभाजी बनवायची शिळ्या भाकरीबरोबर फार छान लागायची.

    • @neelimadandavate2102
      @neelimadandavate2102 Рік тому +4

      गावाकडे अशा बऱ्याच भाज्या त्यांच्या सीझनमध्ये वाळवून ठेवत असत... अगदी गवार, डिंगरी, मेथी, भेंडीचे सांडगे... अगदी कलिंगडाच्या पाठी पण तिखटमीठ लावून वाळवत... आणि आम्ही ते तळून.. भाजून आवडीने खात होतो..😊

    • @swatibhangale753
      @swatibhangale753 Рік тому +2

      @@neelimadandavate2102 kharey aahey.mazya,native Khadeshaat ashya sukawlelya bhajyanna USRYAA asey mhantaat.

    • @manishakharat4860
      @manishakharat4860 Рік тому +1

      same aamchya kde pn ashich bhaji krtat

    • @abhishrutaradhyarajage4902
      @abhishrutaradhyarajage4902 Рік тому +1

      Kshi kraychi ...same ashich kraychi ka??

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Рік тому +41

    मधुराजी तुमच्या मावशीने हरभऱ्याची गरगट् मस्त चविष्ट बनवली आहे. तसेच आम्ही हरभऱ्याची भाजी ही कोरडी बनवतो त्यात शेंगदाणे ची कूट हिरवा ठेसा जिरं लहसून तेल इत्यादी. मस्त चविष्ट भाजी होते. तुमच्या मावशी ची कहाणी सांगून तुम्ही परिस्थिती शी माणसाने कसे लढावे हे सांगितले..खूप छान मधुराजी👍👍👍👌👌

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Рік тому +2

      लहसून नाही, लसूण.
      लहसून चुकीचे नाही, फक्त मराठी नाही.
      हिंदी बोलताना लहसून म्हणा, मराठी बोलताना लसूण म्हणा एवढेच फक्त म्हणणे आहे.
      मी हिंदी विरोधात नाही, भारतीय आहे, not indian.
      ठेसा नाही ठेचा, मिरची ठेचून चटणी बनविली जाते म्हणून ठेचा. हिरवा ठेसा नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा.
      शेंगदाणे ची कूट नाही, शेंगदाण्याचा कूट.
      बाकी मराठी, जिरे किंवा जिरं वगैरे, उत्तम.

    • @radhikarudra4667
      @radhikarudra4667 Рік тому +2

      किती छान ,मावशिने हरबर्याची भाजी केलि ,आम्ही वरुन लसनाची फोडणी देतो

    • @shubhadasawant9920
      @shubhadasawant9920 Рік тому

      Wow.chhen

    • @rekhachaudhari6664
      @rekhachaudhari6664 Рік тому

      @@user-tp5jf4mp6y X

    • @vaishaliharshe9031
      @vaishaliharshe9031 8 місяців тому +1

      रेसिपी खूप छान आहे. मी पहिल्यांदाच बघत आहे ही भाजी. नक्की करून बघणार.
      मावशींनी भाजी खूप छान समजावून सांगितली.
      कठीण परिस्थितीशी कसे लढावे हे मावशींनी सांगितले. मावशींनी नमस्कार.

  • @dhanajishinde7410
    @dhanajishinde7410 Рік тому +2

    मी बनवते अगदी अशीच पद्धत आहे आणि तू मावशी खूप छान आहे धन्यवाद ताई

  • @anamikadongale77
    @anamikadongale77 Рік тому +10

    Hi.......madhura madam😊
    खूप दिवस विचार करत होते की कमेंट टाकूया पण आज finally टाकतेय मी तुमच्या खूप recipes try केल्या for example वेज बिर्याणी, आलू टिक्की,मेथी पराठे, अंडा बिर्याणी,समोसे,पाव भाजी,मिसळ पाव अजून खूप आहेत कोणतीही recipe करायची झाली की एकच solution UA-cam ला जावून मधुरा recipe बघने कारण तुमच्या सर्व recipe exllent च होतात कारण माझ्या सर्व recipe झाल्या आहेत एकही बिघडली नाही फक्त केक जमला नाही पण तो ही जमेल मी recipe करायला लागल्या पासून माझ्या मम्मी ला देखील एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर ती देखील तुमच्याच recipe बघुन करते आणि मला म्हणते मधुराच्या recipe छान असतात त्या छान सांगतात..... खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व पदार्थाना अगदी जवळ घेवून आलात 🤗

  • @rupalishinde2070
    @rupalishinde2070 Рік тому +2

    अगदी मस्त सोपी पद्धत दाखवलं बद्दल धन्यवाद छान 🥰

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Рік тому +2

    हरभरा पाल्या ची गरगरटी भाजी फारच सुरेख झाली.मावशी ने भाजी फारच छान केली.मधुरा ताई मावशींना धन्यवाद सांगा. 🙏👌👌👍

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 Рік тому +2

    ताई खरच सांगते मी ही भाजी कधीच बनवली नाही पण मी नक्कीच बनवून पाहीन. धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Рік тому +1

    ताई खुप चविष्ट झली हरबरा भाजी आणि मवशीचे विचार खुप सुंदर आहेत आणि हिंमत वान पण आहेत

  • @manul7830
    @manul7830 Рік тому +1

    Madura so cute n so honest I love u!

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Рік тому +3

    मावशींनी भाजि तर खुप छान करून दाखवलि आणि खुप मोलाचा सल्ला दिलाय चालत रहा ह्या पेक्षा दुसरा व्यायाम नाहि 👌👌😋😋🌷🌷

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Рік тому

    Khupach chhan recipe madhura ani Mavashiche anubhavache bol pn khup chhan.

  • @kalaakaaram
    @kalaakaaram 6 місяців тому

    I have seen you video in which you have explained your life struggle.. you are an inspiration for many womens

  • @ayeshaclassesgk
    @ayeshaclassesgk Рік тому +4

    Madhu ji❤️I look forward to watching your videos! I love your videos so much it motivates me

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Рік тому

    Khup chan sopi padhath aavdali
    Dhanyawad

  • @user-xx5lk3ts1n
    @user-xx5lk3ts1n 8 місяців тому +1

    Aj mi anli ahe harbhara bhaji mhanun khas tumchi recipe pahili agdi ashic banvate ❤

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Рік тому

    खुप छान गरगट भाजी... आम्ही अशीच करतो..चना डाळ आणि शेंगदाणे अख्ये टाकून..
    या भाजीला निवडण्याची कसरत असते कारण हिरव्या अळ्या असतात बाकी भाजी पटकन बनवून होते.. आणि चवीला जबरदस्त... सोबत बाजरीची भाकरी..आहा..हा.. मस्तच 👌👌

  • @bhartiadangle7058
    @bhartiadangle7058 Рік тому +1

    Chan recipe, thanks for sharing,bhaji,maushi,

  • @joytigorule2181
    @joytigorule2181 Рік тому

    खूप अप्रतिम सुंदर 👌👌👌👌😋😋🙏🙏❤

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 Рік тому

    सुंदर संकल्पना...👌👌👌

  • @pratibhamarure5168
    @pratibhamarure5168 Рік тому +2

    आम्ही हारबरा भाजी वाळवून अशी बनवतो ,ओली सुक्की पण बनवतो छानच लागते

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому

    ही मधुरा तुझी maushi अणि आई सुगरण आहेत आणि म्हणून तू खुप छान जेवण करते आहे. ही नवीन रिरिज मला खुप आवडली. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझें खळखळून हसते मस्त.😍😍😋😍😍

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 Рік тому +1

    खूप छान तुझ्या मावशीने एकदम सोपी पद्धत सांगितली छानच झाली आहे भाजी एकदम साध्या आणि कष्टाळू वाटतात त्या त्यांना आणि तुम्हा सर्वाना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ashwinidogmane7643
    @ashwinidogmane7643 Рік тому

    अप्रतिम! मावशी बाई

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 7 днів тому

    सर्वांशी प्रेमाने वागता हे पाहून खूप समाधान वाटले हे कमी पाहला मिळते.

  • @anjalimetange4038
    @anjalimetange4038 Рік тому +2

    Tai hi kashi pn kra mst lagte pn aaj ha vegd aahe he pn mst vatl 👌🙏🤗

  • @10thsuccessmaths47
    @10thsuccessmaths47 Рік тому +1

    सुंदर संकल्पना 👌👌

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 Рік тому

    Khup chan mavshini chan sangitl

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 Рік тому +1

    खूप छान 👌👌😊😊

  • @sankalpdivate6016
    @sankalpdivate6016 Рік тому

    व्वा व्वा !!अप्रतिम !!अगदी खमंग वास आला भाजी पाहूनच !!!

  • @rekharoychowdhury1146
    @rekharoychowdhury1146 Рік тому +3

    I tried this recepi today, it was fabulous .thanks mam for posting ths traditional recepi

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Рік тому +1

    खूपच मस्त पारंपरिक भाजी ...मावशी न चा जीवन प्रवास खरंच आपल्या पिढी साठी खूप प्रेरणादायी आहे..ग्रेट आहात मावशी तुम्ही 🙏🙏👍👌👌

  • @meghahatkar8392
    @meghahatkar8392 Рік тому

    खुपच छान रेसिपी दाखवली.

  • @mh2247
    @mh2247 Рік тому +8

    गरमा गरम भाकरी आणी हरबराची भाजी आसली की जेवन एकदम मस्त होत

  • @gauridhekale4116
    @gauridhekale4116 Рік тому +4

    छान आमच्या शेतात पण खूप येते भाजी खूप मस्त लागते

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Рік тому +1

    अश्या पध्दती चा एपिसोड खुप आवडला

  • @pratikshainamdar8217
    @pratikshainamdar8217 Рік тому

    Khup chhan हरभरा भाजी

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Рік тому

    मस्तच झालीय हरभऱ्याची भाजी गरगट, आम्ही शेंगदाण्याच कुट घालुन करतो, कशीही केली तरी छान होते..

  • @nusaratnadaf9019
    @nusaratnadaf9019 Рік тому

    Khup khup mast recipe

  • @suvarnakharmare9090
    @suvarnakharmare9090 Рік тому +3

    माझी आई पण खूप छान बनवते हरभऱ्याची भाजी 😋😋

  • @chikugamer9449
    @chikugamer9449 Рік тому

    Khup Chan recepi hoti madam methichi ani plkchi gatgati bhajichipan recepi sangs

  • @cookingwithusha3765
    @cookingwithusha3765 Рік тому

    Hari bhari chane ke bhaji 👌

  • @jyotithorat8342
    @jyotithorat8342 Рік тому

    मधुरा ताई तुमंची हरभराची हाटीव भाजी बघुण खुप छान वाटले भाजी करणार्या मावशी माझी प्रिय मैत्रीण आहे किशोरी हिरवे मी तीची मैत्रीण ज्योती थोरात बोलते मधूरा ताई मी तूमंच्या रेसपी सारख्या बघत असते मला फार आवडतात धन्यवाद

  • @shivkanyasalunke8407
    @shivkanyasalunke8407 Рік тому

    खूप छान आहे रे सीपी

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 Рік тому

    Khup mast 😋👌

  • @leenapande8478
    @leenapande8478 Рік тому

    हरभऱ्याची भाजी होते माहिती होतं पण अशी पण होते हे नव्हतं माहिती धन्यवाद तुमच्या मावशीला ❣️❣️❣️🌿👌

    • @radhikarudra4667
      @radhikarudra4667 Рік тому

      खुप सोपी पद्धत आहे,मधुरा ,मावशिंना नमस्कार

  • @ashokshelake2698
    @ashokshelake2698 Рік тому

    खुप छान रेसिपी

  • @VirShri
    @VirShri Рік тому

    मधुरा तू का ग्रेट आहेस त्याला कारण ही सारी तुझी आपली माणसं आहेत

  • @shubhangiiigaikwad7589
    @shubhangiiigaikwad7589 Рік тому +1

    aamchi aajji pn ashich bnvte hi bhajii💓😘

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 Рік тому

    Khup chan zali bhaji me nakki try karel

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @chaitralipethkar2734
    @chaitralipethkar2734 Рік тому

    आजच मी ही भाजी वाळवून तयार केली

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 Рік тому +2

    Thanks for your mausi sharing this recipe. Super nd 😋

  • @pandit6303
    @pandit6303 Рік тому

    khup mast recipe

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 Рік тому

    So nice recipe and meet to your mavashi madura Tai really

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 Рік тому +2

    खूप मस्त भाजी 👌

  • @omkarshendge8826
    @omkarshendge8826 Рік тому +1

    मधुरा ताई तुझी माधुरी मावशी ही माझी काकू आहे !
    ताई तूझ्या रेसिपी नेहमी पाहतो मला खूप आवडतात

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +1

    ताई पारंपरिक पद्धतीने खूप चविष्ट हरभरा भाजी अशीच भाजी खऱ्या पद्धतीने चवदार लागते.😋👌👌👍
    मावशी खूप छान आहेत. उखाणा छान घेतला 😊👌👍

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Рік тому

    🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सुंदर 🌹

  • @sasmitanarsale2575
    @sasmitanarsale2575 Рік тому +1

    Khupch chan

  • @swadaswadrecipe9785
    @swadaswadrecipe9785 Рік тому

    Khup chaan 👌

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 Рік тому +1

    खूप छान रेसिपी ताई

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 Рік тому

    रेसिपी छान

  • @ashwinikandale2981
    @ashwinikandale2981 Рік тому +1

    बिना तक्रारीची काम करत रहा आजच्या पिढीसाठी खूपच छान संदेश🙏🙏👌👌👌👌

  • @pallavijadhav6189
    @pallavijadhav6189 Рік тому

    Are wa tari mastch me pn banvnar ashich bhaji

  • @lochanashelke9760
    @lochanashelke9760 Рік тому

    माझ्या आवडीची भाजी आहे ही,!!👌👌

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 Рік тому

    मला फार आवडते हारबर्याची गरगटी भाजी खुप छान लागते मला फार आवडते

  • @anujgodase4101
    @anujgodase4101 Рік тому

    Mast mla khup avadte hi bhaji

  • @marathikathamahima
    @marathikathamahima Рік тому

    खूप छान भाजी

  • @dnyaneshwarbhosale4414
    @dnyaneshwarbhosale4414 Рік тому

    Hi bhaji khup avdati ahe ekdam mast

  • @swatishelar1883
    @swatishelar1883 Рік тому +2

    Ashi ak mavshi asavi🙏🙏

  • @Indianfood-hx7hv
    @Indianfood-hx7hv Рік тому

    खुप छान

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Рік тому

    माझी आवडती भाजी

  • @shitaltoraskar3838
    @shitaltoraskar3838 Рік тому +1

    Mast recipe. Amhi kordi bhaji banavto. Without fodani. Ti pn mjya aaji chi recipe ahe.

  • @abhilashamete178
    @abhilashamete178 Рік тому

    Khup chhan

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 Рік тому

    मॅडम खूप छान हसता तूमी👍🏻

  • @padamvatijadhav4057
    @padamvatijadhav4057 Рік тому

    मस्तच ,

  • @sangitajambhulkar3193
    @sangitajambhulkar3193 Рік тому

    एक नंबर भाजी

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 Рік тому

    खूप छान ताई

  • @mayakoli572
    @mayakoli572 7 місяців тому

    भाजी छान ❤👍माशी पण 👌

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Рік тому +1

    So yummy 😋😋

  • @nightkulfi
    @nightkulfi Рік тому +1

    Kiti chan

  • @bhushannikam2239
    @bhushannikam2239 Рік тому +10

    आम्हाला तुमच्या 8 मावश्या दखवाना एकदा 🥰🥰🙏🙏 प्लिज

  • @Radiate.7
    @Radiate.7 Рік тому +6

    Your mavshi is such an inspiration ❤️

  • @anuradharewatkar539
    @anuradharewatkar539 Рік тому +4

    Khup chan recipe ani conversation! I try to cook our traditional recipes in my tiny restaurant Rias Ethnic Foods in US. I am also your Maushi's age, lymphoma survivor and work seven days a week.It keeps me fit and happy! We have to be physically active. Love your recipes Madhura!

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 Рік тому

    वाह वाह वाह मस्त चिविष्ट खमंग परंपरागत पद्धतीने हरबरा चीओली भाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 व्हिडिओ 👌👌👌👌 खूप छान मस्त

  • @withluvcutiepie
    @withluvcutiepie Рік тому

    Wow!😋😋 म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं... ही भाजी & चुलीवरची भाकरी😋😋 i just miss that चुलीवरची भाकरी & हे पाहून ते आता इच्छा अनावर होतीय... मी नक्की करून पाहीन...👌👌

  • @shobhalimaye265
    @shobhalimaye265 Рік тому

    मस्त खुप छान , मावशी

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому

    नमस्ते प्रणाम.मैडमजी.सुंदर.ताऊजी..विडिओ.वा.सुंदर.मावशी.सुंदर.रेसिपी..हरे कृष्णा राम कृष्णा.हरे चक्र धरा जी.हरे.श्री.राम..? धन्यवाद ताऊजी

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Рік тому

    Nakki try karut .yummy

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @sunilvhatkar2114
    @sunilvhatkar2114 Рік тому +1

    सांगितले नसते तर कळले ही नसते कि ती हरभरा भाजी आहे..
    Thanks मावशी. also thanks to you Dr madhura mam.

  • @gaurimatapurkar9602
    @gaurimatapurkar9602 Рік тому

    हरबऱ्याची भाजी माझ्या मिस्टर ना खूप आवडते.मावशी ने भाजी ची सोपी पध्दत सांगितली आहे.मी नक्की करून बघणार आहे.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @Educate1526
    @Educate1526 7 місяців тому +1

    Mast❤

  • @vireshdevgharkar8475
    @vireshdevgharkar8475 Рік тому

    खूपच छान। नक्की ट्राय करेन।

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  Рік тому

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @asleshasuryawanshi9541
    @asleshasuryawanshi9541 Рік тому +2

    भाजी मस्त च. आमच्या लातुर भागात हरभरा पाला वाळवून गरगटी भाजी बनवतात .

  • @Rani-mf7bd
    @Rani-mf7bd Рік тому

    Mavashi khul chan

  • @rajeshridesai3623
    @rajeshridesai3623 Рік тому

    Bhaji khup chan

  • @shubhangikathale1553
    @shubhangikathale1553 Рік тому

    Khupach Chan 👌

  • @prabhaschoudhari862
    @prabhaschoudhari862 Рік тому

    Mast gavran gargatti bhaji

  • @conceptkv
    @conceptkv Рік тому

    आमच्या कडे पण बनवतात ही भाजी

  • @nilampatil2912
    @nilampatil2912 Рік тому

    माझी आई चणाडाळ आणि शेंगदाणे घालून ही भाजी बनवायची. आज ही भाजी बघून मला आईची फार आठवण झाली तिच्या हातची भाजी ती असताना खाल्लेली होती

  • @varadagrawal8939
    @varadagrawal8939 Рік тому

    खुप छान मावशी