ताई तुम्ही जेव्हा जेव्हा ज्वारीच्या पिठाचे पदार्थ दाखवता माझे आई-बाबा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात कारण मधुमेह पेशंटसाठी ज्वारीचे पीठ खूप हेल्दी आहे असं डॉक्टरही सांगतात म्हणून मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की करून बघू 👏🙏
आमच्या घरी 7 वयस्कर मंडळी आहेत दुपारी जेवणाच्यावेळेस न चुकता तुमच्या रेसिपीज बघतात सगळे तुमचे फॅन आहेत आज तुमच्यावर विशेष खुश आहेत त्यांची आवडती ज्वारीच्या पिठाची रेसिपी तुम्ही अपलोड केली म्हणून 😊🙏
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
हे फक्त तुम्हालाच सुचू शकत सुगरण आहात तुम्ही कमाल रेसिपी खुप हेल्दी ❤❤
लहान मुलांना डब्याला देण्यासाठी ही मस्त मुलं भाकरी खात नाही खूपच पौष्टिक आहे हा पदार्थ सुगरण ताई ❤❤
ताई तुम्ही जेव्हा जेव्हा ज्वारीच्या पिठाचे पदार्थ दाखवता माझे आई-बाबा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात कारण मधुमेह पेशंटसाठी ज्वारीचे पीठ खूप हेल्दी आहे असं डॉक्टरही सांगतात म्हणून मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की करून बघू 👏🙏
धन्यवाद ताई मूल भाकरी खात नाहीत ही रेसिपी दाखवली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद ❤❤😊😊
Best Marathi cooking channel ❤❤
आमच्या घरी 7 वयस्कर मंडळी आहेत दुपारी जेवणाच्यावेळेस न चुकता तुमच्या रेसिपीज बघतात सगळे तुमचे फॅन आहेत आज तुमच्यावर विशेष खुश आहेत त्यांची आवडती ज्वारीच्या पिठाची रेसिपी तुम्ही अपलोड केली म्हणून 😊🙏
क्या बात है ताई खुप छान ❤❤
Jwariche pith besan palak ghlun chan poustik nasts va chutney khup chan bsnavli she tumhi Aanapurna Tai tumche khup aabhar
🙏👌👌👌👍❤
Amchya sarkhya sugar asnarya lokansathi khup chan recipe,jwarichya doshyachi recipe pan dakhava.
वयस्कर मंडळींसाठी गोडा मसाला ही फारच छान आहेत आमची आई रोज वापरते भाज्यांसाठी फार छान होतात, कमी तिखट आणि चविष्ट ❤
खरंय@@SanikaPathare-w2h
Nice.... thanks very much
खूप बघूच छान ताई नक्की बघू करून
खूप छान पौष्टिक उत्तप्पा 👌
Mastch
Tai vej nonvegsathi konta masala changala ahe rechpe ahetar tar link pathava