2022 चा Flashback होणार विधानपरिषदेत, अजित पवार चक्रव्यूहात!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांपैकी एकाला मोठा धोका आहे. शरद पवारांसह अनेकांना अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम या निवडणूकीत करण्याची संधी मिळाली आहे. अजित पवारांनीही ‘डर के आगे जीत है’ वाला फंडा वापरला आहे.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #mahavikasaghadi #uddhavthackeray #anilparab #ncp #bjp #mahayuti #vidhanparishad #vidhanparishadelection #sharadpawar #shivsena #ubt #milindnarvekar #jayantpatil #rohitpawar ‪@ShivSenaUBTOfficial‬‪@ncpyouthspeaks‬‪@NCPspeaks‬‪@mieknathshinde5887‬‪@DevendraFadnavis‬

КОМЕНТАРІ • 113

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 15 днів тому +4

    विधान परीषद हे सभागृह कायद्याने बंद करावे..विधान परीषद ही राजकीय क्षेत्रात अपयशि ठरलेल्या लोकांच्या पुन्वसनाचा अड्डा झाला आहे...

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 18 днів тому +21

    अजित दादाची बातमी आली लगेच trp वाढतो हे मीडिया वाल्यांला समजलंय

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 18 днів тому

      गद्दार लोकांसोबत असेच घडणार

  • @ffkinggamer4020
    @ffkinggamer4020 18 днів тому +29

    अजित पवारांचा उमेदवार 100%पडणार यात शंका नाही

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 18 днів тому +17

    नक्कीच अजितदादांचा उमेदवार पडणार

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 18 днів тому +4

    राज्यामध्ये 63 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन काम करतात त्यांना अजितदादांनी 100% अनुदान द्यावे

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 16 днів тому +2

    12उमेदवारामधय महाविकास आघाडीचे पारडे जड राहील।

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 18 днів тому +3

    पेरलं ते उगवणार आहे.जेष्ठांना हेतुतः डावलणं हे नियतीला मान्य नाहीं.

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 18 днів тому +4

    अगदी करेक्ट व्हिडिओ आहे.धन्यवाद.

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 18 днів тому +6

    Garje cha Karyakram honar ka ?

  • @user-rr7xf6fj3f
    @user-rr7xf6fj3f 18 днів тому +18

    अजितदादा पवार यांचे महायुतीतील संबंध मतभेदाचे असल्याने विधानपरिषदेत त्यांची एका जागेवर हार होईल.

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 18 днів тому +9

    100% honar

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 18 днів тому +3

    अनिल थत्ते आणि तोरसेकरांना सगळं काही माहिती असेल

  • @satishrekhi
    @satishrekhi 15 днів тому +1

    काका पवार यांनी जरांगे उभा केला असता तर आज बिनविरोध तुतारी वाजवून निवडून आला असता 😅

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 18 днів тому +3

    अजित दादाकडे 41 आमदार आणि 2 अपक्ष आणि काँग्रेस चे झीशाण सिद्धीकी आणि सुलभा खोडके असे 4 जण आहेत अजित दादाला 1 मत पाहिजे फक्त आणि ते मत दादा आणणार हे बघायचं आहे

  • @sunilshastri3291
    @sunilshastri3291 18 днів тому +13

    अजित दादा गेलेच पाहिजेत

  • @madhukarzade9515
    @madhukarzade9515 18 днів тому +4

    Janar he sarkar

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 17 днів тому +1

    दादा प्रयत्न करतील आणि उमेदवार निवडून अनतील

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 16 днів тому +2

    Any victory of ubatha group is bad for Maharashtra

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 18 днів тому +2

    शरद पवार साहेब यांच्या गटाची 6 मत फुटणार

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 18 днів тому +16

    अजित पवार यांना धक्का लागणार

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 18 днів тому +1

    विधानसभे नंतर अजित पवार राजकारणातून निवृत्त होतील.

  • @AAMER692
    @AAMER692 18 днів тому +2

    मोघम बातम्या नको...
    तुमचे तुम्हालाच कळायले का तुम्ही काय बोलताय

    • @satishrekhi
      @satishrekhi 15 днів тому +2

      बरोबर बोललात 🎉

  • @umakantgajinkar3659
    @umakantgajinkar3659 18 днів тому +1

    सुंदर

  • @user-pv1fg7vb5l
    @user-pv1fg7vb5l 16 днів тому +1

    आजित.दादांना.हल्ल्यात.घेऊ.नये.आयुष्य राजकारणात.घालवले.आणुभवाचा फायदा.ते घेणार

  • @vasantpawar7053
    @vasantpawar7053 18 днів тому

    🎉

  • @shivajimalhari6579
    @shivajimalhari6579 18 днів тому +1

    होय

  • @KaleKale-ds4gg
    @KaleKale-ds4gg 15 днів тому

    धरण वीर संपला.....

  • @rajendrabhosale3808
    @rajendrabhosale3808 18 днів тому +2

    Ajit Pawarana mahautitun bajula karnyachi changli sandhi Shinde ani Fadanvisana chalun ali ahe karan Ajitdadancha vidhansabhela yana shunya upayog ahe

  • @baburavsamrat8567
    @baburavsamrat8567 15 днів тому

    अस घडतच राहणार

  • @ChandrakantDabade-w3i
    @ChandrakantDabade-w3i 16 днів тому

    फक्त मोठे पवार

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 18 днів тому

    अशोक चव्हाण विश्वजीत कदम गेरहजर राहीले होते.

  • @YashawantPatil-u9e
    @YashawantPatil-u9e 18 днів тому +1

    दादा आता तरी घरी परत या 🙏

    • @n.d.godase3882
      @n.d.godase3882 14 днів тому

      नको रे बाबा

    • @ananrama87
      @ananrama87 14 днів тому

      अजित दादा तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवा.

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 18 днів тому

    वाघाची मावशी एक डाव राखून ठेवते, असं म्हणतात. परंतु, इथं तर वाघाचा काका आहे.

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 13 днів тому

    कही परिणाम हॉनर nahi

  • @sudhakargajane1236
    @sudhakargajane1236 16 днів тому

    हा अनुभव 100

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 13 днів тому

    दादाचा गर्जे पडणार

  • @pramodjoshi2416
    @pramodjoshi2416 16 днів тому

    तुम्ही HMV पत्रकार आहात

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 13 днів тому

    सुवास कांदे

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 18 днів тому +6

    शरदचंद्र पवार देणार अजित पवारांना धप्पा 🤣😂

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 18 днів тому

      शरद पवार शेट पान denar nay कौनाला

    • @suniljathar6521
      @suniljathar6521 18 днів тому

      तुझ्या आई ला लावला घोडा काय बोलतोस लक्षात येते ❓​@@swapnilchaudhari9279

  • @dattatraymore9068
    @dattatraymore9068 13 днів тому

    अजित दादांचा निर्णय चुकीचा आहे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 18 днів тому

    शिंदेंच्या सात खासदारांमुळे केंद्रात आलेले महत्व पाहता, विधानसभेत राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा शिंदेना उपलब्ध करून देणे भाजपाला क्रम प्राप्त झाले आहे कारण गेली कित्येक वर्षे सेना विरूद्ध राष्ट्रवादी अशा पारंपारिक लढतींचा ट्रेंड आहे.

  • @user-ih5wg7bn2y
    @user-ih5wg7bn2y 18 днів тому +1

    आपला व्हिडिओ तर दर्जेदार नाहीच आणि तुम्ही एक बाजू घेऊन ती कशी युतीची वाचावी एवढेच पाहत आहात तुम्ही निष्पक्ष पत्रकार नाही

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 17 днів тому

    का नार्वेकर नाही पडू शकत का

  • @AmarJedhe-uz2gi
    @AmarJedhe-uz2gi 18 днів тому

    100 takke

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 18 днів тому

    एकनाथ शिंदे ऑटो रिक्षाचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या लायसन ची व्हॅलिडीटी संपली आहे त्यांच्या रिक्षाचा इन्शुरन्स संपला आहे त्यांचे रिक्षाची पीव्हीसी संपली आहे

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 13 днів тому

    हे सरकार पडलं पाहिजे तेव्हाच
    महाराष्ट्रात अस्थिर सरकार येईल. फडवणीस महारास्ट्रा नको आता त्या माणसाने संपुर्ण राजकारण नासवल आहे.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 18 днів тому

    काहीही होणार नाही.दादा बरोबर करतील.

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 18 днів тому

    जरी आज अजीत पवारांना अपयश आल असेल तर त्याच वय पाहता व ज्याच्या तालमीत ते घडले भावी दिवस त्यांचे असतील

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 16 днів тому

    अजित पवार कार्यक्रम लागला आहे

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 18 днів тому

    अजीत पवाराचा मानुस पडणार आणि तो फडणवीस पाडतील कारण फडणवीस ना अजीत दादा सोबत नको आहे

  • @DingamberRanshing-fs7ft
    @DingamberRanshing-fs7ft 18 днів тому

    तीनचाकी पलटीहोणर

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 16 днів тому

    Ha Uddhav cha DARBARI aahe.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 18 днів тому

    M.L.A.of Ajit Pawar minimum 5to15 will be broken They will vote to Jayant Patil Votes of congress will be broken and they will vote to Sadu bhau Khot. Votes of Eknath Shinde will be broken very few for Milind Narvekar five candidates of BJP will be elected in first round

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 15 днів тому

    Kochrekar sa chukat aahe tumhi tumhi mhavikas aghadiche lokana var far vishvas thevta

  • @user-pv1fg7vb5l
    @user-pv1fg7vb5l 16 днів тому

    Z

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 17 днів тому

    Fakt 11 umedwar ubhe kele aste tar niwadnuk binvirodh zali asti.parantu bjp la nehmi gondhal ghalaycha asto.jodila shide bhetle aahe.

  • @user-wk4lm8or1u
    @user-wk4lm8or1u 18 днів тому

    Mahauti palti

    • @ananrama87
      @ananrama87 14 днів тому

      महा आघाडी पलटी

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 18 днів тому

    सुपारी बाज बातमी

  • @bhanudasbahile8838
    @bhanudasbahile8838 18 днів тому +2

    Ajit Pawar has to face a bad political future .

  • @hemantpawar8911
    @hemantpawar8911 16 днів тому

    Palti.honar....100..parsand

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 16 днів тому

    Ajit pawarana vidhan parishad madhye nuksan honar aahe

  • @bayasnitin155
    @bayasnitin155 18 днів тому

    पंकजा मुंडे हारणार

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 18 днів тому

    लाचार नेता

  • @hinduraogaikwad956
    @hinduraogaikwad956 18 днів тому +1

    Ajit Pawar sampnar

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 16 днів тому +1

    बिचाऱ्या दादांना का सगळे टोकतात, आता रुसलेली जनता पुन्हा दादाबरीबर येणार आणि विधानसभेला चमत्कार घडणार

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 17 днів тому

    Dada dadach asto

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 18 днів тому

    Jaisi karni vaisi भरणी

  • @user-nn8jk2nn5h
    @user-nn8jk2nn5h 18 днів тому

    100/ Garnecha. Gem honar janta raja badla ghenar😮😮😮😮😮😮😮

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 18 днів тому

    सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार

    • @RekhaChorge-e2r
      @RekhaChorge-e2r 18 днів тому

      Jayant dada Ani pradeadhkshya Rohit dada fix

  • @progaming-os1fe
    @progaming-os1fe 18 днів тому

    भाजप अजित पवाराना दगा देत संपवतील. असंच वाटतंय. निरुपयोगी वस्तूविषयी भाजप निती.

    • @RekhaChorge-e2r
      @RekhaChorge-e2r 18 днів тому +1

      Bjp nahi he sarv rajkaran Sharad pawarch thakrencha khanda vaprun game karnar ,dadache garje padnar

    • @ananrama87
      @ananrama87 14 днів тому

      भाजप घाणेरडा राजकारण करत नाही. मोठे पवार वापरा आणि टाका असला राजकारण करतात

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 18 днів тому

    अजित पवार संपणार

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 18 днів тому

    A ,

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 18 днів тому +1

    महायुती haeato महाराष्ट्र bachao bachao

    • @ananrama87
      @ananrama87 14 днів тому

      MVA हटाओ महाराष्ट्र बचाहो

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 18 днів тому

    एक गोष्ट नक्की की जर अजित पवार ला जेल मध्ये टाकलं तरच महायुती ला भविष्य आहे नाहीतर विधानसभा हातातून गेली हेच अंतिम सत्य 🙏