Congress ला Sharad Pawar यांच्यापेक्षा Thackeray हवेत, MVA च्या ‘नाना’ तऱ्हा | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • MVA मधल्या कॅांग्रेसला शरद पवारांपेक्षा ठाकरेंचे स्थान आणि सहानुभूती अधिक महत्वाची वाटतेय. मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत उध्दव आपली ‘ठाकरी’ कार्यशैली वापरून राज्यातील कॅांग्रेसला परेशान करतायत. याबाबत राज्यातील नेत्यांनी हायकमांड कडे कैफियत मांडलीय मात्र त्याचा किती उपयोग होतो यावर MVA चे टिकणं अवलंबून आहे .
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp....
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #uddhavthackeray #nanapatole #sharadpawar #vijaywadettiwar #congress #thackeraygat #shivsenaubt #maharahtra #politics #politicalnews #politicsnews #political #balasahebthorat #mahavikasaghadi #mahavikasaghadigovernment #timemaharashtra

КОМЕНТАРІ • 54

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 2 місяці тому +13

    उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री हवे म्हणजे महाराष्ट्र चा व शेतकरी याचा विकास होणार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf 2 місяці тому +13

    भावी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे

  • @AnkushTatkare
    @AnkushTatkare 2 місяці тому +7

    उद्धव ठाकरे साहेब झींदाबाद

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 місяці тому +6

    पुर्वीचे उध्दवजी ठाकरे आणि आताचे ठाकरे खूप फरक आहे.

  • @thiminfra2950
    @thiminfra2950 2 місяці тому

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 місяці тому +3

    शरद पवार आणि कॉग्रेस यांना जनतेनी या दोघांनाही संधी दिली होती ह्या दोघांनी मुख्यमंत्री असताना जास्त असताना काही योग्य काम केली नाही आता यावेळी उद्धव ठाकरेनी आपला महाराष्ट्र म्हणून ते सर्व बाजूने काम करतात मुबंई असो आणि गावातील शेतकऱ्याचा विचार करतात म्हणून आम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री पाहिजेच

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    मुख्यमंत्री फक्त उद्धव साहेब ठाकरेच पाहीजेत तरच महाराष्ट्र वाचू शकतो

  • @jayshripawar56
    @jayshripawar56 2 місяці тому

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SandiplahireLahire
    @SandiplahireLahire 2 місяці тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshpachkude9385
    @sureshpachkude9385 2 місяці тому +7

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 місяці тому

    ठाकरे साहेब

  • @hemantchowdhary6160
    @hemantchowdhary6160 2 місяці тому +1

    Udhav Sir is more dependable than anyone else.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 місяці тому +6

    UDDHAV. HE. KHOOP PRAMANIK. NETE.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 місяці тому +2

    आता महाराष्ट्र राज्य हे विकल्यात जमा आहे..

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 2 місяці тому

    उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत

  • @GaneshPardeshi-p1h
    @GaneshPardeshi-p1h 2 місяці тому

    उद्धव साहेब मुख्यमंत्री हवेत 🌹🌹🌹

  • @DilipParage
    @DilipParage 2 місяці тому

    उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 місяці тому

    Jay hind jay maharastra Udhav Saheb Maharashtra chi Jan Aahe

  • @yourajmule4511
    @yourajmule4511 2 місяці тому

    मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करु नये
    तिघांनीही समसमान जागा लढुण ज्याचे जास्त प्रमाणात आमदार त्यांचा मुख्य मंत्री असा निर्णय घ्यावा विरोधकांना बोटं घालवायला जागा ठेवू नये व एकमेकांची उणीदुणी काढू नये आणि प्रदर्शन चव्हाट्यावर मांडू नये ही जनतेची कळकळीची विनंती 🙏🙏🙏

  • @vinayakbelose1380
    @vinayakbelose1380 2 місяці тому

    Only uddhav thakare saheb jikanar mukhyamantri hotil

  • @lakhanbhingarde4027
    @lakhanbhingarde4027 2 місяці тому

    Only काँग्रेस ❤❤❤❤❤❤

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 місяці тому

    ठाकरे आहेत तै कोणापुढे वाकणारे नाही

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 місяці тому +2

    उद्धव मुख्यमंत्री म्हणजे ,महाराष्ट्राचे दुर्दैव! वेळ आली तर काँग्रेस चालेल पण उद्धव नको ,म्हणून ,उद्धवची गोची होणार!

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 місяці тому

    पृथ्वी बाबा, Thorat, नाना _ कॉंग्रेस
    राऊत, अनिल देसाई, parab _ubt
    जयंत पाटील, awhad

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 місяці тому

    C M Udhav Balasaheb Thackeray

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 2 місяці тому

    उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असतील 100% 59 ते 61 आमदार निवडून येतील

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi5321 2 місяці тому

    महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही.

  • @vijaykumarwale5531
    @vijaykumarwale5531 2 місяці тому

    पूढिल मूख्यमंत्री श्री,ऊध्दवजी ठाकरे असणार हे काळ्या दगडावरील रेघ आहे हे नक्की,

  • @VijayMadhukar-f9p
    @VijayMadhukar-f9p 2 місяці тому

    Uddav Thakre

  • @arjunpole4419
    @arjunpole4419 2 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हावेत पुणा

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 місяці тому

    UbT _ उद्धव
    Congress _ Thorat
    शरद चंद्र _ जयंत पाटील
    No.1 party _अडीच वर्षे
    No2.party _अडीच वर्षे
    No.3 party_.dy.CM & अध्यक्ष विधानसभा

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 2 місяці тому +1

    Maj tech mhann aahe uddhav ji ni fakt aaplya pakshachi kalji ghyavi.nahi tar loksabhe sarkh khajir khuptil

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 2 місяці тому

    काका सुप्रिया ला CM करण्याचे मनसुबे आखत आहेत.

  • @mahadeokhandare2132
    @mahadeokhandare2132 2 місяці тому

    This time Res. Adv. Balasaheb Ambedkar will be the C.M.Of Maharashtra. Tum dekhate rahiyo.

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 місяці тому

    फक्त देवेंद्र फडणवीस होणार भावि मुख्यमंत्री

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 2 місяці тому

    तुम्ही उद्धव ठाकरेना साधेभोळे बोलत आहात?😊😊😊

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 2 місяці тому

    राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होईल असे वाटते

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 2 місяці тому

    मुंबई च्या जागेबाबत चुकीचे अर्थ पसवरवू नका विदर्भातील जागांवर काँग्रेस सुध्धा आग्रही आहेत तरीसुद्धा आपल्या वाट्यास येणा-या कोट्याचा विचार करून जिंकण्याची वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार जागावाटप निच्छितच समाधानकारक होईल.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 місяці тому

    महाराष्ट्रात काहीही झाले तरी महावीकास आघाडीचं सत्तेवर येणार.कारण महायुतीतील भेसळीची खिचडी जनतेच्या पचनी पडणारी नाही. जय महाराष्ट्र.

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 місяці тому

    दोन वर्षे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनवून काय तिर मारले

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 2 місяці тому

      तू जिवंत आहे हे उद्धव ठाकरे यांच्या मुळे krona काळात

  • @PadalkarP
    @PadalkarP 2 місяці тому +2

    भावी सीएम नाना पटोले. 2:25

  • @prakashhemade3040
    @prakashhemade3040 2 місяці тому +1

    Thakre

  • @SudhirPatil-o1t
    @SudhirPatil-o1t 2 місяці тому

    शिवसेना एकनाथ शिंदे साहेब

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 2 місяці тому +1

    Don't call it SHIVSENA.
    It's called as UBATHA 😂😢😂

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 2 місяці тому

    Maharashtra chya jantene Gujrati BJP aani Modi cha jevdha raag Karel tevdhe Maharashtra chya hitache hoil.

  • @prasadlasure4637
    @prasadlasure4637 2 місяці тому

    Uddhav thakre parat mujha mantri banu shakar nahi

  • @Gtyjj
    @Gtyjj 2 місяці тому

    CongryneUadav Thakarey yala Zataka Dila pahije karan HaBadava Ha Dusareche khandewarvisabun Rahanars Neta yaHijadela Kimat Deu Naye Ha Natrang Chkka Yala Dokiwar Gheu Naka

  • @chandrashekharkshirsagar2298
    @chandrashekharkshirsagar2298 2 місяці тому +1

    ठाकरे, भाजप युती होणार आहे, बघत रहा

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 місяці тому

    विकास महा आघाडी सत्तेत येणार नाही.लोकसभेच्या यशावर म.वि.आ.ने सत्तेत येण्याचे मनाचे इमले उभारु नये.

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf 2 місяці тому +7

    भावी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे