श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४। दिवस सातवा । भाग दोन । मकरंदबुवा रामदासी । Pariwaar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • परिवार आयोजित श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४.
    प्रवचनकार - स. भ. मकरंदबुवा सुमंत ( रामदासी )
    गायनसाथ - श्री. अंबर मिरिंगकर, श्री. प्रतीक सलगर
    तबला साथ - श्री. भरत कामत
    पखवाज साथ- श्री. भागवत चव्हाण
    ऑर्गन साथ - श्री. संजय गोगटे
    सिंथेसाइजर साथ- श्री. सुधीर टेकाळे
    व्हायोलिन साथ - वेधा पोळ

КОМЕНТАРІ • 67

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 6 місяців тому +1

    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 6 місяців тому +4

    मकरंद बुवांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! सादरकर्ते यांनाही प्रणाम

  • @suwarnapathak2401
    @suwarnapathak2401 6 місяців тому +4

    स्वप्ना ताई तुमचे खूप खूप धन्यवाद। तुमच्या मुळे दासबोध ऐकायचा योग आला। मकरंद बुवांना नमस्कार 🙏🏻 🙏🏻

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 7 місяців тому +2

    स्वप्ना ताई तुमच्यामुळे एवढे छान ऐकता आले.मकरंद बुवा खुप माहिती मिळाली. ऐकत राहावे वाटते. धन्यवाद आणि नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ नमस्कार

  • @nirmalathube6450
    @nirmalathube6450 7 місяців тому +8

    🙏रामकृष्ण हरी *सपनाताई मनापासून❤ खुप खुप धन्यवाद 🙏आपल्या मुळे आम्हांला सुंदर अध्यात्माचा लाभ होतो . पुन्हा केव्हा असेल तर प्रसारीत करावे कृपया 🙏🙏🙏परत एकदा धन्यवाद 🙏🙏

  • @nitajere2695
    @nitajere2695 6 місяців тому +1

    आपल्यामुळे दासबोध ऐकायला मिळाला श्री राम समर्थ

  • @tejaspandit6549
    @tejaspandit6549 4 місяці тому +2

    आदरणीय श्री मकरंद बुवा रामदासी कोटी कोटी प्रणाम

  • @sanjivaniraykar8638
    @sanjivaniraykar8638 6 місяців тому +1

    श्रीराम जयराम जय जय राम.
    मकरंद बुवांना साष्टांग नमस्कार.
    आयोजकांना मनापासून धन्यवाद

  • @suchetapuranik2089
    @suchetapuranik2089 4 місяці тому +1

    मकरंद बुवांना धन्यवाद. बोलावयास शब्दच नाहीत. सुंदर निरुपण ऐकावयास मिळाले.संयोजकांनी धन्यवाद .

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому +2

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому +2

    आदरणिय स्वप्ना ताई खूप खूप धन्यवाद 🙏तुमच्यामुळे दासबोध निरूपण ऐकायला मिळाले 🙏

  • @anuradhabapat8856
    @anuradhabapat8856 7 місяців тому +4

    ताई, यू ट्यूब वर निरुपण टाकल्या मुळे आम्हाला आनंद घेता आला
    धन्यवाद

  • @meghadeshmukh3372
    @meghadeshmukh3372 4 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ सर्वांना प्रणाम

  • @sulbhagosavi4027
    @sulbhagosavi4027 3 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shailajaanilmujumdar4056
    @shailajaanilmujumdar4056 7 місяців тому +1

    मकरंद बुवा नमस्कार खूपच आनंद होतो आहे

  • @sulbhagosavi4027
    @sulbhagosavi4027 3 місяці тому

    गुरूवर्य मकरंद बुवांना नमस्कार व खूप खूप धन्यवाद. सातही दिवसांची दासबोधाचा प्रवचने मनापासून ऐकली खूप सुंदर निरूपण. सात्विक आनंद मिळाला. घरी दरवर्षी एकदा तरी दासबोध वाचते पण श्रवणानंदाचा आनंद मिळाला.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 7 місяців тому +1

    पुढील दासबोध निरूपण लवकरात लवकर करावे ही विनंती ❤❤

  • @diptishailesh
    @diptishailesh 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🚩
    अतिशय छान दासबोध निरुपण!

  • @sangeetashelke5757
    @sangeetashelke5757 7 місяців тому +1

    ॥श्री राम ॥
    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    निरुपण अप्रतिम 👌👌
    💐॥ जय जय रघुवीर समर्थ ॥💐

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 6 місяців тому

    🙏जय जय रघुवीर समर्थ

  • @umajoshi8619
    @umajoshi8619 5 місяців тому

    अतिशय छान निरुपम 🙏🙏
    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
    श्री राम जय राम जय जय राम
    बुवांना नमस्कार 🙏

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ. हा भाग दोन दिसत नव्हता. आता मात्र समाधान झाले. खूप चुटपुट लागली होती. नमस्कार बुवा आणि धन्यवाद

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 6 місяців тому

    स्वप्नाताई, तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार 🙏🌹
    सर्व भाग खूपच छान, अतिशय सुंदर आहेत....
    बुवांचे पूर्ण प्रवचन अतिशय सुंदर, भावपूर्ण, रसपूर्ण आहे... नुसते ऐकत रहावेसे वाटते...
    बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
    आपल्या सर्व भागांत काही नवोदित कलाकारांचे खूप छान कार्यक्रम झाले.... काहींनी खरंच खूप छान गाणी म्हटली, वाद्यं वाजवली, नृत्य सादर केले....या सर्व कलाकारांवर थोडा तरी कॅमेरा फोकस करून त्यांचे चेहरे दाखवायला हवे होते असं वाटतंय...
    बाकी सर्व खूपच छान 👌👌👏👏🙏🙏
    🙏🌼🏵️जयजय रघुवीर समर्थ 🏵️🌼🙏

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому +1

    बुवा खूप खूप धन्यवाद 🙏तुम्ही कल्याण करी रामराया ऐकविले तुमच्या अमृत वाणीतून 🙏

  • @sketchofmodernarts4737
    @sketchofmodernarts4737 5 місяців тому

    🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 7 місяців тому +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @sarlabarskar5038
    @sarlabarskar5038 7 місяців тому +1

    🌹🙏🌹जय श्री राम
    मुलांना पाठवण्या साठी छोटे शाॅट टाका ना दासबोधातील खुप छान आहेत धन्यवाद

  • @reshmabhojane1895
    @reshmabhojane1895 7 місяців тому +1

    ॐ नमः शिवाय

  • @ashokugle4784
    @ashokugle4784 7 місяців тому +2

    श्रीराम जय राम जय जयराम
    युटयुबचा उपयोग आपण स्तसंगा साठी करु शकतो.
    हे माध्यम जगाच्या कलयाणा साठी वापरले तर जग सुजलाम सुफलाम होईल. शुभंभवतु.

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 6 місяців тому

    🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏

  • @urmiladeshmukh3707
    @urmiladeshmukh3707 4 місяці тому

    खूप छान...swapanatai धन्यवाद...बुवांना कोटी कोटी प्रणाम...

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 6 місяців тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹😢😢😢😢😢😢

  • @shubhadatamboli9612
    @shubhadatamboli9612 6 місяців тому

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 7 місяців тому

    राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 6 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷

  • @nitajere2695
    @nitajere2695 6 місяців тому

    खूप खूप धन्यवाद

  • @ruchiradharmadhikari580
    @ruchiradharmadhikari580 5 місяців тому

    स्वप्ना ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद, दासबोध खूप सोपा करुन सांगितले आहे , आधीचे समासाचे निरुपण असेल तर पाठवा pl. मी चिंचवडला राहते पण पुढच्या वेळी मकरंद बुवा आले तर एक दिवस येण्याचा नक्की प्रयत्न करेन.

    • @swapnadatar
      @swapnadatar  2 місяці тому

      धन्यवाद! प्लेलिस्ट मध्ये श्रीमत् दासबोध असं असेल आणि ते न सापडल्यास चॅनेलच्या live च्या section मध्ये एकदा बघावे.

  • @JyotsanaBhosale-s5z
    @JyotsanaBhosale-s5z 7 місяців тому

    Jay Jay Raghuvir Samarth 🙏🙏🌹

  • @prachibhide7710
    @prachibhide7710 4 місяці тому +1

    हे कुठे चालु होते? अतिशय सुंदर,असेच कार्यक्रम ऐकायला मिळावेत हि सदिच्छा,बुवांना आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद.

    • @swapnadatar
      @swapnadatar  4 місяці тому

      धन्यवाद! हे परिवार सांस्कृतिक केन्द्र, पुणे येथे झालं

  • @anuradhapitale3056
    @anuradhapitale3056 7 місяців тому

    Gayatri vadan n pravachan all r awesome 👌

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 7 місяців тому

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @madhurikolhatkar5960
    @madhurikolhatkar5960 6 місяців тому

    खुप छान. कुठे झाली प्रवचने. मागच्या वर्षीची u tube वर मिळत नाही. कोणी सांगू शकेल का

  • @PriyaAvhad-w2z
    @PriyaAvhad-w2z 7 місяців тому

    Jai shree ram

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 7 місяців тому

    जय श्री राम

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 7 місяців тому

    जय श्री राम 🙏

  • @SavitaRSawant-bv3zc
    @SavitaRSawant-bv3zc 7 місяців тому

    खूप खूप छान अध्यात्म ❤😮

  • @diptishailesh
    @diptishailesh 6 місяців тому

    आयोजकांनाही सादर नमस्कार!🙏🙏

  • @sanjeevanibehere9236
    @sanjeevanibehere9236 4 місяці тому

    स्वप्ना ताई, अतिशय सुंदर निरुपण/प्रवचन आम्हाला तुमच्या मुळे ऐकायला मिळाले.
    पुढचे दशक कधी ऐकायला मिळतील?

    • @swapnadatar
      @swapnadatar  2 місяці тому

      धन्यवाद! दर वर्षी फेब्रुवारीच्या दरम्यान सप्ताह होतो तेव्हा पुढील भाग ऐकायला मिळतील.

  • @PriyaAvhad-w2z
    @PriyaAvhad-w2z 7 місяців тому +1

    Video cha aavaj thoda kami yeto

  • @SavitaRSawant-bv3zc
    @SavitaRSawant-bv3zc 7 місяців тому

    4:22

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 6 місяців тому

    मधेच आवाज बंद झाला.१तास ३७ मिनिटाला

  • @rajanikhardekar7390
    @rajanikhardekar7390 7 місяців тому

    खुप छान सपनाताई

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 6 місяців тому

    नमस्कार ताई 🙏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 6 місяців тому

    víthu mσulí tu pαndrí nαvhє kuthє jαvhє íthє víthuє ααhє kαhí kαruní rαm ѕαmαrth kσ tσ dσѕh nαhí mαg tu jíthun títhun pαthvє hαptσ tujhí mí tujhích chαrní vαrє mí .rαm tu títhєch nαrmαdα rαhαvє.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 4 місяці тому

    αgαr hαí ѕhαuk mílnє kα tσnhαrdαm lαu lαgαnα thα mí kαwwαlí pαdhtí lα níírαkαr upαѕαnα mαntí pσσjα murαrí ѕαkαr tu hαí kí nαhí hαí tu hαí jαrur hαí вhut kαdhí hσt nαhí tí ααhє pαѕt tєnѕє вαl ѕhαdí ѕhríѕtí kαѕí nírmαn kαѕí lαч prαlαч ѕαвgdє αgчαt ααhє jívαn чα príthví ααчu вαddαl вulвulα ѕαmαn títhє kítí kítí khαmαtα dєєwαnє dílєn nαm jαp hí ѕαtчα mí jασ kєlí ѕαdguru mαlα upєchhα kєlí nαhí upkαr kєlílí tчαlα mαthα thєvlαt t guru íѕhwαr αchí updєѕh ѕαngαtí αní mαlα khσσp ααnαnd ghαnαnαnd mєghαdut kαthα ѕαmαn.

  • @manalijadhav3470
    @manalijadhav3470 4 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @maheshkulkarni2227
    @maheshkulkarni2227 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩

  • @shailajaanilmujumdar4056
    @shailajaanilmujumdar4056 7 місяців тому

    मकरंद बुवा नमस्कार खूपच आनंद होतो आहे

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому

    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @nutanphulare2293
    @nutanphulare2293 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ