मी सिनेमा बघणार नाही कारण... राज ठाकरे हे काय म्हणाले | Raj thackeray | Maharashtra shahir |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #rajthackeray #rajthakre #news #marathiactress #shahir #marathiactor

КОМЕНТАРІ • 99

  • @pravirrbloger330
    @pravirrbloger330 Рік тому +221

    राज साहेब खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे... पण महाराष्ट्रातील जनता मतदान करताना यांना का विसरते समजत नाही, माजी इच्छा आहे की या व्यक्ती ला एकदा संधी द्यावी❤

    • @rameshpande6283
      @rameshpande6283 Рік тому +10

      अभ्यास कच्चा असतो म्हणून😂 आता ह्याच चित्रपटाचे बाबत मत पहा? एकदा एक😮दुसऱ्यांदा भलतेच😢 कसे व्हायचे???????

    • @ankitakasbe4851
      @ankitakasbe4851 Рік тому +9

      बरोबर आहे सर... माणूस खरा आहे आणि खरा बोलणारा

    • @akshayb3440
      @akshayb3440 Рік тому +5

      खरंच साहेब भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत😎

    • @chaitanyapawar6357
      @chaitanyapawar6357 Рік тому +6

      राज ठाकरे अभ्यासू आहेत मग
      अक्षय कुमार ने शिवाजी महाराज भूमिकेला पाठिंबा का दिला मराठी कलाकार नव्हते का?
      हे च राज ठाकरे अक्षय कुमार ला कँनडियन म्हणाले होते ईडी ची चौकशी लागण्या पूर्वी

    • @vithumauli850
      @vithumauli850 Рік тому +2

      Ekdam barober bolala tumhi😊

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Рік тому +7

    महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट मला खूप भावला.अभिमान वाटला. प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने पहावाच. केदार शिंदे आणि त्यांच्या सर्व चमूचे मनापासून अभिनंदन!

  • @ajinathshinde.2849
    @ajinathshinde.2849 Рік тому +15

    आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठे योगदान आहे

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Рік тому +20

    माननीय राज ठाकरे साहेबांनी सर्वांचे खूप छान अभिनंदन केले आहे. 🙏🙏👍👍👌👌👏👏
    अंकुश चौधरी सर ऑलवेज फेवरेट आहेत❤❤👌
    बाकी सर्व कलाकार टीमचे खूप अभिनंदन👌👏👏
    गायक🎤 व गायिका यांचेही खूप अभिनंदन🎉🎊
    मी शितल जाधव🙏

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Рік тому +34

    राज साहेब म्हणजे दुसरे बाळा साहेब च आहे आणि खरोखर बाळा साहेबांच्या विचारांचे अनुयायी आहे.

    • @mangeshbhopi825
      @mangeshbhopi825 Рік тому +2

      100% देयला हवी.... एकच वादा राज साहेब ,,🚩🚩🚩🚩🚩

    • @hindu1919
      @hindu1919 Рік тому +1

      🤣🤣🤣😂😂😂

    • @sandipuike9299
      @sandipuike9299 Рік тому +1

      व बाळासाहेब ठाकरे हे दुसरे शिवाजी...........

  • @nityaganesh2259
    @nityaganesh2259 Рік тому +16

    Superb speech by Raj thakre, really very intelligent guy, who has knowledge of every topic.

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Рік тому +23

    राज ठाकरे कलावंत म्हणून ग्रेट आहेत...
    राजकारणातील घाणीतून साहेब बाहेर पडून मराठी चित्रपट सृष्टीत लक्ष घातले तर नक्कीच मराठी सिनेमा साऊथ सिनेसृष्टी सारखा भरारी घेईल....

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Рік тому +27

    माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची निर्मिती केली, पण त्या साठी आधी शाहिर साबळे आणि वसंत सबनीस यांनी पोषक निर्मिती केली हे विसरता कामा नये

  • @SURAJMHATREsm
    @SURAJMHATREsm Рік тому +4

    राज साहेब ठाकरे 👑

  • @suyogtamboli8901
    @suyogtamboli8901 Рік тому +8

    मराठी माणसाचा चित्रपट त्यात केदार शिंदे अग बाई अरेच्चा पासून उच्य चित्रपट देत आहेत
    साहेब म्हणजे great व्यक्तिमत्त्व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.
    मराठी मुलुख मराठी बाणा मराठी माती आणि मराठी चित्रपट हे आपले हिरे आहेत.
    🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 Рік тому

    राज साहेब तुम्ही खरंच अभ्यासू आहात अन् महाराष्ट्रासाठी नक्कीच काही तरी नवीन करू शकता पण तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी तुमच्या मुद्द्यांमध्ये मला वयक्तिक भिन्नता दिसते .. तुम्ही सर्व क्षेत्रात काम करता व मदत करत आहात अशीच करत रहा एक दिवस तुमचा नक्की असेल...

  • @vishvanathmali8879
    @vishvanathmali8879 Рік тому +1

    गर्जा महाराष्टाकाराचे यथोचित गौरव !

  • @namratamaheshgudulkar3922
    @namratamaheshgudulkar3922 Рік тому +2

    Ankush has done justice to the role nice movie must watch JAY MAHARASHTRA

  • @priyankaparab1515
    @priyankaparab1515 Рік тому

    राज ठाकरे म्हणजे दुसरे बाळासाहेब. भाषण मस्तच.

  • @hareshmhatre552
    @hareshmhatre552 Рік тому +2

    जय महाराष्ट्र

  • @sachinrajpure2470
    @sachinrajpure2470 Рік тому +1

    Raj sahebana ekada CM Kara
    Rajkarnamadhe kranti hoyil

  • @rasikasarang6751
    @rasikasarang6751 Рік тому +7

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 Рік тому +3

    मा.. साहेब..... नक्कला करून....... शाहीर हा शाहीर... शाहिर.. लोकमान्य शाहिर.... कोणो पुढारी....शा.. साबळे... कर्तव्याने मोठे झाले... त्याना .. दंडवत..

  • @rachanagawas6487
    @rachanagawas6487 Рік тому

    Raj sahebbb❤❤

  • @onkargosavi3909
    @onkargosavi3909 Рік тому +27

    निच पत्रकारिता... निच कॅप्शन

    • @rushikeshbhaijibedse59
      @rushikeshbhaijibedse59 Рік тому

      भाऊ ते कॅप्शन पाहून तू ते पूर्ण पाहिलं ना😂

  • @atulkharote2362
    @atulkharote2362 Рік тому

    Great Raj Thakare Saheb

  • @narayanparasuram5983
    @narayanparasuram5983 Рік тому +5

    I just returned from watching the film, Maharashtra Shahir... for me the song Jai Jai Maharashtra Majhaa, Garjaa Maharashtra Majhaa, embodies the very spirit of being born in Maharashtra. Whilst am very proud that this film has been made, am so very disappointed that the director of the film has chosen to completely ignore the writer of this epoch song, the great Raja Badhe and the composer, Shrinvas Khale and shows them just as a nameless characters that too in half a scene in passing. It is tragic that the filmmakers are using this song in the promotions without even mentioning the creators of the song... worse, even Ajay-Atul seem are playing along with the erasure of the creators of the song and seem to be ok with projecting this as their song. The great Shahir Sable does not need to be marred thus in his own biopic... he sure must be disappointed with his grandson today!

  • @saishwaripalve1662
    @saishwaripalve1662 Рік тому

    Nice performance Ankush
    Mastach song ,story and all
    Nice performance Sana & allll

  • @sanjaypawar9846
    @sanjaypawar9846 Рік тому +2

    .मय फेवरट राज साहेब

  • @bhaskarbandal1587
    @bhaskarbandal1587 Рік тому +2

    Sana Tai aamchi Mulgi Amchi Por..!! Ticha Picture Naki pahanar jaun Tula Bhavi AAyusha Sathi...Khup Khup Subhecha...Keda Dada ...Khup Huhar Vaiktimatv...!!

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 Рік тому +1

    👌

  • @chetantembhurnikar794
    @chetantembhurnikar794 Рік тому

    Waah chitrapat na pahatach character madhye ghuslay ankush wow....
    Ankush la ghetlay yaat tension tar aalay...
    jya prakare ankush la superhuman karat kaulavarch udi maranyacha shot aahe , ankush che paay pastach dhul udnyacha shot ....Itkya balish direction cha namuna lavkar dakhavlaat ya sathi dhanyavad ....

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Рік тому

    👌👌

  • @Rama01238
    @Rama01238 Рік тому

    ❤❤❤

  • @madhuribabar5478
    @madhuribabar5478 Рік тому

    नागपूर कराना पण बघायचा आहे

  • @dhanashreeartjewels2401
    @dhanashreeartjewels2401 Рік тому +19

    किती कॅमेरा हलला आहे बातमीच्या वेळी...

  • @mbg61
    @mbg61 Рік тому

    RT हे हुशार व्यक्तिमत्त्व आहे

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ns3098
    @ns3098 Рік тому +11

    Are te bolale me question kela but jeva pahela trailer teva bolalo Ankush ne khup chaan kela. Kahe pan caption theu naka😊

    • @shirishnagarkar5963
      @shirishnagarkar5963 Рік тому

      जास्तीत जास्त व्ह्यू आले पाहिजेत..
      बाकीचं गेलं खड्ड्यात !
      😂

  • @ashishpatil2070
    @ashishpatil2070 Рік тому

    Only music is good

  • @Drshrutig
    @Drshrutig Рік тому +4

    Ankush chukichi nivad...Ani ankush khup bareek jhala ahe ajari disto..tyane kalji ghyavi...adhi to khup chaan disaycha

  • @shubhangideshpande6371
    @shubhangideshpande6371 Рік тому

    नक्कीच छान काम करतील ते

  • @madhuribabar5478
    @madhuribabar5478 Рік тому

    महाराष्ट्र शाहीर movie नागपुरात का release नाही झालं

  • @prafullkumbhar6088
    @prafullkumbhar6088 Рік тому +6

    Views sathi kahihi caption deu naka.

  • @p.swapnil09
    @p.swapnil09 Рік тому +7

    Camera gol gol firwa
    Video baghta baghta chakkar yenyachi baki rahili
    Kay ti stability
    Wah wah 😢

  • @hindu1919
    @hindu1919 Рік тому +7

    केदार शिंदे तुमचे सिनेमे आम्हाला आवडतात पण अशा कर्तुत्व शून्य माणसाला तुम्ही का बोलावलं माहीत नाही. आम्हाला हा मांडवली बादशाह नाही आवडत, जो एक ई डी चौकशी झाली की लगेच घाबरला आणि भाजप चा मित्र बनला याच्याकडून काय आदर्श घेणार? याच्यापासून मराठी चित्रपट सृष्टीने लांब राहावं.

    • @umesh-xk2jo
      @umesh-xk2jo Рік тому +1

      Marathi films na theatre yach mansamule miltayt he pan lakshat thev mitra

    • @hindu1919
      @hindu1919 Рік тому

      @@umesh-xk2jo ghanta, te Balasaheba mule kadhich zale ahe, yala swatacha ek manus nivdun aanta yet nahi ani ha kay theatre milaun denar?

    • @rameshpatil5505
      @rameshpatil5505 Рік тому

      चित्रपट पाहीला. छान आहे.
      शाहीरांची काही गाणी चित्रपटांत इतर गायकांनी गायीला आहेत. त्या ऐवजी खुद्द शाहीरांच्याच आवाजातील मूळ गाणी घ्यायला हवी होती.
      तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील दिग्गजांची ऊपेक्षा खटकली. काॅ. डांगे, एस.एम.जोशी, सेनापती बापट ई.
      शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांची आणखीन कवणं घ्यायला हवी होती.
      यशवंतराव चव्हाणांनी काॅन्ग्रेसच्या प्रचारात साबळेंना सरकारी योजनांचा प्रचार करण्यास सांगितले त्या प्रचारात पक्षाच्या लाऊडस्पीकर वरून "गाय वासरावर मारा शिक्का" अशी घोषणा दिल्याचे दाखवले आहे. पण त्या काळात काॅन्ग्रेसचे चिन्ह "बैलजोडी" होते. गाय वासरू खूप नंतर इंन्दिरा गांधींच्या काळात झाले.

  • @vijaynaik6262
    @vijaynaik6262 Рік тому

    प्रतिकृती बनविताना थोडी कसर राहतेच.

  • @softwaredeveloper21
    @softwaredeveloper21 Рік тому +2

    Camera still thevnyacha jara bagha… annoying vatatay..

  • @entertainmentchannel8952
    @entertainmentchannel8952 Рік тому

    राजठाकरे साहेब, अष्टपैलू व्यक्ती मत्व ज्या मंच्यावर जातात तिथे सिक्सर मारूनच येतात.

  • @vj8311
    @vj8311 Рік тому

    आता सरकार तुमच्या मित्रांचं आहे निवडणुका घ्यायला सांगा मवीआ वर खूप टीका करत होते.

  • @filmykida776
    @filmykida776 Рік тому

    6:53 thank me later

  • @happilyforever.aashuhappil2972

    कॅमेरा घेतला तेव्हा एक स्टँड पन घ्यायचा रे.... नाही जमत तुला record करायला जाऊन तू फक्त मिल्क शेक ची गाडी टाक

  • @thecommon1668
    @thecommon1668 Рік тому +2

    वसुली भाई

  • @hemantapawar482
    @hemantapawar482 Рік тому

    Mahata phule ni powada nihila hota ya hi athan nahi vate

  • @sachintechnical5367
    @sachintechnical5367 Рік тому +2

    Balasheb thakre bass raj thakre kon aahe

    • @vinaypawar4593
      @vinaypawar4593 Рік тому +2

      उद्धव चा बाप

    • @vishvanathmali8879
      @vishvanathmali8879 Рік тому

      बुद्धीची किव करावशी वाटते . भारताचे भाग्य विधाते ... !

  • @akshayb3440
    @akshayb3440 Рік тому +3

    साहेबांना हफ्ता मिळाला की नाही?

    • @aniketbhoir201
      @aniketbhoir201 Рік тому +6

      चांगलं बोलत येत नसेल तर वाईट तरी बोलू नई

    • @akshayb3440
      @akshayb3440 Рік тому +2

      @@aniketbhoir201 हे वाईट होत?

    • @malharighodake1994
      @malharighodake1994 Рік тому +7

      हिंमत असेल तर जाऊन विचार 🤫🤫

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 Рік тому

    Supari king

  • @suhas6062
    @suhas6062 Рік тому +5

    राज ठाकरे हे flim pramotion वालेच शोभतात 😂😂😂😂

    • @prakashthakare29
      @prakashthakare29 Рік тому +6

      आणि तू फक्त gamming वालाच शोभतो... जिथे कळत नाही तिथे अक्कल लावतोय

    • @hindu1919
      @hindu1919 Рік тому

      बरोबर

    • @amolthakur1964
      @amolthakur1964 Рік тому

      बोलताना जरा विचार करून बोलावं आपण कोणाबाबत बोलत आहोत आणि काय बोलत आहोत