Pruthviraj Patil Vs Mauli Kokate (Harshad) | Maharashtra | Pruthviraj patil win

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2022
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा जिल्ह्यात छत्रपती शाहु महाराज स्टेडियमवर होत आहेत ५ एप्रिल ते ९ एप्रिल कालावधीत महाराष्ट्र तील अनेक असे मल्ल महाराष्ट्र केसरी मध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीने अनेक असे खुल्या वर्गातील पैलवान महाराष्ट्र केसरी साठी निवड झालेली आहे त्यामध्ये माती विभाग गादी विभाग सगळे मल्ल शड्डू ठोकून तयार झालेली आहेत की महाराष्ट्र केसरी कोण होणार महाराष्ट्र केसरी साठी गेली दोन वर्षे अनेक असे पैलवान उत्सुकतेने वाट बघत आहेत ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायातील लोक हे पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी एकादशी ची वाट बघत असतात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वाट बघत असतात त्याच पद्धतीने महामेळावा कुंभ मेळावा आषाढी एकादशी प्रमाणे महाराष्ट्र केसरी साठी अनेक कुस्ती शौकिन पैलवान कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर वाट बघत असतात की महाराष्ट्र केसरी कधी होणार त्यामुळे आणि खूप मोठी प्रचंड अशी गर्दी होणार आहे कोण होणार महाराष्ट्र केसरी
    अनेक पैलवान मातब्बर आहेत भरपूर सराव करत आहेत
    ----------------------------------
    Tags in this video
    Maharashtratil pailvan maharashtra kesri spardha Satara 2021-2022
    Kon honar maharashtra kesari
    Open pailvan
    #kusti
    #maharashtrakesari
    #sataramaharashtrakesri
    #wresling
    pruthviraj Patil Vs Harshad Kokate win Pruthviraj Patil Kolhapur
    maharashtra kesri spardha Satara win Pruthviraj Patil

КОМЕНТАРІ • 17

  • @vijaylokhande78419
    @vijaylokhande78419 2 роки тому +9

    सातारा जिल्हाला पहिली मानाची गदा महाराष्ट्र केसरी पैलवान बापु दादा लोखंडे ढवळ 1981 मुलाखत घ्या की

  • @pravinravan960
    @pravinravan960 2 роки тому +1

    जगात भारी कोल्हापूरी
    भाऊचा नादच खुळा
    महाराष्ट्र केसरी कोल्हापूर चाच
    कोल्हापूर चा वाघ पृथ्वीराज

  • @Kiranjadhav-uk3cc
    @Kiranjadhav-uk3cc 2 роки тому +6

    Aswale सर फायनल कुस्ती वेळी पैलवान कोणत्या जिल्ह्याकडून खेळतो आणि त्यांचे वस्ताद कोणते ही कृपया करून माहिती सांगा,जेणे करून कोणत्या वस्ताद चा पठ्ठा विजयी उप विजयी झाला हे कळेल,वास्तदांचे पण कष्ट असते त्यांना ही श्रेय गेले पाहिजे!!

  • @mohdsajid4454
    @mohdsajid4454 2 роки тому +1

    Congratulations prithviraj patil 🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️

  • @Nayabqureshi545
    @Nayabqureshi545 2 роки тому +1

    पृथ्वी पाटिल महाराष्ट्र केसरी ❤️🌹

  • @pruthvimulikfitness
    @pruthvimulikfitness 2 роки тому +1

    Ek number sir 🙏🙏🙏

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 2 роки тому +1

    खुप खूप शुभेच्छा

  • @theshridherfitness
    @theshridherfitness Рік тому +1

    Only Prithviraj Patil 🔥🔥💪💪🦾☝️👍👍👍❤️

  • @rajendradesai5114
    @rajendradesai5114 2 роки тому +2

    पृथ्वीराज पाटील पैलवान यांना सपोर्ट करा

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 2 роки тому +3

    धन्यवाद, फायनल वेळी तालिम कोणती आणि वस्ताद कोण आहेत, कोणत्या डाव खेळले यांच्या माहिती द्यावी ही विनंती

  • @rajendradesai5114
    @rajendradesai5114 2 роки тому +1

    Jay ho only Kolhapur all the best

  • @244vivekpatil3
    @244vivekpatil3 2 роки тому +1

    पृथ्वीराज👑🦁

  • @pailwannageshborate6686
    @pailwannageshborate6686 2 роки тому

    ही कुस्ती मैदानात जोडण्यात यावी

  • @prakashdhotre1545
    @prakashdhotre1545 Рік тому

    तारीख वेळ वार टाकत जावा

  • @abhijitdhapate6679
    @abhijitdhapate6679 2 роки тому

    जय बजरंग बली

  • @sujittaware31
    @sujittaware31 2 роки тому

    Prutvi raaj only

  • @mpbhise9217
    @mpbhise9217 2 роки тому

    तसा का दमानी बोलतोय dokyav पडला काय