Це відео не доступне.
Перепрошуємо.

ज्ञानेश्वरादी संतांसाठी स्वतः च्या मुलाचा बळी दिला कबीरांनी (संत नामदेवांची उत्तरभारत यात्रा :भाग 7)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • #mauli #pandharpur #pandurang #विठ्ठल #पांडुरंग #कीर्तन #kirtan #bhajan #dnyaneshwarmauli
    उत्तर भारत यात्रेमध्ये जेव्हा पंढरपूरचे संत काशीमध्ये पोहोचले, त्यावेळी त्यांनी नेमके काय केले, हे या व्हिडिओमध्ये आहे.

КОМЕНТАРІ • 32

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 Місяць тому +3

    खूप खूप छान छान कथा सांगितली जाते तुम्हाला ऊद॑ड आयुष्य देवो हिच मातेचरनी प्रार्थना अशाच सा॑प्रादायीक कथा सा॑गत जा अशा कथा कुणीही सा॑गत नाही महाराज तुम्हाला खुप सारे धन्यवाद प्रणाम 🙏🙏🙏

  • @smokeandshadows
    @smokeandshadows Місяць тому +5

    धन्यवाद माऊली या कथा सांगण्यासाठी अशा कथा क्वचितच ऐकायला मिळतात

  • @SachinDeshmukh-te5ec
    @SachinDeshmukh-te5ec 29 днів тому +1

    माऊली माऊली माऊली ज्ञानोबाराय विश्वमाऊली ❤❤

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 Місяць тому +5

    राम कृष्ण हरी

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 Місяць тому +2

    रम कृष्ण हरी

  • @vikithange3350
    @vikithange3350 Місяць тому +4

    धन्य धन्य तुमच्या संत भक्तिला
    महान भक्तिमय विश्वास पांडुरंगाची ओढ संत कबीरांची कथा सुंदर शब्दांत व्यक्त केले
    खूप खूप धन्यवाद महाराज

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 Місяць тому +3

    खूप छान सागता धन्यवाद

  • @digambarshinde4938
    @digambarshinde4938 Місяць тому +4

    🙏Jai hari vitthal🙏

  • @varshadeshmukh7501
    @varshadeshmukh7501 Місяць тому +1

    Jay Jay Ram Krishna Hari 🍀🌷🌺❤️🌹🌞☘️🙏🌺🌷🍀

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Місяць тому +3

    जय हरी विठ्ठल विठ्ठल पाडूरंग हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🤍🙏🌸🙏

  • @ShitalPatil-bq7bn
    @ShitalPatil-bq7bn Місяць тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape Місяць тому +3

    ज्ञानेश्र्वर महाराज की जय माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @Anti_HMV
    @Anti_HMV Місяць тому +2

    राम कृष्ण हरी माऊली माऊली विठ्ठल 🙏🙏🙏

  • @user-gf4xm6id1n
    @user-gf4xm6id1n Місяць тому +1

    जय हरी विठ्ठल

  • @HarryPotter-ym5zo
    @HarryPotter-ym5zo Місяць тому +2

    Ram Krishna Hari.. khup Sundar charitra katha aahe..❤️❤️

  • @smokeandshadows
    @smokeandshadows Місяць тому +2

    Dandvat Pranam Mauli🙏🙏🙏🙏

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5e Місяць тому

    Ram krasn Hari🙏🙏❤️‍🩹

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape Місяць тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय श्रीकृष्ण जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 Місяць тому

    माऊली ची कृपा

  • @avinashshridhar8090
    @avinashshridhar8090 Місяць тому

    Ram Krishna Hari!!
    Mauli sant kabir and Vitthal Panth kulkarni yanche Gurur kon, tyanchi purn olakh sangta ka?🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Місяць тому +4

      उत्तर भारतामध्ये "श्रीवैष्णव" नावाचा एक संप्रदाय आहे ..... या संप्रदायामध्ये श्री रामानंदाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले .. यांचे बरेच शिष्य झाले. त्यामधील मुख्य बारा शिष्य होते. त्या बारा शिष्यांमधे विठ्ठल पंत आणि संत कबीर हेही होते .
      रामानंदाचार्यांच्या सांप्रदायांमध्येच रोहिदास ( रैदास )नावाचे संत झाले . यांच्याच शिष्या होत्या मीराबाई .
      तसेच रामानंदाचार्यांच्या संप्रदायामध्ये संत तुळशीदास ही एक प्रसिद्ध संत होऊन गेले .

  • @chaganpatil3215
    @chaganpatil3215 Місяць тому

    हे संत कबीर कोण आहेत हे तेच आहेत का जे सतपाल त्यांच्याबद्दल बोलतात

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Місяць тому

      🙏 कोण काय म्हणत आहे हे बघण्यापेक्षा आपल्या संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवले ते नीट वाचावे .भक्तिविजय, भक्तमाल आदी ग्रंथ सिध्द विष्णूभक्तांनी लिहिले आहेत. या ग्रंथांमध्ये संत कबीर म्हणजे श्रीवैष्णावाचार्य रामानंदांचे शिष्य आणि श्रीरामांचे एक प्रिय भक्त असाच उल्लेख आहे .

    • @chaganpatil3215
      @chaganpatil3215 Місяць тому

      @@shriharivitthal 🙏🙏

    • @Jsinka48
      @Jsinka48 Місяць тому

      Satpal dhongi ahe.❤
      Swatala guru mhanto pan manusshya mhanaychi layki nahi tyachi

  • @tusharmane7277
    @tusharmane7277 18 днів тому

    माऊली रामपाल सारख्या काही मूर्ख लोकांनी संत कबीर यांना परमात्म्याची उपमा दिली आहे
    हे कितपत योग्य आहे
    माझ्या एका मित्राने तर त्या लोकांची दीक्षा घेऊन घरातील सर्व देव बांधून ठेवले आहेत आणि तो संत रामपाल ची आणि कबीर यांची भक्ती करत आहे
    Please माऊली रिप्लाय दया 👏😔😔

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  18 днів тому +1

      रामपाल हा एक पाखंडी व्यक्ती आहे. आणि आता तुरुंगामध्ये आहे . इतिहासाप्रमाणे कबीर तर रामचंद्रांची भक्ती करायचे . तसेच भक्त विजय ग्रंथ आणि भक्तमालग्रंथ यामध्येही कबीर एक रामचंद्रांचे भक्तच आहेत.
      परंतु रामपाल ने त्यांना परमेश्वर बनवून ठेवले . रामपाल ची पुस्तके मी वाचलो. तो भगवान विष्णूंना परमेश्वर मानत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार आपल्या सर्व संतांचे मत ही चुकीचे आहे. त्याचे सर्व विचार हिंदू धर्माविरुद्धच आहे .
      जे हरी आणि हर यांचा अपमान करतात, सर्व पाखंडीच आहेत. आत्ताच काहीही दिवसांपूर्वी कोणी एका बाबाच्या तथाकथित सत्संगामध्ये 126 लोक मारले गेले . तो बाबा स्वतःलाच भगवान विष्णूंचा अवतार मानत असे . त्यामुळे प्रामाणिक सांप्रदायांना पकडून राहावे. संत तुलसीदास, ज्ञानेश्वर माऊली, मिराबाई , रामानुजाचार्य, मध्वाचार्य , चैतन्य महाप्रभू आदींच्या चरित्राचे वाचन करावे आणि त्यांचे उपदेशांचे पालन करावे. भगवान विष्णूच्या नावाचा जप करावा . आणि पाखंडी लोकांपासून दूर राहावे.

    • @tusharmane7277
      @tusharmane7277 18 днів тому +1

      ​@@shriharivitthalमाऊली तुम्ही रिप्लाय दिला त्याबद्दल मी आभारी आहे
      पण तुम्ही त्या रामपाल ला एक्सपोज करा तुमचा व्हिडिओ मद्ये
      कारण मी 2 वर्ष झालं पाहतोय ह्यांना
      ह्यांनी लाखो लोकांना त्यांचा जाळ्यात अडकवले आहे हा खूप मोठा propaganda आहे माऊली
      हे लोक अस म्हणत आहेत की आपल्या ज्ञानेश्वर माऊली नी जी समाधी घेतली आहे, ती समाधी नसून समाधी घेणे म्हणजे आत्महत्या करणे आहे, मी पण 1 वारकरी आहे मी अश्या लोकांचा जाळ्यात कधीच नाही अडकणार कारण तुमचा सारख्या माऊलींचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळत आहे 🙏🙏👏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  18 днів тому +1

      नक्किच,या लोकांकडे अति प्रमाणात पैसा आहे. त्यामुळे ते " ज्ञानगंगा " नावाचे पुस्तक फुकट वाटतात . अगदी फेसबुकवर ही हे लोक फक्त पत्ता आणि मोबाईल नंबर मागवतात आणि घरी ही पुस्तक पाठवून देतात . शास्त्रांची उलट सुलट अर्थ लावून, विष्णू भक्तांची या ग्रंथात निंदास केली आहे . आणि अशा प्रकारची पुस्तके वाचून लोकांची बुद्धी भ्रमित होते . अशी एक संस्था नाही ,अनेक आहेत... प्रजापिता ब्रह्मकुमारी त्यापैकीच एक.
      कलियुग सुरू आहे, हिरण्यकश्यपू प्रमाणे स्वतःला परमेश्वर म्हणणारे असे लोक जन्मताच राहणार ...

    • @tusharmane7277
      @tusharmane7277 18 днів тому +1

      @@shriharivitthal मी तुमचे सगळे व्हिडिओ बरेच दिवस झालं बघतोय
      तुमचं कार्य खूपच मोलाचं आहे आमचा साठी
      तुमचा खूप खूप आभारी आहे माऊली प्रतिसाद दिल्या बद्दल 🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏