५ महिला १ पुरुष, सायको किलर Santosh Pol ने सहा जणांना कसं संपवलं | Santosh Pol Wai Case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 сер 2023
  • ५ महिला १ पुरुष, सायको किलर Santosh Pol ने सहा जणांना कसं संपवलं | Santosh Pol Wai Case
    साल 2016. ठिकाण सातारा जिल्ह्यातलं वाई. वाईमध्ये राहणाऱ्या 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबियांनी खूप शोधाशोध करुनही मंगला जेधे कुठेच सापडल्या नाहीत म्हणून घाबरलेल्या जेधे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं मंगला जेधे यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान वाई पोलिसांना डॉ. संतोष पोळ नावाच्या माणसाशी मंगला जेधे यांचा काहीतरी संबंध असल्याची माहिती मिळाली. पुढं त्या प्रकरणी अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली अन ते म्हणजे वाईच्या धोम धरणाजवळ असलेलं एक रहस्यमयी फार्महाऊस. शेवटी त्या फार्म हाऊसनेचं उघड केला देवमाणसाच्या रूपात लपलेल्या एका सैतानाचा भयानक चेहरा. त्या घटनेला आज तब्बल सात वर्षे उलटून गेलीत पण आजही सातारा भागात जेव्हा कुठं संतोष पोळ प्रकरणाची चर्चा होते तेव्हा लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. आरोपी संतोष पोळ यांना त्यावेळी माध्यमानी डॉ. डेथ हे नाव दिलं होतं.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / aplavishaychbhari
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #विषयच भारी
    #vishaychbhari
    #santoshpol
    #santoshpolcase
    #santoshpolwaistoryinmarathi
    #santoshpolice
    #santoshpolicepatilnilaji
    #santoshpolwai
    #santoshpolicewali
    #santhoshpolmera,
    #santoshpolicewala,

КОМЕНТАРІ • 92

  • @sukantg7846
    @sukantg7846 10 місяців тому +133

    यांच्या केस मद्ये सरकारी वकील म्हणून स्वतः उज्वल निकम सर आहेत.. पण संतोष पोळ स्वतःची केस स्वतःच लढतो आहे, अन् तो इतका भयानक युक्तिवाद करतो की.. उज्ज्वल निकम सरांनाही नाकीनऊ आणतो.

    • @user-dh5fy3yu2m
      @user-dh5fy3yu2m 10 місяців тому +2

      😂😂😂😂😂

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 10 місяців тому +1

      तुम्ही पाहिलय का

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 9 місяців тому +6

      तुला समोरून बघितलंय एक-दोन वेळा त्याच्याशी वाद सुद्धा झाला आहे माझा त्यावेळेस मी डिग्री साठी वाई मध्ये होतो

    • @sukantg7846
      @sukantg7846 9 місяців тому

      @@sachinkasote4779
      बघितलं असावं मी वकील आहे

    • @sudhirtalegaonkar3720
      @sudhirtalegaonkar3720 8 місяців тому

      म्हणूनच म्हणतो या भारतीय कायद्याच्या आईचा घो!

  • @yogeshaakhre2076
    @yogeshaakhre2076 10 місяців тому +70

    याचा अर्थ जर तुम्ही वजनदार असाल तरच पोलीस मन लावून तपास करतात, याच जागी सामान्य घरातील बाई असती तर ही फाईल देखील closed झाली असती, आणि देवमाणसाने अजुन कांड केले असते.

  • @saie4790
    @saie4790 10 місяців тому +11

    कालच मी यावर संशोधन करत होतो आणी आज तुम्ही व्हिडिओ बनवून टाकला.

  • @EkMarathi
    @EkMarathi 10 місяців тому +7

    विषय भारी...🎉❤

  • @kumarsatpute8598
    @kumarsatpute8598 8 місяців тому +11

    यावर मालिका पण आली आहे देवमाणूस

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 10 місяців тому +33

    शिक्षा झाली का, का अजून तारीख पे तारीख चालू आहे.?
    अशा लोकांना 1 ते 2 वर्षात जाहीरपणे फासावर लटकावले पाहिजे.
    अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे या नालायक बायकांबद्दल पण एक विडिओ बनवा.

  • @Korepatil1236
    @Korepatil1236 10 місяців тому +1

    Asech video banava nice

  • @sagarpolsp3991
    @sagarpolsp3991 22 дні тому +2

    मी पण खूप वेळा डॉक्टर पोळ च्या गाडीवर स्कूल लां गेलो आहे ....

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 9 місяців тому +1

    Very nice video😊

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 10 місяців тому +3

    Good narration. Keep it up. 👏🌹🇮🇳🙏

  • @drprashant2225
    @drprashant2225 10 місяців тому +40

    Stop referring him as a doctor...he is compounder..😂😂😂

  • @dineshmahangade7710
    @dineshmahangade7710 10 місяців тому +8

    Wai दक्षिण काशी,first time such type of serial Crime happened, otherwise the people hear are very sober and peaceful.Wai the beautiful place of Sahyadri

  • @sanket5554
    @sanket5554 10 місяців тому +26

    नमस्कार 🙏 तुम्ही विडिओच्या माध्यमातून माहिती नसणारी किंवा आमची अपुरी असलेली माहिती पूर्ण करा त्या बद्दल धन्यवाद.....
    गोष्ट आहे एप्रिल 1983 कर्नाटक राज्यातील पावगडा गावातील तेव्हा रोज रात्री जवळ जवळ ऐक महिना त्या गावातील तरुण मुली गायब होत होत्या आणि सकाळी त्यांची कपडे व त्यात त्यांचा सांगाडा सापडयचा.... पण अजून हे गूढ समजलेलं नाही खूप दिवस झाले याची कमेंट करून माहिती विचारतोय कृपया याची माहिती लवकरात लवकर द्यावी .... 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalg1503
    @vishalg1503 10 місяців тому +1

    Khatarnak 🥴🥴🥴

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 10 місяців тому +12

    पटापट बोलत जा रे बाबा इकडे लोकांच्या छात्या दुखतात 🤣🤣

  • @tanmayvasekar
    @tanmayvasekar 10 місяців тому +16

    रा री रा रा रे......

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 9 місяців тому +1

    आरे बाबा रे बाबा देव मानुष 😂
    मस्त विषयच भारी रे भौ

  • @pankajkeni67
    @pankajkeni67 10 місяців тому

    Uran talukyatil pirkon gavatin eka mahinyat double paise karun denarya dev mansacha video banva

  • @MSD07SS
    @MSD07SS 10 місяців тому +7

    जवखेड हत्याकांड वर एक व्हिडिओ बनवा सर पाथर्डी तालुक्यातील आहे हे प्रकरण

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 місяців тому +3

      काय कारण? ज्यांच्यावर आरोप होता त्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, मग त्याच गोष्टीचा काथ्या कुटण्यात काय अर्थ आहे का भावा.

  • @jagdishkalambe1412
    @jagdishkalambe1412 10 місяців тому +3

    Are yana fasi dya.. Punha samajat ha parat yeun chan kam karel as Sarkar la watat ahe ka.. Kahi pan... Saboot midale chadhva fasi war.. Ugach sarkari pahuna karun thevla ahe

  • @pandharinathkale3953
    @pandharinathkale3953 10 місяців тому +6

    देवमाणूस ही सिरीयल चालू आहे खतरनाक आहे

    • @pratikmahadik9663
      @pratikmahadik9663 9 місяців тому +1

      Sampun jamana zala bhai😂

    • @sciboxx
      @sciboxx Місяць тому

      ​@@pratikmahadik9663 retelecast suru aahe watta

  • @KhalidKhan-dt6yn
    @KhalidKhan-dt6yn 3 дні тому

    ह्या डॉक्टर ला आदी पासूनच बाईंचा नाद होता

  • @amitshinde9724
    @amitshinde9724 10 місяців тому +9

    devmanus serial yach Dr. chya story var banavali ahe ka ???

  • @MarathiAniket
    @MarathiAniket 10 місяців тому +1

    First comment👍

  • @redbull2631
    @redbull2631 10 місяців тому +1

    Hya devmansala devakade pathwayla pahije hot.

  • @rajgedam2312
    @rajgedam2312 8 місяців тому +1

    Same Marathi serial hoti nav pn Devmanus ch hot z Marathi var

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 9 місяців тому +1

    मस्त रे बाबा संतोष काय काम केले यार
    याला फाशी द्या रे भो

  • @Bhagvaraj123
    @Bhagvaraj123 10 місяців тому +14

    अरे हे संत्या आमच्या वाई त ल आहे..धोम मधल

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 10 місяців тому +1

      त्या च अशा सापांना मारायच

    • @user-fj3iw1tg4b
      @user-fj3iw1tg4b 2 місяці тому

      Gavatc thokayca na aaijhavadyala

  • @balasahebchavan792
    @balasahebchavan792 10 місяців тому +1

    Ajun Lakhoba Lokhande jivant aahe😢

  • @user-ew5vd7uk5g
    @user-ew5vd7uk5g 10 місяців тому +10

    Dev manus Zee marathi la serial yet hott...same storyline

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 10 місяців тому +2

      Same storyline nahi yacha Ghatane Var Based ahe ti Ani Yacha Santosh pol Chi Purn Gosht dakhavli ahe Tyat

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx Місяць тому

    अश्या,माणसाच,,शरीर,,औषध,,बनविणार्या,,कंपनीला,,औषधाचे,,प्रयोग,,करण्यासाठी,,दान,,म्हणून,,द्यावे,,जीवंत,,असतानाच

  • @user-gr2mx7ie6g
    @user-gr2mx7ie6g 10 місяців тому +3

    Barat bailaca vedio banva

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 10 місяців тому +5

    Devmanus serial 🙏

  • @user-su2ut2xc6t
    @user-su2ut2xc6t 10 місяців тому

    Frist comment❤

  • @mahatmajibhosale774
    @mahatmajibhosale774 10 місяців тому +1

    Bharat bailacha video banwa

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 10 місяців тому +2

    कराव तस भरावे

  • @GoogleUser-et2uh
    @GoogleUser-et2uh 10 місяців тому

    Lai baykar

  • @nitinkedar6157
    @nitinkedar6157 10 місяців тому +1

    Lazy writing ✍️

  • @Laturkar555
    @Laturkar555 10 місяців тому +1

    Manus saitan ugach banat nahi
    Bhartiya samaj yala karnibhoot ahe

  • @LOVE_ADDICT_1319
    @LOVE_ADDICT_1319 7 місяців тому

    Amruta Deshpande

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 9 місяців тому

    😂 doctor उपचाराला येणाऱ्या लोकांशी #लगड करतो🔥

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 9 місяців тому

    सायको किलर यावर आता चित्रपट बनायला पाहिजे ।

    • @U_Y_S
      @U_Y_S 9 місяців тому +1

      Serial aahe devmanus navachi

  • @drvishnumeher1126
    @drvishnumeher1126 9 місяців тому +1

    Ha tar aana naik aahe real madhla ...Haisar gadin ,kalam lavin 😂😂😂😂 ...rock bhai

    • @U_Y_S
      @U_Y_S 9 місяців тому

      Devmanus serial yavarch adharit aahe

  • @prasadchavan4949
    @prasadchavan4949 10 місяців тому +20

    घोळात घोळ संतोष पोळ 😂

  • @AJIT40
    @AJIT40 10 місяців тому

    देव माणूस

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 10 місяців тому +8

    Kiran gaikwaad n khar devmanus dakhwla amhla...🎉🎉

    • @ayush_d17
      @ayush_d17 10 місяців тому

      TYACH KIRAN GAIKWAD NA BHAIYASAHEB PN DAKVLA ...LAGIR MADHI 😂😅

  • @-oh6ob
    @-oh6ob 10 місяців тому +2

    Devmanus 😂😂😂

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 10 місяців тому +14

    27 गेले,शासनाने डाॅक्टरसह मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची ही डीग्री तपासावी.

  • @MaskGamer_
    @MaskGamer_ 9 місяців тому

    your speaking skills are like peepoye even facing is also same

  • @surekazende4412
    @surekazende4412 10 місяців тому +1

    Fashi dya

  • @akshaygotmare6122
    @akshaygotmare6122 9 місяців тому

    Don't copy बोल भिडू

  • @user-gr2mx7ie6g
    @user-gr2mx7ie6g 10 місяців тому

    Barat bailaca vedio banva

  • @user-gr2mx7ie6g
    @user-gr2mx7ie6g 10 місяців тому

    Barat bailaca vedio banva