Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जबरदस्त अक्षरशः डोळे भरून आले साहेब ...
अप्रतिम दादा 👌👍❤️
अप्रतिम भाऊ तुम्हच्या लेखनीला आणि सर्व कलावंताना सलाम 👌👌
खुप सुंदर लेखणी आणि सादरीकरण तांबे साहेब❤❤❤
छान ❤️👌🏻👌🏻👌🏻दादा साहेब गायलं आणि कवी वामन तांबे साहेब यांनी सुंदर लिहिले आहे ❤💖🙏🏻
सुंदर लेखणी , खूप छान 👌
दादा खूप अप्रतिम गाणं आणि गायलेत ही खूप गोड आवाजात ❤❤
Khup chhan...
अप्रतिम गीत आणि गायकी
Khup Chan . Git Ahe hrudhayala sparsun. Kat. Danyavad.
खुप सुंदर साजरीकरण ❤❤
अप्रतिम गीत लिहलंय वामनजीनी सुंदर गायन .
खुप सुंदर विषय आणि अप्रतिम सादरीकरण
❤
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi,Maddy.
खुप छान गीत रचना आणि सादरीकरण तांबे साहेब जयभिम🙏🙏
अतिशय सुंदर गीत... आणि गायकी सुद्धा.. दमदार.. वा 👌❤️
खूपच सुंदर सादरीकरण मुकुंदजी 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🌺🌺
खूपच अप्रतिम गीत आणि गोड आवाजात सादरीकरण,,अभिनंदन,
खुप छान ताबे साहेब जय भिम
अप्रतिम लिखाण आणि सुंदर सादरीकरण खूपच छान
खुप छान सुंदर आवाज सुंदर लेखणी नाद खुळा वामन तांबे दाद साहेब
सुपर सादरीकरण आणि सुंदर लेखणी 🙏👌👌👌👍👍👍💐💐💐
खुप खुप सुंदर गाणं गायलय आणि लिहिलंय सुद्धा छान 🎉🎉🎉🎉
मुकुंदजीं तांबे साहेब. खूपच छान सादरीकरण. कोकणचा बुलंद आवाज, आणि मंडणगड तालुक्याची शान.. हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत.. आपले मनपूर्वक अभिनंदन!🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻
खूप खूप छान सादरीकरण... आणि सुंदर लेखणी...टेबल,खुर्ची,पुस्तक निर्जीव परंतु,ते आहेत जीवंत...सुंदर कल्पना...
👏👏👏👏👏
छान विषय दादा छान गायले
खूप छान 👌💐
Khup Chan Dada
खूप छान
गीत व संगीत अप्रतिम मात्र सिनेमातील दृश्य दाखवू नयेत. रिअल माता रमाई व प.पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब यांचे चित्रातून स्पष्ट व्हावे. ईतिहासाचे पुनर्विलोकन करताना गल्लत होतेय.
Khup chan likhan ani gayan sudha
Vaman. Dada. Kar... Yanna. Arati.M. gi,...sapram.. kya. Bhim.danya...,....
Woman site including in nice voice🎉🎉🎉
....🙌🏻
खुप सुंदर
जबरदस्त अक्षरशः डोळे भरून आले साहेब ...
अप्रतिम दादा 👌👍❤️
अप्रतिम भाऊ तुम्हच्या लेखनीला आणि सर्व कलावंताना सलाम 👌👌
खुप सुंदर लेखणी आणि सादरीकरण तांबे साहेब❤❤❤
छान ❤️👌🏻👌🏻👌🏻दादा साहेब गायलं आणि कवी वामन तांबे साहेब यांनी सुंदर लिहिले आहे ❤💖🙏🏻
सुंदर लेखणी , खूप छान 👌
दादा खूप अप्रतिम गाणं आणि गायलेत ही खूप गोड आवाजात ❤❤
Khup chhan...
अप्रतिम गीत आणि गायकी
Khup Chan . Git Ahe hrudhayala sparsun. Kat. Danyavad.
खुप सुंदर साजरीकरण ❤❤
अप्रतिम गीत लिहलंय वामनजीनी
सुंदर गायन .
खुप सुंदर विषय आणि अप्रतिम सादरीकरण
❤
Jai Buddha,Jai Bhim,Jai Mulnivasi,Maddy.
खुप छान गीत रचना आणि सादरीकरण तांबे साहेब जयभिम🙏🙏
अतिशय सुंदर गीत... आणि गायकी सुद्धा.. दमदार.. वा 👌❤️
खूपच सुंदर सादरीकरण मुकुंदजी 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🌺🌺
खूपच अप्रतिम गीत आणि गोड आवाजात सादरीकरण,,अभिनंदन,
खुप छान ताबे साहेब जय भिम
अप्रतिम लिखाण आणि सुंदर सादरीकरण खूपच छान
खुप छान सुंदर आवाज सुंदर लेखणी नाद खुळा वामन तांबे दाद साहेब
सुपर सादरीकरण आणि सुंदर लेखणी 🙏👌👌👌👍👍👍💐💐💐
खुप खुप सुंदर गाणं गायलय आणि लिहिलंय सुद्धा छान 🎉🎉🎉🎉
मुकुंदजीं तांबे साहेब. खूपच छान सादरीकरण. कोकणचा बुलंद आवाज, आणि मंडणगड तालुक्याची शान.. हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत.. आपले मनपूर्वक अभिनंदन!🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻
❤
खूप खूप छान सादरीकरण... आणि सुंदर लेखणी...टेबल,खुर्ची,पुस्तक निर्जीव परंतु,ते आहेत जीवंत...सुंदर कल्पना...
👏👏👏👏👏
छान विषय दादा छान गायले
खूप छान 👌💐
Khup Chan Dada
खूप छान
गीत व संगीत अप्रतिम मात्र सिनेमातील दृश्य दाखवू नयेत. रिअल माता रमाई व प.पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब यांचे चित्रातून स्पष्ट व्हावे. ईतिहासाचे पुनर्विलोकन करताना गल्लत होतेय.
Khup chan likhan ani gayan sudha
Vaman. Dada. Kar... Yanna. Arati.M. gi,...sapram.. kya. Bhim
.danya...,
....
Woman site including in nice voice🎉🎉🎉
....🙌🏻
❤
खुप सुंदर