Laxman Hake UNCUT PC | मराठा आणि कुणबी वेगळे, जरांगेंना मंडल आयोगाची माहिती नाही : लक्ष्मण हाके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2024
  • Laxman Hake UNCUT PC | मराठा आणि कुणबी वेगळे, जरांगेंना मंडल आयोगाची माहिती नाही : लक्ष्मण हाके
    #LaxmanHake #ManojJarangePatil #ChhaganBhujbal #DevendraFadnavis #MarathaReservation #OBCReservation #EknathShinde #ReservationPolitics #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 455

  • @AnandGorad-rq5ju
    @AnandGorad-rq5ju 7 днів тому +8

    अभ्यासु व्यक्तीमत्व आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर जिंदाबाद

  • @Hv...248
    @Hv...248 7 днів тому +6

    अभ्यासू प्रा. हाक्के साहेब. 🙏कुठेही धमक्या, शिवीगाळ, आरडाओरडा नाही.

  • @SSPhysics
    @SSPhysics 7 днів тому +29

    ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 7 днів тому +26

    चौथी नापास माणसा कडून संविधानाच्या , मंडल आयोगाच्या अभ्यासाची अपेक्षा कसं काय करता हाके सर. अभ्यासाची एवढी आवड असती तर तुमच्या सारखा डॉक्टर , प्राध्यापक झाला असता. नापास कशाला झाला असता.

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому

      शिवराळ 3 री पास भरकटलेला कायदेपंडित🙏🙏

    • @user-ob3lf6fr4f
      @user-ob3lf6fr4f 7 днів тому

      सट उपट्या तुला काय डेंगणं माहित आहे का बारा डेंगण्याच्या तुमची लायकी नाही रे1984 पासून 94 पासून तुम्ही माय झोन घेतल्या आता तुम्हाला त्याच्यातून बी बाहेर काढतात

    • @sachinshingadevlog
      @sachinshingadevlog 7 днів тому

      ओबीसींचा खमक्या म्होरक्या प्रा.हाके सर

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 7 днів тому +1

      भोसडीच्या सरकार हदरून ठेवलंय त्या माणसाने,, आमच्या साठी 1 वर्ष झालं लढतोय मारायला देखील तयारय,, तुझ्या आईनं सांगितलं का तूला..

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 6 днів тому

      खरे धनगर वेगळे आहेत जे मेंढ्या घेऊन जंगलात जातात व पुन्हा येत नाही..!!

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 7 днів тому +30

    कुणबी आणि मराठा एकच आहे रे बाबा

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 7 днів тому +3

      Kunbi maratha ani hariyana che shikh pan ekach ahet karan te pan sheti kartat, dya tyana pan OBC arakshan 😂😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 7 днів тому +1

      Nahi re baba abhyas kar kale kunbi che daiwat lay wegale ahet te shivaji la manat nahit

    • @user-ic5xh7oy9r
      @user-ic5xh7oy9r 7 днів тому

      मराठा आणखी कुणबि एकच आहेत रे बाबा

    • @ganeshbiradar15
      @ganeshbiradar15 7 днів тому

      मराठा आणि कुणबी मराठा एक आहेत, कुणबी ही एक वेगळी जात आहे मान्य आहे पण आम्ही मराठा आणि कुणबी मराठा एक आहेत असा बोलतोय.

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +3

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

  • @swapnillandge3578
    @swapnillandge3578 7 днів тому +58

    वडापाव आणि सँडविच वेगवेगळे आहे😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +11

      उपोषण चालू असताना जरांगे चोरून मटन खात असे
      - बावस्कर महाराज😂

    • @mr.ajinkyasalunke7777
      @mr.ajinkyasalunke7777 7 днів тому

      अरे मटण पण खात होता हा भामटा 😂😂हाक्या

    • @nil4u432
      @nil4u432 7 днів тому

      ​@@SSPhysicsतुझी आई देत होती special treatment देऊन

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 днів тому +1

      देशी आणि हातभट्टी सुद्धा वेगवेगळे आहे🤬🤬 भिकारचोट खराठे obc चे शेठ घ्या तुम्ही

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 7 днів тому +1

      आर र र लय अवघड बाबा तुमच😂😂

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 7 днів тому +37

    दाखल्यावर हिंदू मराठा दिलेले आहे आणि माझ्या बाबांच्या भावाच्या दाखल्यावर हिंदू कुणबी दिलेले आहे , असे पुरावे खानदेशात लाखोंनी आहे , आजही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेशात गेल्यावर कळते की तिथले कुणबी स्वतहाला मराठा पाटील म्हणून घेतात , आमचे पुरावे आहेत आम्हाला कुंनबीचे दाखले

    • @dcs5512
      @dcs5512 7 днів тому +8

      सांगा ह्या दीड शहाण्या प्राध्यापक हाकेला, मुर्खा आमचे जरांगे पाटील कमी शिकलेले असले तरीही अक्कल तुमच्यापेक्षा(प्राध्यापक हाकेंपेक्षा) जास्त आहे.
      कुणबी-मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी एकच हे त्रिकालाबाधीत सत्य

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      ​@@dcs5512कुणबी पाटील!🙏🙏😂😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +3

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 7 днів тому +1

      @@SSPhysics भाऊ आमच्या इथे सर्व कुणबी हे स्वताला मराठा म्हणतात आणि तो जातीत अग्रेसर असणाऱ्या समाज हा आमचाच आहे , इथे जळगाव आणि धुळे मध्ये सर्व मराठा आमदार हे ९ a आहे त्या सगळ्यांकडे कुनबीचे दाखले आहेतं

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 7 днів тому +2

      @@SSPhysics आम्ही कुणबी पाटील आहोत आमचे बाबा आजही त्यांच्याकडे गावची पाटीलकी आहे

  • @shreekantkatkhede2768
    @shreekantkatkhede2768 7 днів тому +3

    प्रा. लक्ष्मण हाके सर अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व तसेच महाराष्ट्रातील समझदार नेतृत्व 🌹

  • @hanumantnale5549
    @hanumantnale5549 7 днів тому +8

    नादच खुळा एकदम जनतेला समजेल असे विश्लेषण सर अभ्यास पुर्वक आहे सर्व बहुजन भावांनो शांत पने ऐकून घ्या

  • @user-mq2he1vw3j
    @user-mq2he1vw3j 7 днів тому +4

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देतात हाके साहेब जिंदाबाद

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 7 днів тому +43

    वडा आणि पाव वेगळा आहे. पण आपन म्हणताना वडा पाव म्हणतो 😄

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 днів тому

      😂

    • @user-ic5xh7oy9r
      @user-ic5xh7oy9r 7 днів тому +1

      आगदिबरोबर

    • @RahulPatil-zj8xo
      @RahulPatil-zj8xo 7 днів тому +2

      तुला तरी कळले

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

    • @balram355
      @balram355 7 днів тому

      मराठा ही जात नाही तर तो समाज वाचक प्रांत वाचक शब्द आहे स्वतः महात्मा फुले यांनी लिहाल आहेकी शेती करतो तो कुणबी.मराठा सैन्यामधे इतर सर्व जातीचे लोक होती का फक्त मराठा होती. होळकर. जीवा महाले,शिवा काशीद. आंग्रे कोण होते

  • @00abd00
    @00abd00 7 днів тому +7

    अभ्यासपूर्ण माहिती.

  • @dnyaandevjadhav3297
    @dnyaandevjadhav3297 7 днів тому +29

    ओबीसीला अभ्यासक नेता मिळाला,सलाम,

    • @Vk07413
      @Vk07413 7 днів тому +2

      Zero abhyas ahe...maratha ani kunbi tharavnar...ani amhala mahitiye amhi ekach ahe.

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 7 днів тому +2

      Vadapav neta milala....😂

    • @sudhirss26
      @sudhirss26 7 днів тому +2

      हागे हा दिशाभूल करत आहे

    • @dnyaandevjadhav3297
      @dnyaandevjadhav3297 7 днів тому +1

      अभ्यासपूर्वक बाजू मांडली आहे,

  • @ajinathjadhawar2345
    @ajinathjadhawar2345 7 днів тому +3

    हाके साहेब महान आभ्यासु मानुस अहे सर्व ओबीसी समाज आपल्या मागे खंबीर उभा आहे आसाच लढा देत राहा

  • @RahulPatil-zj8xo
    @RahulPatil-zj8xo 7 днів тому +15

    पद्धतशीर...कस बोलायचे..हे यांच्याकडून शिका....saheb great ...🙏🙏
    बहुजन समाजाला तुमच्या सारख्या वाघाची गरज आहे....🤞🤞🔥🔥🔥

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 7 днів тому +4

    हके साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे सर्व ओबीसी

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 7 днів тому +10

    हैद्राबाद गॅजेट मध्ये मराठवाड्यात 39% कुणबी समाज असल्याची नोंद आहे. मराठा हे नाव प्रादेशिक आहे

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 7 днів тому +12

    मुस्लिम समाज सुद्धा काही ओबीसी मध्ये आहे त्यांनी मान्य केलं पाहिजे

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 7 днів тому +50

    नाटक आहे उपोषण व ईसीजी दवाखाना हागे नाटक करत आहे.

    • @rameshwarthoke8306
      @rameshwarthoke8306 7 днів тому +6

      जंरागे काय तमाशा करत आहे 😂😂

    • @vikrantmagar1795
      @vikrantmagar1795 7 днів тому +7

      जरांगेला अभ्यास करायला साग आधी 2:21

    • @haridisle6734
      @haridisle6734 7 днів тому +2

      डॉक्टर च नाव गुट्टे... मग समजून जावा 😂

    • @S..M-
      @S..M- 7 днів тому +6

      जरांग्या म्हणजे गैतमी पाटील माणस गोळा करायला😅😅

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu 7 днів тому

      Barobar

  • @vV-Original
    @vV-Original 7 днів тому +3

    मी मराठा कुणबी ओबीसी झालोय, उरलेल्या मराठा समाजाला पण ओबीसी मधूनच आरक्षण भेटले पाहिजे.
    माझा संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांना आहे.
    बाकीच्या सर्व ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींनी त्यांना पाठिंबा द्यावा.
    आपण सर्व मिळून मिसळून राहू.
    काही लोक जाती जातीत आणि जातीतील पोटजातीत सुद्धा आता फूट पाडत आहे.
    हे आपल्या सामाजिक बांधिलकी साठी चांगल नाहीये.

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 7 днів тому +12

    वडा आणि पाव वेगळा असतो,, पण तो वडापाव म्हणून खावा लागतो, तसंच, मला स्वतःला कुणबी चे प्रमाणपत्र आहे, पूर्वीपासून, आणि मी 96 कुळी मराठा आहे, समजलं काही हग्या वडापाव खाया

    • @SunilMadane-fy7wb
      @SunilMadane-fy7wb 7 днів тому

      जेम्स लेन ला पैसे कुणी दिले...

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 днів тому

      देशी आणि हातभट्टी वेगळी असते, पण ते घेणाऱ्याला आपण देशिकींग म्हणतो
      तसच कुणबी वेगळा आणि खराठा वेगळा
      कुणबी हा obc आहे आणि खराठा हा भिकारचोट आहे हे तुला कळलं का राजु डेंगण्या 😂🤬🤬

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 днів тому +1

      देशी आणि हातभट्टी वेगळी असते, पण ते घेणाऱ्याला आपण देशिकींग म्हणतो
      तसच कुणबी वेगळा आणि खराठा वेगळा
      कुणबी हा obc आहे आणि खराठा हा भिकारचोट आहे हे तुला कळलं का राजु डेंगण्या 😂🤬🤬

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 днів тому

      देशी आणि हातभट्टी वेगळी असते, पण ते घेणाऱ्याला आपण देशिकींग म्हणतो
      तसच कुणबी वेगळा आणि खराठा वेगळा
      कुणबी हा obc आहे आणि खराठा हा भिकारचोट आहे हे तुला कळलं का राजु डेंगण्या 😂🤬

  • @user-mq2he1vw3j
    @user-mq2he1vw3j 7 днів тому +2

    हाके साहेब तुम आगे बढो हम तूमहारे साथ है,,

  • @ganeshkakade9889
    @ganeshkakade9889 7 днів тому +2

    फार छान माहिती झाले.मस्त

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 днів тому +6

    माझ्या कुणबी मित्राची मावशी मराठ्याबरोबर लग्न केलय...😂
    मग हा काय आंतरजातीय विवाह आहे का...😂

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 днів тому +3

    लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व हे लोकशाहीत अपेक्षित आहे.पण 10 टक्के लोकांकडे 90 टक्के सत्ता संपत्ती ,आणि प्रतिष्ठा ही विषमता लोकांच्या असंतोषाचे कारण आहे.त्यामुळे आरक्षणाचे फायदे आर्थिक सामाजिक दुर्बलाना मिळणे गरजेचे.

  • @jairamsonawane1403
    @jairamsonawane1403 7 днів тому +2

    बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते आम्ही पाटील देशमुख आता गरज लागली ही वेळ आली च नसती

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 6 днів тому +1

    एकच नंबर विश्लेषण 🎉🎉🎉

  • @AxayHolkar
    @AxayHolkar 7 днів тому +3

    देशी आणि जरांगे एकच आहेत म्हणुन त्यांना हातभट्टीचं लाईसन द्यायंच का ?😂😂

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j 7 днів тому +15

    अभ्यास पूर्ण माहिती

  • @ndpatilbeedkar9315
    @ndpatilbeedkar9315 7 днів тому

    अभ्यासपूर्ण मांडणी केली हाके सर .👍

  • @ramgurav8315
    @ramgurav8315 7 днів тому +2

    ओबीसीचं अभ्यासु नेतृत्व म्हणजे प्रा. हाके सर..

  • @user-gv6qm1qh4i
    @user-gv6qm1qh4i 7 днів тому

    Great sir really u r great u have a lot of knowledge about reservation sir. Don't worry we all are with you sir proceed sir. I salute you sir.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 7 днів тому +2

    हाके साहेब एक भाऊ मराठा एक भाऊ कुणबी अशी हजारो उदाहरणे आहेत मराठा समाजाला मुर्ख समजू नका

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 7 днів тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक फक्त❤❤

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y 7 днів тому +12

    मराठा कुणबी एकच माझे आजोबा सांगायचे

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

    • @yogeshwarraut4567
      @yogeshwarraut4567 7 днів тому

      सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागतं दादा नंतर मिळत आरक्षण अगोदर समाजामधील कुणाचं किती नेतृत्व ते बघा आणि माघाव आरक्षण.सध्याचे निवडून आलेले खासदार कुठे आहेत मराठा घाला ना त्यांना घेराव सध्या सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार (मराठा) यांना आणि विचारा का नाही मिळत म्हणून .

  • @shekharhake8793
    @shekharhake8793 7 днів тому +2

    लक्ष्मणाचे हे सांगतात ते बरोबर आहे

  • @ramprasadwaybhat9042
    @ramprasadwaybhat9042 7 днів тому +2

    हाके सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे. विदर्भातल़े मराठे यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. आणि तेच मराठे आमच्या सख्या गणा गोत्यात येतात पण तेच मराठे मराठवाड्यात आहे,, पश्चिम महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातल्या एका विभागात , आमचा समाज आमचे पाहुणे ओबीसी समाजात आहे. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा आहे का?
    मला या प्रश्नाचं उत्तर आहे हाके सरांनी 😊 द्यावे...

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 7 днів тому +1

    हाके साहेब व जे स्वतः मराठा म्हणतात ते खरंच कूणबी आहे खर सांगतो पुणे जिल्हा मधे आजही देशमुख मराठा व मराठा(कूणबी) यांच्या मधे सोयरिक होत नाही.

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 7 днів тому +3

    आमच्या बंधू ची सासरवाडी सगळी कुणबी मराठा आहेत .मग आम्ही वेळगे कसे ....

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому

      मराठा हा जर कुणबी आहे, तर मग तो लढाया करणारा आणि राजकारणात अग्रेसर असणारा कोणता समाज आहे?😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 7 днів тому +5

    हाके सर अभ्यासू आहेत...👍

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 7 днів тому +1

    ओ.बी.सी ५४% मराठा ३२%ए.सी.१४%एस.टी७% बाकी मुस्लिम किती इतर समाज एकूण किती टक्के १००%

  • @jagnnathugale2360
    @jagnnathugale2360 6 днів тому

    तुमच्यापेक्षा बुद्धिमान अतिशय बुद्धिमान आपल्या सर्व समाजात लोक आहेत माझं शिक्षण हा गर्व समाजाला काय बोलतात ते सारं कळत

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 7 днів тому +3

    कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा व तत्सम जाती म्हणजे काय हाके..असा माणूस राज्य मागास आयोगाचा माजी सदस्य असू शकतो यावर विश्वास बसत नाही..एवढा जातीवादी माणूस राज्य मागास आयोगाचा सदस्य राहून सर्व समाजाला न्याय देऊ शकेल असे वाटत नाही..

    • @rajshinde9609
      @rajshinde9609 7 днів тому

      एकदम बरोबर बोलले तुम्ही

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому

      OBC समाजाच भाग्य आहे की समाजाला प्रा. हाके यांच्यासारखा अभ्यासू, उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेता लाभला.👍👍

    • @gorakshalandge3089
      @gorakshalandge3089 7 днів тому

      ​@@SSPhysicsto tumhlac rahu de mg

  • @nitinwaghmare7538
    @nitinwaghmare7538 2 дні тому

    Super knowledge

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke5506 7 днів тому

    एक नंबर बुद्धीमान व्यक्तिमत्व हाके साहेब जिंदाबाद

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 7 днів тому +7

    नक्कल....करतो.

    • @bbluklsre
      @bbluklsre 7 днів тому +1

      Jarange ne fakt ekada Jarange sahebanchya pudh basaw paar izzat jael maratha jatichi 😂😂😂

    • @yogeshwarraut4567
      @yogeshwarraut4567 7 днів тому

      जरांगे पाटलांनी सुद्धा असाच अभ्यास करून बोलून नक्कल करून दाखवावी मग आम्ही मान्य करू ही नक्कल आहे म्हणून नुसतं आरडाओरड करून काही होत नाही दादा....

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 7 днів тому

    हा प्यदा आहे.. याच्या आडून मराठ्यांना उचकावन्याचा प्रयत्न करत आहे...

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 7 днів тому

    जय शिवराय माळी समाजाच्या पोट जाती आहेत तर‌ कुणबी समाजाच्या पोट जाती असुशकत नाहीत का.

  • @ganeshbhawle4695
    @ganeshbhawle4695 7 днів тому

    खरचं अभिमान आहे आमचा मोहरक्या हुशार आहे

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 7 днів тому

    Brilliant

  • @user-eq2uy1jl7n
    @user-eq2uy1jl7n 7 днів тому

    Wah hake saheb

  • @navanathnalavade3461
    @navanathnalavade3461 7 днів тому +3

    वडापाव खाऊन त्यावर एक नाईट 90 टी मारा,,, रेटु न खोट बोलायच 🍔🍔🍔🍔🍔🍔खाऊन उपोशन वा वा वा वा वा वा😂😂😂😂

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      उपोषण चालू असताना जरांगे चोरून मटन खात असे
      - बावस्कर महाराज😂

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 7 днів тому

    उपोषण खरच केल आहे... त्यामूळे

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 7 днів тому +2

    वाडा आणि पाव हे खरोखर वेगळे आहेत

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 днів тому

      देशी आणि हातभट्टी सुद्धा वेगळी असते,

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 6 днів тому

    प्रस्थापित जाती समाजव्यवस्थेत सामाजिक विषमता होती त्यांना सामाजिक समान न्याय मिळावा हे सामाजिक तत्व मताच्या राजकारणासाठी कायद्याचा भंग होतो आहे हीन, दीन, वंचित शोषित, उपेक्षित घटक यांना सामाजिक न्याय देणे सरकारचे कर्तव्य आहे कल्याणकारी राज्यामध्ये गाव गाड्यांमध्ये मराठा बहुल आहे

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke5506 7 днів тому

    अभ्यासू ज्ञान संपन्न व्यक्ति हाके साहेब

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 7 днів тому +3

    देशी आनी जारांगे एकच आहेत😂

  • @user-hj5tz2oj9f
    @user-hj5tz2oj9f 6 днів тому +1

    Ek maratha koti obc

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 7 днів тому +3

    धनगड आणि धनगर हे कशी एक याच करता तू तुमचं आंदोलन चालू आहे ना सगळं

    • @yogeshwarraut4567
      @yogeshwarraut4567 7 днів тому

      ते न्यायालयात चालू आहे त्यांना माहीत आहे रस्तावर उतरून भांडण करून आरक्षण भेटत नाही म्हणून

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 6 днів тому

    पुर्वी सर्व जाती मधील लोक शेती करत होते म्हणून सर्व जण कुणबी धरायचे काय
    मंडल आयोगाच्या शिफारशी वेळी हे कुणबी धरून आरक्षण का दिले नाही

  • @bapumore6351
    @bapumore6351 7 днів тому

    आमचे सगळे नातेवाईक कुणबी आहे कारण त्यांच्या नोंदी सापडल्या,आमची नोंद नाही सापडली आम्ही मराठा थोडा तार्किक विचार करावा.कुणबी मराठा एकच आहे.

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 6 днів тому

    मी सरकारवर आक्षेप घेत आहे मुलाखत चालू असताना ती विमलची जाहिरात बंद करावी

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 7 днів тому

    नाद खुळा नेता ❤❤❤

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 днів тому +1

    असा असतो माझ्या भीमाचा वाघ...जय भीम.. "लक्ष्मण हाके सर..👏 अभ्यासू ..जय भीम सर......भीम च वाघच ...

  • @balajimunde6806
    @balajimunde6806 7 днів тому +8

    बे अक्कली जरंगे चे बे आकली फोलॉवर 😂😂

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 7 днів тому +1

      Chiiki tai cha chatya 😂😂😂

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank 7 днів тому

      😂😂😂😂​@@Nilmahajan

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank 7 днів тому

      ​​@@Nilmahajan bhava tula lay bhari suchlay😂😂😂😂

    • @Rathod123.99
      @Rathod123.99 7 днів тому +1

      Balaji bhau ekach numbar

    • @balajimunde6806
      @balajimunde6806 7 днів тому

      @@Nilmahajan जारंगे चा गु चाट्या ,म्हणल ना बेआक्ली आहात तुम्ही , कळणार नाही तुम्हाला त्यासाठी वाचाव शिकावं लागत, आरक्षण मिळवायला ४थी शिक्षण पुरेसे नाही ओ 😂😂

  • @user-xn9il1bd7r
    @user-xn9il1bd7r 7 днів тому +1

    Only manoj dada

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 7 днів тому +1

    कुणबी कोणाला बोलतात ते Hakya तुला समजत नाही.....तू लोकाना वेगळ शिकाऊ नको. ....तुझी बुद्धी समजली आम्हाला

  • @prakashtiwale2712
    @prakashtiwale2712 6 днів тому

    अभ्यासपूर्ण विश्लेषण हाके साहेब..मानलं राव तुम्हाला.. नाही तर मिथुन 😂😂

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 7 днів тому

    मराठा आणि कुणबी एकच आहे , माझ्या बाबांच्या दाखल्यावर हिंदू मराठा दिलेले आहे आणि माझ्या बाबांच्या भावाच्या दाखल्यावर हिंदू कुणबी दिलेले आहे , असे पुरावे खानदेशात लाखोंनी आहे , आजही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेशात गेल्यावर कळते की तिथले कुणबी स्वतहाला मराठा पाटील म्हणून घेतात , आमचे पुरावे आहेत आम्हाला कुंनबीचे दाखले सरकारने द्यायला हवे

  • @samadhansanaye4095
    @samadhansanaye4095 7 днів тому

    अभ्यासू नेतृत्व....

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 7 днів тому

    वडा आणि पाव वेगवेगळे आहेत पण उपोषणामध्ये त्यांची खुप मदत होते...

  • @st5937
    @st5937 7 днів тому

    कोकणात राहणार कोकण कुणबी आणि मराठवाड्यात राहणारे मराठा कुणबी असणारच ना

  • @sanjayjasud
    @sanjayjasud 7 днів тому

    Really good information sir your right sir

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 7 днів тому

    खूप छान मांडणी केल जय ओबीसी

  • @rajshinde9609
    @rajshinde9609 7 днів тому +1

    हे आरक्षण अजुन किती वर्ष चालू ठेवणार आहे

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 6 днів тому

    हा पेशन्ट नाही धरून आणलेला आरोपी दिसतोय 😂😂😂😂

  • @shivanandgaike260
    @shivanandgaike260 7 днів тому

    अगोदर जातीय जनगणना होऊ द्या मग कळेल कोण किती पाण्यात आहे ते

  • @peregrineauto1094
    @peregrineauto1094 7 днів тому

    हाके सरांसारखा ओबीसी समाजाला एक अभ्यासू नेता मिळाला आहे.

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 7 днів тому

    हाके साहेब खुप चांगले बोलतात

  • @vijaykalange6056
    @vijaykalange6056 7 днів тому

    कुणबी दाखले मिळालेत ना त्या सगेसोयरे यांना पण दाखले मिळालेच पाहिजेत विरोध करू नका

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 7 днів тому

    ओ बी सी चां अभ्यासू नेता हाके साहेब जिंदाबाद.❤❤❤❤❤❤❤❤

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 7 днів тому

    Talent personality Hake sir

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 7 днів тому +13

    हातभट्टी वडापाव, किती भी अपट, बईमन आहेस तू

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому +1

      उपोषण चालू असताना जरांगे चोरून मटन खात असे
      - बावस्कर महाराज😂

    • @yogeshwarraut4567
      @yogeshwarraut4567 7 днів тому

      तुमच्याकडे सर्टिफिकेट भेटत का दादा इमानदार आणि बेईमानी च

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 7 днів тому

    आरे हाके कुणबी करणार म्हणजे शेती करणारा शेतकरी म्हणजे मराठा आहे म्हणजे कुणबी मराठा एकच

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 6 днів тому

    अभी पता चला, मंडल ही बंडल है..!!!

  • @user-eq2uy1jl7n
    @user-eq2uy1jl7n 7 днів тому

    Hyala mhanta abhyasu vyaktimatv

  • @KishorWabale
    @KishorWabale 7 днів тому +2

    हागे

  • @sandipadkar2877
    @sandipadkar2877 7 днів тому

    अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @AjinathAher
    @AjinathAher 7 днів тому

    धनगर धनगड यात फरक आहेना,हाके

  • @user-jl1cv9dw8u
    @user-jl1cv9dw8u 6 днів тому

    👌👍🙏

  • @RameshParjane
    @RameshParjane 7 днів тому

    हा व्यक्ती पोपट आहे याला जसे बोलायचे सांगीतले आहे तसे तो बोलतो
    हा व्यक्ती खुप हुशार आहे असे नाही

  • @RushiKale-we2hh
    @RushiKale-we2hh 7 днів тому

    माझे सगळे पाहूणे OBC मध्ये गेले तू बस बोंबलत कुणबीचा देव आणि मराठा चा देव शिवाजी महाराज दुसऱ्या जरांगे पाटील

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 7 днів тому

    आम्ही स्वतःला आदिवासी म्हणवून घेतो....आम्हाला आदिवासी नोदीचा दाखला.द्या......सामाजिक मागासलेपण कसे सिद्ध करणार....
    750पाणी कोर्ट निर्णय.....आहे वा चा

  • @prashantgorle5604
    @prashantgorle5604 7 днів тому

    कुणबी मराठा एकच आहे
    आजही विदर्भात बर्‍याच लोकांच्या जात म्हणून मराठा आहे शेतीसातबारावर कुणबी आहे

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 7 днів тому

    कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा समाज आरक्षण मागत आहेत हे कायद्यांचे राज्य आहे संविधानाने दिलेल्या हक्कानुसारच आरक्षण शासनाला मागत राहील तेव्हा कोणीही विरोध करु नये....

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 6 днів тому

    मी हाके साहेबा सोबत

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 7 днів тому +1

    तुला काय शेट्ट कळतं

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 7 днів тому

    शेतकरी कुणबी नाही का?पण आरक्षण म्हटले की नाही तो मराठा आहे म्हणायचं आणि स्वार्थ साधायचा....

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 7 днів тому

    आजच्या परिस्थितीत आरक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा अनेक मुलांना शिक्षण व नोकरीत किती अडचणी आहेत त्याना काही अधिकार नाही का?

  • @Chagan6kka_ahe
    @Chagan6kka_ahe 7 днів тому

    कामानुसर जाती तयार झाल्या मग मराठा ही जात कोणत्या कामानुसर झाली ते सांग