श्री स्वामी समर्थ धन्यवाद गुरु जी माझी धनु रास आहे तुम्ही जे धनु राशीबदल सांगितले तर त्यातील 90/टक्के गुण माझ्या स्वभावात आहे त . अगदी तसेच सगळे माझ्या आयुष्यात घडत आहे .
गुरुजी माझी रास धनु आहे पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व माहिती आगदी बरोबरच आहे. एखादी व्यक्ती माझ्या डोक्यात गेली की मी तीला माझ्या आयुष्यातूनच काढून टाकतो. त्याचबरोबर स्वतंत्र रहायला आवडते हे आगदी तंतोतंत खरे आहे. धन्यवाद सर🙏
खूप चा खूपच बरोबर भाविद्या सांगितलेले आहे. चांगला अभ्यास आहे. सर तुमचा.. बाकी राशींनव्हे भविष्य कुठे बघायला मिळेल. मेष तें वृचीक. कुठे बघावे. खुपाच परफेक्ट आहात सर तुम्ही.🙏🏻🙏🏻🙏🏻 L
खूप खूप सुंदर सर. माझा मुलगा धनु राशीचा आहे. तुम्ही सांगितल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळतायत. तुम्ही सांगितल्या प्रमाणेच माझा मुलगा आहे एकही गोस्ट इकडची तिकडे नाही. अजून एक त्याच्या या वर्तणुकी मुळे सगळी कडे आम्ही त्याचे आई बाबा म्हणून ओळखले जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. खरच खुप खुप सुंदर सर.
दादा मी धनु राशीची आहे. शाळेत कधीच हुशार नव्हते. पण २४ वर्षांनंतर मी पौरोहित्य शिकले.आणि त्यात खूप काही मिळवले. व्यवसाय केला वेळ पाळली, प्रामिणिक राहिले. मी पौरोहित्य शिकविते माझ्या १५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे खूप मानसन्मान प्रेम मिळाले. धनु रास खूप सुखी आणि धनसममृद्ध असते. त्यांना सर्वसुखे मिळतात.
बेस्ट व्हिडिओ you ट्यूब जगातला आज पर्यंत असा विडिओ पहिला नाही, सुपरब ahe
एकदम बरोबर सांगितलंय सगळं तुम्ही😅😅
धन्यवाद 🌹
खुप छान व अचूक माहिती आम्हाला निश्चित मार्गदर्शन करणारी आहे
Thanks a lot 🙏
अप्रतिम आणि ९९% टक्के सत्य माहिती दिली आहे.👍🏽
Thanks a lot 🙏
एकदम परफेक्ट सांगीतले आहे सर
Thanks 😊
स्वत: धनु राशीची आहे. एकदम perfect सांगीतलय आपण...
Thanks 😊
ङङङङङङङङङङङङङ
भाऊ तुम्ही सगितलेले विचार अगदी तंतोतंत खरे आहेत माझी रास सुध्दा धनु आहे
खूप खूप आभारी आहे
श्री स्वामी समर्थ धन्यवाद गुरु जी माझी धनु रास आहे तुम्ही जे धनु राशीबदल सांगितले तर त्यातील 90/टक्के गुण माझ्या स्वभावात आहे त . अगदी तसेच सगळे माझ्या आयुष्यात घडत आहे .
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
खूप सुंदर माहीती सावकाश सांगितली म्हणून बरं वाटलं
Thanks a lot 🙏
You said was absolutely right..thankyou.i was so happy to hear you saying about this correctly..
Thanks for your valuable comment 🌹🙏
खूपच छान माहीती सागितली आहे👌👌🙏🏻
अगदी बरोबर आहे माझी रास धुन आहे।
भाऊ धनु राशीने खुप त्रास सहन केला चांगले दिवस यावे ही प्रार्थना ॥
बरोबर सांगितले सर thanks
Most welcome 🌹
🎉
Thanks
Right sir
मी धनु राशीची आहे. ह्यातील सर्व गोष्टी माझ्या साठी खऱ्या आहेत. सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏👍.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
गुरुजी माझी रास धनु आहे पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व माहिती आगदी बरोबरच आहे. एखादी व्यक्ती माझ्या डोक्यात गेली की मी तीला माझ्या आयुष्यातूनच काढून टाकतो. त्याचबरोबर स्वतंत्र रहायला आवडते हे आगदी तंतोतंत खरे आहे. धन्यवाद सर🙏
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
आता तुमच्याबरोबर लोकांनी खुप काळजीपूर्वक रहावे लागेल.मग तो अगदी तुमचा जवळचा मित्र ,किंवा नातेवाईक असेल.
अस का
Thank you so much 😊🙏❤
You're welcome 😊
अगदी अचूक असे वर्णन केले आहे अगदी बरोबर खूप छान 😊
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
धन्यवाद खूप सुंदर तंतोतंत माहिती ,माझी धनु रास आहे
धन्यवाद 🌹
सांगितले 99 टक्के मुद्दे अगदी जुळतात. धन्यवाद!
Thanks
khup chnagle, ekdam perfect sangitale aahe, 100% agree
धन्यवाद 🌹
हो गुरुजी तुम्ही एकदम बरोबर धनु राशीचे व्यक्तित्व सांगितलेले आहे पण अजूनही माझ्या आयुष्यात चांगले का घडत नाही🙏🙏😔
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
95% माहिती मिळती जुळती...धन्यवाद सर😊
आभारी आहे 🌹
भाऊ मला आपले विचार खुप आवडतात यामधे खुप काही शिकलो मी आपले मनापासुन धन्यवाद
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
🎉जबरदस्त व्हिडिओ सर 🎉 खूप खूप मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद सर 🎉
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
@@GRAHAVEDH वेलकम !!!
बऱ्याच गोष्टी बरोबर आहेत. छान माहिती
Khup Khup abhari ahe 🌹
माझीपण रास धनुच आहे, आपण जे काही सांगितले ते अगदी तंतोतंत जुळते आहे. एकदम बरोबर. धन्यवाद. 😅
धन्यवाद 🌹
धन्यवाद धनु राशीचि परफेक्ट माहिती सांगितल्या बद्दल
Thanks a lot 🙏
Kyaa baat hai wahhhh aprateem bahut achechey jiyo!!!!
Tumhala aamchi khoop changale samajalo aahot, dhanyawad !!
- Tumacha ek Dhanu raashicha Mitra!!
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Itka perfect sangitlay. Thanku so much
Welcome 🌹
Dhanyawad Sir. Very perfect observation
Khup Khup abhari ahe 🌹
धन्यवाद सर धनु राशीची माहिती परफेक्ट दिली
Khup abhari ahe 🌹
धन्यवाद धनु राशी के लोगो का जीवन सबके सामने लाने के लिए/
Thanks 😊
Accurate description of Dhanu rashi
Thanks 😊
मी प्रथमच माझ्या राशीबद्दल जाणून घेतलय. यातील जवळ जवळ सर्व गोष्टी लागू होतात. खूप धन्यवाद. आणि हो, खरच मी आरशासमोर जास्त वेळ राहत नाही. 😊
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
आपण सांगितलेली माहिती आमच्या राशीला जुळणारी आहे
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Thank you खूप छान प्रकारे माहिती सांगितलेत 🙏🙏
Thanks 😊
एकदम परफेक्ट सांगितले सर तूम्ही thank u
Welcome 🌹
खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली तुमची सांगण्याची पद्धत उत्तम आहे धन्यवाद सर 🙏
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
खूप आवडला व्हिडिओ गुरुजी
धन्यवाद 🌹
सत्य सांगितले आहे सर .
Thanks 😊
Khupach chaan perfect 🙏
Thank you so much 🌷
अगदी बरोबर आहे सर धन्यवाद
Thanks 😊
धन्य वाद सर खूप सुंदर परफेक्ट
सर्व माहिती 🙏🙏🙏
Khup Khup abhari ahe 🌹
Khupach chan, perfect 🙏 Thankyou.
धन्यवाद 🌹
🙏🏻👌 जबरदस्त आहे ज्ञान
Thanks 😊
Agadi barober aahe sarv kahi
Tumhi Barech Parafect Sangata Dhanyavad
Thanks 😊
खूप छान माहिती दिली आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks 😊
अगदी बरोबर प्रत्येक वाक्य खरं खरं
Thanks 😊
❤🙏🏻 गुरुजी खूप खूप सुंदर सांगितलं तुम्ही 99% सत्य आहे तुम्ही सांगितलेलं खूप खूप आभारी आहे तुमचे धन्यवाद गुरुजी!
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
नाक ,दात,ओठ,स्वभाव एकदम तंतोतत बरोबर आहे 👌👌👌
Thanks 😊
Excellent analysis of Dhanu Rashi👌
Thanks 😊
अगदी बरोबर सांगितलेलं आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🌹
Khupach chan mahiti sangitli
Mazi ras dhanu ahe
धन्यवाद 🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Thanks 😊
खुपच छान माहिती सांगितली फारच आवडली 👌👌👌👌
Thanks 😊
V good
हॅलो सर...
तुम्ही जे काही सांगितलं धनु राशी बदल ते अगदी परफेक्ट आणि बरोबर आहे....
मी धनु राशीचा आहे... आणि मला याचा अभिमान आहे....
धन्यवाद सर 😊
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
माझी जन्म रास धनु आहे आणि चालू रास तुला पण सर्व बरोबर सांगितले तुम्ही धन्यवाद सर😊❤
Thanks a lot 🙏
अहो तुम्ही स्वतः ची रास सांगुन जीवन सार्वजनिक का करता?
Hi sir
U r perfect 100% my rashi dhanu
Thanks 😊
सर माझी धनु आहे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं 🙏🙏
Thanks 😊
माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
धन्यवाद 🌹
खूपच सुंदर बरोबर
Thanks 😊
Perfect description!!
Thanks 😊
100% सत्य आहे जय श्री राम जय जय श्री राम 🎉 जय श्री शनिदेव 🎉 जय श्री बजरंग बली 🎉🎉
धन्यवाद 🌹
Khupach chan mahiti dili sir.
Khup khup aabhar tumche. Sagle barobar aahe sir.😊
Thanks for your valuable comment
आपण सांगितलं ते अगदी तंतोतंत बरोबर आहे
धन्यवाद 🌹
Thank you,myself Sagittarian, correctly said
धन्यवाद 🌹
Mazi ràs dhànu aahe agadir 100 take barobàr aahe thankus
धन्यवाद 🌹
Barobar ahe Mazi ras pan Dhanu ahe agdi barobar sangitale tumhi
धन्यवाद 🌹
अगदी बरोबर माझीही रास धनुच आहे हे सगळे गुण माझ्यात आहेत
Thanks 😊
90% बरोबर आहे गुरुजी,🙏
धन्यवाद 🌹
you Said 100% Correct Information About Sagittarius
Thank you so much Sir...🙏🙏🙏
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
90% सत्य परिस्थिती सांगितली सर 🙏
Thanks 😊
धनु राशीचा विषयी. जे सागितले. ते मशा.
असे. अप्रतिम माझ्या बाबतीत तंतोतंत खरे आहे मी तुमचा आभारी आह दशरथ. वाणी
@@dasharathwani4360 apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
एकदम बरोबर आहे सर🙏
धन्यवाद 🌹
Sir mi dhanu rashica ahe thumhi huhubeb mahiti dilit.tumhi gret ahat.danyavad.❤
धन्यवाद 🌹 🌹
खूप चा खूपच बरोबर भाविद्या सांगितलेले आहे.
चांगला अभ्यास आहे. सर तुमचा.. बाकी राशींनव्हे भविष्य कुठे बघायला मिळेल. मेष तें वृचीक. कुठे बघावे.
खुपाच परफेक्ट आहात सर तुम्ही.🙏🏻🙏🏻🙏🏻
L
ua-cam.com/video/bJc9g79lW9s/v-deo.html
अगदी तंतोतंत आहे हा व्हिडिओ माझी धनु रास आहे
धन्यवाद 🌹
खूप खूप सुंदर सर. माझा मुलगा धनु राशीचा आहे. तुम्ही सांगितल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळतायत. तुम्ही सांगितल्या प्रमाणेच माझा मुलगा आहे एकही गोस्ट इकडची तिकडे नाही. अजून एक त्याच्या या वर्तणुकी मुळे सगळी कडे आम्ही त्याचे आई बाबा म्हणून ओळखले जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. खरच खुप खुप सुंदर सर.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Kupch chan mahiti sangili sr ji 100/ lagu padte. Kuph kuph dhnyvaad sir.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Khupch chhan mahiti hoti sir. Agdi khre ahe. Mi pan Dhanu Rasich ahe sir Dhanywad
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
दादा मी धनु राशीची आहे. शाळेत कधीच हुशार नव्हते. पण २४ वर्षांनंतर मी पौरोहित्य शिकले.आणि त्यात खूप काही मिळवले. व्यवसाय केला वेळ पाळली, प्रामिणिक राहिले. मी पौरोहित्य शिकविते माझ्या १५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे खूप मानसन्मान प्रेम मिळाले. धनु रास खूप सुखी आणि धनसममृद्ध असते. त्यांना सर्वसुखे मिळतात.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
Ek dam barobar sangitale aahe
Thanks a lot 🙏
Barobar aahe Chan vatale aaikun
धन्यवाद 🌹
Sir tumhi expert aahat 👌👌👍👍👍
Thanks a lot 🙏
Perfect absolutely correct thanku sir
धन्यवाद 🌹
Thank you sir for your good information
धन्यवाद 🌹
सर तुम्ही 100% बरोबर सांगीतल
Thanks 😊
Maze je gun aahe te agdi barobar aahe.yeikun khup chan vatle .tumhi sangitle care kara te nakki karen.asech margdarshan kara thanks.❤❤❤😅😅😅
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
Stay connected for more videos nd information, thanks 😊 🙏
Agadi perfect varnan maze pati dhanu rashiche.hote.agdi tantotant julale varnan.far chan.
Thanks 😊
Kharach mahiti far perfect❤
Thanks 😊
उत्तम रीतीने सांगितले आहे, मनोमन पटले.
धन्यवाद 🌹
अगदीं बरोबर आहे सर
धन्यवाद 🌹
Dhanyavad dada. Khoop chhan ani perfect mahiti ahe.
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
very good very naic speech Thanku so much sir
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Dhanyawad 🙏khup chhan
Khup Khup abhari ahe 🌹
Ksla perfect ahe he 🎊😀 me pn dhanu rashich ahe
सर माझी रास धनु आहे तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे.
Thanks 😊
Almost same about me.
100 per true,bcz my father and I am of dhanu
Thanks a lot 🙏
खुप सुंदर माझीच रास
Thanks 😊
Khup Chhan Thank You
Welcome 🌹
खूप छान माहिती सांगितल सर🙏
Thanks 😊