आयुष्य हेच मुळात संघर्ष करण्यासारखे आहे . जगी सर्व सुखी असा कोण आहे ? आपले कर्म चांगले ठेवा फळ चांगलेच मिळेल. जे पेरले ते उगवणार च त्यामुळे वृत्ती चांगली ठेवा. साडेसाती मध्ये पण काही फार वाइट होत नाही फक्त शनिदेव आपल्याला माणसांची पारख करायला शिकवतात . आपले कोण आणि खरंच किती आपले आहे हे साडेसाती ने दाखवून दिले त्यामुळे आता कोणासाठी किती आणि काय करायचे हे आता कळून चुकले आहे . श्री दत्त महाराज आणि स्वामींच्या कृपेने आज पर्यंत आलेली संकटे फार कमी भोग भोगून संपली . देवा वरची श्रद्धा अढळ ठेवा एकदा का आपली जवाबदारी त्यांच्यावर टाकली की ते आपल्यासाठी जे चांगले आहे तेच आपल्याला देतात. नेहमी possitive विचार आणि दृष्टिकोन असावा . 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
माझी रास धनु नाही असे समजून मी जगत आहे त्यामुळे उलट बरे वाटत आहे. सगळे ज्योतिषी निगेटिव्ह भविष्य सांगतात धनु राशीचे ते ऐकून टेन्शन येते. त्यापेक्षा माझी रास धनु नाही असे समजून जगा.
सर कर्मा पेक्षा कायच मोठे नाही.धनुरास ही त्यागी आहे...सतत संघर्ष असतो पण मार्ग नक्की निघते.फक्त मन चंचल असते.. राशी भविष्य ऐकण्यासाठी योग्य आहे.कर्म चांगले केले तर चांगले यश मिळते.
सर्व प्रारब्ध संचित क्रियमान सह कर्माचा खेळ आहे .जैसे कर्म तैसे फळ हे निश्चितच आहे. बाकी सर्वसाधारणपणे कथित ग्रहमान जेमतेम २०%. पण ईश्वर सह दैविक कृपा प्राप्ती ने सर्व सहज सुलभ आहे.
सर नमस्कार आपल्या माहिती प्रमाणे आम्ही निर्णय घेतो सर्वचांगले झाले स्वप्न साकार झालेत धन्यवाद . घर सुद्धा जवळ पैसे नसताना सुद्धा मनासारखे मिळाले आपला घराचा उपाय केला होता
सर माझा मुलगा स्पर्धा परीक्षा देत आहे त्याचा जन्म मूळ नक्षत्र मध्ये झाला आहे त्याची इच्छा आहे की राज्यात प्रथम यावे मेहनत पण खूप घेत आहे त्याचे स्वप्न पूर्ण होईल का 🙏
Jay shree ganesh bhagvan ki jay shree riddhi siddhi mata ki jay jay shree radhe radhe Jay shree kirshana bhagvan ki jay shree har har mahadev jay shree parvti mata ki jay 🌹⚘️🌷⚘️🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💯💯💯💯👌👌👌
Namskar sir Mala ek question padla aahe Asa ki Hya 12 Rashi medhel sangtyla kharab ras konti aahe. Karn sark je ky hote te fkt ky Dhanu rashi badle hote. Bakicha rashi na kyche kasla tarss nasto ka .
Mala Aanandi vastu dindarshika 31 st la ratri 9 vajta milali road vikrtyakade ji mi Dec mahinyat purn mahina shodhat hoti aani achanak 1ka vikretyakade milali Mala khup aanand ghala Karan gelya varshi pan mi ghetli hoti tyat ji tumhi mahiti deta ti molachi aste mhnn mi dusre dindarshika ghetle navhte aani 31 st la Mala dindarshika bhetli aani aanand mhanje jithe mi saibabanchya mandirat paya padli tyachya baherchya thodya antaravar Mala hi dindarshika bhetli mhanje ase ki je mani bhase te pratyakshat dise aani mile pan
एकच सांगतो या जगात धनू राशी देवापेक्षा ही चांगली आहे,,,परंतु नशिब मुद्दाम देवानं वाईट लिहिलंय.......हे सगळ्यात मोठं कटू सत्य आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
10:29 2:04 2:09
It's 100% true
काळजाला हात घातला भावा तुम्ही.... मला वाटत होतं फक्त आम्हालाच त्रास होतोय पण नाही या राशींच्या व्यक्तींना नशीबाची साथ अजिबात नसते हेच खरं
Right
😢
धनु राशीसाठी सगळ्यात powrful उपाय रोज न चुकता श्री विष्णुसहस्त्रनाम वाचत जावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करावा. श्री गुरुदेव दत्त, ओम नमो भगवते वासुदेवाय
आयुष्य हेच मुळात संघर्ष करण्यासारखे आहे . जगी सर्व सुखी असा कोण आहे ? आपले कर्म चांगले ठेवा फळ चांगलेच मिळेल. जे पेरले ते उगवणार च त्यामुळे वृत्ती चांगली ठेवा. साडेसाती मध्ये पण काही फार वाइट होत नाही फक्त शनिदेव आपल्याला माणसांची पारख करायला शिकवतात . आपले कोण आणि खरंच किती आपले आहे हे साडेसाती ने दाखवून दिले त्यामुळे आता कोणासाठी किती आणि काय करायचे हे आता कळून चुकले आहे . श्री दत्त महाराज आणि स्वामींच्या कृपेने आज पर्यंत आलेली संकटे फार कमी भोग भोगून संपली . देवा वरची श्रद्धा अढळ ठेवा एकदा का आपली जवाबदारी त्यांच्यावर टाकली की ते आपल्यासाठी जे चांगले आहे तेच आपल्याला देतात. नेहमी possitive विचार आणि दृष्टिकोन असावा .
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Very nice information thanks guru deov ji 👏🏻🙏jai shree guru deov Dattra mauli 👏🏻🙏
अगदी माझ्या बाबतीत एकदम योग्य मार्गदर्शन झाले त्याबद्दल खूप धन्यवाद
माझी रास धनु नाही असे समजून मी जगत आहे त्यामुळे उलट बरे वाटत आहे. सगळे ज्योतिषी निगेटिव्ह भविष्य सांगतात धनु राशीचे ते ऐकून टेन्शन येते. त्यापेक्षा माझी रास धनु नाही असे समजून जगा.
😂😂❤हे खरं आहे
खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
माहिती बद्दल धन्यवाद सर 🎉
Thank u sir🙏💐
Namaskar🙏🙏 sir muliche laghan yog kadhi aahe he sanga na plz tichi date aahe 16 September 1999
Avdut chintan shree gurudev datt shree swami samarth🌹
माझी रास धनु आहे पण राशी भविष्य बघितलं की टेंशन येतं नाहीतर मस्त life आहे नो टेंशन 😂😂😂😂
धन्यवाद गुरू जी
Khup chan sir🙏
Thanku sir 🙏🏻
सर कर्मा पेक्षा कायच मोठे नाही.धनुरास ही त्यागी आहे...सतत संघर्ष असतो पण मार्ग नक्की निघते.फक्त मन चंचल असते.. राशी भविष्य ऐकण्यासाठी योग्य आहे.कर्म चांगले केले तर चांगले यश मिळते.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
🙏💐श्री स्वामी समर्थ 💐 🙏 👍👍👌👌
Dhanyawad guruji🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ
Panavati काय संपत नाही साडेसाती संपली शनी काय पाठ सोडत नाही😅
Same here brother 😢😅
Same
Khar aahe..changal kadhi honar dev jane 😢
Same
same
ओम साई राम
सर्व प्रारब्ध संचित क्रियमान सह कर्माचा खेळ आहे .जैसे कर्म तैसे फळ हे निश्चितच आहे. बाकी सर्वसाधारणपणे कथित ग्रहमान जेमतेम २०%.
पण ईश्वर सह दैविक कृपा प्राप्ती ने सर्व सहज सुलभ आहे.
🙏🙏💐
Dhanu rashi chya mulinche lagn hoil ka ya warshi, far lambtoy
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩
🙌🙏
सर नमस्कार आपल्या माहिती प्रमाणे आम्ही निर्णय घेतो सर्वचांगले झाले स्वप्न साकार झालेत धन्यवाद . घर सुद्धा जवळ पैसे नसताना सुद्धा मनासारखे मिळाले आपला घराचा उपाय केला होता
Kay upay gharach?
ओम् साईराम.
ओम् साई राम 🌹🌹🙏🙏 नमस्कार सर 🙏🙏
Shri gurudev datta
🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir putraprapti yog aahey ka
जय साई राम 🙏
मी आपले सदस्यांचा पुर्वीपासून आदर
करतो.
या
सर माझा मुलगा स्पर्धा परीक्षा देत आहे त्याचा जन्म मूळ नक्षत्र मध्ये झाला आहे त्याची इच्छा आहे की राज्यात प्रथम यावे मेहनत पण खूप घेत आहे त्याचे स्वप्न पूर्ण होईल का 🙏
विवाह योग आहेत का?
Jay shree ganesh bhagvan ki jay shree riddhi siddhi mata ki jay jay shree radhe radhe Jay shree kirshana bhagvan ki jay shree har har mahadev jay shree parvti mata ki jay 🌹⚘️🌷⚘️🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💯💯💯💯👌👌👌
Om sai ram
SHREE SWAMI SAMARTH
Sir mla gov job kevha lagel
पूर्वी तुम्ही महिन्यानुसार सांगायचे आता खूपच रँडम सांगता
Sir marriage kab tak hogi aap baata sskte hai please 22.4.1992,6.00pm, bhavana chotwani
माझे पैसे जवळच्या नातेवाईक यांच्या कडे गुंतले आहे .समोरील व्यक्ती देण्यास सारखी टाळाटाळ करीत ऊपाय सांगा .
दत्त बावनी ऐकली तर चालेल का
धनु राशी साठी दत्त बावनी राेज वाचावी न चुकता चांगला अनुभव येताे.
धनु राशीच्या लोकांना सतत कस काय पीडा आहे
Khara ahe dar varshi kahi tari
Thnx sir
Sir, janmvel mahiti nasel tr patrika kashi karavi
Namskar sir
Mala ek question padla aahe
Asa ki
Hya 12 Rashi medhel sangtyla kharab ras konti aahe.
Karn sark je ky hote te fkt ky Dhanu rashi badle hote.
Bakicha rashi na kyche kasla tarss nasto ka .
धनु राशी चे पती ची राशी कन्या आहे तर उपाय सांगा
धनु ची साडेसाती संपली आहे ना
Dhanu rashi sathi kadich kahi changal hot nahi kay? Nehami pareshani rahatech.
Mi tar sir purn amravati madhe shodhte आनंदी वास्तू
गुरुजी माझ्या मुलाचे धनु रास आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जॉब लागत नाही त्याच्यावर उपाय सांगा
धोंडूबाई या नावाचा कुठला राशी आहे सांगा सर
साडे sati संपली आहे म्हणता मग पणवती काय
काय खर हे समजत नाहकृप्या मार्गदर्शन करा
विवाह योग काय कधी सांगा
परवा स्वप्नात श्री दत्त गुरुं चे दर्शन झाले,ह्याचा अर्थ काय समजावा,कृपया मार्गदर्शन करावे🙏
देव तुमच्या बरोबर आहे हे त्यावरून सिध्द होते फक्त मेहनत करा व गरीब व्यक्ती ना मदत करा श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌹🙏
धनू रास आहे 13.5.1982 वेळ रात्री 2 वाजता जॉब चा प्रॉब्लेम होतो सारखं उपाय सांगा
40 वर्ष गेली राहिलेलं आयुष स्वतःसाठी जगा
kay sangales marda, kay upyog nahi bagh.
Om.sai.Ram
1:02
गुरुजी संतती योग ह्या वर्षी ahet ka
Sir माझी जन्मतारीख 7/12/1980 आहे तर माझी रास कोणती आहे प्लीज सांगा. 🙏🙏
माझं लग्न कधी वहीन
Dhanu rashi wale kalji karu naka...kadhi na kadhi changli vel yeil😅
😂
नमस्कार गुरुजी 🙏
काळभैरव मंदिरात जाताना रस्त्यात सापडले. काय करावे. कृपा करून मार्गदर्शन करावे.
पण काय सापडले
सगळं केलं काही उपयोग नाही आता सगळं देवधर्म सोडून द्यायचे ठरवलय
खुप त्रास सहन करावा लागतो
साडेसाती तर केव्हाच संपलीय तरी सुध्दा त्रास चालुच रहाणार आहे का .?
आध्यमिक जीवन कसे जाईल
आता शनि चा काय संबंध, sadethsathi झाले, vakree झाले ter आता काय तर panwati
😂
शनी ची लाडकी रास आहे म्हणून
Dhaiya lagat ahe 2.5 years rahil dhanu rashi la
तुळ रास 2025
4 वर्षे झाले स्थळ बघतोय पण लग्न जुळत नाही. या वर्षी योग आहे का..
Hi
धनु राशीच्या मुलांचे लग्न कधी होणार आहे
Mala Aanandi vastu dindarshika 31 st la ratri 9 vajta milali road vikrtyakade ji mi Dec mahinyat purn mahina shodhat hoti aani achanak 1ka vikretyakade milali Mala khup aanand ghala Karan gelya varshi pan mi ghetli hoti tyat ji tumhi mahiti deta ti molachi aste mhnn mi dusre dindarshika ghetle navhte aani 31 st la Mala dindarshika bhetli aani aanand mhanje jithe mi saibabanchya mandirat paya padli tyachya baherchya thodya antaravar Mala hi dindarshika bhetli mhanje ase ki je mani bhase te pratyakshat dise aani mile pan
आपल्याला खूप सारे आशीर्वाद
आई ने मुलीसाठी उपाय केले तर चालेल का... लग्न झालेल्या मुलीसाठी
😢😢
सर नमस्कार🙏
शनिवारी साध्यांकाळी 7 ते 8 च्या वाजता पिपला पाणी घातला तर चालेल का सागं सर 🙏,plz
नाहि
धोंडूबाई राधा कविता या दोघांचे दुश्मनी हाय का सर दोघांचा पटत नाही सर
रोज दतबाबनी रोज वाजते.
Ata nko pannoti
भाडखाऊ???????
Khup chan sir🙏
Sir kahi nahi upayog aashevar jadat aahe mazya mulachya babatit kadhi bicharyache divas chagale yetil Kay mahit,,,,,,saral sadha mulaga aahe