भाई मी नासिकचा आहे नासीक वरून सर्व 9 नारायणाच्या समाधी दर्शन,गीरणार तसेच प्रवासा दरम्यान अजून कोणते ओणते तीर्थक्षेत्र लागतात..व कुठे कुठे दर्शनाला जावे..याचे क्रम कसे आसावे म्हणजे नंबर वाईज कूठे आधी कुठे नंतर प्लानीक कसा करावा यावर एक विडीओ नक्की करा...खुप कनफ्यउजन आहे...कमी फीरणार्या व्यक्ती ला प्लानीग जमत नाही आणि गेला तरी वाटेत महत्वाचे स्थाना जवळुन जातोय तरी माहित नसते...ड्रायवर लोक वेळ वाढेल म्हणुन सांगत नाही
जय गुरुदेव दत्त जय गिरणारी ❤️🌸🚩
गुरूदेव दत्त 🙏🚩जय गिरणारी🙏🙏🚩😊
Alakh Niranjan 🙏 aadesh 🙏 shree gurudev datta🙏
अलख निरंजन आदेश 🙏🙏🚩😊ओम श्री गुरुदेव दत्त🙏🙏🚩😊
गिरनार पर्वतावर मोठा व्हिडिओ बनवा
येणार आहे लवकरच, बघण्यासाठी चॅनल ला subscribe करून ठेवा जेणेकरून Video टाकल्यावर notification येईल 🙏🚩😊
भाई मी नासिकचा आहे नासीक वरून सर्व 9 नारायणाच्या समाधी दर्शन,गीरणार तसेच प्रवासा दरम्यान अजून कोणते ओणते तीर्थक्षेत्र लागतात..व कुठे कुठे दर्शनाला जावे..याचे क्रम कसे आसावे म्हणजे नंबर वाईज कूठे आधी कुठे नंतर प्लानीक कसा करावा यावर एक विडीओ नक्की करा...खुप कनफ्यउजन आहे...कमी फीरणार्या व्यक्ती ला प्लानीग जमत नाही आणि गेला तरी वाटेत महत्वाचे स्थाना जवळुन जातोय तरी माहित नसते...ड्रायवर लोक वेळ वाढेल म्हणुन सांगत नाही
नक्कीच बनवू कल्पना छान आहे 🙏🏻🚩😊