तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥ नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥३॥
रामकृष्णहरी 🌹🙏🏼🙏🏼🌹सर फर च गोड आहे आवाज तुमघचा पणं आम्हाला स्किरीन नोटेशन द्यावै... हिच नम्र विनंती आहे एकद्म छान गायला आहे अभंग ह्या च अभंगाचे नोटेशन द्यावे..असेच उंच आपली प्रगती होवो.... जयहरी🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 आम्हाला असे अभंग अजुन काही मिळतील का प्लीज कोणत्याही माध्यमातून मिळाले तरी चालतील गायकांचा नंबर द्या व्हाॅटसप वर मिळाले तरी चालतील ऊत्तर जरूर द्या धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup c chan sir🙏🙏🙏🙏👌👌👌
Jai Hari Mauli. Very nice Bhajan and notation
खूपच सुंदर आहे भजन ,याच पद्धतीने शिकविणारा व्हिडिओ पाहिजे
1नंबर माऊली लय भारी असेच काही अजुन काही अभंग द्या माऊली 🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान
Khup chan mauli ..khup khup dhanyawad
अप्रतिम माउली या अभंगाची रिंगे महाराज यांनी गायालेली चाल पाठवने।। राम कृष्ण हरि।।
👌👌👌👌 सुंदर
अतिसुंदर.नवशिकाऊसाठी खुप मार्गदर्शक.
नोटेशनस्क्रिशाट दिले तर ऊत्तम.
Ek number mauli khoob Chan notification Dil
खूप छान 🙏
mauli kharech khup chhan notion
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥ नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥३॥
रामकृष्णहरी 🌹🙏🏼🙏🏼🌹सर फर च गोड आहे आवाज तुमघचा पणं आम्हाला स्किरीन नोटेशन द्यावै... हिच नम्र विनंती आहे एकद्म छान गायला आहे अभंग ह्या च अभंगाचे नोटेशन द्यावे..असेच उंच आपली प्रगती होवो.... जयहरी🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹👋
खूप सुंदर माऊली असेच noteshan सह अभंग पाठवा धन्यवाद
खूप सुंदर संथ चाल माऊली। नवोदित कलाकारांना शिकण्याची याद्वारे संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद। यापुढे ही अशाच नवनवीन नोटेशन देत राहावे धन्यवाद
Khup chan
राम कृष्ण हरी | नवोदित कलाकारांना शिकण्याची याद्वारे संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद। यापुढे ही अशाच नवनवीन नोटेशन देत राहावे धन्यवाद
तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे
Khup Sundar 🌹🌹🌹🌹🌹
@@shashikantmhatre4897 ज
असे अजुन काही अभंग द्या माऊली
Apratim
Good
खुप छान संगीत प्रेमीसाठी पर्वणी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏कॄपया असे अजुन. काही अभंगांचे नोटेशन द्यावे ही विनंती प्लिज धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 आम्हाला असे अभंग अजुन काही मिळतील का प्लीज कोणत्याही माध्यमातून मिळाले तरी चालतील गायकांचा नंबर द्या व्हाॅटसप वर मिळाले तरी चालतील ऊत्तर जरूर द्या धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Asech a dhang taka n mauli