राजकारणापासून ते रिफायनरी भूसंपादनाच्या प्रक्रिये पर्यंत विडिओमध्ये घेण्यासारखे विषय खूप होते पण असो "त वरुन ताक भात" ओळखण्या इतपत तुम्ही रसिक मायबाप सुज्ञ आहातच...शहरात रोजगारासाठी स्थायिक होताना बरेचसे लोक गावाकडे फिरकणे बंद करतात मग हळू हळू जागा जमीन विकून टाकतात.... काल परवा कोरोना सारखी महामारी आपल्याला गावचे महत्व शिकवून गेलेय... जागे व्हा कारण तुम्ही नुसत्या जमिनी नाही आपला गाव विकताय! जमिनी वाचवा, गाव वाचवा तर कोकण वाचेल! विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!😊
खुप छान भावांनो खर आहे गावची जमिन कोकण कारणी परप्रांती लोकांना विकु नये वाढवडिलांची पुंजी आणि आठवण आहे ही आणि आपली जन्म भूमी आहे गाव नसलं तर पुढचा पिढी ला काय माहित पडणार आपल्या रीती परंपरा काय असतात कुल काय असते ते खुप छान संदेश दिला आहात भावांनो
उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट मांडणी आणि उत्कृष्ट संवाद हृदयस्पर्शी विषय मांडला आहे. लोकांना चांगला संदेश पोहचवताय तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा🎉 या सर्वांचा मिलाप म्हणजे आपली कोकणी कार्टी टीम ❤️
भावा काय कमेंट करायची सुचत नाहीय यावर....बस एवढच सांगेन डोळ्यात पाणी यार बघून.....खूप छान❤👍हृदयाला भिडवून टाकल्यासारखा विडिओ😢😢 आहे.....अतिशय उत्कृष्ट समाजा समोर ठेवलेला भाग भावांनो
खरंच भावांनू, काळीज हेलावला. सारखी गावाची ओढ लागते, मुंबईत जीव नकोसा होतो, आणि परत यावस वाटत गावात. लय चांगला विषय निवडलास, प्रत्येक कोकणी माणसाने आपली जमीन ही आपली आई मानून विकू नये. उलट आपण आपली जमीन कशी वाढेल किंवा त्यात आणि काय करू शकतो ते लक्षात ठेवावे
पित्या दादा खूप छान संकल्पना सत्य घटनांवरआधारित सध्या हेच चाललय, मुंबईत १०×१० साठी लोक बापजाध्यांची धन दौलत विकतात आणि भावा भावात फूट पडते. पण तुम्ही मांडलेल्या संकल्पनेने खूप मोठा संदेश लोकांपर्यंत पोचला छान दादा असेच नवनवीन व्हिडिओ आणि संकल्पना आम्हा प्रेक्षकांना बघायला आवडेल
11 मिनीटांच्या विडिओ ने आयुष्याच संपूर्ण जीवन शिकवून गेला रे, खूप अप्रतिम संकल्पना नवीन पिढीच्या पुढे मंडळात तुम्ही. शेवटच्या क्षणाला नुसतं मन भरून नाही आले तर, अलगद डोळ्यातून पाणी आलं 😢
दादा चांगला विषय आहे मला थोडसं बोलूस वाटत की आपल्या कोकणातील प्रत्येक माणूस हा आता हळूहळू मुंबईला जास्त महत्व द्यायला लागले आहेत ज्या गावात मोठे झालेत त्याचं गावाला विसरत चाललं आहे आपली सर्व संकृती विसरत चालली आहे
सध्याच्या काळाची गरज असलेला विषय आहे. कोकणी माणूसच कोकणाकडे पाट करू लागल्यावर परप्रांतीय त्याचा फायदा घेणारच. तुम्ही हसवता तर खूप पण असे डोळ्यात अंजन घालणारे विषय घेऊन कोकणवाशियांचे डोळे पण उघडत रहा. तुमचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल. तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
टीम कोकणी कार्टी , हे तुमचं फक्त प्रयत्न नाही, तर मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला दिलेली साद आहे.. जर मराठी टिकेल, तरचं महाराष्ट्र वाचेल.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
पित्या दादा एक मात्र खर बोलला जी परिस्थिती घाटवर आहे तशीच आहे फरक फक्त एवढंच की घाटावरच्या मुलींना gov नोकरी वाला हवा असतो आणि कोकणातल्या मुलीनं मुंबईला भांडी घसनारा लादी पूसणारा का असो पण त्यांना मुंबईला जॉब असणारा लागतो😢
हृदयात चर्रर्र दिशी घाव घातला भावा तुम्ही... डोळ्यात टचकन पाणी आलं... सध्या परिस्थिती हीच आहे सगळीकडे. 😢 त्या प्रत्येक मुलीने हे नक्की बघितलं पाहिजे. जी लग्नासाठी शहरात घर असण्याची अट घालते .कारण स्वप्न ही आपल्या सोबत सर्वांना आनंद मिळेल अशी बघावी म्हणजे ती पूर्ण होतात... आणि खरं सुख तर गावातच आहे. आमचं शरीर जरी शहरात असलं तरी मन मात्र गावात आहे. कोकणी कार्टी टीम ला पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
कोकणी कार्टी च्या चॅनेल मधला ऐक बेस्ट व्हिडीओ...... आणि जेव्हा पित्या बोलतो वहिनी चे दागिने शपथ घेऊन बोलतो डोळ्यात चटकन पाणी आले भावा... अप्रतिम सादरीकरण, उत्कृष्ट प्रकाशयोजना, अभिनय सर्व उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌
@kokanikarti विषय : १ नंबर चित्रीकरण : १ नंबर दिग्दर्शन : १ नंबर एडिटिंग : १ नंबर साउंड : १ नंबर अम्या आणि प्रित्या ची जोडी १ नंबर भवांनो ह्या विषयाला योग्य न्याय दिलात तुमच्या अभिनयातून . आजपर्यंत कोकणी कार्टी ची कॉमेडीची एक बाजू लोकांनी बघितली आणि आता ही दुसरी बाजू . खूप छान मॅसेज ........ १ नंबर भवांनो ...... कोकणी कार्टी ...... ऑल द बेस्ट . ❤️
सत्य घटना आधारित आहे हा विषय कोकणातल्या मुलींनी कोकणातले मुला जवळ लग्न केलं तर ही अशी परिस्थिती कोकणातले माणसावर येणार नाही, कोकणातला माणूस समाधानी असतो , साधी राहणीमान, उच्च विचारसरणी असते म्हणुन आपल्या कोकणातला माणसाने आपल्या माणसाला पुढें नेल पाहिजे दरवेळी प्रमाणे हा विषय परिस्थीची जाणीव करणार आहे
अमित व प्रितेशसर आपण कोकणातील जमिनी विकू नका हा संदेश आपण या माध्यमातून सादर केला तो खूप छान अति सुंदर हृदय भरून येणारा आहे तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद
सुंदर विषय सर्व गावांनी आपल्या गावाच्या जमनी परप्रांतीयांना विकल्या जाणार नाही याची जणजागुरुती करायला पायजे .पंचायतीत असा ठराव मंजूर करायला पायजे .जय महाराष्ट्र कोकण वाचवा .😍
खूप छान,❤ बोलायला काही शब्दच नाही. सत्य घटनेवर आधारित आहे. कोकण वाचवा, आपल्या जमिनी परप्रातीय पर्यंत गेल्या नाही पाहिजेत👍हा मेसेज सर्व कोकणी माणसासाठी.
खरंच हृदयाला भिडणारी अशी तुम्ही एक कोकणची आणि कोकणातल्या मुलांची व्यथा माडलित खूप छान ❤ डोळ्यात पाणी आल.असेच चागले व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
खरच प्रितेश दादा आणि अम्या दादा खूप छान काम केलं आहे तुम्ही ही शॉर्ट फिल्म बनवून काही मुलींना अस वाटत की शहरात आपल्या होणाऱ्या नवऱ्याच घर असेल तर आपण खूप खुश राहू पण ते चुकीचं आहे गावा मधी पण माणूस कमी पैसे कमवून खुश राहू शकतो कारण शहरात तर तुम्हाला फक्त 🆔 दाखवून ओळख सांगायला लागते पण खरी ओळख तर तुमची आपल्या गावातच असते..... . खूप खूप आभार असेच आपलं काम करत रहा....🙏🏻❤ ❤#कोकणी मुलगा ❤
सध्याचं जग असं झालंय की कलाकृती कितीही चांगली उपदेशात्मक असो वा प्रबोधनात्मक असो, आपण फक्त मनोरंजन हेतू पाहणार आणि विषय सोडून देणार याची खंत वाटते...😐 खुप महत्वाचा विषय हाताळलात तुम्ही. खुप छान. खुप अभिमान वाटला पाहून. आपल्या जवळच्या कलाकारांनी उत्कृष्ठरित्या मांडणी केली आहे. यातून सर्वांनी बोध घ्यावा आणि अंगीकार करावा हीच अपेक्षा. 🙏
कोकणी कार्टी टिम तुमचे आभार वर्तमानात चालू असलेल्या विषयावर तुम्ही अभ्यास करून त्यावर सामाजिक संदेश दिलात. खूपच छान संकल्पना आहे, आणि कोकणातील प्रत्येक गावातील व्यक्तीने याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण आपला गावं वाचवू शकतो.
डोळ्यात पाणी आणलंव भावांनो, खरंच आपल्या गावाला फक्त शिमगा आणि गणपती ला एक बहार असते पण बाकी दिवस सुन्न करणारी शांतता... कोंकणात government ऑफिस, आयटी कंपन्या, manufacturing plants असे काही प्रोजेक्ट आले तर खरंच खूप मुलं आपल्या मातिकडे परततील (मी सुध्दा) , पण आता पोटापाण्यासाठी मुंबई मध्ये काम करावं लागतंय .... जरका कोंकणात काम आल तर नक्कीच चित्र बदलेल, सर्वात महत्त्वाचं, आपले रस्ते सुधारले तरी खुप फरक पडेल.....पण जमिनी विकू नका रे ... वाड वडिलांनी आपल्याकडे दिलेला तो वारसा आहे , तो आपल्या वाईट काळात नक्कीच आपल्याला मदत करणार हे नक्की .....
राजकारणापासून ते रिफायनरी भूसंपादनाच्या प्रक्रिये पर्यंत विडिओमध्ये घेण्यासारखे विषय खूप होते पण असो "त वरुन ताक भात" ओळखण्या इतपत तुम्ही रसिक मायबाप सुज्ञ आहातच...शहरात रोजगारासाठी स्थायिक होताना बरेचसे लोक गावाकडे फिरकणे बंद करतात मग हळू हळू जागा जमीन विकून टाकतात.... काल परवा कोरोना सारखी महामारी आपल्याला गावचे महत्व शिकवून गेलेय... जागे व्हा कारण तुम्ही नुसत्या जमिनी नाही आपला गाव विकताय!
जमिनी वाचवा, गाव वाचवा तर कोकण वाचेल!
विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!😊
१०१% खर आहे तुमचं. कधी जागी होतील ही माणसं देव जाणे
खूप छान 👍👌🙏
खूप सुंदर व्हिडीओ आहे ❤....एकच जिद्द रिफायनरी रद्द
Dada aamhi pan kokani chiplunkar pimpli khurd chee
खरच खूप महत्वाचा विषय आहे खरच जमिनी विकू नका रे ती राखा नाहीतर आपल्या च कोकणात आपण पाहुणे होऊन राहीची वेळ येईल
आम्या पित्या आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान स्टोरी होती आवडली डोळ्यातून पाणी आलं
खूपच सुंदर कथानक, भावांनो जसे तुम्ही तुमच्या कॉमेडी ब्लॉग मध्ये खळखळून हसवता तसेच ह्या ब्लॉगमध्ये डोळ्यात पाणी आणलत 😢😢😢
खरचं खुप सुंदर आणि सद्य परिस्थिती निगडित संदेश दिला आहे . डोळ्यात पाणी आलं......❤
Khup chaan. Hya Sandesha chi garaj aahe kokani lokana. Aaplya Jamini Par prantiyana Naka wiu naahi tar mumbai saarkhe kokana tun pan Kokani manus naahisa hoyeel. 🙏
अम्या पित्या दादा. खरंच डोळे पाणावले.
लास्ट ल डोळ्यात पाणी आल यार....👏
खुप सुंदर विषय मांडलात दादा सत्य घटनेवर आधारित अक्षरशः डोळ्यात पाणी आल
खरंच दादा खूप भारी माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आलं
खूप छान भावांनो आहे चांगला एसएमएस दिलाय तुम्ही
चांगली संकल्पणा
लास्ट ला खूपच भारी वाटते
खूप छान सुंदर मस्त 👌👍❤️💖💞😍💕
खरंच खूप छान..👌🥹
खूप छान...
खुप छान भावांनो खर आहे गावची जमिन कोकण कारणी परप्रांती लोकांना विकु नये वाढवडिलांची पुंजी आणि आठवण आहे ही आणि आपली जन्म भूमी आहे गाव नसलं तर पुढचा पिढी ला काय माहित पडणार आपल्या रीती परंपरा काय असतात कुल काय असते ते खुप छान संदेश दिला आहात भावांनो
Khup Sundar vishay mandala ahe
Jabardast.. Dada
खूप मस्त बोलायला शब्द नाही आहेत कोकण म्हणजे आपल स्वभग्य आहे tumhachay ह्य कार्यकर्म ला मानाचा मुजरा ❤❤खूप क्षान
Khup chan
खूप छान मित्रानो खरी परिस्थिती सांगितली तुम्ही
Khup sundar messege
उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट मांडणी आणि उत्कृष्ट संवाद हृदयस्पर्शी विषय मांडला आहे. लोकांना चांगला संदेश पोहचवताय तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा🎉 या सर्वांचा मिलाप म्हणजे आपली कोकणी कार्टी टीम ❤️
भावा काय कमेंट करायची सुचत नाहीय यावर....बस एवढच सांगेन डोळ्यात पाणी यार बघून.....खूप छान❤👍हृदयाला भिडवून टाकल्यासारखा विडिओ😢😢 आहे.....अतिशय उत्कृष्ट समाजा समोर ठेवलेला भाग भावांनो
खरंच भावांनू, काळीज हेलावला. सारखी गावाची ओढ लागते, मुंबईत जीव नकोसा होतो, आणि परत यावस वाटत गावात. लय चांगला विषय निवडलास, प्रत्येक कोकणी माणसाने आपली जमीन ही आपली आई मानून विकू नये. उलट आपण आपली जमीन कशी वाढेल किंवा त्यात आणि काय करू शकतो ते लक्षात ठेवावे
कोकणी कर्टी चे हे नवीन रूप पाहून खरचं खूप बरं वाटलं
Khup Chan dada
Ek nmbr bhavano
पित्या दादा खूप छान संकल्पना
सत्य घटनांवरआधारित
सध्या हेच चाललय, मुंबईत १०×१० साठी लोक बापजाध्यांची धन दौलत विकतात आणि भावा भावात फूट पडते. पण तुम्ही मांडलेल्या संकल्पनेने खूप मोठा संदेश लोकांपर्यंत पोचला
छान दादा असेच नवनवीन व्हिडिओ आणि संकल्पना आम्हा प्रेक्षकांना बघायला आवडेल
अप्रतिम विषय निवडलात. शहरामध्ये पैसा असला तरी सुख आणि समाधान मात्र गावामध्ये च आहे.आणि आपल्या कोकणात तर स्वर्गसुख आहे❤❤
खरंच हृदयाला भिडणारी व्यथा आज लोकांपुढे मांडली हे ऐकताना डोळ्यात पाणी आलं हे लेखणी खुप काही सांगुन गेली 😢😢
प्रितेशे तुमच्या व्हिडिओ सगळ्यात कोकणातील बेस्ट आहे
11 मिनीटांच्या विडिओ ने आयुष्याच संपूर्ण जीवन शिकवून गेला रे, खूप अप्रतिम संकल्पना नवीन पिढीच्या पुढे मंडळात तुम्ही. शेवटच्या क्षणाला नुसतं मन भरून नाही आले तर, अलगद डोळ्यातून पाणी आलं 😢
Khup bhari Amit dada Ani pritesh dada.ending khup mala avdhala.dolya madhun Pani aal .khup bhari
खूप छान दादा 🎉
1 नंबर विषय निवडलाय कोकणातल्या लोकांचे डोळे उघड लेच पाहिजेत
वाह... खूपच छान,अक्षरशः डोळ्यात पानी आल.
भवानो काय बोलावं शब्दच अपुरे पडत आहेत. डोळ्यात पाणी आणलात 👏👏👏 खूपच छान तुमची वाटचाल अशीच चालत राहो .... ❤Love you all team ❤
ज्वलंत विषयाला हात घातलास भावानो डोळ्यात पानी आल असेच नवनवीन विषयावर एपिसोड बनवत रहा 🙏
सगळ्या कोकण वासियांचे डोळे उघडणारा विषय हाताळल्या बदल खुप खुप धन्यवाद ❤❤❤
जबरदस्त कॉन्सेप्ट उत्तम लेखणी व्हिडिओ मार्फत खूप मोलाचे मा्गदर्शन केलात तुम्ही तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन
दादा चांगला विषय आहे मला थोडसं बोलूस वाटत की आपल्या कोकणातील प्रत्येक माणूस हा आता हळूहळू मुंबईला जास्त महत्व द्यायला लागले आहेत ज्या गावात मोठे झालेत त्याचं गावाला विसरत चाललं आहे आपली सर्व संकृती विसरत चालली आहे
सध्याच्या काळाची गरज असलेला विषय आहे. कोकणी माणूसच कोकणाकडे पाट करू लागल्यावर परप्रांतीय त्याचा फायदा घेणारच. तुम्ही हसवता तर खूप पण असे डोळ्यात अंजन घालणारे विषय घेऊन कोकणवाशियांचे डोळे पण उघडत रहा. तुमचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल. तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
टीम कोकणी कार्टी , हे तुमचं फक्त प्रयत्न नाही, तर मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला दिलेली साद आहे.. जर मराठी टिकेल, तरचं महाराष्ट्र वाचेल.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
पित्या दादा एक मात्र खर बोलला जी परिस्थिती घाटवर आहे तशीच आहे फरक फक्त एवढंच की घाटावरच्या मुलींना gov नोकरी वाला हवा असतो आणि कोकणातल्या मुलीनं मुंबईला भांडी घसनारा लादी पूसणारा का असो पण त्यांना मुंबईला जॉब असणारा लागतो😢
हृदयात चर्रर्र दिशी घाव घातला भावा तुम्ही... डोळ्यात टचकन पाणी आलं... सध्या परिस्थिती हीच आहे सगळीकडे. 😢 त्या प्रत्येक मुलीने हे नक्की बघितलं पाहिजे. जी लग्नासाठी शहरात घर असण्याची अट घालते .कारण स्वप्न ही आपल्या सोबत सर्वांना आनंद मिळेल अशी बघावी म्हणजे ती पूर्ण होतात... आणि खरं सुख तर गावातच आहे. आमचं शरीर जरी शहरात असलं तरी मन मात्र गावात आहे. कोकणी कार्टी टीम ला पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
कोकणी कार्टी च्या चॅनेल मधला ऐक बेस्ट व्हिडीओ...... आणि जेव्हा पित्या बोलतो वहिनी चे दागिने शपथ घेऊन बोलतो डोळ्यात चटकन पाणी आले भावा... अप्रतिम सादरीकरण, उत्कृष्ट प्रकाशयोजना, अभिनय सर्व उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌
Ati sundar lekhan kokani family 😊❤
खूप छान 👌❤
❤सुंदर विषयाची मांडणी केली आहे तुम्ही
घर ही खूप सुंदर आहे मातीच्या भिंतींचे खुटे ठोकलेले
Khup chhan bhavanno hruday sparshi sambhashan kharach aikun dolyat pani aale...khup chhan 😢
अतिशय सुंदर विषय भावांनो..... आज मी स्वतः ह्या परिस्थिती मधून आयुष्य च्या प्रवास करतोय....
जबरदस्त विषय घेतला आहे. गावच्या जमीनी विकू नका. परप्रांतीय यांना तर अजिबात विकू नका. अमित भावा आणि प्रितेश दादा तुम्हाला सलाम माझा
ek no
आजचा भाग हा खूप हृदयस्पर्श होता।आणी भावनिक ..मानल भावा कॉमेडी बरोबर सत्य घटनेवर हा एपिसोड आहे
मस्तच विषयाला सुरूवात केली ही सत्य कहाणी आहे
कोकणातील घराघरातील परिस्थिती परिणामकारक रित्या दाखवलीय.👌
अतिशय मनापासून आभार तुमचे ❤❤❤😊
अतिशय हृदयस्पर्शी भाग होता. आणि कोकणी माणसाच्या डोळ्यांत अंजन घालणारा देखील. बेस्ट आँफ लक
@kokanikarti
विषय : १ नंबर
चित्रीकरण : १ नंबर
दिग्दर्शन : १ नंबर
एडिटिंग : १ नंबर
साउंड : १ नंबर
अम्या आणि प्रित्या ची जोडी १ नंबर
भवांनो ह्या विषयाला योग्य न्याय दिलात तुमच्या अभिनयातून . आजपर्यंत कोकणी कार्टी ची कॉमेडीची एक बाजू लोकांनी बघितली आणि आता ही दुसरी बाजू . खूप छान मॅसेज ........ १ नंबर भवांनो ...... कोकणी कार्टी ...... ऑल द बेस्ट . ❤️
Royal kokani coment 1 number❤
Khup chchan vishay bhawa
सत्य घटना आधारित आहे हा विषय कोकणातल्या मुलींनी कोकणातले मुला जवळ लग्न केलं तर ही अशी परिस्थिती कोकणातले माणसावर येणार नाही, कोकणातला माणूस समाधानी असतो , साधी राहणीमान, उच्च विचारसरणी असते म्हणुन आपल्या कोकणातला माणसाने आपल्या माणसाला पुढें नेल पाहिजे दरवेळी प्रमाणे हा विषय परिस्थीची जाणीव करणार आहे
भावानो, खूप छान लेखन , आणि खूप छान सादरीकरन ,,,,,,
खूप छान लेखन व अभिनय... आजची सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली... मनाला भिडणारी विडिओ...
अमित व प्रितेशसर आपण कोकणातील जमिनी विकू नका हा संदेश आपण या माध्यमातून सादर केला तो खूप छान अति सुंदर हृदय भरून येणारा आहे तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद
Khup Chan message dilat....reality Sangitli 👍👍👍👍
सुंदर विषय सर्व गावांनी आपल्या गावाच्या जमनी परप्रांतीयांना विकल्या जाणार नाही याची जणजागुरुती करायला पायजे .पंचायतीत असा ठराव मंजूर करायला पायजे .जय महाराष्ट्र कोकण वाचवा .😍
काय बोलू.....शब्दच aपुरे पडतील खुप सुंदर
खरंच पाणी आलं डोळ्यात
खूप छान,❤ बोलायला काही शब्दच नाही. सत्य घटनेवर आधारित आहे.
कोकण वाचवा, आपल्या जमिनी परप्रातीय पर्यंत गेल्या नाही पाहिजेत👍हा मेसेज सर्व कोकणी माणसासाठी.
Khup chan mandani keli dada 😢
अप्रतिम संकल्पना....👏 नकळत डोळ्यातून अश्रू आले ...
नेहमी प्रमाणे एकदम विषय पटलंय,
खूपच छान आणि हृदय स्पर्शी आहे ,
खुप छान ❤
खरंच हृदयाला भिडणारी अशी तुम्ही एक कोकणची आणि कोकणातल्या मुलांची व्यथा माडलित खूप छान ❤ डोळ्यात पाणी आल.असेच चागले व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
अप्रतिम विचार मांडणी ,,, खरोखर हेच चालू आहे सद्या 🙏🏻
खूप छान आणि हो ही अशीच चालू ठेवा आम्हाला बघायला आवडेल 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खरच प्रितेश दादा आणि अम्या दादा खूप छान काम केलं आहे तुम्ही ही शॉर्ट फिल्म बनवून काही मुलींना अस वाटत की शहरात आपल्या होणाऱ्या नवऱ्याच घर असेल तर आपण खूप खुश राहू पण ते चुकीचं आहे गावा मधी पण माणूस कमी पैसे कमवून खुश राहू शकतो कारण शहरात तर तुम्हाला फक्त 🆔 दाखवून ओळख सांगायला लागते पण खरी ओळख तर तुमची आपल्या गावातच असते.....
. खूप खूप आभार
असेच आपलं काम करत रहा....🙏🏻❤
❤#कोकणी मुलगा ❤
अप्रतिम, खुप छान. सत्य परिस्थितीवर आधारित.
भावांनो डोळ्यात पाणी आणलात re 😭😭😭👍🏻👌🏻
10/10 च्या खोलीसाठी जमिनी विकू नका पोरांना शहरात भले पैसा असाल पण गावात सुख आहे❤❤
Gav osad padht challeyt😢
सध्याचं जग असं झालंय की कलाकृती कितीही चांगली उपदेशात्मक असो वा प्रबोधनात्मक असो, आपण फक्त मनोरंजन हेतू पाहणार आणि विषय सोडून देणार याची खंत वाटते...😐
खुप महत्वाचा विषय हाताळलात तुम्ही. खुप छान. खुप अभिमान वाटला पाहून. आपल्या जवळच्या कलाकारांनी उत्कृष्ठरित्या मांडणी केली आहे.
यातून सर्वांनी बोध घ्यावा आणि अंगीकार करावा हीच अपेक्षा. 🙏
होय सर , आपल्याला जेवढ शक्य आहे ते आपण करत रहायचं बाकी देवाक काळजी!
👌🙏❤️🤙💥kadakkk
हृदयस्पर्शी वास्तविकतेचे दर्शन घडवले भावांनो.डोळ्यांतून पाणी आले.
आतापर्यंत च सर्वात काळजाला भिडणारी व्हिडिओ तुम्ही दाखवली खर पाणी आल मस्त छान 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खुप छान संदेश आहे कोकणातल्या लोकांसाठी. ❤ 👌🏻 🙏🏻
वडील गेल्याने जेवढे डोळे पाणावले तेवढेच आज तुमच्या कोकणातील वस्तुस्थिती लोकान समोर मांडल्याने पाणावले खरंच निशब्द झालो तुमच्या लेखणीला माझा ,...............शब्द नाहित
खूप मस्त पण आपल्या कोकणातील खरी गोष्ट आहॆ हे तुम्ही खरोखर माहिती दीली ...
कोकणी कार्टी टिम तुमचे आभार वर्तमानात चालू असलेल्या विषयावर तुम्ही अभ्यास करून त्यावर सामाजिक संदेश दिलात. खूपच छान संकल्पना आहे, आणि कोकणातील प्रत्येक गावातील व्यक्तीने याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच आपण आपला गावं वाचवू शकतो.
Mast ahy dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक सुंदर विचार मांडलात ek no 😭😭😭
अप्रतिम दादा आणि माझ्य भावांनो मन जिकंलत कोकणी माणसाचं अंगावर काटा आला विडोयो बघुन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्वानां❤❤
डोळ्यात पाणी आणलंव भावांनो, खरंच आपल्या गावाला फक्त शिमगा आणि गणपती ला एक बहार असते पण बाकी दिवस सुन्न करणारी शांतता... कोंकणात government ऑफिस, आयटी कंपन्या, manufacturing plants असे काही प्रोजेक्ट आले तर खरंच खूप मुलं आपल्या मातिकडे परततील (मी सुध्दा) , पण आता पोटापाण्यासाठी मुंबई मध्ये काम करावं लागतंय .... जरका कोंकणात काम आल तर नक्कीच चित्र बदलेल, सर्वात महत्त्वाचं, आपले रस्ते सुधारले तरी खुप फरक पडेल.....पण जमिनी विकू नका रे ... वाड वडिलांनी आपल्याकडे दिलेला तो वारसा आहे , तो आपल्या वाईट काळात नक्कीच आपल्याला मदत करणार हे नक्की .....
बरोबर विषय मांडला..खूप छान
अप्रतिम ❤❤
अप्रतिम भावांनो.. ❤️😎👍👍
मन जिंगलात तुम्ही लोकांनी..❤❤❤❤❤❤👍❤️😎🌳🌴🌳😍👍
नेहमीप्रमाणेच उतरकुष्ट आजची सत्य परिस्थिती मांडली आहे प्रत्येकाला विचार करायला लावणारी गोष्ट 👌🏻
विषय एकदम छान निवडलात ....संपूर्ण टीम परफॉर्मन्स एक नंबर......
खुप छान सादरीकरण, डोळे भरून आले.
दादांनो सत्य परिस्थिती उभी केलीत... जर आपला भाऊ सोबत असेल ना तर आपण अख्या जगाला भिडू शकतो... तुमच्या या कार्याला सलाम....🙏🙏🙏😊
खरच खूप छान आहे ...सत्य परिस्थिती मांडळीत...😢😢