Walmik Karad Arrest News : या 5 कारणांमुळे वाल्मिक कराड स्वत: CID ला शरण आला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 121

  • @sanjaykurule8832
    @sanjaykurule8832 18 днів тому +10

    धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस भेटीनंतर कराड कसकाय सरेंडर होतो

  • @भागवतपवार-झ9म
    @भागवतपवार-झ9म 18 днів тому +9

    लय बोलतो तर इतके दिवस फरार का राहिला वाल्मिकी कराड

  • @rameshlipnepatil8112
    @rameshlipnepatil8112 18 днів тому +6

    वाल्मिक कराड खुप दहशत आहे याची परली शहरात वाल्मिक खंडा तो सबसे बडा राजकीय पाठींबा आहे या माणसाला कराडला शिक्षा होऊच शकत नाही

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 18 днів тому +60

    आरोपी नसेल तर फरार का होता इतकी दिवस

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 18 днів тому +8

      तुला "आरोपी" आणि "गुन्हेगार" मधला फरक कळतो का शेमण्या?
      आरोपी म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे, आणि गुन्हेगार म्हणजे ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे.
      वाल्मीक कराड आरोपी आहे अद्याप गुन्हेगार नाही. म्हणून तू जे लिहिलंय ते चुकीचं आहे, "गुन्हेगार नसेल तर फरार का होता इतके दिवस" असे असायला पाहिजे होता.

    • @purkarradhekrishan4903
      @purkarradhekrishan4903 18 днів тому +11

      ​@@Amit-n1v लावड्या तुला काय महित तू या प्रकानात दिसतोय

    • @Skumar-dd8jz
      @Skumar-dd8jz 18 днів тому +1

      Tujya aai kad kam hot sangayla gelte tu tyancha ahes mahnh😅

    • @warrior-mg2kj
      @warrior-mg2kj 18 днів тому

      Tu pn distoy tych gang madhla​@@Amit-n1v

    • @madhukarkurhe8418
      @madhukarkurhe8418 18 днів тому

      होय धनंजय मुंडे गुणे गार आहे

  • @baliramchaugule3353
    @baliramchaugule3353 18 днів тому +13

    सरपंचांना उचललेले पोलीसांना माहिती होते तेव्हा त्यांनी कारवाई का केली नाही तक्रार नोंदवली नाही याचा अर्थ हत्येमागे पोलीस सुधा दोषी आहेत त्याना बडतर्फ करून सह आरोपी करा आणि कंपनी वाचमन मारहाण पासून हत्येचा विडिओ कोणाला दाखवला येथ पर्यंत सखोल चौकशी व्हावी

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 18 днів тому +9

    माणसाच्या कोर्टात वाचाल पण देवाच्या कोर्टात वाचणार नाही तळतळाट भोगाल

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 18 днів тому +7

    कराड हा लिहलेल वाचून दाखवतो याला पहिला मोका लावा

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 18 днів тому +4

    कोणी कोणाला वाचवले त्यापेक्षा कोणी कोणाला अडकवले व स्वतःची सुटका करून घेतली. हे सर्व प्लॅनिंगने झालेले आहे.

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob 18 днів тому +10

    आईघल्या.वाल्मिक. दोषी.नाही.मग.विस.दिवस.फरार.का..वाल्मिक धन्या.च्या.घरातच.होता.
    आजीत.पवार. पैसे.खाऊन.धन्या.कडुन..
    दे.फडणीस. पंकजा.ला.संपवण्या.साठी.झालेले.कट.कारस्थान. या.मुळे..धन्या मंञीमंडळात.

  • @nitinbhosle-ms5by
    @nitinbhosle-ms5by 18 днів тому +4

    मिथुन पाठीमागचे वाल्मिकी कराड वर किती गुन्हे दाखल आहेत ते बघा ना पहिले

  • @Gsk3587
    @Gsk3587 18 днів тому +6

    वाल्मीक हा फक्त मविआ चा असायला पाहिजे होता मग कारवाई झाली असती,आता होणार नाही

  • @शिवाजीतळेकर-फ4घ

    कर नाही त्याला डर कशाला 22 दिवस आपण पळत का होता याचे उत्तर अगोदर द्या

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 17 днів тому +1

    पहिल्या च्या काळात पोलीस चोराला पकडायचं... आता उलट झालंय.. चोर पोलीस स्टेशन मध्ये येऊन हजर होत आहे 😂😂😂

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 18 днів тому +6

    राजकीय नेत्यांनी याचा विचार करावा बीडचा बिहार कोणी केला ,मोठमोठे उद्योजक आपल्या जिल्ह्यात का येईनात , युवकांना रोजगार काय मिळणार, आज जिल्हा युवक पुणे-मुंबई या ठिकाणी स्थलांतर होत आहेत

  • @VishalVaghule
    @VishalVaghule 18 днів тому +5

    कितीही अडचणी आल्या तरी भाऊ ह्याला सोडायचा नाही

    • @toughgal
      @toughgal 18 днів тому

      Kay nasat hot

  • @somnathavhad8787
    @somnathavhad8787 18 днів тому +2

    एक ना एक दिवस सत्य समोर येईल

  • @GaneshShelke-i3m
    @GaneshShelke-i3m 18 днів тому +6

    जरांगे❤

  • @DilipShelke-q1t
    @DilipShelke-q1t 18 днів тому +3

    आरोपी मनानीच हाजरहोतोय तरपोलीसाचीकाय गरजमहाराष्ट्राला

  • @SadashivShevkari-y9w
    @SadashivShevkari-y9w 18 днів тому +5

    नारको टेस्ट करा याची

  • @shivajigalphade5077
    @shivajigalphade5077 18 днів тому +6

    बाळाला थर्ड डिग्री द्या म्हणजे सर्व काही बाहेर येईल असे वाटते

    • @seekertruth72
      @seekertruth72 18 днів тому

      त्याला कधीही थर्ड डिग्री मिळू शकत नाहीत तो राजकीय पाहुणा आहे तो सर्व प्रकारे संरक्षित आहे

  • @VitthalShivaji-ti8bo
    @VitthalShivaji-ti8bo 17 днів тому

    इतक्या दिवस कुठे लपला होता त्याची चौकशी करा आणि त्याला कोणाची साथ होती याची पण चौकशी करा गाडीतून कुठून कसा सरेंडर झाला

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 18 днів тому +8

    भाजप सरकार लबाड आहे काहीच होणार नाही ....?

  • @SatishPatil-zl3wf
    @SatishPatil-zl3wf 18 днів тому +9

    सुरेश धस यांना पालकमंत्री करावे ही नम्र विनंती

  • @lumajikawale7728
    @lumajikawale7728 18 днів тому

    हेच,सत्य असणार आहे महाराष्ट्र काय मुरख नाही

  • @shindenandkumar275
    @shindenandkumar275 18 днів тому +2

    जास्त पैसा तो पण काळा. मंग असच होणार

  • @lumajikawale7728
    @lumajikawale7728 18 днів тому

    हेच सत्य असणार आहे महाराष्ट्र काय मुरख नाही

  • @SkGamer52343
    @SkGamer52343 17 днів тому +2

    धनंजय मुंडे मंत्री पदावर

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 18 днів тому +10

    धनंजय मुंडे ला पहिला अटक करा .

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 18 днів тому +4

      अगदी बरोबर मुंडे हाच master mind आहे

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 18 днів тому +3

      वाल्मिक कराड हा खंडणी वसूल करून कुणाला पैसे पुरवत होता याची चौकशी करावी.

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 18 днів тому

      ​@@sharadchandra7937tujhi mummy 5 vi krel dm 🤣🤣🤣 garajvanta

    • @NalitaManjulkar
      @NalitaManjulkar 16 днів тому

      तू जी मम्मी ले 6वी करतो मी ​@@Xyzbtdhfdhdh

  • @Samadhanshir_60
    @Samadhanshir_60 17 днів тому

    प्राजक्ता माळी चे फार्म हाऊस पुणे येथे च आहे ना.मग आण्णा तीन दिवस पुण्यामध्ये चे होता

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 18 днів тому +1

    जरांगे ची चौकशी केली पाहिजे ,

  • @narayantekade4829
    @narayantekade4829 18 днів тому +5

    100 to 150 bank accounts mhanjech far motha bhrastachar.

    • @bhaskarkhare2784
      @bhaskarkhare2784 18 днів тому

      नार्को टेस्ट लगेच करा

  • @nitinbhosle-ms5by
    @nitinbhosle-ms5by 18 днів тому +1

    पोलीस स्टेशनला हात बांधली

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 17 днів тому

    लोकशाही संपथ आहे या भाजप सरकार मुळे

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 18 днів тому +2

    सरपंचाची हा त्या हि वाईट घटना आहे पण जरांगे पाटिल यांनी खरा जाती जाती मध्ये वाद निर्माण केला आहे जरांगे यांना कायदाकायदा कळतोय का आरोपीला शिक्षा झाली पाहिजे पण राजकारण करायचे अण आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही नेते वेगळ वळण लावले कराड दोषी आढळल्यास कारवाई होणार यात शंकाच नाही पण राजकारण नको

    • @DDD-Spirituality
      @DDD-Spirituality 18 днів тому +1

      ते फक्त आरक्षण माघत होते पंकजा आणि धनंजय ने सारा बाकीचा समाज विरोधात उभा केला घोडा तर लागणरच वाल्मीक बाहेर आला तरी मराठे कायमचे संपवतील सोप नाही दादा हे

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 17 днів тому

      नगेला कधी कळणार

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 18 днів тому +4

    Jaranga maha mother chote ahe sabhe madhe shava detho wa jaiti wad kartho .

  • @DilipAade-n2y
    @DilipAade-n2y 18 днів тому

    विरोधी पक्षनेते चा कामच आहे

  • @BharatiChorage
    @BharatiChorage 18 днів тому +5

    महाराष्ट्र पोलीस नाव कोनत्या आमीशाला बळी पडून घालवताय 😂

  • @AjayBorase-x8d
    @AjayBorase-x8d 18 днів тому

    Yes

  • @PradeepChavan-fm9mg
    @PradeepChavan-fm9mg 18 днів тому +2

    आका।।आका।वागीन

  • @vishwaspatil6442
    @vishwaspatil6442 18 днів тому

    If his phone was working... then Why it was not tracked?? He made his video & also he sent / published??

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 18 днів тому +2

    कॉन्ग्रेस सोडून जवळ जवळ बरेच पक्ष जातिवर राजकारण करतात हे पब्लिक समझते य

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 18 днів тому +1

    Jar Ajit Pawar action ghet nastil tar, BJP ne ya ghatla sattetun bhaher cha rasta dhakvava

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 18 днів тому

    Jara nage chi चौकशी केली पाहिजे

  • @DattatrayDhirwade
    @DattatrayDhirwade 18 днів тому +1

    एकच पर्याय जनते ने कोंग्रेस ला सत्तेवर आनावे बदल करुन पाहवा

  • @shindenandkumar275
    @shindenandkumar275 18 днів тому

    आहेच तो

  • @संघर्षमराठी-ठ5घ

    Andhra Sarpanch aap Badal Bola Raje

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 18 днів тому +1

    Gddc50b aai ghala shava kashala detho

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 18 днів тому

    आरोपी सापडले तर

  • @BpBlue
    @BpBlue 18 днів тому +1

    चपटी किंग 😂😂

  • @anilkolhe-8992
    @anilkolhe-8992 17 днів тому +1

    Sambhajiraje khare boltat

  • @SamadhanChavan-d9q
    @SamadhanChavan-d9q 18 днів тому +2

    D m tu pan cheka aahes aata parent aamal mahit naht tu kutra aahes

  • @SandeepKhedkar-ru5sj
    @SandeepKhedkar-ru5sj 18 днів тому

    हे तर डोक्याला लागलय

  • @NitinMane-w1p
    @NitinMane-w1p 18 днів тому +1

    Are tuz kam maratha arctionch ahe ka vakil hotos labad ka mukha mantri karu ka sahebanla vichar eka mintat fadan visacha jagevar basvto

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh 18 днів тому

    We support walmiki anna

  • @BpBlue
    @BpBlue 18 днів тому

    संभाजी भोसले

  • @vaishbhonsle2558
    @vaishbhonsle2558 18 днів тому +1

    Santosh bhaiyya Deshmukh ?? Tuzi pora haal hotil

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 18 днів тому

    Aata yaal dakhun deu

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 18 днів тому +1

    वाल्मिक कराड प्यादा नाही... ते लवकरच सुटतील... ते सूत्रधार असल्याचा पुरावा नाही... धनंजय हे भावी मुख्यमंत्री....!

  • @vaishnavirakh9951
    @vaishnavirakh9951 18 днів тому

    Sambhaji Chatrapati La Mhnav Beed La Ch Yeun Raha

  • @santosh-i3j
    @santosh-i3j 18 днів тому +3

    Walmik krad ani mundhe he kat karstani asu shektat

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 18 днів тому +1

    Ate yancha aie bapane kay valan lavlet ki nahe