tv9 Marathi Special Report | पालकमंत्रिपदावरुन Eknath Shinde नाराज? Dare, Satara ला का गेले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 157

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 12 днів тому +97

    शिंदे यांना मा. देवेंद्रजी एक दिवशी कायमस्वरूपी दरे गावी वस्तीला पाठवणार हे नक्की आहे. आणि ते गपचूप निघून जाणार हे पण तेवढेच नक्की.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 12 днів тому +71

    हा काय बाई सारखा नाराज होऊन गावी जातो 😂 बाईल्या

  • @AmolGodbole-t3x
    @AmolGodbole-t3x 12 днів тому +55

    शिंदे सम्पले आहेत

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 12 днів тому +75

    रूसू बाई रुसू कोपऱ्यात बसू खोके भेटले की खुदकन हासू

  • @Pucham61
    @Pucham61 12 днів тому +29

    पक्ष चालवणे हे कोण्या येरा गबाळ्याचे काम नाही याची प्रचिती आता आली असेल😂

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 12 днів тому +29

    तुम्ही सर्व इ व्ही एम मुळे आला आहेत हे लक्षात ठेवा .

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 12 днів тому +52

    शिंदे ना कायम चा दारे गावाला पाठवला पाहिजे

    • @rajendrapisal974
      @rajendrapisal974 11 днів тому +1

      तुझ्या वर उडायला

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 11 днів тому

      गद्दार हा आजना उदया नाकी सनमपणार

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 12 днів тому +9

    शिंदे शिवसेनेनं भविष्यात एकटे लढले पाहिजे...नक्कीच या गोष्टी होणार नाहीत.

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 12 днів тому +25

    शिंदे साहेब आपल्याला भाजप कधीच वर येऊ देणार नाही

    • @anilsonwane6771
      @anilsonwane6771 12 днів тому

      शिंदे लाचार आहे तो काहीही करू शकत नाही

  • @GopinathPawar-vp6zs
    @GopinathPawar-vp6zs 12 днів тому +23

    गुवाहाटीला जा गुवाहाटीला

  • @sagarmagdum8307
    @sagarmagdum8307 12 днів тому +8

    काय देवाभाऊ हे तुम्हाला शोभतंय काय हिंदुत्ववादी नेत्याला पालकमंत्री करायला पाहिजे ना, आणि तिथे शिवसेनेचे आमदार पण जास्त आहेत...

  • @श्रीरामपुराणिक

    छक्का शिंदे सारखाच रूसतोय. बायका पण इतक्या रूसत नाहीत.

  • @AppleIphone287
    @AppleIphone287 12 днів тому +21

    Gogawle radaycha rahila aahe fakt😂😂😂😂😂

  • @shivnathbhumkar3877
    @shivnathbhumkar3877 12 днів тому +12

    तुमचा वापर झाला आता घरी बसा 😂😂

  • @arvindsonkamble6826
    @arvindsonkamble6826 12 днів тому +16

    दरेगाव नाही गुलाटी जा

  • @Sawant-f6s
    @Sawant-f6s 12 днів тому +16

    हा ठाकरे ना बोलत होता स्वतः डर दोन दिवसांनी सतरा ला पाळतो😂😂😂गुहवती ला गेल्या पासून पळायची सवयच आहे 🤡🤡

  • @Searching....eduTec
    @Searching....eduTec 12 днів тому +6

    आणखी भरपुर आहे ऐवढ्यावरच...

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 12 днів тому +10

    मंत्रीपद आहे. हेच भरपूर आहे. ज्याला काम करायचे तो मंत्री आपल्या मतदार सघात विकास कामे करू शकतो. जनता काम पाहते पालक मंत्री पद महत्वाचं नाही. नाराजी सोडा

    • @anagha27
      @anagha27 11 днів тому

      Cut milto bhau😂😂😂😂

  • @GajniIsback
    @GajniIsback 12 днів тому +23

    शिंदे साहेब काय चाललय तुमचं, रुसू बाई रुसू दरे गावात जाऊन बसू, इतक्या लवकर तुमच्यात धमक राहिली नाही.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 12 днів тому +6

    आता तालुका मंत्री पद तयार करा‌, सगळेच खुश होतील

  • @kalyansabale6778
    @kalyansabale6778 12 днів тому +7

    जुनी एक गोष्ट आहे. एक सूनबाई सासरी थोडं काही जरी काय झालं की माहेरी पळायची, तात्पर्य.. मंत्रिमंडळात एक मंत्रि असे आहेत काही किरकोळ झालं तरी गावी.(दरे ) पळतात.......ओळखा. कोण.....

  • @Socialapdates
    @Socialapdates 12 днів тому +11

    King of Raigad तटकरे साहेब 👑✌️⏰️

  • @saiagencies7680
    @saiagencies7680 11 днів тому +1

    रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू. 😂😂😂😂😂

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 12 днів тому +1

    एकनाथ शिंदे रुसल्या नंतर जागा सोडतोय हे सगळ्यांना माहीत आहे

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 12 днів тому +8

    BJP मित्र पक्षांना संपवतो शिंदे साहेबाना लवकरच समजेल 😅

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 11 днів тому +1

    दरे गावाला Heritage Site चा दर्जा दयावा. 😂😂😂

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 12 днів тому +5

    पालकमंत्री पद किती महत्त्वाचे असते या वरून दिसून येत. निश्चित या बाबत माहिती नाही परंतू काहीतरी महत्वाचे दिसते या पदात. मोठा आर्थिक फायदा असावा असे वाटते।

    • @Hotkaru
      @Hotkaru 11 днів тому

      वर्षाला 200 करोड रु इतर मार्गाने मिळते

  • @Indiam3k
    @Indiam3k 11 днів тому

    एकनाथ शिंदे साहेब तुम्ही स्वतंत्र लड़ा बर सर्व महाराष्ट्र तुम्हलाच बहुमतने nivdun detil,,,
    एकनाथ शिंदे साहेब याना जनता खुप इज़्ज़त देते❤❤❤❤

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 днів тому +5

    शिंदे साहेब मुख्यमंञी असते तर संतोष देशमुखला न्याय मिळाला असता

  • @sharifmomin2766
    @sharifmomin2766 11 днів тому +2

    मत्रिपद,सोडा

  • @shivajikharat9125
    @shivajikharat9125 12 днів тому +5

    एक शिंदे साहेबांचं गावी शेतीचे काम निघालं वाटत म्हणून पुन्हा दरेगावला गेलेत

  • @SudhirKhaire-ty1rl
    @SudhirKhaire-ty1rl 9 днів тому

    भरतशेठ कधीच पालकमंत्री होऊ शकत नाही

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 11 днів тому +2

    स्ट्रॉबेरी खायला गेला असाल😂😂😂😂

  • @narayanujed1057
    @narayanujed1057 11 днів тому +1

    शेती साठी रस्ता नाही

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 12 днів тому +3

    हे आता अस होऊन राहिल बायको सारख तिच्या मना विरुद्ध काही घडल की मी चालले माहेरी😂

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 12 днів тому +3

    हा माणूस रुसला कीं गावाला पळतो त्यामुळे आमच्या वाई महाबळेश्वर रोडला ट्रॅफिक होते याच्या ताप्यामुळे..!!

  • @rajendrakharat5228
    @rajendrakharat5228 11 днів тому

    हे सर्व भारतीय जनता पार्टी मुळेच
    निवडुन आले आहे हे च खरं आहे पण

  • @samadhankarkare2276
    @samadhankarkare2276 12 днів тому +4

    साहेब तुम्ही कुठेही जा,,,, पण आमच्या शेटच्या पाठीत खंजीर तुम्ही खूपसलात

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 днів тому +7

    ज्यांचे आमदार जास्त त्याच पक्षाचा पालकमंञी असतो

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 12 днів тому +1

    रुसू बाई रुसू दरे गावी बसू 🙏

  • @VirendraKambli-s3h
    @VirendraKambli-s3h 12 днів тому +2

    असेच आप आप साथ भांड.

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 11 днів тому

    अरे हा सारखा नाराज होऊन गावी पडतो काय पक्ष सांभाळणारा 😂😂😂😂

  • @jeevanpatil965
    @jeevanpatil965 11 днів тому +1

    रुसु बाई रुसु😂

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 11 днів тому

    भाजपचा प्लॅन B तयार आहे त्यामुळे मिंदें ची ही नाटकं खपवून घेणार नाही 😊

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 11 днів тому

    नाराज झाले की दरे गावीच जातात काही तरी गोड बंगाल आहे

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 12 днів тому +5

    Shindeche parcel kaymache dare gavala dhada ho devendraji

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs 11 днів тому +5

    धर्मवीर 3 येणार आता 😂

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 11 днів тому

    सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मेहरबानी वर मिंधे गट जिवंत 😂😂
    जे भैटतय ते घे 😂😂

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 11 днів тому

    कायमच राहावा आता दरे गावे

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 11 днів тому

    एक दिवस फडवनविस शिंदे साहेबाला कायमस्वरूपी दरेगाव ला शिफ्ट करतील 😅😅😅😅😅😅

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 11 днів тому

    यांना फक्त खूर्ची प्रिय आहे त्या साठी कायपण दरे सुरत काय गोहाटी काय सगळे फंडे वापरतील.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 12 днів тому +2

    सगळ्यात मुख्य ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री..याचा अर्थ शिंदे ना दादा पेक्षा कमी महत्व दिलं जातंय..आणि हे दादा ना सोबत घेतल्यामुळे झालं आहे..दादा आणि पार्टी शेवटपर्यंत एक राहणार नाहीं..याची किंमत bjp ला मोजावी लागेल भविष्यात.हे नक्की..तटकरे ची एकच सीट ती शिवसेना मुळे आली आहे.

  • @Rajbhai12905
    @Rajbhai12905 11 днів тому

    रुसलाय की दरे गावाला पळून जातोय हा...😂

  • @San-r6i
    @San-r6i 11 днів тому

    जरा काही संसारात मनविरोध झाल की गावी जाऊन रुसुन बसायच 😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 11 днів тому

    भरत गोगावले हावरट आहे😡😡 पहिले मंत्रीपदा साठी ओराडय चा . छ संभाजी नगरचे मिळाले ना

  • @sachinchheda0021
    @sachinchheda0021 11 днів тому

    असली शिव सेना आहे ना

  • @amolparte3520
    @amolparte3520 11 днів тому

    उद्धव ठाकरे साहेबांनी असच करायला पाहिजे होत त्यांनी उगाच बंड करून BJP पासून वेगळे झाले होते😂

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 11 днів тому

    सुधीर रररररररर

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 11 днів тому

    भरतसेठ

  • @nandkumarmane653
    @nandkumarmane653 10 днів тому

    कोंबडी अंड्यावर आली की मुंबईला येती झाली की गावाला जाते

  • @balajirajebhosle8804
    @balajirajebhosle8804 11 днів тому +1

    भरत शेठ ला पालकमंत्री द्यायला पाहिजे

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge4333 11 днів тому

    EC jindabad.

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 11 днів тому

    तोंड दाबून बुक्कयाचा मार जास्त बोलायचे नाही पुढच्या निवडणूकीत गरजच नाही .ज्याच्यामुळे किंमत मीळाली त्याचीच किंमत घालवल्यावर असेच होणार हा नीयत सगळेंनाच

  • @swapnildahake3946
    @swapnildahake3946 10 днів тому

    फक्त पदासाठी सत्तेत आले काय
    अरे काही शेतमालाच्या भावावर बोला

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 11 днів тому

    बर आहे रुसले की माहेरी जातात एकनाथराव 😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 11 днів тому

    बायका पण इतक्या रुसत नाहीत तितका हा रुसून बसतोय 😂

  • @surajkachare4247
    @surajkachare4247 11 днів тому

    Kay zale ki lagech palayche

  • @sanjaygarande1887
    @sanjaygarande1887 11 днів тому

    एकदाच पाठवा गावी रोज काय ही फाल्तुकगिरी 😂😂

  • @Haribhaujadhav-f4i
    @Haribhaujadhav-f4i 11 днів тому

    राजीनामा दिला म्हणजे पालकमंत्री पद मिलत का हा काय परकार रस्ता रोको कशाला करता सरकार मध्ये आहें भान ठेवा

  • @balkrishnarawool3450
    @balkrishnarawool3450 12 днів тому

    😂प्रत्येक जिल्ह्यात पालक मंत्री हे आवश्यक नाही. आमदार हे त्यांच्या विभागात काम करण्यासाठी सक्षम असले पाहिजेत प्रत्येक आमदार यांनी कामे करायला हवीत. वेगळे पालक मंत्री आवश्यक नाही. या मुळे अनावश्यक वाद वाढत जातात. या अगोदर बरेच वर्षे पालक मंत्री नव्हते. तेव्हा चालत. होते. अनावश्यक पदे निर्माण करून गोंधळ निर्माण करणे पेक्षा त्या त्या आमदार यांनी काम केले पाहिजे.

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 9 днів тому

    Gogavale na kara Guardian Minister, sadha Manus ahe

  • @rakeshmandhare5536
    @rakeshmandhare5536 11 днів тому

    दरे गावात काय पैसे ठेवाय जातात असं वाटते

  • @VijayGhadge-vj7ow
    @VijayGhadge-vj7ow 11 днів тому

    गावात कायमचा जा

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 11 днів тому

    गावी जाऊन काय गवत उपटतोय. पळपुटा

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 12 днів тому +1

    Kahi pan batmya deu naka,
    Te dar pornima aani amavsela
    Gavi jatat,
    😊😊😊😊😊😊

  • @learning7999
    @learning7999 11 днів тому

    तीन तिघाडा काम बिघाडा😂😂😂😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 11 днів тому +1

    अमावस्येच्या पूजेला गेला असेल हा रुस्का फुसका 😂

  • @ShivajiGhadage-so2mf
    @ShivajiGhadage-so2mf 12 днів тому

    बाबा राजे ना डावलून सातारा देसाई कडे का हे पण बोला बाबा राजे ना लातूर...? का झोल आहे

  • @ganeshsharnagat5664
    @ganeshsharnagat5664 12 днів тому +3

    शिंदे.साहेब.हे.काम.करणारे.आणि. कुसल.नेत्रतव.आहेत.

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 12 днів тому +1

      😂🤡🔔

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 12 днів тому +3

      म्हणून डेर १० दिवसांनी रुसून गावला जातात🤡🤡

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 2 дні тому

    सुझली ना आत्ता

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 11 днів тому

    Taie tumi hota agoder ata ajun kay krache rahile ahe

  • @teamlifestyle1022
    @teamlifestyle1022 10 днів тому

    Gelas tikdech raha baba.

  • @sachinchheda0021
    @sachinchheda0021 11 днів тому

    लॉलीपॉप दिला हाथ मदे

  • @PrashantParange
    @PrashantParange 12 днів тому +1

    भरत गोगावले ना आम्ही पालकमंत्री समजून आदिती ताई काय करणार

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 11 днів тому +1

    दुसर्याची पळवून आणलेली बायको असेच जरा काय झाले की रुसून बसत असते.

  • @ramchandragawde1180
    @ramchandragawde1180 11 днів тому +1

    आरे माकडा तुझी लायकी नसताना तुला मंत्रिपद भेटले तुला आणिक काय हवे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 днів тому +3

    भरतशेठ गोगावले साहेब हे रायगड जिल्ह्यात सिनियर आहे तेच पालकमंञी व्हायला पाहिजे,

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 11 днів тому +1

    BJP manmani Karat aahet

  • @SiddhiDhondge-j8d
    @SiddhiDhondge-j8d 11 днів тому

    Mahad la palakmantri pad milaylach pahije....4 Vela amdar ahet shet...Ani raigad made shivsena che jast aamdar ahet

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 12 днів тому +2

    Raigad la anubhavi Palak mantri labhle

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 11 днів тому

    रुसुबाई रुसूबाई...दर्यात जावून बसू..😅😅😅😅

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 11 днів тому

    Doni cm ase gayap ka hotat kay sarkar ani mahauti maha tasach chalu ahe

  • @Shankar-o2f
    @Shankar-o2f 12 днів тому +2

    Asha lalch karnarya lokani rajkarnat yeu naye ni garaj nahi ka samadhani nastat ka janteni nivdun dile te Manti kiwa palak mantri zhale pahije he navin rajkaran aahe hyanchi lacking nahi rajkarnat rah0anyachi fakat karayakartanchi jeevavar jinkun yeu shakat nahi janta nivdun dete faydya sathi he jaalpol kartat hech maharashtra aata maharashtra rahto ki nahi he Ase vatey

  • @yamdoot413
    @yamdoot413 12 днів тому +2

    या एकनाथ la काही नाही आता

  • @sudhirsawant4830
    @sudhirsawant4830 12 днів тому +2

    शिंदेढेर होऊन दरे गावी रेडा कापणार का?

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 12 днів тому

    Shame to mide Ane sarkar

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 11 днів тому

    दरे गावात पन्नास खोके ठेवलेले बघायला जात असतील, फुगावलेना हळद लागली पण मंडपात डोली उठली 😂😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 11 днів тому

    Zirvel hrvle nahit tumala bherpur zale

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 11 днів тому

    ईव्हीएम सरकार!

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 12 днів тому

    नाराज झाला कि सतारा 😂😂😂