अप्रतिम अभिवाचन! वाह! स्त्रियांची कथा असूनही पुरुषाने इतक्या छान आवाजात अतिशय सुंदर, संयतपणे सादर केल्याचं दुर्मिळ उदाहरण.. वाचकास खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!🙏🏻 कथा तर सुंदर आहेच..
कथा खूप छान आहे , जुन्या काळातील अशिक्षित स्त्रिया व्यवहारी जगात मात्र हुशार असतात , कुटुंबात आलेला अवघड प्रसंग किती धोरणीपणे निभावून नेतात हे समजलं , स्त्रीच्या मुखातून सांगितल्या कथेचं वाचन तितकच समर्थपणे केलाय, गदिमांच्या कथा त्यांच्या गीतांसारख्या अप्रतिम आहेत
अप्रतिम अभिवाचन! वाह! स्त्रियांची कथा असूनही पुरुषाने इतक्या छान आवाजात अतिशय सुंदर, संयतपणे सादर केल्याचं दुर्मिळ उदाहरण.. वाचकास खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!🙏🏻
कथा तर सुंदर आहेच..
धन्यवाद शिल्पा ताई...!!
🙏🙏
कथा खूप छान आहे , जुन्या काळातील अशिक्षित स्त्रिया व्यवहारी जगात मात्र हुशार असतात , कुटुंबात आलेला अवघड प्रसंग किती धोरणीपणे निभावून नेतात हे समजलं , स्त्रीच्या मुखातून सांगितल्या कथेचं वाचन तितकच समर्थपणे केलाय, गदिमांच्या कथा त्यांच्या गीतांसारख्या अप्रतिम आहेत
धन्यवाद विंदा ताई..!!
🙏🙏
अतिशय नाजूक विषय तितक्याच नाजूक पणे हाताळला त्या माउलीला सतशः प्रणाम आणि उत्तम सादरीकरण ❤️❤️
धन्यवाद वर्षा ताई
कथासुंदरच अभिवाचनही सुंदर
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
Very good story and abhivachan! 👌👌👌👌👌
धन्यवाद रंजना ताई
वाह !!! जबरदस्त
धन्यवाद स्मिता ताई..!!
🙏
अतिशय सुंदर कथा🎉
🙏🙏
एकदम छान कथाकथन आणि ग दि मांचे लेखन
धन्यवाद संदीप भाऊ
उत्तम लिखाण n वाचन ❤
धन्यवाद माधुरी ताई
Apratim
धन्यवाद शुभदा ताई..!!
🙏
Khup chhan 🎉🎉
कांचन ताई...आभार
अभिवाचन फारच छान
मन:पुर्वक धन्यवाद
खुप छान कथाकथन
धन्यवाद स्वाती ताई...!!
🙏
सुंदर वाचन! कथेला आणि भाषेला न्याय देणारं!
🙏🙏
हळू हळू उलगडत जाणारी सुंदर कथा आणि त्याचे तितकेच सुंदर अभिवाचन दीपकजिंचे
कुलकर्णी सर...🙏🙏
@@sahityapandhari❤❤
@@sahityapandhari❤❤
@@sahityapandhari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर अभिवाचन आणि कथा खुप आवडली
धन्यवाद सुनीता ताई
सुंदर कथा.नवीन वाक्प्रचार.माहीत नसलेला अर्थ खूप छान.
👍👍👍
अप्रतिम लेखन आणि वाचन
धन्यवाद मीनाक्षी ताई
🎉katha chhan hoti.
धन्यवाद विजया ताई
Very nice story mirajhun
धन्यवाद बबन भाऊ...!!
🙏🙏
👍👌🏼
सुवर्णा मॅडम...आभार
Khoop chhan.
ताई...धन्यवाद
👌❤️
धन्यवाद अरुणा ताई..!!
👌👌👌
धन्यवाद दळवी सर
Mast
धन्यवाद सुनीता ताई...!!
कथाखुपच छान वाटली आणीकथवाचन अप्रतिम
मन:पुर्वक धन्यवाद
छान
🙏
Khup chan
🙏🙏
19:35 19:35
🙏
Surekh vachan
धन्यवाद वर्षा ताई
सलाम त्या चतुराईला 😄👌
🙏🙏👍🙏🙏