खूपच सुंदर नेपथ्य,प्रकाशयोजना मराठी चित्रपट सृष्टीचे अर्थसहाय्य खूप वाढले, निर्मात्यांनी कलात्मकतेसाठी कोणतीही तडजोड केली नाही हे लक्षात येते.गाणही छान
अतिशय सुंदर चित्रीकरण, आशयघन शब्दरचना आणि तिला तितक्याच श्रवणीय संगीतरचनेची साथ... अशी अप्रतिम गीतरचना करणाऱ्या गीतकार समिर सामंत ह्यांचे नाव असलेली एक ही फ्रेम ह्या व्हिडिओ मध्ये का बरे असू नये? "संगीत मानापमान" ह्या चित्रपटाच्या निमत्ताने मराठी सिनेमाला नवीन सांगीतिक वैभव प्राप्त करून देत असताना अश्या सुरेख गीतांची निर्मिती करणाऱ्या गीतकारांचे नावही त्या गाण्याच्या व्हिडीओ मध्ये देण्याची नवीन परंपरा सुरू करण्यात यावी असे मी समस्त रसिक प्रेक्षकांच्या वतीने दिग्दर्शक सुबोध भावे, निर्माते ज्योती देशपांडे, सुनील फडतरे आणि जियो स्टुडिओ यांना आवाहन करत आहे...
फार सुरेख झालंय हे गाणं..त्याचं चित्रीकरण, सुमधुर संगीत आणि तितकीच प्रभावी गीतरचना आहे तर मग ह्या व्हिडिओमध्ये गीतकार समीर सामंत यांच्या नावाचा उल्लेख का नाही? संगीत मानापमान चित्रपटाचं मूळ नाव असताना ह्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गायक, संगीतकारासोबत गीतकाराच्या नावाचा देखील उल्लेख असणं क्रमप्राप्त आहे.
खूप सुंदर चित्रिकरण, सुमधूर गायन ❤ पण नीट हा शब्द खटकतो. उघडा डोळे - बघा नीट, ही tagline आठवते. त्या ऐवजी सखे पहा, प्रिये पहा असे काही असते तर..... निदान सुरवातीला तरी
अतिशय दुःख होतं जेव्हा नाटकांचे सिनेमे करतात आणि त्यात नाटकातील पदांसमवेत आपल्या ला हवी तशी गाणी घेतात हल्लीच्या कविंकडून लिहून घेऊन. "नीट" हा मुळात मराठी शब्द नाही. "नेटके' हा मराठी शब्द! मी हा सिनेमा चित्रपटगृहात बघणार नाही. अस्सल सोन्यात तांबं मिसळलं गेलं...
Song and acting of Sumeet Raghavan each separately are good .. but there is something missing.. the voice doesn’t go with the intense acting.. it looks more like song is going on on one side and these two are acting on other side.. something a miss
Tumhala sairat vagaire sarkhe movies avadtat ase distay Kashala naava thevtaay Vyakti swatantrya aahe, jyala jya type che moviev avadtat tey movie baghavet Saglyanni sarkhich mehnat ghetleli aste mag ti kuthli hi kalakruti asude
grandeur comes to Marathi cinema in full glory !!
congratulations production design team👏👏
Sunil Phadtare is THE WALL for marathi artistry👍👍
अरे जबरदस्त, फक्त ऑडियो ऐकताना येवढी मजा नव्हती आली पण आता मजा आली
Kay gaylat Jasaraj Bhauuuuu.... Waaaaaaah!
धन्यवाद❤
अहाहा !! खरचं स्वर्गानुभुती चित्रीकरण ✨ श्री. सुबोध भावे सरांचे दिग्दर्शन आणि हे जादुई संगीत एका सुंदर विलोभनीय दुनियेत आपलयाला घेऊन जातेय. ❤️🎵👏
खूपच सुंदर नेपथ्य,प्रकाशयोजना मराठी चित्रपट सृष्टीचे अर्थसहाय्य खूप वाढले, निर्मात्यांनी कलात्मकतेसाठी कोणतीही तडजोड केली नाही हे लक्षात येते.गाणही छान
Amazing song and beautiful Picturization ❤️❤️🔥🔥🔥
नक्की पाहणार.. मराठी पाऊल पडत आहे पुढे.
Beautiful song by The Great Shankar Ehsaan Loy 😍😍
I am from Hyderabad but I love Shankar Ihaasan Loy's songs, I am waiting for this album, but no one can beat you sir. tq
Lovely.. Bhavya. Beautifully sung , acted and directed. Kudos 👏. Looking forward. Best wishes ❤️. 🙏
खूप खूप सुंदर....❤
खूप छान.. 🔥👌🏻
Wowww
अप्रतिम गाणं ❤ हे गाणं ट्रेंड होणार
खूप सुंदर चाल,गायन आणि चित्रीकरण! 💖💖💖
वैदेहीचा हा कदाचित सर्वांत सुंदर performance होईल! 👌🏻
काशिनाथ घाणेकर चित्रपटात अल्लड मुलगी ते घाणेकर यांची बायको, आणि तो काळ असा मोठा पल्ला वैदेहिने ताकदीने पेलला होता.
A great musical... संगीत मानापमान....
अतिशय सुंदर चित्रीकरण, आशयघन शब्दरचना आणि तिला तितक्याच श्रवणीय संगीतरचनेची साथ... अशी अप्रतिम गीतरचना करणाऱ्या गीतकार समिर सामंत ह्यांचे नाव असलेली एक ही फ्रेम ह्या व्हिडिओ मध्ये का बरे असू नये? "संगीत मानापमान" ह्या चित्रपटाच्या निमत्ताने मराठी सिनेमाला नवीन सांगीतिक वैभव प्राप्त करून देत असताना अश्या सुरेख गीतांची निर्मिती करणाऱ्या गीतकारांचे नावही त्या गाण्याच्या व्हिडीओ मध्ये देण्याची नवीन परंपरा सुरू करण्यात यावी असे मी समस्त रसिक प्रेक्षकांच्या वतीने दिग्दर्शक सुबोध भावे, निर्माते ज्योती देशपांडे, सुनील फडतरे आणि जियो स्टुडिओ यांना आवाहन करत आहे...
खरय 😊
Lllll
😊😊I 😊😊😅😊😊😊😊😅😊😊
पाहून बाबाची आठवण येते खूप छान
सुंदर कलाकृती❤❤❤ गाण्यातील शब्द अती उत्तम🎉🎉आवाजाची किमया न वर्णावे🎉🎉 शब्दाचं नाहीत❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
Grand, romantic, melidious
छान....❤
उत्कृष्ट निर्मिती मूल्य
Nice 🎉
फार सुरेख झालंय हे गाणं..त्याचं चित्रीकरण, सुमधुर संगीत आणि तितकीच प्रभावी गीतरचना आहे तर मग ह्या व्हिडिओमध्ये गीतकार समीर सामंत यांच्या नावाचा उल्लेख का नाही? संगीत मानापमान चित्रपटाचं मूळ नाव असताना ह्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गायक, संगीतकारासोबत गीतकाराच्या नावाचा देखील उल्लेख असणं क्रमप्राप्त आहे.
Beautiful set😊
Sumit Raghavan ❤
पाणचट!
Sumit raghavan is doing a movie and wagle ki duniya also 😅 hats off to him 😅😊🙇
प्रेक्षणीय आहे,म्हणून श्रवणीय असेलच असे नाही.. या नौनवल नैनोत्सवा, रावसाहेब आठवतोय 😅😅
❤❤❤❤
Veryverynice ❤😂🎉😢😮😅😊😊
खूप सुंदर चित्रिकरण, सुमधूर गायन ❤
पण नीट हा शब्द खटकतो. उघडा डोळे - बघा नीट, ही tagline आठवते. त्या ऐवजी सखे पहा, प्रिये पहा असे काही असते तर..... निदान सुरवातीला तरी
❤
Fantastic 👍🏻
अतिशय दुःख होतं जेव्हा नाटकांचे सिनेमे करतात आणि त्यात नाटकातील पदांसमवेत आपल्या ला हवी तशी गाणी घेतात हल्लीच्या कविंकडून लिहून घेऊन. "नीट" हा मुळात मराठी शब्द नाही. "नेटके' हा मराठी शब्द! मी हा सिनेमा चित्रपटगृहात बघणार नाही. अस्सल सोन्यात तांबं मिसळलं गेलं...
नीट नेटके असा शब्द असावा बहुतेक
Ek sundar prayanta aahe, krupaya vattel te bolun tyala najar lavu naye hi namra vinanti
@@priyaapte9952💯💯☺️
😅
५०-१०० वर्षांपूर्वी केलेलं नाटक, ते आजच्या काळात पण तसच सादर केलं तर प्रेक्षक स्विकारतील का ?
नीट शब्द थोडा खटकला... बाकी सर्व सुंदरच... 🙏
Why lyricist is not given any credits in video
Whyyyyyyy ????
Vocal throw is a little modern and sound engineering too...
Sangit jemtem
🤣
Song and acting of Sumeet Raghavan each separately are good .. but there is something missing.. the voice doesn’t go with the intense acting.. it looks more like song is going on on one side and these two are acting on other side.. something a miss
right.... I think the colors have been cheapened
I think This song is not there in original Natak
ua-cam.com/video/-mNk4kFBUH4/v-deo.html
Singapore Tour in Marathi
आवडलं नाही त्यांनी नीट निघा :-)
kaay..?
kasale vfx 😂😂😂😂
Are ye muzhe shivlila kirtan kar jaise kyu lag rahi he
😂
मराठी इंडस्ट्री❌️ बामन इंडस्ट्री✅️
Kashala jalta. Evadhi himmat aseel tar AADNAAV sanga na 😂
Tumhala sairat vagaire sarkhe movies avadtat ase distay
Kashala naava thevtaay
Vyakti swatantrya aahe, jyala jya type che moviev avadtat tey movie baghavet
Saglyanni sarkhich mehnat ghetleli aste mag ti kuthli hi kalakruti asude
Looks tacky. 😅
Ajay - Atul aste tar ajun chan jhal ast Music
Tey doghe bichare kuthe kuthe purnar
music changli aahe cast chukliy.. as vataty mla
Third class
Why wre you comparing such a masterpiece with you??? 😂 get lost
Tula class nahi so...😂
@@priyaapte9952 ha na 😂
❤❤❤❤
❤❤❤