धन्य आहात आपण❤❤❤या उपक्रमात,या संग्रामात सुबोध भावे व त्याचा साथी कलाकारांनी उचललेला विडा आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागणार यात काडीचीही शंका नाही❤❤❤❤चोहोबाजूंनी साथ देणारी माणसे लाभल्यावर कार्य सफल होईलच याची खात्री होते❤❤ चांगल्या प्रकारे आपण याची मांडणी केली❤❤हा आपला लहानसा प्रयास सुध्धा लाखो मोलाचा ठरणार❤❤❤ आम्ही सुध्धा यात जमेल तसे योगदान देणार ❤❤❤ येश्याचे शिखर गाठून देऊ❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤जय मराठी माणसे ❤❤ वंदितो तुला शूरवीरा❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤
उत्तम 👌✨
संगीत मानापमान...जास्त संगीत पद ठेवली असती तर अजून छान झालं असत..तरी पण सुबोध भावे यांची केलेल धाडसाला सलाम ...खूप छान
🔥👏
कमाल ❤
अप्रतिम👏👏
धन्य आहात आपण❤❤❤या उपक्रमात,या संग्रामात सुबोध भावे व त्याचा साथी कलाकारांनी उचललेला विडा आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागणार यात काडीचीही शंका नाही❤❤❤❤चोहोबाजूंनी साथ देणारी माणसे लाभल्यावर कार्य सफल होईलच याची खात्री होते❤❤ चांगल्या प्रकारे आपण याची मांडणी केली❤❤हा आपला लहानसा प्रयास सुध्धा लाखो मोलाचा ठरणार❤❤❤ आम्ही सुध्धा यात जमेल तसे योगदान देणार ❤❤❤ येश्याचे शिखर गाठून देऊ❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤जय मराठी माणसे ❤❤ वंदितो तुला शूरवीरा❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤
खूप छान स्पष्ट केले.....❤❤🎉🎉
जुनी सहाच गाणी आणि नवी आठ हे प्रमाण योग्य नाही वाटत.
खूप छान 👍🫶
😊
review kami ani tulnach jasta