परंपरा जपण्यासाठी मोतीच. कारण मोती साबणाशिवाय दिवाळी आणि अभ्यंगस्नान अपूर्ण आहे! तुमचे मोती साबण आजच घरी घेऊन या. अधिक माहितीसाठी इथे click करा : rb.gy/mfktti
या गाण्याचे बोल सुजय जिब्रिश ने लिहिले आहेत. हा तोच आहे ज्याने माझ्याशी नीट बोलायचं लिहिलं होतं. कमाल माणूस आहे. कुणी पण त्याच कौतुक केलं नाही, shoutout दिला नाही. म्हणलं आपण करावं! जबरदस्त सुजय जिब्रिश❤😊
सगळं credit team च्या efforts ना जातं!! Jeejivisha चं उत्तम direction, apoorva आणि team चे costumes! Pooja kale यांची choreography आणि Panvelkar Group चा भन्नाट डान्स🔥🔥🔥🔥 त्यात yashraj चं music आणि Sujay Jadhav चे Lyrics म्हणजे सगळंच जुळून आलंय perfectly 🙌🏼🔥🔥❤❤
Been in the US for 9 years and haven’t been home for Diwali since then, finally moving back permanently to India next year…! I promise I’ll dance on this song next Diwali…!! Happy Diwali 🎉
@@musicstio2345 Hindi kyun bolega? Song’s Marathi, person’s Marathi, will talk Marathi. We don’t have problem with Hindi but will always find pride in talking Marathi wherever and whenever we can. He don’t need to grow his channel as you want him to. He will post what he thinks is right. Tu smjh nahi pata wrna yeh sab bhi Marathi main likhta.😂
Ji Malika jast chalte tiche kahi episodes yet nahi , I don't know where is the issue... Sarang also knows it clearly Anyway Junneeee episodes bagin maja kara😢
तुम्हाला advance मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा❤❤❤ खूप खूप धन्यवाद ❤ संगीतासाठी yashraj, Sujay jibberish चे lyrics, costumes साठी Apoorva आणि team saglyanmule jamun aala❤❤❤❤
woww, I am studying in USA and wont be home for Diwali, but this song gave me the Diwali feels. such a nostalgia. Since I came here, whenever I miss my home I always always watch Bhadipa Videos, they make me feel homely 🥺. Thank you so much for this song and all your videos ♥
This Marathi song put me into tears with lots of emotions. How we were starting preparation for this grand festival in childhood. Papa used to make that Diwali Ghar and maa used to prepare all sweets so that evenings can be blissful. Papa is no more and I too have children who reflects in last frame of this song showing a passing boy does same which singers used to do ... Emotions and grandness. Kudos to concept and singer. Happy Dipawali🎉
खूप दिवसांनी मराठीत नवीन ट्रेंडी दिवाळीच्या गाण्यांचा दुष्काळ संपवल्याबद्दल धन्यवाद आता पर्यंत आम्ही आली माझ्या घरी हि दिवाळी आणि लक्ष दीप हे याच गाण्यावरती तहान भागवत होतो😀😀🚀🚀🧨🧨
काय झकास व्हिडीओ केलाय! एका व्हिडीओसाठी इतके कष्ट घेतलेत, ते प्रत्येक फ्रेममध्ये दिसतंय! सजावट तर एकदम शाही, कपडे टिपटॉप, आणि स्वीट्स पाहूनच तोंडाला पाणी सुटलं! भाडीपा चॅनेलचा व्हिडीओ म्हणजे नेहमीच भारी असतो, पण हा तर ‘फर्स्ट क्लास !
Bhadipa never disappoints when it comes to entertainment! Sarang, Yashraj, Aai ani mi team have put together something amazing. This Diwali is going to be an absolute blast!🎉
लय भारी , लहानपणीचे दिवाळीचे सोनेरी क्षण मनात पुन्हा एकदा दाटून आले, खरच दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल लावून, उटणं लावून सर्वांच्या आधी अंघोळ करणं यात मज्जाच मज्जा होती, Thanks भाडीपा
Aai, pora and babu are like Pikachu of Bhadipa . Baaki Pokémons kiti he changle asle tari aplyala nehmi Pikachu lakshat rahto.. 😅 Best song featuring OG bhadipa cast .
Enjoyed this. Every year bengali singers come up with such catchy songs before Durga pujo, including friends n family in the celebrations. This video has that vibe.
दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी उटण्याच्या आधी तेल लावलं (x3) बालपणाकडे मन धावलं (x3) फराळाला घरी पै पावनं, पै पावनं, लै पावनं... पोटभर खाऊन फैलावणं, सैलावणं, फैलावणं नात्यांना गोडीनं भेटण्याच्या ओढीनं उत्सवाच्या जोडीनं आली आली… किल्यांच्या मातीतं दिव्याच्या ह्या वातीतं फराळाच्या वाटीतं आली, आली दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी… दिन दिन दिन दिन दिवाळी दिन दिन दिन दिन दिवाळी दिन दिन दिन दिन दिवाळी उठा दिवाळी आली (x2) अभ्यंगस्नानानं गेलं उजळून तन दरवळ भवतीने कण कण कोटी कोटी दिव्यांनी गं नटलेला हा सण भान हरपून नाचे मन मन दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी भुईचक्राची भुई सुटली ते फिरत पोहचले आभाळी दिन दिन दिन दिन दिवाळी, आई गाते भूपाळी धरुन ताल त्यावर नाचे पोर येडी गबाळी चल बंधू शंभर काढू सेल्फ्या टाकू स्टेटसला चल चेपू चिवडा, खाऊ लाडू लावून केचपला लुकलुकतोय कंदील दिसतोय तिरका, अँगल हाय चुकला कुणी करतोय कल्ला त्याचा फुलबाजीवर पाय पडला दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी… उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली! उठा उठा दिवाळी आली, (x 3) मोती स्नानाची वेळ झाली! दिन दिन दिन दिन दिवाळी दिन दिन दिन दिन दिवाळी३ दिन दिन दिन दिन दिवाळी उठा दिवाळी आली (x2) उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली!
सोन्याचा सण दिवाळी, आणि या गाण्यामुळे सणाला आणखी रंग भरले! यशराज मुखाटे, सारंग साठ्ये आणि भाडिपाचा क्रिएटिव्ह अंदाज अप्रतिम आहे. संगीत, व्हिडिओ आणि हसवणूक यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. या गाण्याने दिवाळीची खरी मजा आणली!🪔
❤❤❤ बबू दाजी..अंघोळ❤😂....pan शास्त्र असते ते, हे पण वाक्य पाहिजे होते ...अलोक पण थोडा कमी दिसतोय ह्यात❤😅😅, मस्त गाणे, वाजणार ह्या दिवाळीत फटाक्यां सारखे🎉🎉🎉
खूप सुंदर...गाणे, सादरीकरण, lyrics...सगळच मस्त ...specially the concept...आपली संस्कृती पुढच्या पिढी कडे किती सुंदर रित्या पोहोचवली गेली ते खूप छान दाखवले
As I am currently in the USA, I find myself missing my family and the celebrations of Diwali very much. It's hard to be away during such a significant time. However, there’s this particular song that brings back all those cherished childhood memories of Diwali spent with family and friends, enjoying the festivities, the delicious faral, and celebrating our beautiful culture. Listening to this song every day fills me with joy and nostalgia, making me feel as if I'm back home in India amidst the celebrations. I just wanted to express my heartfelt thanks for sharing this song. It means so much to me to stay connected to my roots, even from afar. Wishing you a joyous Diwali!
फारच सुंदर .... यात सनातन कंदील दाखवले त्याबद्दल धन्यवाद .. आज लोक चिनी कंदील वापर करतात त्यांना ह्या कंदील आणि त्याची परंपरा जाणून घेतली पाहिजे . ... एक खंत .. दिवा आणि फटाके कुठे गेले राव .. :)
Been in the us for 9 years and haven't been home for diwali since then, finally moving back permanently to the india next year ...! I promise i'll dance on this song next diwali...!! Happy diwali🎉
परंपरा जपण्यासाठी मोतीच. कारण मोती साबणाशिवाय दिवाळी आणि अभ्यंगस्नान अपूर्ण आहे! तुमचे मोती साबण आजच घरी घेऊन या. अधिक माहितीसाठी इथे click करा : rb.gy/mfktti
ShortURL vapra 😊
Ho❤
Ho
Ho
Ho lyrics post kara je non maharashtrians ahet tyana he gaana ani shabda samjel.
या गाण्याचे बोल सुजय जिब्रिश ने लिहिले आहेत. हा तोच आहे ज्याने माझ्याशी नीट बोलायचं लिहिलं होतं. कमाल माणूस आहे. कुणी पण त्याच कौतुक केलं नाही, shoutout दिला नाही. म्हणलं आपण करावं! जबरदस्त सुजय जिब्रिश❤😊
सुजय जिब्रिश लव यू man
तुम्ही shoutout दिला, विषय संपला!! @nangloinver आणि @vivekhooman1704 खूप प्रेम!❤❤❤
तुमचा shoutout मिळाला, विषय संपला! खूप प्रेम!❤❤ असेच प्रेम दाखवत राहा आमच्या कलाकृतींवर🙏
भारी लिहिलंय अजून असेच गाणी येत जाऊदेत 👍@@sujayjibberish
एका गाण्यासाठी काय कष्ट घेतलेत आणि किती सजावट केलीय, आणि acting, डान्स सर्वच जगात भारी झालेय, आजच दिवाळीचा feel मिळालाय
सगळं credit team च्या efforts ना जातं!!
Jeejivisha चं उत्तम direction, apoorva आणि team चे costumes! Pooja kale यांची choreography आणि Panvelkar Group चा भन्नाट डान्स🔥🔥🔥🔥
त्यात yashraj चं music आणि Sujay Jadhav चे Lyrics म्हणजे सगळंच जुळून आलंय perfectly 🙌🏼🔥🔥❤❤
Indeed
Uttam zalay gaane.. childhood memories of Moti soap.. 😊 missing those days
Sponsor che Dhanywad 😅
Been in the US for 9 years and haven’t been home for Diwali since then, finally moving back permanently to India next year…! I promise I’ll dance on this song next Diwali…!! Happy Diwali 🎉
Mast 👍 I can identify with this emotion
Me in UAE for 3 years , missing my home most this time 😢😢😢😢😢😢
I have the same dream... Hoping to get back soon. Happy Diwali, my friend.
You'll have the best diwali in next year with your family finally
same feeling in foreign land from the last 12 years. missing ganapati and diwali
भाडीपा + यशराज + मोती + दिवाळी = आनंदाची आतषबाजी !!❤❤🎉
खूप खूप धन्यवाद Santosh
आमचा हा धमाका तुम्हाला कसा वाटला???
आणि सगळ्यात जास्त काय आवडलं?
@@BhaDiPa दिवाळीच्या फराळातलं नेमकं काय जास्त आवडतं हे सांगणं जितकं अवघड तितकंच अवघड आहे हे🫣🫣🫣
@@BhaDiPaबबुची आंघोळ आणि गाण्याचे बीट्स्🤘🏻
bhai hindi. bol le chanel aur glow ho jaiga
@@musicstio2345 Hindi kyun bolega?
Song’s Marathi, person’s Marathi, will talk Marathi.
We don’t have problem with Hindi but will always find pride in talking Marathi wherever and whenever we can.
He don’t need to grow his channel as you want him to. He will post what he thinks is right.
Tu smjh nahi pata wrna yeh sab bhi Marathi main likhta.😂
आई आणि मी ही मालिका पुन्हा सुरू राहावी अशी कोणाची इच्छा आहे.
Ji Malika jast chalte tiche kahi episodes yet nahi , I don't know where is the issue... Sarang also knows it clearly
Anyway Junneeee episodes bagin maja kara😢
Ho yaar... Khop Vela msg kele . Pan suru karat nahit te
इच्छा तर आमची पण आहे!!
@@BhaDiPa मग अडचण कसली आहे?
Mazi
लय भारी...दिवाळीपूर्वीच दिवाळी आली असे वाटत आहे..संगीत ,वेशभूषा,ॲक्टिंग,set सगळेच एकदम जमून आले आहे..
तुम्हाला advance मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा❤❤❤
खूप खूप धन्यवाद ❤
संगीतासाठी yashraj, Sujay jibberish चे lyrics, costumes साठी Apoorva आणि team saglyanmule jamun aala❤❤❤❤
एकदम मस्त भाडीपा. अभिमान या गोष्टीचा जिथे मराठी सिनेमा काही करू नाही शकला तश्या विषयामध्ये तुम्ही लोक हात घालत आहात. या गाण्यात creativity ला सलाम
धन्यवाद ❤❤❤
पूर्ण team च्या efforts ना credit आहे ❤❤
काय बोलूया...प्रत्येक वेळी काहीतरी छान.छान.आणून मन जिंकून घेताय....नक्कीच दिवाळी रंगतदार होणार... मोती स्नान हे खरचं nostalgic ❤❤❤❤❤
तुम्हाला nostalgic करायचं हाच आमचा उद्देश होता❤❤❤
@@BhaDiPa मग झालाच साध्य.... शास्त्र असतं ते तर आजही आठवणीत आहेत.
Apritam video ....
आपलं हक्काचं मराठमोळं दिवाळी गीत (anthem म्हणायचं होतं मला :)). भाडीपा चे मनापासून आभार
Hahah!!! अगदी हक्काचं ❤❤❤
Viral करून टाका!! तुमच्यावर सोपवतोय❤
woww, I am studying in USA and wont be home for Diwali, but this song gave me the Diwali feels. such a nostalgia. Since I came here, whenever I miss my home I always always watch Bhadipa Videos, they make me feel homely 🥺. Thank you so much for this song and all your videos ♥
So glad to hear that!! Thank you so much Nilakshada❤❤
Kharay.. mipan UK madhe ahe.. miss being at home for diwali. Loved this song so much. ❤❤
This Marathi song put me into tears with lots of emotions. How we were starting preparation for this grand festival in childhood. Papa used to make that Diwali Ghar and maa used to prepare all sweets so that evenings can be blissful. Papa is no more and I too have children who reflects in last frame of this song showing a passing boy does same which singers used to do ... Emotions and grandness. Kudos to concept and singer. Happy Dipawali🎉
खूप दिवसांनी मराठीत नवीन ट्रेंडी दिवाळीच्या गाण्यांचा दुष्काळ संपवल्याबद्दल धन्यवाद आता पर्यंत आम्ही आली माझ्या घरी हि दिवाळी आणि लक्ष दीप हे याच गाण्यावरती तहान भागवत होतो😀😀🚀🚀🧨🧨
hats off !!
yashraj mukhate can really bring glamour of punjabi pop to मराठी भाषा with अस्सल मराठमोळीपण😎👌🤘🎉
दिवाळीचा माहोल तयार झाला ! दिवाळी नेहमीच भारी जाते! लहानपणीचे सगळे किस्से आठवले! Bhadipa आणि मोती साबण ह्यांचा collabration प्रचंड आवडलाय! ❤
खूप खूप धन्यवाद Poorva ❤❤
थोडे थोडे कोक स्टुडिओ चे vibes येत आहे, पण मस्त!! 🎉🎉
धन्यवाद Dhanashree ❤️❤️
Exactly🎉
The best Diwali song ever..cen get the tune out of my head now...dindin diwali ..awaiting Diwali desperately now...
Woohoooo❤❤❤
All thanks to the team effort 🔥🙌🏼
Let this song loop in your playlist now!!!! ENJOYYY!
अहा काय सुंदर झालंय गाणं, दिवाळीची vibe in advance आली 😀❤️
धन्यवाद Ashwini
Diwali पर्यंत viral झालं पाहिजे!!! म्हणजे सगळेच vibe करतील 😍😍😍🔥
@@BhaDiPa Absolutely! काही विषयच नाही viral तर झालेच पाहिजे.. आग की तरह फैला देंगे इसको 🎇😍🤩
काय झकास व्हिडीओ केलाय! एका व्हिडीओसाठी इतके कष्ट घेतलेत, ते प्रत्येक फ्रेममध्ये दिसतंय! सजावट तर एकदम शाही, कपडे टिपटॉप, आणि स्वीट्स पाहूनच तोंडाला पाणी सुटलं! भाडीपा चॅनेलचा व्हिडीओ म्हणजे नेहमीच भारी असतो, पण हा तर ‘फर्स्ट क्लास !
ह्या गाण्याचे lyrics post करायचे का? 🤔
Babu ne anghol keli aahe mag kay prashnach nahi.. lavkar taka lyrics
Ho😊❤
@@shinchannohara586babuchya abhyang snanasathi itna bantaa hai kya😂❤❤
@@shinchannohara586 Video ला 100K views मिळालेत की लगेच lyrics सोडतो!
@@BhaDiPa Ani ho abhyang snankelelya babulach takayla sanga lyrics.. Shastra aste te 🤪
Bhadipa never disappoints when it comes to entertainment! Sarang, Yashraj, Aai ani mi team have put together something amazing. This Diwali is going to be an absolute blast!🎉
Glad you like it!!! Thank you so much ❤❤❤
लय भारी , लहानपणीचे दिवाळीचे सोनेरी क्षण मनात पुन्हा एकदा दाटून आले, खरच दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुवासिक तेल लावून, उटणं लावून सर्वांच्या आधी अंघोळ करणं यात मज्जाच मज्जा होती, Thanks भाडीपा
खूप खूप धन्यवाद!!❤❤
तुम्ही लहानपणी दिवाळीत काय काय करायचात?😍😍
परत एकदा जिंकलंय भाडीपावाल्यांनी ❤❤❤
दिवाळीच्या आधीच दिवाळी आल्यासारखी वाटते, आपलं मराठी गाणं... यासाठी खूप धन्यवाद ❤❤❤
Full on Vibe🔥🔥
सारंगजी साठे उर्फ बब्बू दाजींना आंघोळ करताना दाखवून आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्याचे पारणे फेडलेत 😂😂
😂😂😂😂
आमच्या ही डोळ्याचे पारणे फिटले आहे त्याचं काय❤❤😂
😂😂
😂😂😂😂
😂😂😂
Diwali chya aadhich Diwali vibes milalya....
Grt job Bhadipa🎉🎉
Hyaach vibe madhe rahaa diwali paryanta❤❤❤❤
Thank you so much
लय भारी राव... सगळंच मस्त... आणि finally बबूने पण आंघोळ केली!! 😅😅😅
बबू च्या आंघोळीचं फार कौतुक चाललंय😂😂❤
1:47 this>>>>>
Aai, pora and babu are like Pikachu of Bhadipa . Baaki Pokémons kiti he changle asle tari aplyala nehmi Pikachu lakshat rahto.. 😅
Best song featuring OG bhadipa cast .
Kay hu upama😂❤❤❤❤
Khup khup Dhanyavad❤❤
Our Maharashtrian culture ❤
Kille, abhyangsnan, Utne, faral, 😍
Rich culture❤❤❤❤
एका गाण्यात का होईना पण "आई मी आणि" ची टीम बघून खूप आनंद झाला...
आणि गाणं तर अर्थात जगात भारी!!
Enjoyed this. Every year bengali singers come up with such catchy songs before Durga pujo, including friends n family in the celebrations. This video has that vibe.
आजच ऐकलं.... मन प्रसन्न झालं
काय lyrics आहेत यार मस्तच जबरदस्त...
आणि लोकेशन तर nostalgic....
Congrats buddies and very Happy diwali....
आखीर बबुने अंघोळ केली तर😅 दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर😂
भूतो न भविष्यती😂❤❤
Anghol finally tr keli
शेवटी*
Babu did u trim your dadhi ??😂
@Bh😂aDiPa
#जगात भारी. Thank you for the opportunity 😊
This channel is underrated should have 1 crore plus subscriber...
Best songs
Woww!!! Thank you so much!!!
Let your wish come true soon❤❤❤😂
नवीन धाटणीचे गाणे आणि त्यात पूर्णतः मराठी शब्द..!!
ऐकून फार छान वाटले. भाडीपाचे अभिमान आणि कौतुक आहे.
Superb Music Video !! Diwali chalu zhaliee asach vatayla laglayy ❤🙌
Moti saban ayyyhayyy !
Bagha bonus lavkar miltoy ka yanda!
@@BhaDiPa vatat tari nahi tasa hoil... shikshan chalu ahe ajun 😂☝️👩🎓
दिन दिन दिन दिन दिवाळी
हे collab करणारी पोरं टवाळी
#भाडीपा मस्त... यशराज भावा कडक
भाडीपा एकच हृदय आहे कितीवेळा जिंकणार ❤❤
Areyyyyy!!!❤❤❤
तुमच्यासारखं हृदय असेल तर परत परत जिंकत राहणार 😍❤
पातळी कमी झाल्याने हृदय जिंकणे पण सोपे झाले आहे.
काही beats चे म्युझिक लावायचे, "आपण सण जपत आहोत" असे दाखवायचं..
लय भारी...दिवाळीपूर्वीच दिवाळी आली असे वाटत आहे..संगीत ,वेशभूषा,ॲकटिंग,set सगळेच एकदम जमून आले आहे..
Yashraj never disappoints!
Khup bhariii🎉 गाणं..ऐकत राहावे असे.. अनेकदा ऐकले पण❤
दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी
उटण्याच्या आधी तेल लावलं (x3)
बालपणाकडे मन धावलं (x3)
फराळाला घरी पै पावनं,
पै पावनं, लै पावनं...
पोटभर खाऊन फैलावणं, सैलावणं, फैलावणं
नात्यांना गोडीनं
भेटण्याच्या ओढीनं
उत्सवाच्या जोडीनं
आली आली…
किल्यांच्या मातीतं
दिव्याच्या ह्या वातीतं
फराळाच्या वाटीतं
आली, आली
दिन दिन दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी,
झुलते डहाळी…
दिन दिन दिन दिन दिवाळी
दिन दिन दिन दिन दिवाळी दिन दिन दिन दिन दिवाळी
उठा दिवाळी आली (x2)
अभ्यंगस्नानानं गेलं उजळून तन
दरवळ भवतीने कण कण
कोटी कोटी दिव्यांनी गं नटलेला हा सण
भान हरपून नाचे मन मन
दिन दिन दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
भुईचक्राची भुई सुटली
ते फिरत पोहचले आभाळी
दिन दिन दिन दिन दिवाळी,
आई गाते भूपाळी
धरुन ताल त्यावर नाचे
पोर येडी गबाळी
चल बंधू शंभर काढू
सेल्फ्या टाकू स्टेटसला
चल चेपू चिवडा, खाऊ
लाडू लावून केचपला
लुकलुकतोय कंदील
दिसतोय तिरका, अँगल हाय चुकला
कुणी करतोय कल्ला
त्याचा फुलबाजीवर पाय पडला
दिन दिन दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी,
झुलते डहाळी…
उठा उठा दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली!
उठा उठा दिवाळी आली, (x 3)
मोती स्नानाची वेळ झाली!
दिन दिन दिन दिन दिवाळी
दिन दिन दिन दिन दिवाळी३ दिन दिन दिन दिन दिवाळी
उठा दिवाळी आली (x2)
उठा उठा दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली!
लै लै लै लै लै भारी
होई मौज ही खरी
Bharich
@@suvarnakirwe-ransubhe7222 hiiii
Superb ❤
kamaaaalllllll गाणं आहे हे. बालपणाची आठवण करून दिली आणि गाण्याच्या STEPS अप्रतिम....
Awesome...fantabulous..Diwali remix❤
Pre Diwali dhamaka...feeling nostalgic here in Irland..😢
Thank you so much Saee!!
Share your diwali memories with us❤️❤️
सोन्याचा सण दिवाळी, आणि या गाण्यामुळे सणाला आणखी रंग भरले! यशराज मुखाटे, सारंग साठ्ये आणि भाडिपाचा क्रिएटिव्ह अंदाज अप्रतिम आहे. संगीत, व्हिडिओ आणि हसवणूक यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. या गाण्याने दिवाळीची खरी मजा आणली!🪔
Omg parvach ghetla me moti saban, 3 veglya fragrances madhe aahe. EPIC song! Should be in reels during diwali soon.
Diwali ready ahat tumhi!! Bestt ❤❤❤
Kantala ala ki he song aikyache...full mood yeto...Yashraaj ani Sarang la baghun Ch Maja yete...ek no gane
That's what we call 'soooooo coooooollll '
Thaxx for this gem all of you ❤️❤️❤️
Thanks a ton❤❤❤❤
Loop var aikaa aata!! ENJOYY!
Ek number song bhadipa❤️😍😍😍 babu ne shevti anghol kelich😂
जय मराठी.. जय महाराष्ट्र..... अप्रतिम गाणं....... मराठी मराठी मराठी फक्त मराठी...... जय अभिजात मराठी
Are tumhi kay krta re
..no words❤❤❤
Happy Diwali to BHADIPA team
किती सुंदर गाणी असतात भाडिपाची.आता कोणत्या तरी नवीन विषाया वरील गाण्याची ओढ लावलात राव.
खरंच गेले ते दिवस उरल्या आठवणी सुखद अनंदिमस्ता❤❤❤❤
❤❤❤ बबू दाजी..अंघोळ❤😂....pan शास्त्र असते ते, हे पण वाक्य पाहिजे होते ...अलोक पण थोडा कमी दिसतोय ह्यात❤😅😅, मस्त गाणे, वाजणार ह्या दिवाळीत फटाक्यां सारखे🎉🎉🎉
तुमच्या तोंडात साखर😂❤❤❤❤
धन्यवाद Minakshi ❤
एक no.... कस सुचत देव जाणे....
काय choreography
काय lyrics
केवळ अप्रतिम
स्पीचलेस
नाद खुळा.....
Bhaarich 🎉🎉..full retro vibes..
Nostalgia pro max???
Tumhi lahanpani diwali madhe Kay karaychat?😍😍
खूप सुंदर...गाणे, सादरीकरण, lyrics...सगळच मस्त ...specially the concept...आपली संस्कृती पुढच्या पिढी कडे किती सुंदर रित्या पोहोचवली गेली ते खूप छान दाखवले
Din din diwali aala ki ekdum vibe change...Moti snaan part was amazing 😂
मन अगदी प्रसन्न झाल आत्ता रोज हे गाणं गुणगुणत दिवाळी साजरी करूया chhup छान 🎉🎉🎉❤❤❤
Too good Bhadipa & Yashraj 👏🏼👏🏼👏🏼Collab we didn’t expected बबू and Moti Saban 😂🎉
Surpriseeee!!!🎉🎉
Thank you so much ❤❤
Mast yaar ..khupch chan...sunder..agdi wowww🎉🎉
Hats off to Creativity. Entire Team Rocks 💥💥💥
Thank you so much for the love!
All credits to Jeejivisha's vision!! And team efforts❤❤❤
This song is bringing back all the childhood memories. I am away from home this diwali and this just makes me nostalgic!!!
Lokking Forward For दिवाळी with मोती साबण......😌😌
Nostalgia pro max❤❤❤❤
आजच्या काळात आपली संस्कृती एका वेगळ्या रूपात लोकांपर्यंत पोहोचत आहे.❤
हाच उद्देश आहे!❤❤
तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला का??
Kai crazy track aahe 😂😂🔥🔥🔥too good to vibe 🔥🔥 Babdu Bhadipa and Yashraj kai bhari 💥💥💥
Tumhala avadla tyaatch sagla aala!!!❤
Sujay Jadhav ne kay lihlayy🔥🔥🔥
Kay vattay viral honar ka magg???🎉🎉😍😍
सुरेख झालं आहे गाणं.. दिवाळी vibes फुल ऑन .. 🌟
Superb song..
Nice lyrics..
Music and pichturisation is awesome...
❤
Thank you so much ❤
All credits to Yashraj, Sujay Jadhav and Jeejivisha for song, lyrics and direction ❤❤❤
वाह! काय सुंदर गाणे आहे आणि एवढे सगळे कलाकार एवढ्या दिवसांनी एकत्र बघून खूप बरं वाटलं.❤️❤️ "आई आणि मी" मालिका परत सुरू करावी एवढीच एक विनंती🙏🥺
Ek number jhalay gaana! He ya varshicha, kimbahuna ya pudhchya varshancha diwali anthem jhala tar maja yeil❤
Dhanyavad!!!❤❤❤
Viral houn jaudyaaa🔥🔥🔥
Wishing a very happy and prosperous Diwali to BhaDiPa, Sarang and Paula. Thanks
Wish you a happy Diwali in advance Ajay❤❤❤
Thank you so much for the love and support!!
How do you like our new diwali anthem??
@@BhaDiPa it's very nice. And a good point to restart Aai, me ani series.
Thank you so much, Ajay! tumcha prem asach kayam amchya pathishi theva. Marathi Content viral karun taka! Max प्रेम from team भाडिपा ❤❤❤
Kamal kamal ani kamall.
Aaj pratek marathi mansacha status var he gana ah yatach yacha yash distay.how much hit this song is.. superb❤✨🪔
Ekdam chan gane...majhya lahan mulila tar khup avadle...sarkhi nachat aste hya ganyavar....
हे गाणं हळू हळू चढते.. पण एकदा चढले की दिवसभर डोक्यात राहते... एक नंबर ❤❤❤
अगदी बरोबर
दिवाळी म्हणजे किल्ला+ फराळ+ कंदील+ फुल्लबजे+ आणि मोती साबन ❤ ❤
आणि आता त्यात ह्या गाण्याची भर❤❤❤❤
As I am currently in the USA, I find myself missing my family and the celebrations of Diwali very much. It's hard to be away during such a significant time. However, there’s this particular song that brings back all those cherished childhood memories of Diwali spent with family and friends, enjoying the festivities, the delicious faral, and celebrating our beautiful culture.
Listening to this song every day fills me with joy and nostalgia, making me feel as if I'm back home in India amidst the celebrations.
I just wanted to express my heartfelt thanks for sharing this song. It means so much to me to stay connected to my roots, even from afar.
Wishing you a joyous Diwali!
Diwali with Bhadipa. Rocking ❤
Thank you!! Bhadipa style diwali❤❤❤
काय बोलूया...प्रत्येक वेळी काहीतरी छान.छान.आणून मन जिंकून घेताय.... नक्कीच दिवाळी रंगतदार होणार... मोती स्नान हे खरंच nostalgic ❤❤❤❤❤
Wow...kiti chhan ahe ♥️ sarkh sarkh pahavs vat.
vibe hai...🤘🏻sagle chhan distay.mazya kadun jagat bhari..golden thumb 👍🏻
❤
Khup khup dhanyavad Pradnya!!❤❤❤
Vibe karat raha, viral zala pahije gaana😂❤❤❤
फारच सुंदर .... यात सनातन कंदील दाखवले त्याबद्दल धन्यवाद .. आज लोक चिनी कंदील वापर करतात त्यांना ह्या कंदील आणि त्याची परंपरा जाणून घेतली पाहिजे . ... एक खंत .. दिवा आणि फटाके कुठे गेले राव .. :)
Lay bhari ❤ ata kharch Diwali aali as vatay 🎉
उठा दिवाळी आली!!!!!❤❤❤
Khoop mast yesh bhaiya lahanpanachi athawan hotey he song ani tumhi saglyani khup sundar kelay ❤❤
Ek number 🥳😍😍
My daughter loved it n dancing 💃
आवडलं आपल्याला...गाणं आणि मोती
साबण...
जसं जस्मिन, रोझ, हळद उटणं आणि चंदन !
दिवाळीचा फील आला🎉🎉🎉
वाह! भाडीपा. एक बाण दोन पक्षी. अप्रतिम, खूपच छान.
व्हिडिओ खूपच भन्नाट होता आणि त्यासाठी (Golden Thumbs up 👍👍) 😊❤
"आई आणि मी" परत कधी येणार? आम्ही घरची मंडळी आतुरतेने वाट बघत आहोत..!!!
❤
Yes we also
एकदम भारी गाणं.. वाटलच नाही की जाहिरात केली आहे असं.. अप्रतिम भाडीपा
खूप खूप धन्यवाद Pramod ❤❤❤
😭💖love you guyss! THE VIBEEE🤌🏻 ✨ ata diwali cha feel ala🪔 happy Diwali!!🎇 And keep going cuz u guys never fail to make us smile
Been in the us for 9 years and haven't been home for diwali since then, finally moving back permanently to the india next year ...! I promise i'll dance on this song next diwali...!! Happy diwali🎉
Best marathi music video ever... at music is on top guys 🎉🎉🎉🎉
Surekh khup chan ...ekdum ghar chi athavan aali ...thank you for this! Nostalgia 😍
Mastch kela sagala gaana...fresh and energetic
काय गाणं आहे... वाह.... Music पण जगात भारी... सगळंच मस्त जमलय ❤
Lessgooooo!! ✨💓✨
Diwali Zali pn ajunahi aiktey!❤Extreme Prem!❤Loved it too much! It's an emotion now!♡
Khoop chan vatala... Punha sagale ekatra...
Aai, ani, babu,
Waaaa ❤❤
Reunion at its best😂❤❤❤
Khup dhanyavad Devansh❤
@@BhaDiPa
It's Neha Joshi... Devansh's aai.. 😊
Masta गाणं आजचे काळचे आणि भविष्यातले असेच गणे असुदे तीन पिढ्यांची ओळख करून देणारी मोटीची जाहिरात masta❤❤❤❤❤
Ek number..gaan zal aahe..
New version of Moti soap ad..
Bhari
.❤❤
Nakki viral honar
Dhanyavad!!
Tumchya tondat sakhar😂❤❤