वर्ग काढण्याची सोपी पद्धत || वर्ग आणि वर्गमूळ || कोणत्याही संख्येचा वर्ग काढायला शिका
Вставка
- Опубліковано 10 вер 2021
- नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1 ते 100 पर्यंतचे वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत.तरी हा व्हिडीओ पहायला विसरू नका.
याशिवाय या चॅनलवर आपणास शेकडेवारी,टक्केवारी,सरळव्याज,चक्रवाढ व्याज,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ,तसेच मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतून निबंधलेखन व पत्रलेखनाचे बरेच शैक्षणिक व्हिडीओ पहायला मिळतील.
धन्यवाद...
👍खूप सोप्पी पद्धत सांगितली आपण.धन्यवाद
Khoopch soppya paddhati ne sangitle ! 👌👌🙏
Hand writing खूपच अप्रतिम
Thank you so much bro 💗. It's really very easy process.
अ क्षर बहोत सुंदर , गणित पध्दत मस्तच..
Khup sundar sir kay bhari explen kelat 😊😊😊😆😆🙏🙏👌👌👌
Khoopach chan ase shikshak asavet
खूपच छान सर पद्धत
hand writing खूपच छान मस्त. शिकवता
खुप सोप्या पद्धतीने समजविले सर, धन्यवाद 🙏
Khup chan method aahe
Ekdum Kaddak Tricks Aahet Sir 😱 Full Hard
भाऊ असेच छान व्हिडिओ आणीत जाय
फार सोपी आणि विद्यार्थी मित्रांसाठी फार उपयोगी आहे 👍👌🙏
खूप सोपी पद्धत सर.धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान विडिओ आणि खूप छान हस्ताक्षर👍👍👍
खुपच छान पद्धत आहे 😊
Khupch. Chhan. समजावून सांगतो
Khupach sopi method aahe, chaan
Bhahot badhiya sir
Khup सुंदर पद्धत
अक्षरं खुप सुंदर आहे 👍
हस्ताक्षर खूप छान आहे.
आपकीं कोशिश अच्छी है कम समय मे गणित का मुकाबला 👍!
अतिशय सोपी व झटपट पध्दत,असे जर गणित शिकवले गेले तर गणिताचा बागुलबुवा कधीच वाटणार नाही..
अगदी सोपी पद्धत आहे,अक्षर पणं अप्रतिम आहे
Wow motra
JaimataIIIisightisisto8uh7toh787bubh8
@@anytimeliveff5009 77bu9bb7bithumithum
@@anytimeliveff5009 highu
@@anytimeliveff5009 schoolschool
हस्ताक्षर सुवाच्य आणि सुंदर आहे
Khup sunder, apratim ani motyache dane akshar ahe sirji👌👍🙏
Khup sundar method
Chan
Chan akshar khup chan ahe
सर तुम्ही असेच व्हिडिओ बनवा सर तुमचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे
अक्षर खूपच सुंदर
अक्षर फारच रेखीव.
Sopi padhat. Thank u sir
शुभ राञ 🕉🚩👌👌👌
Khup chhan.
Hand writing jabardast bhai
Khup chan ani sopi padhat sangitali
अक्षर खूप सुंदर आहे👌👌
Khupch easy way ahe, khup avdli hi trick. Student sathi khup helpful rahil.. Ani sir handwriting far sundar ahe. Ekdam clean ani clear👌👌👌.. Good luck
20aani mage zero yenarya sankyach kas kadhayach te samajl nahi
गुणाकार करा फक्त
Khup easy trick aahe he 👌👌
एखाद उदाहरण सम संख्या घेऊन सोडवलं असत तर अजून समाजाण्यास सोपं गेलं असतं.उदा:२२ किंवा 33.पण एकंदरीतच कमी वेळात दोन अंकी संख्येचा वर्ग करण्याची सोपी पद्धत आहे.खरच अभिनंदन.
खुपच छान धन्यवाद
Nice sir tumchi shikavnyachi padhhat khup chan aani sopi aahe 👌👌
Khar khup easy aahe Sir mini try pn Kel aahe khup easy aahe Sir thank you sir
अक्षर खूपच छान
मस्त समजावलं. सोपी पद्धत. धन्यवाद
खुपच छान सर वर्ग काढण्याची पद्धत तसेच अक्षर
जबरदस्त
सोपी trick आणि अक्षर ही सुरेख आहे.शुभेच्छा.
Wawww❤
v . Good .
Akshar sunder
खूपच छान मार्गदर्शन.. 👌👌👍
छान पद्धत आहे दादा आणि तमचं हस्ताक्षर तर अप्रतिम 👍
Very nice explanation sir 👌👌
Very well explained. Like to learn 👍
सर खूपच सुंदर प्रकारे तुम्ही समजावला आहे मला खूप आनंद होतो की तुमचं एक्सप्लेन करण्याची पद्धत मला खूप आवडली आहे आणि कृपया करून असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही टाकत राहा जेणेकरून आम्हाला शिकण्याची संधी मिळत राहील
सहजगत पद्धत लक्ष येते अप्रतिम ....
Kup Chan
Varg kadhanyapeksha mi tumche motyasarakhe aksharch pahat rahile.🙏🏻
Tumche handwriting khup Chan aahe Juni sahelt aathvan
खुप छान पद्धत आहे सर
Very effective short method, very nice handwriting
Good.
Sundarch
Khup chan
सर लय भारी शिकवला समजलं मला 🥰
No 1 technick❤🎉
वा! वा! खूप छान! 🙏🙏
Handwriting 👌👌👌
हस्ताक्षर खूप सुंदर आहे तुमचं सर....
Far sundar
अक्षर फार सुंदर
Awsome trick ever
Thank you sir
खूप खूप सुंदर. खूप आवडलं . मुलांना याचा खूप उपयोग होईल
Nice handwriting
Very nice sir Thank you
awesome 👌👌👌
धन्यवाद सर 🙏🏻
पद्धत हा शुद्ध शब्द आहे तुम्हांस खुप जण बघतात म्हणुन दुरूस्ती
Thank you sir. Keep it up.
खूप सोपी पद्धत आहे 👍
nice video
Nice teaching in marathi. Handwriting is best. Now days Need to promote marathi in English medium schools also.
Nice 1 sir
Thank you sir very easy process
Simple method and beautiful hand writing
अति उत्तम,,, सर जी
छान च, अगदी सोप्पी पद्धत ...
Teen anki varga kasa kadayacha
Ultimate.. asha soppa prakar mule entrance exams la khup fayda hoto
मस्त
Khup chan sangitale dhanyawad sir 🙏
Chhan padhat aahe
Kucha chan padatta. Mala aavadali.
Very easy method Thank you.
Khup chan ahe
Thanks for this Video Cube Root ch trick sang👍
Very nice Sir