व्याज कसे काढावे || सरळव्याज काढायला शिका || कर्जाचे व्याज काढायला शिका || व्याज काढण्याची पद्धत
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #व्याज #सरळव्याज #व्याजदर #CompoundInterest #गणित
◆सरळव्याज पध्दतीने व्याज काढायला शिका/घरगुती पध्दतीने घेतलेल्या पैशांवरील/रुपयांवरील व्याज काढायला शिका || व्याजदराची रक्कम कशी काढली जाते?
◆1 दिवसापासून ते कितीही वर्षांच्या मुदतीच्या कर्जाच्या रुपयांचे/पैशांचे व्याज काढायला शिका अगदी घरबसल्या.
◆धन्यवाद...
माझं वय 41 गणित शिकायची खूप इच्छा पण जमलंच नाही आणि गुरुजींना विचारायची हिम्मत नाही 😂 पण आता आपले व्हिडीओ बघून बरेच समजते धन्यवाद
KY rao aamchi pn condistion tumchy sarkhich aahe rav
वाह सर खूप छान व सोपी पद्धत शिकवता तुम्ही मांडणी पण खूप छान आहे...अक्षर पण खूपच छान आणि समजावून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे .. धन्यवाद 🙏💐
धन्यवाद...
सर व्याजदर काढल्याची खुप सोपी पद्धत समजाउन सांगितलि त्याबद्दल आपले आभारी आहोत धन्यवाद सर्जी.
आपली समजावून सांगण्याची पद्धत फार सोपी आहे खरोखर मला फार आवडली
खूप छान माहिती दिली अक्षर सुंदर आहे समजावून सांगितले आहे धन्यवाद
तुम्ही गणित हा विषय सोप्या पद्धतीनें शिकवता शाळे मध्ये मला हा विषय कठीण वाटायचा पण तुमचे विडिओ बघितल्या पासून गणित हा विषय शिकण्याची आवड निर्माण झाली
Aagadi barobar
Handwriting ekdam musttt
खुप छान माहिती दिल्या बद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद 💐💐👌🇪🇬
खुप छान शिकवता सर thank you
आपल्या व्हिडिओ मुळे मी व्याजदर काढायला शिकलो धन्यवाद आपली कथन शैली सुंदर अतिशय उत्तम आहे
It's very easy to criticise but difficult to make understand in a detailed way ... very nicely and well explained .
Sir salet astana suda ganit etke samjat nvte jetke tumi samjaun sagitle ahe thank you 👍
खूप छान, धन्यवाद
Sir खूप छान शिकवता तुम्ही ,अक्षर ही खूपच सुंदर आहे.
मी स्वतः एक शिक्षिका आहे तुमची गणित समजवण्याची पद्मत फार छान आहे
धन्यवाद खुप छान
धन्यवाद...
सर तुम्ही खुप छान शिकवता
Writing skill khup chhan ahe
खूपच छान अक्षर
खुपच छान समजावलं दादा
Sir khup chan shikwata tumhi khup sop vattay barik barik goshti jya sahaja sahaj samjhat nahi tya shiklo ata aplyamule me atach pahila video pahila tumcha khup chan samjle sir....asach margadarshan karta raha sir mhanje amhala ganit sope jail😍🙂🙃
Very nice sir
Thanks mitra
फार छान
खुप छां न माहिती दिलात धन्यवाद
Very nice ser
Very good explanation
Khupach sundar
छान शिकवता सर 🙏🙏🙏
So nice teaching sir
खुप छान सर👍🙏
Khup chhan sir.
Tq sir
I like it
Very good handwriting 👌
Khup chhan mahiti...
खूप 👌
Sir handwriting ksky sudhrvaychi.....tumchi handwriting khup mstye
Bhau dalali takke wari kasi kadaichi yavar ek video banwa plz
Chan aahe video 😃😃😃♥️♥️♥️♥️😄😄😄😄😄
Is my babq
सर बॅंकेच व्याज दर हल्ली ७.६०'/. किंवा ८'/.वर्षाला असत ते कसं काढायच
Guruji A b.c d 1 2 3 4 pan shikava .avadech baki rahiley,Tumachya kadun shikayach.
👍
सर मला जातपडताळणी दुय्यम प्रत अर्ज कसे करायचे माहिती दया
Old school days🙂
Ha yar
अगोदर द.सा.द.शे.का द.मा.द.शे. हे प्रश्नांमध्ये नमुद करा.पंधराशेचा प्रश्न व्यवस्थीत करा.
Kiti sopi padhht ahe . khup chan
खूप सोपी पद्धत, सर आहे...
Chan
Nice I like you
6month ch vicharlay sunil tu कालावधी 1 year cha kadayla pahije hote ani half karaych hote ...6 year ch kadles tu...
दर जर 5.8% असा असेल तर कसा calculate करायचा
Sorry sir , pan tithe tumhi 6 च्या jagi 1/2 gheta tar utter barobar yet
इथे varsha च्या niyamane mhanaje 1che half 1/2 aahe आणि hech barobar aahe maajh utter -muddal + vyaj =50000+1000=51000 barobar utter
कोणत्याही उदाहरणात व्याज दर द.सा.द.शे. असतो.
Tumhi 6 varahacha kadhalt te.
6monthach vyaj 4rs aahe na, tumhi bahutek 1yrs vyaj dakhaval
Saha mahinyache vyaj kadhaichr aahe, tumhi 1 varshaache kadhale aahe
🔴9month ch vyaj ani 9 year ch vyaj cha uttar akach kele tu😅🔴
व्याज दर हा वार्षिक आहे कि मासिक आहे हे प्रथम सांगितले नाही
Sir pahile Ganit utr chukiche ahe
गणित चुकले आहे
१०० ला ४रू वर्षाचे
५०,००० ?
५०,०००×४÷१००
२०००रू
१वर्षाला २०००रू
६महिने १०००रू
द्यावी लागणारी रक्कम
५०,०००+१०००
=५१, ०००रू
Barobar ♥♥tyani 6 year ch kadlay🔴😅 1year kadun half karayla pahije hote🔴
पहिल गणित चुकीच आहे.
50000×4×6÷100×12
अस करायला पाहिजे होते.
महिन्याचे है जा ले अनेक अर्षाचे काढून दाखवा.
50000/- चे 4% दराने सहा महिन्याचे व्याज 12000/- हे चूक आहे
42350/- dyave lagtil
Hi
Chukich naka shikavu
सर आपलं काही तरी आहे
सर हे चुकीचे आहे
पहिला प्रश्न चुकीचा
0+0=1 😂😂. 9:10
0-0=0 आणि तिथे केवळ दिवस उरला 1 म्हणून 1 म्हटले.
Chan
खूपच छान
अक्षर हि सुंदर
अशा विडीओ मुळे मुलांची गणीताची भीती कमी होईल