शेतावर जाऊन तंत्रज्ञान देण्याची मजाच वेगळी
Вставка
- Опубліковано 2 сер 2024
- योग्य मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell icon दाबा.
उदासी तंत्र अँप डाउनलोड: play.google.com/store/apps/de... ( येथे समुपर्ण तंत्र मिळेल )
Telegram app वर Join करा : t.me/dilipudasi ( येथे माहिती मिळेल )
Telegram Discussion : t.me/dilipudasi_help ( येथे प्रश्नांची उत्तरे दिली जाईल )
Facebook : / dilipudasishetkarimitra
Linktree : linktr.ee/dilipudasi
Website : udasitantra.in/
#उदासी #उदासीतंत्र
तरुन शेतकर्यांचे भाग्यविधाते आहात सर आपन🙏
सर आपलै खुप खुप अभिनंदन आणि आभार धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐👌👌👌
ऊदासी सर, या पिक पहानीमध्ये चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद. अशोक दवंडे, वर्धा.
Khup chan.....
दादा ,माझ्या मित्राने उदासी तंत्रा नुसार शेती केली आहे ,,आणि खूप खर्च ही केला आहे ,,कपाशी ला 15 कुंटल कापूस सुध्दा होणार नाही अशी आहे ,आणि त्याच्याघरचे तर ओर्डतच आहे,,पण भाऊ पण भाऊ पण खुश नाही आहे.
Manatil filigns aahe tti
@D J Gaming दुसरे शेतकरी सुदरतील
@@shetkrino1333 aaplyasarkhi vichar wale khup kami aahet dada
अमृत पॅटर्न एकदम भारी आहे तुमच्या पेक्षा
Khup chhaaan sir
Kya bat sundar
ser khup khup aabhar thanks
कापूस काढाचा खर्च
हरभरा जमीन तयार करणे
फवारणी करणं
डोबनी
काढणी
खर्च बरोबर सांगा
तंत्राची काही तक्रार नाही पण खर्च कमी होत नाही
Nice sir
Nice
खूप छान उदासी साहेब
Chan
गोपीनाथ बनसोड पिरबावङा आपण तञ खूप छान
टेलिग्राम app डाउनलोड करा व t.me/dilipudasi_help या लिंक वर जॉईन व्हा माहिती मिळेल.
Very nice job sar 👍
🙏🙏👌👌👌👌 एक नंबर सर
कापसी साखेच संत्रा आबिया बहर चे अधिक उपादन वाढवण्यासाठी उपाय सुजवा 🙏🙏🙏
Sir phul pati adhi k lagnyasati konti pawarani karavi
Sir paraatila jyast paati phool यावाए3या saathi कोणती aushadh chi फवारनी कराव
Sir atapasunach ya tantra cha wwpar kela tr chalel ka..........
Sir majhe pan kapashiche jhad fandel ahe pan tashi pate bond nahi tar ata kay favarani ghyavi
सर मी तुमचा व्हिडिवो फाईला माझा कापुस 75दिवसाचा आहे यांच्या पुडे फवारनी काय घ्यायची पुढिल वर्षी।मी तुमच्या तत्राने शेती करेन सध्या हे वर्ष गेले आहे ईतुन पुडचे मार्गदर्शन क्रपाकरुन सागावे
Saheb aasech vamit toor soyabeen mug udeed harabara yaa pikachi pan video karaave bidu namra binanti.
Sir konat ghatak vaparayach
Sir mala tumchya tantrachi mahiti pahije pls jalna jila bhokardan taluka mo.no dhya , books kute milel 🙏
उदासि साहेब,बिढ ला पन आपलया तत्राचा वापर खुप होत आहे.
मका दि.18/7/20लागवड केली .कपासी 10/6/20लागवड केली.कत पवारा सागा
Gujrat me kaha par ye sabi dava he ?
Gujrat me ye dava kaha par milegi ?
सर नमस्कार, औरंगाबाद येथे आपल्या तंत्रज्ञान असलेले औषधी मिळेल का?
बुलढाणा येथील असून तशी तंत्राची औषधी कुठे मिळेल
4th favarani konti karaychi sir
Sar ram ram dhamangaon rly thisil madye sabaa kadi honaar hayey
प्रत्येक औषध मधील घटक का सांगत नाही.इतर कंपनी चे पर्यायी औषध सांगत चला
सर मला लाहि यायचे आहे तर काय करावे लागेल
Sir.me.pan.tumche.tantra.use.kapasi.war.karto.me.chhindwara.m.p.ek.time.visit.dya
नागपुरला कुठे मिळेल औषध
Yavatmal varun
पुसद तालुक्यातील ऊ दासी औ शद मी लते का
पात्या सर्वानाच आहे
सोयाबीन व तुरी बद्दल माहिती हवी
Saaheb ata kaunsa aushadhi mahaara bhai
Ta.jafrabad ऊदासी औषधे कुठे मिळेल.
संतोष बीज भंडार जालना
जय गजानन।उदासी सर जे सांगतात ते सर्व शेतात अनुभवतोय तंत्र अतीशय जबरदस्त आहे चुकीच्या कॉमेंट वाचून लक्ष विचलीत होउ देवू नका तंत्र समजून घ्या स्वतः काही क्षेत्रावर अनुभव घ्या स्वतः चा उत्कर्ष साधुन घ्या आपलाच शेतकरी मित्र अरुण माधवराव पाटिल खामगांव जी.बुलढाणा।
Mob
Sar mahur la ya sar
खुप छान माहीती दीली सर धन्यवाद आपला
नंबर द्या सर
9022740079 sar mal Pan tumcha tantranan nusar seti karraye chei ahe At post Shegoan Ta shegoan dis Buldana
अती सुंदर सर.👏👏👏👏
🙏🙏sir me yot tub chya adharr margadarshan gheto maji kapashi pan changli ahe pithori sirasgaon tq ambad dist jalna
Kay udas tantra dhyan aahe
तुरी फवारण्या मला औषधि सांगाल साहेब
सर तंत्रज्ञान चांगलं आहे पण मादरचोद दुकानदारं औषधी ब्लाकमध्ये विकत आहेत.एका प्याकिंगमागे १००/२०० घेत आहेत मी फसलो आहे.
नमस्कार सर माझ्या शेतात कंपास फक्त ३ फुट आहे.मी तुम्हाला सांगतो की मला सहकार्य करावे.खताचा पहिला हात १०-२६-२६+युरिया दिला आहे.फवारणी केली आहे.कुणाल एकनाथ चव्हाण मु पोसट हातगाव अंधारी .ता ४०गाव .जि.जळगाव.मो.९३७००५२३२८.कुपया मदत करा. रावसाहेब.
Mi amravti district madhun Raju bhalerao aahe mala tumcha number pahije hota
उदासी साहेब तुमची माझी भेट कुठे
Dilip Udase sirancha number
उदासी साहेब तुमच्या मो.पाहीजे
Formula kon sangel be udashya
😆😆😂😂😂👌👌👍🙏🙏
Udas tantragyan
Sir fhavaryat konkonte kantin ahe te sangal tar khup cyan honar
Saheb tumcha nambar pahije
सर मल तूमचा नबंर हवा
Sahebancha mobile number milel ka
मी अल्प भूधारक शेतकरी आहे सर माझ्या कडे 4 एकर शेती आहे मी यावर्षी पुर्ण कपाशीची लागवड केली आहे पण कपाशी पिवळी पडत आहे व फुले पाते कमी प्रमाणात आहेत दोन फवारणी मी केली आहेत आणि तीन वेळा रासायनिक खते दिली आता तुमचे तंत्रज्ञान वापरले तर चालेल का आणि पुढच्या वर्षी पेरणी पासून तुमचे मार्गदर्शनाखाली कपाशीची लागवड करायची आहे माझा मो.न 7498690538 🙏🙏🙏
माझी कपाशीची पेरणी 28 जुन ची आहे कोरडवाहू 🙏🙏
सर फोन नं. मीळेल का
Mazya kapusala pate nahi kahi tari sajas kara
सर तुमचा नंबर पाटवा
Sar,tumachaa,mo,babar,dya
Sar WhatsApp no dya
Hii
9561950157
Sir Tumch number dayya
आमच्या कडे 150 शेतकऱ्याने आपले तंत्र केले पण काही फायदा नाही
Telungana
Udasi sir mala tumch tantra changal vatate pn mi tumchya tantranusar akhi pik ghetlel nahi pn mi harbhara he pik aplya tantranusar gheun mala etar shetkryana dakhvaych ahe ki aplya sathihi zatnare aplyasathihi ladhnare tumchyasarkhe mahnjech dev manus ahet tri krupa krun mala apan harbharyasathi madat karavi hi namra vinanti maza mo.no.8830784920
mo.9579788032 ad kàra
Aaw
सर तुम चा नंबर द्या
Very nise sir, tumchay karyala
Chan👌🙏
उदासी सर नमस्कार पातौंडा या आमलनेर जि जलगाव महाराष्ट्र विनंती करतो की आमच्याकडे तुमच्या सांगीतले प्रमाणे कपाशीवरती फवारा हा कुठे मिळेल हे सांगावं आपला फोननंबर देणे ९९२३७४६५५८शामलाल कुंभारे पातौंडा
Sar,tumachaa,mo,babar,dya