खुप छान गाण महाराष्ट्राचे जेष्ठ पाश्र्वगायक आमचे लाडके प्रल्हाद जी शिंदे यांची गाणी ऐकतच रहावी वाटते. लय भारी आनंद जी शिंदे आणि खुप मस्त कोरस चंदन दादा कांबळे.नमो बुद्धाय जय भिम🙏🙏🙏
ज्येष्ठ पार्श्वगायक प्रल्हाद शिंदे यांचे गीत आपण गायलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. जुन्या आठवणी, जुने दिवस आठवले आणि आता तुम्ही आठवण गाण्यातून करून दिली. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप मंगलमय जय भिम आणि शुभेच्छा.... आणि धन्यवाद.. 🙏
आमच्या सर्वांच्या आवडते गायक आदरणीय स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या गायनात एक वेगळीच ताकत होती. त्यांच कोणतही गाण ऐकल तर ते गाणं बंदच होऊ नये अस वाटत. आणि आता तुमची काही गाणी तसीच आहे. ते गेले पण गाण्याच्या माध्यमातून ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अजरामर राहणार आहे यात काही शंकाच नाही.
दादा लहान पासुमच मी तुमची सर्व्च गाणी आयकत .आलोय.जेवडी गाणी मार्केट यायची लगेच ती केसेट.सीडी .आता सुद्धां मी यु ट्युबं वर आईकतो.मी सुद्धा गोरेगांव चा आहे.खुप गोष्टी आहेत सांगायाच्या.ऐकदा भेटन्याची सधी द्या🙏.लहान पणी तुमाला भेटलोय.जय भिमं🙏
खुप छान गाण महाराष्ट्राचे जेष्ठ पाश्र्वगायक आमचे लाडके प्रल्हाद जी शिंदे यांची गाणी ऐकतच रहावी वाटते. लय भारी आनंद जी शिंदे आणि खुप मस्त कोरस चंदन दादा कांबळे.नमो बुद्धाय जय भिम🙏🙏🙏
किती गायक असले तरीही दादा पुढे सर्व आवाज फिके पडतील वा क्या आवाज आहे नाद खुळा आहे
चंद्रकांत शिंदे यांच्या आवाजात ऐका हेच गाणे विसरून जाशाल आनंद शिंदे ला ❤
मन तृप्त होऊन जाते तुमची आणि प्रल्हाद दादांची गाणी ऐकून
ज्येष्ठ पार्श्वगायक प्रल्हाद शिंदे यांचे गीत आपण गायलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. जुन्या आठवणी, जुने दिवस आठवले आणि आता तुम्ही आठवण गाण्यातून करून दिली. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप मंगलमय जय भिम आणि शुभेच्छा.... आणि धन्यवाद.. 🙏
चंदन गुरुजी. ..झक्कास smile
हे आहेत भारताचे कोकीळा. जनतेच्या मनातील गायक.
खूप खूप धन्यवाद
जयभिम दादा ची सर्व गाणी आपणच फार छान गावी अशी आपल्याला विनंती
आमच्या सर्वांच्या आवडते गायक आदरणीय स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या गायनात एक वेगळीच ताकत होती. त्यांच कोणतही गाण ऐकल तर ते गाणं बंदच होऊ नये अस वाटत. आणि आता तुमची काही गाणी तसीच आहे. ते गेले पण गाण्याच्या माध्यमातून ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते अजरामर राहणार आहे यात काही शंकाच नाही.
❤❤
दादा लहान पासुमच मी तुमची सर्व्च गाणी आयकत .आलोय.जेवडी गाणी मार्केट यायची लगेच ती केसेट.सीडी .आता सुद्धां मी यु ट्युबं वर आईकतो.मी सुद्धा गोरेगांव चा आहे.खुप गोष्टी आहेत सांगायाच्या.ऐकदा भेटन्याची सधी द्या🙏.लहान पणी तुमाला भेटलोय.जय भिमं🙏
बापाची कला लेकराला आठवण ठेवून गेलात कोन्हा दादा देशाला
वा.शिंदेशाही..तोडच.नाही.अप्रतीम
वाह वाह दादा सलाम❤
Dada aamcha tu jiv aahe I love you ❤️ Anand shinde
आनंद दादांच्या गायकी अफलातून असते. कीतीही गायक असले तरी सर येणार नाही.
जबरदस्त डायलॉग मारला विलास रणदिवे नी.. वाह उस्ताद...👏👏👏
केस उडवायची styal दादा पासून आहे 😘😘
Omg साहेबासोबत चंदन कांबळे.. लखाबई.....
Dada mala pan gan Manav vatye o tumachya sarkh 🙏🙏🙏
Dadanche gane gavun Aanandnji aapan aamhala junya aathvanina ujala dila . Tyabaddal manpurvak dhanyawad.
आवाजाला तोड नाही👌
प्रल्हाद दादांची गाणी अविट आहेत. कितीही वेळा सतत ऐकली तरी कंटाळा येत नाही .
आनंदजी जय भिम.
Adarniye, preladji, shindhe, yana, coti, coti, prenam
स्वर सम्राट प्रल्हाद दादा यांचे अजरामर गीत खुपच सुंदर अप्रतिम पुन्हा तुम्ही गाण्यातुन दादांची आठवण करूण दिल्या बद्दल आपला मि आभार मानतो 🙏🌹
जबरदस्त दादा
जय भिम दादा कडक
Ek nambbar Dada kaddak
जयभिम
शिंदे शाहीला मानाचा मुजरा
Bhava ek no update to celebrate upcoming of 2022
तुमि तुमच्या कलाकारानां पृशिक्षन जे देता मला खूप आवडते तुमच भजन
Very nice saheb
1. no song .khup sundar.Jay Bheem 🙏🙏
Swapnil bhau thnx for upload this song.
Khupch sunder Dada🌹🌹👌❤🙏
आनंद दादा, रंगू दे सारी रात्रं.
लय भारी लय भारी
Nice dada ❤️
Dada.punha.janmala.yek.vaegch.renj.tumchy.aavajachi.aahe.punha.punha.aaiku.vatnari.bhakti.git.aani.lokgit.
Anand Dada khup chhan
वा क्या बात है
लय भारी
Nice song Jay Bhim Dada
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान दादा जय भीम
Miss u sarthak dada
क्या बात है सर
Very nice song 👍👍
जय भीम
Nice दादा
Ha Sajan bajula kay kartoy 😢
सादर प्रणाम 👌👌🌹🌹
Lay.Bhari...........
Nice voice nice song Apratim salute sir aapnas
Nice song
👌👏👏👍💐💐💐🙏🙏🙏🙏
साहेब तुमच्या मुलिच लग्न आसेनतर कोनत गित गासाल
Mee 8vi tya weles pralhad dada ni he geet vatale hote
Goods Gift not for everybody
👌👌👌👌
Sundar
Mananiye, ananji, shinde, ami, tumachi, bhosari, made, tumachi, sangarshe, pretisthancha, vatine, dar, varshi, vat, pahate, pan, caronamule, apan, ale, nahi,, jay, bhim
Ya warshi zhal sarva chalu tar hoil karyakram Jai Bhim
तूमच्या गिताला तोड़ नाहि
Amazing song
तबल्यला तुमि कमि पडता
हे गाणं समजदार माणूसच फ्रम करू शकतो
Sundar