उबाठा गटाची शेपटी काँग्रेसच्या हातात आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +67

    भाजपाने तर आता दारात सुद्धा उभं करू नये , नाहीतर भाजपाला अवघड जाईल.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +11

      पुन्हा घेतले तर आहेत ते मतदार पण मोठ्या प्रमाणावर कमी होतील

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Місяць тому +9

      भाजपने उबाठा यांना मुळीच जवळ करू नये.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому

      भाजपाने नितीमत्तेला बाजूला ठेवून बरीच घाण पक्षात घेतली त्यामुळे उद्धव ठाकरें बरोबर परत जाणारच नाहीत याची शाश्वती नाही.खास करुन फडणवीस यानी भाजपाचा बट्ट्याबोळ केला.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому

      अजिबात नको
      त्याच्या मनातील विषारी वृती जाणार नाही

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +1

      अजिबात नको. //त्याच्या मनातील विषारी विचार जाणार नाहीत

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 Місяць тому +3

    आपलं विश्लेषण समजून घ्या व लागत प्रभाकर जीना आमच्या पण शुभेच्छा अवश्य कळवावे

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 Місяць тому +2

    थोरात काँग्रेस च्या मनातले बोलले.

  • @pkhanore
    @pkhanore Місяць тому +9

    उबाठा ला आता दारात देखील उभे करू नये नाहीतर त्याची वाईट स्थिती होईल कारण अजित दादांना घेऊन मोठी चूक केली आहे

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Місяць тому +36

    उबाणा गटाच्या प्रत्येक प्रतिक्रियावर हिंदू मतदार त्यांच्यापासून दुर जात आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +10

      परत निवडून आले तर वसूली दरमहा 100 कोटी वसूलीत अजुन किती टक्क्यांनी वाढ होईल

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +1

      ​​@@swapnapandit478आता टारगेट, २००कोटींचे असेल. महिना

    • @Mukund01786
      @Mukund01786 Місяць тому

      मुस्लीम मतदार सोयीस्कर पडतात शेळ्या मेंढ्या सारखेच मशिदितून सांगितलं त्याला व्होट देणार l

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Місяць тому +14

    काँग्रेस ने लोकसभेच्या वेळी ऊबाठा ला हरभरयाचया झाडावर चढवले आपला फायदाच फायदा करून घेतला आणि आता पार्श्वभागावर लाथ घातली .आणि ऊबाठा ला त्याची औकात दाखवली.

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 Місяць тому +14

    खरंच उवाठा नकोच . उबाठा आता आमच्या पण डोक्यात जातंय . आता भाजपाने दरात उभे सुध्दा करू नये

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 Місяць тому +19

    काकांनी ubt ला संपवण्याचं काम उत्तम paar पाडलं आहेत, कीव येते या अवस्थेची, begger has no choice
    काय मिळेल ते घेण्या शिवाय पर्याय नाही!

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +15

    उठा निवडून आल्यास दरमहा 100 कोटी वसूलीत अजुन किती टक्क्यांनी वाढ होईल

  • @VijayPradhan97
    @VijayPradhan97 Місяць тому +13

    तुम्ही सरळ सरळ वाघाचा उंदीर करून टाकला.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +5

      वाघ कधीच नव्हता

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Місяць тому +1

      ​@@555कोव्हिड बाळासाहेबांच्या काळात खरोखर होता.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +4

      @@madhavshastri1147
      कोण घरकोंबडा?? वाघ म्हणावं असे कार्यकर्ते मनसेत गेले

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +3

      उंदीर नाही पाल झाला 😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Місяць тому +1

      @@555कोव्हिड त्याला कोण वाघ म्हणतंय? मात्र बाळासाहेब खरोखर वाघ होते.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Місяць тому +12

    Mumbai Corporation Made UBATHA ne Mojta Yenar Nahi Itaka Paisa Latla Aahe.

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Місяць тому +9

    मागे एका माजी पंतप्रधानाने विरोधी पक्षांची स्थिती भांडणाऱ्या कोंबड्यांसारखी आहे असे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच्या जाहिरातीतुन म्हटले होते.. आता त्याच्या पश्चात त्याच्या पक्षाची आणि घरकोंबडयाच्या पक्षाची स्थिती तशीच्या तशी झालेली आहे..😅😅😅..

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Місяць тому +17

    Vidhan Sabha Election UBATHA Harla Pahije.

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 Місяць тому +9

    आम्ही छाती ठोकुन सांगतो आम्हच्या विदर्भात उबाठाची मते दोन टक्केही नाही ,19मधे फक्त यवतमाळ जिल्ह्यात एक दोन सिट आली होती.

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Місяць тому

      2 3 टक्के आहेत ...
      पण ते बुलढाणा ,अमरावती , यवतमाळ आणि वाशिम जिल्हा मधे आहे ....
      जे Brigedi मानसिकतेचे शिवसैनिक होते ते उबाठा कडे उरले आहेत ...बाकी सर्व एकनाथ शिंदे सोबत आहेत ...
      बुलढाणा , वाशिम , भिंगोली यवतमाळ जालना या भागात b- grade जयचंद जास्त आहेत

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 Місяць тому +4

    स्वतःच्या कर्माने गेला आहे

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Місяць тому +8

    Matoshree 3/4/5 + Landan Madhe Big Rajwada.

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 Місяць тому +3

    उबाठा गट या ऐवजी राऊत सेना असे म्हणा.
    उबाठा हे राऊतांच्या बडबडीवर चालतात

  • @pralhadgulve6724
    @pralhadgulve6724 Місяць тому +1

    अजुन तुर यायची आहे ........

  • @jaihind6515
    @jaihind6515 Місяць тому +10

    आज तुमच्याकडून पेजर आणि वाॅकी-टाॅकी च्या स्फोटांबद्दल विवेचन अपेक्षित होते. वाट पाहतो.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Місяць тому +19

    वाकडी शेपटी वाकडीच रहाणार .

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Місяць тому +8

      ती शेपटी जोरात पिरगाळली जाईल तेव्हाच कळेल .....

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 Місяць тому +4

      @@sushamanaik9997 कट करणारेत.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Місяць тому

      @@bharatihawaldar5311 👍👌

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +3

      ​@@sushamanaik9997🤣🤣🤣🤣🤣

  • @satishsoman66
    @satishsoman66 Місяць тому +25

    टी बाळू चीच शिल्लक शि व शू गटास ना पाल, ना उनदीर. फक्त तुलना काकांचे शौचालय चाटून साफ करणार्‍या झुरळांची होवू शकते.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Місяць тому +17

    हा एक मविचा डाव आहे मविआ will keep BJP guessing.
    जनाब ऊदधवजी कुठलयाही नीच स्तरावरच जातील पण मविआ तोडणार नाहीत.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Місяць тому +19

    हत्ती निघून गेला आहे फक्त शेपूट राहिले आहे ते काय राहणार आहे का 😂😂😂😂🎉🎉🎉

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 Місяць тому +9

    Congress UBT la hing laun suddha vicharnar nahi

  • @mahendraghule1432
    @mahendraghule1432 Місяць тому +2

    भाजपा नी (शिंदे आणि उबाठा) गट एकत्र झाला तरी आपली भूमिका वेगळी ठेवायला लागेल... LS मध्ये लोकांनी या असल्या compromise साठी NCP घड्याळ ला वोट दिलं. ( चूक केली)
    परत ते ही चूक नाही करणार उबाठा साठी..

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 Місяць тому +11

    विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर उबाठा शिंदे गटात सामील होतील।

    • @pramodthosar266
      @pramodthosar266 Місяць тому +1

      ओरीजनल खोके मिळाले तरच प्रवेश द्यावा😅

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f Місяць тому

    अजय very best

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Місяць тому +5

    शेपटी तरी शाबूत आहे का।😊

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Місяць тому +10

    अनय जोगळेकर आज झी चोवीस तास वर.

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b Місяць тому +4

    Ajit Pawaranvar vdo kara.Tyanche nemke kay chalale ahe Mahayuti madhe.Tapdayak honar te Mahayutila.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +2

    ठाकरे च्या जातीच मतदार झीरो पाईट असेल पण महाराष्ट्र तील लोकांना कोणालाही बोकांडी घेऊन पडायचं राहतं बोल कडी कोंडा की जय

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Місяць тому +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @kamlakarkulkarni791
    @kamlakarkulkarni791 Місяць тому +1

    Namaskar
    Aajchi z varti charcha pahili

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m Місяць тому +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻ANAYJI

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Місяць тому +1

    उठा... बशा कराव्या लागतात वाटते
    बंद खोलीत झापा म्हणतील फक्त मिडिया समोर बोलु नका असे सांगावे लागते वाटते

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Місяць тому

    Dear Anayji Apan ha changala Video Banawala ahe UBT la he mothech awahan ahe karan hindu matador tyanchya mage nahi va Congress tyana bhik ghalat nahi UBT la BJP darat ubhe karanar nahi tyamule paraticha Margach banda zala ahe tyamule Janata Congreesa la mate detail pan UBT la 130 amamdar nivadun Denard nahi he nakki Prakash Joshi 78

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому

    नमस्कार

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Місяць тому

    भाजपने बाळासाहेब थोरात यांच्या सोबत गोडी गोडी ने राहून हळूच तो गट आपल्याकडे घेऊन घ्यावा ....
    बाळासाहेब थोरात काँग्रेस सोबत नाराज आहेत त्यामुळे ते भाजप सोबत आरामात येतात ...
    15 जागांची भरती ते करू शकतात ...

  • @Mukund01786
    @Mukund01786 Місяць тому

    स्वतः होवुन दिली वाजत गाजत दिल्ली ला जाऊन दिली 😂😂😂😂
    विश्र्वप्रवक्त्या ची कृपा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому

    👍👍💐💐🙏🙏🙏

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Місяць тому +1

    🙏🙏🙏

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b Місяць тому

    An excellent analysis. UBT Sena wants BMC anyhow. However as far as NCP is concerned it was never split according to many. Is it truly fixing between the two groups? INC has always been dominant in MH - even after Emergency MH supported INC.

  • @trimbakkotkar3940
    @trimbakkotkar3940 Місяць тому

    I don't think they are fighting they are testing each other they are all unite at right time

  • @santc2678
    @santc2678 Місяць тому

    👌👌👌

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Місяць тому

    1. If MVA wins but UBT is not made CM, what is the guarantee that UBT will not create same problems he created for BJP in 2019? So finally UBT will be the CM, even if Congress get more seats than Sena UBT. 2. Minority Community will vote for Congress NCP rather than for UBT. This is also very clear after Wakf Bill issue. But UBT still holds upper hand. 2. Therefore, Congress NCP should fight together without UBT and then after elections, if required can ally with UBT to form Govt. In that case, even NCP will merge!!!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +8

    काल किशोरी पेडणेकरांनी काँग्रेसला दम दिलाय म्हणे आम्ही 288 जागा लढवू म्हणून ........

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 Місяць тому +8

      @@sushamanaik9997 महापोरकट!

    • @Kals1005
      @Kals1005 Місяць тому +5

      😂😂😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 Місяць тому +2

      दिया फडफड रहा है 😂😂

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 Місяць тому

    Udawa gela udat.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Місяць тому

    आगीतून फुफाट्यात उबाठा 😂😂😂

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 Місяць тому +4

    ऊबाठाची धुणी किती दिवस धूत राहणार? त्याचेपुरते ते सुखी आहेत

    • @hemchandoswal1900
      @hemchandoswal1900 Місяць тому

      घुबड़ 🦉डोळ्याचा,
      पिसाळलेला 🐶कुत्रा,
      चिखलात लोळणर 🐖 डूक्कर,
      सडक्या डोक्याचा 👿,
      विकृत अवस्थेत असलेला👽,
      तोंडातून कायम 💩 गु फेकणारा,
      कोलांट्या उड्या मारणारा 🐒 माकड़,
      म्हणजे संजय राजाराम राऊत

  • @travellersagar437
    @travellersagar437 Місяць тому +9

    आम्ही महाराष्ट्राचे राजकारण बघणे सोडून दिले. आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही उद्धव मधे किंवा दुसऱ्या कोणा नेत्यांमध्ये.

  • @ppc4061
    @ppc4061 Місяць тому +11

    जर उबाठ ल मुबई तर भाजप ने दिली होती मग का युती सोडली ,सडवली 😂😅😂😅😂

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 Місяць тому +3

    😢
    कांग्रेस थोरात
    पवार गट सुप्रिया

  • @pslakhe
    @pslakhe Місяць тому

    Orissa madhe Army Officer var zalelya krutya baddal tumhi ka Shanta ahat?

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Місяць тому +4

    अनयजी, संध्याकाळी आपण एका चॅनलवर चर्चासत्रात सहभागी होतात. चॅनलच्या संपादकांचं नांव आठवत नाही. त्यांचं बोलणं सहजपणे समजतं का ? प्रेक्षकांना फार अवघड जातं.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Місяць тому +13

    अनय जी, मतदारांच्या अल्पबुध्दीचा फायदा कसा घ्यायचा हे उध्दव ठाकरेंना पूर्णपणे माहीत आहे,
    त्यामुळेच आज पर्यंत मुबई महानगर पालिका त्यांच्या ताब्यात आहे,
    त्यामुळे उध्दव ठाकरे कधीच हारू शकत नाही,

    • @KavitaPatil-b6d
      @KavitaPatil-b6d Місяць тому

      मतदार वेडा नसतो , नाहीतर वाकड्या तोंडाचा पंतप्रधान झाला असता

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 Місяць тому +2

      Nahi Sara te shaky naahi

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +3

      न नटवलेला शेणका आहेस 🤣

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +3

      25/30वर्षे मुंबई पालिका लुटली हे मान्य आहे तर 😂

    • @vaibhavgodase9733
      @vaibhavgodase9733 Місяць тому +1

      @@yuvrajjadhav628 मी काही चाहता नाही उध्दव ठाकरे चा , मला फक्त एव्हढेच म्हणायचे होते उध्दव ठाकरे ने कितीही वाईट काम केले तरी , अल्प बुद्धीचे मतदार त्यानांच निवडून देतील.

  • @coolkarnipv
    @coolkarnipv Місяць тому

    भाजपाची एकूण रणनीती बघता या विधानसभेत भाजपा आणि उबाठा युती झाल्यास आश्चर्य वाटू नये..

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Місяць тому

    आता भाजपा 😂😂🎉🎉 तुम्हाला जाहीरात देवु लागले.

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 Місяць тому

    Bjp chi shepati shinde gatachya hatat😢😢

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Місяць тому +4

    मला आठवतंय, प्रत्येक निवडणुकीत राजकीय विश्लेषक म्हणतात की, ही निवडणूक उध्दव ठाकरेंसाठी खूप चॅलेंजिंग आहे , आणि प्रत्येक निवडणुकीत उध्दव ठाकरे यशस्वी होतात.😂😂

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +1

      घंटा यशस्वी झालेत....आयला तुम्हा शेणक्यांना वडापावात अजिनो मोटो वगैरे टाकून देतात वाटतं कल्लानगरला 🤣🤣🤣🤣🤣

  • @vpg16
    @vpg16 Місяць тому +1

    परंतु महाराष्ट्रातून काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट संपवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना महायुतीत घ्यावे
    असे झाले तर 100% महाराष्ट्रातून काँग्रेस व राष्ट्रवादी हद्द पार होतील

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Місяць тому

      नाहीं घेणार .कारण UBT ने अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका केली आहे. तोटा होईल

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +3

      हड

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +2

      ​@@555कोव्हिड😅😅😅