सुप्रीम कोर्ट पक्षांतर बंदी एवढा महत्वाचा निर्णय देणाराच नाही व भारतीय इतिहासातील एक काळे कुट्ट पान लिहिले जाईल हे का नाही भविष्य वाल्यांनी सांगितले ?????
Only and only Mahavikas Agadi Party gut bandan will win by 176+ seats and Mahayuti Party will win by 105- seats so Mahavikas Agadi Party gut bandan will form the government in Maharashtra State.
जेव्हा उद्धव ठाकरे यांचे नाव सुद्धा मुख्यमंत्री म्हणून कधी शर्यतीत नव्हतं तेंव्हा याच ज्योतिष्यानी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील... मी तो लेख वाचला होता आणि ते भविष्यात खरं ठरले तर मग त्याच श्रेय नही का ज्योतिष शास्त्राला???
मग साग कोणत्या पक्षाचा किती जागा उद्या काही होणार अजित दादा मुख्यमंत्री होऊ शकतो माझा अंदाज दोन्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोण काय करणार अवघड फक्त राष्ट्रीय पक्षाचे भा ज प व काॅंग्रेस हेच फक्त एकत्र येऊ शकत नाही नाहीतर उद्या काय होणार ब्राह्मदेव सुध्दा सांगु शकत नाही
पण आपण सांगितलेले माझे भविष्य चुकले की सर ..३/४ वेळा तुमच्याकडे येवुन गेले. मार्च ते दिवाळी पूर्वी आमचा प्लॉट नक्की विकला जाईल असे सांगीतले होते. एकदम चुकला 😢
६५वर्षे सत्ता भोगून काॅंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एक रुपया जनतेला दिला नाही फक्त टक्के वारी घेऊन भ्रष्ट विकास कामे निकृष्ट दर्जाची केली ते लाडकी बहिणीला ३हजार च आमिश दाखवून मतं मागायला बहीणाबाई खुळ्या नाहीत.
Udya महाराष्ट्रात kiti ठिकाणी अपघातात किती जण मारणार आहेत ते सांग, आणि कुठल्या अपघातात कार अपघात, बस अपघात , मोटर cycle अपघात. Nahi सांगत asel tar jeev de banavat jyotishi maharaj.
महाराष्ट्रावर ८ लाख १० हजार कोटी रुपये कर्ज आहे. हे राज्य स्थापन होऊन ६४ वर्ष झाली, तरी मराठी भाषेत उच्च शिक्षण (वैद्यकीय वा अभियांत्रिकी) देण्याची व्यवस्था करण्यात आली का? तर उत्तर आहे.. नाही. मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते होऊ शकले नाही.
सुप्रीम कोर्ट पक्षांतर बंदी एवढा महत्वाचा निर्णय देणाराच नाही व भारतीय इतिहासातील एक काळे कुट्ट पान लिहिले जाईल हे का नाही भविष्य वाल्यांनी सांगितले ?????
जोतीष्य जर एवढ्या तंतोतंत सांगत असतील तर खोके घेणे ,गुजरात जाणे ,गुवाहाटीला जाणे यात कुठले ग्रह फिरले होते .
तुम्ही शोधा की एवढा क्षेत्रात. इंन्टरेस्ट आहे तर
अजुन तिथंच अडकला आहे का तु..😂
आक्काला पक्षात घेतली त्यावेळी नक्की कोणती ग्रहस्थिती होती उबाठाची .😂😂😂
प्रचंड सहमत खोके देणे घेणे भ्रष्टाचार करणे कदाचित ह्याला निच योग म्हणत असावे
@@RavindraNeware-m5yपुराव्या सकट बोलताय
😂
अहो ज्योतिषी महाराज कोणत्या कोणत्या खात्याचे कोण कोण मंत्री होणार ते सुध्दा नावानिशी सांगा.
❤हे ज्योतिष नसून राजकिय भविष्य सांगत आहेत असे दिसते .
Ho brobar
महाविकास आघाडीला 162 जागा मिळतील.
महाविकास आघाडी फक्त आदरणीय उद्धव ठाकरे साहेब परत मुख्यमंत्री होणार
😅
Tya udhhat chi laayaki Tari aahe kaa, bhikmanga kahi kaa.
आणि उरले सुरले उद्योग महाराष्ट्रा बाहेर जाणार 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂 भावी
50 ओव्हर वर्ल्डकप भारत जींकणार हे भाकीत सिध्देश्वर मारटकरानीं केल होत.
आस्ट्रोलीया जिंकली , हे यांच भवीष्य
शेवटी न्याय शनि महाराजांचा
श्री स्वामी समर्थ
😁😁
लोकसभेला पण तुम्ही 34 च्या वर जागा भाजप युती ला दिल्या होत्या....त्याचे काय झाले 😂
Tyacha half mhanje 17 aalya 9+7+1 😂😂
😅😅
टाईमपास आहे
🤣@@Abdullaomar-fb1ze
शेती मालाचे भाव कधी वाढतील व शेतकरी कधी सुखी होईल
Kadhich nahi, mag mat kon denar.
ते सांगण्यासाठी यांना वेळ नाही, आणि विचारण्यात मुलाखतकराला इंटरेस्ट नाही 😮
23 ला निकाल कळणारच आहे कशाला अंदाज वर्तविले
आजचे भविष्य कथन आणि या भविष्य कथन यापैकी कोणतेही खरे आहे 😂😂😂
जोतिषी बुवा तुमचं हे उदया अंदाज सगळे चुकणार आहेत.
कशाला पाहतात तुम्ही स्वतः च भविष्य वृत्ती आहात तर.
यांना 24 तारखेला बोलवा
हे त्याचे मनातील सांगत आहे, महविकास आघाडी येणार किंवा राषट्रपती राजवट लागणार
मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार
हा ज्योतिषी आहे का राजकीय विश्लेषक?
Good explain sir
स्वतःचे भविष्य घडवून आधी करुन घ्यावे आणि नंतर मग दुसऱ्यांचे भविष्य घडवून आणावे
Only and only Mahavikas Agadi Party gut bandan will win by 176+ seats and Mahayuti Party will win by 105- seats so Mahavikas Agadi Party gut bandan will form the government in Maharashtra State.
मस्त विश्लेषण केले.
अशा लोकांचे ऐकणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण
Maha vikas aagadi
मुखाऀ सारखा बोलते सिद्धेश्वर महाराज त्याला माहित नाही केव्हा काय होणार ते आणि तो नि
योग्य. विश्लेषण.
पत्रिकेपेक्षा राजकीय परिस्थितीनुसार हे बोलत आहेत.
पोपट विसरलात का 😂😂😂
कसबा मध्ये रासने येणार बोल लेला आले धगेकर
मतदाना दिवशी असलेल्या योगामुळे सत्तेत बदल होणार आहे.
जेव्हा उद्धव ठाकरे यांचे नाव सुद्धा मुख्यमंत्री म्हणून कधी शर्यतीत नव्हतं तेंव्हा याच ज्योतिष्यानी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील... मी तो लेख वाचला होता आणि ते भविष्यात खरं ठरले तर मग त्याच श्रेय नही का ज्योतिष शास्त्राला???
उध्दव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होतील
😆😆
उद्धव ठाकरे हेच मुख्य मंत्री होतील
काही पण झाल तरी माझा अंदाज बरोबर आहे.
सगळेच ज्योतिषी हवेत बोलत आहेत .सगळ्यांचेच सगळे बलवान आहेत हे म्हणण्यात काय अर्थ आहे ?
आता नवीन धक्का बसणार नाही. वाटोळं लावलं राजकारणी लोकांनी
निकाल जाहिर होऊन अक्षरशः महायुती ची त्सुनामी आली आहे ......
महाविकास आघाडी सरकार येणार गद्दारा ला पण देव साथ देतो का
धर्माची बाजू ने देव साथ देणार, महाभारतात करण duryodhanashi एक निष्ठ राहिला तरी दुर्योधन हरला.
अगदी बरोबर धर्माच्या बाजूनेच देव साथ देणार
सारे गद्दार तर वॉशिंग मशीन मधे गेले ना 😢
आता झोपा जावून
Very good sirji❤
मग साग कोणत्या पक्षाचा किती जागा
उद्या काही होणार अजित दादा मुख्यमंत्री होऊ शकतो माझा अंदाज दोन्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी कोण काय करणार अवघड फक्त राष्ट्रीय पक्षाचे
भा ज प व काॅंग्रेस हेच फक्त एकत्र येऊ शकत नाही नाहीतर उद्या काय होणार ब्राह्मदेव सुध्दा सांगु शकत नाही
जोतिषचार्य आपण कोणत्या पक्षाचे हे प्रथम सांगा
23ला बघू झोपा आता
😂
थोतांडच हे सगळं
100% महायुती !
निकाल lagalay😂😂😂
महाराज कोरोना मध्ये तुम्हाला काहीच कळले नाही का ? अहो मतदान आम्ही करणार आणि तुम्ही ठरवणार सत्तेमध्ये कोण येणार?
पण आपण सांगितलेले माझे भविष्य चुकले की सर ..३/४ वेळा तुमच्याकडे येवुन गेले. मार्च ते दिवाळी पूर्वी आमचा प्लॉट नक्की विकला जाईल असे सांगीतले होते. एकदम चुकला 😢
सरकार कोणाचेही येऊद्यात फक्त मुख्यमंत्रीपदी अनाजी पंत नकोच
Jayanta Patil
कोनतेही गनीत जन्माची वेळ निश्चित ठरवु शकत नाही. त्यामुळेच ज्योतिष विद्या एक तर्क शास्त्र आहे. निश्चित काही नाही.
अजित पवारांची रास माझ्या माहितीप्रमाणे मेष आहे.
महाविकास आघाडी 267 जागा
वृषभ राशीचे सांगा
काय सांगताय? राजकारण ज्योतिषावर चालतं 😀😀😀
महाराष्ट्रातील २८८ आमदार पैकी १ मुख्यमंत्री होईल
ठरवलंय महाराष्ट्रातील मतदारांनी सहा प्रमुख पक्षांचे एकमत भाजप काँग्रेस दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी प्रत्येक जण १० महिने मुख्यमंत्री
कर आडनाव लावणाऱ्या कडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार??
कर आडनाव लावणारे सर्व जोतिशी नाही त्यामुळे विचार करावा.एवढा राग चांगला नाही.
आले जात्यांध भंपक पुरोगामी जातीवर आले
एकच नाव सांगा
तर ज्योतिष खरे
नाहीतर सगळे थोतांड
टाईम पास करताय का
Bjp ची सुपारी घेऊन आला आहात का
तुम्ही कोणाची सुपारी घेतलीत?
ज्योतिषी काका तुम्ही कोण मुख्यमंत्री होइल ते सांगा फडणवीस च तर योग चांगले नाहीयेत
महायुती येणार कारण महिला 80% वोटिंग महायुती ला करत आहेत गावात सगले फक्त लडकी बहीण योजना चालू आहे
६५वर्षे सत्ता भोगून काॅंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एक रुपया जनतेला दिला नाही फक्त टक्के वारी घेऊन भ्रष्ट विकास कामे निकृष्ट दर्जाची केली ते लाडकी बहिणीला ३हजार च आमिश दाखवून मतं मागायला बहीणाबाई खुळ्या नाहीत.
शिंदे होऊ शकत नाही
शिंदेच होणार
ज्योतिषाने सांगव की हे जनतेनं ठरवले आहे सरकार कोणाचे येणार आहे ते ठरवले आहे
महोदय, महाराष्ट्र ला खरा राहु तर तडफडणीस आहे आणि एक नाही तर दोन केतु दिल्लीत आहेत आणि त्याचा फायदा सदानी फदानी हे दोघे घेत आहेत
अजितदादा मुख्यमंत्री होतील व फडणवीस उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस possibilities aahe
भिम्या तु तुझे मन्द असलेल्या डोकं तपासणी करून घेणे खरकट्या,,
महा विकास आघीडीची सत्ता येऊ शकते आणी महाराष्ट्रात मा.अजित दादा पवार मुख्यमंत्री होतील,
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसतील"
Sharad pawaranvarche bhavishya chuckle
जग कधी बुढणार साग
भविष्य सांग एक्झीट पोल नको
आम्ही असले थोतांड मानत नाही
Kitti chan sangat aahet bhavishya tham pane sangat aahet
कुनाचच काही खर होत नाही सर्व फेल
हेच भाकीत करणारे चोंगे २३ तारखेला कुठे शेपूट घालून बसतील सांगता येत नाही
कुडमुडे ज्योतिष...
थोतांड मांडले..
200+ चा नारा विसरले.
गूरूजी गेल्यां ३ वरशा पासुन सर्व खराब ग्रह
शनी राहु केतु महाराष्ट्र राजकारनाला लागलेले
आहेत ते महाराष्ट्र मधून केंव्हा जातिल
Shree swami samrath
साहेब असले खोटे जोतिष सांगू नका खरे जोतिष का सांगत नक्की काय होणार हे सांगा
राष्ट्रपती राजवट लागली तर
Ajit DADA La Mukhyamantri karawe
Udya महाराष्ट्रात kiti ठिकाणी अपघातात किती जण मारणार आहेत ते सांग, आणि कुठल्या अपघातात कार अपघात, बस अपघात , मोटर cycle अपघात. Nahi सांगत asel tar jeev de banavat jyotishi maharaj.
फक्त महायुती येणार
ये ज्योतिष्या गृहमान बघून सांग, राजकीय मत देवू नको.तू सरकारी पैसू घेवून आलास..
Ajun original shivsenecha nirnay nahi lagla? Tyacha muhurta kadhi?
महायुती ने पैसे दिले
याचं ज्योतिष खोटं आहे असे वाटते'
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 एवढं सांगताय तर तुम्ही का मुख्यमंत्री झाला नाहीत आजपर्यंत 😂
😅😅😅
अस काही नसतं नशिबाचा भाग असतो
Mahayuti 202 jaga fix. The great CM Fadanvis 🎉
विजय मल्ल्या , पुलवामा बद्दल न्हाई बोललास
तुझ ज्योतिष्य सुरळी कर आणि ....
अंदाजे मारा गोळ्या😂😂
खरे ज्योतिष नाहीच.
M v a yenar
Fake survey 😅
Is he a astrologer or statistical analyser.
चतुर राजकिय भविष्य कार ट
Dont tell us expected, which we can also do, better tell us exact outcome or else quit.
महाराष्ट्रावर ८ लाख १० हजार कोटी रुपये कर्ज आहे. हे राज्य स्थापन होऊन ६४ वर्ष झाली, तरी मराठी भाषेत उच्च शिक्षण (वैद्यकीय वा अभियांत्रिकी) देण्याची व्यवस्था करण्यात आली का? तर उत्तर आहे.. नाही. मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते होऊ शकले नाही.
महायुतीची सत्ता येणार ही सटीक भविष्य
महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे cm मराठ्यांचा होणार
फेकू नका जे आहे ते स्पष्ट सांगा नाहीतर आम्ही समजू उलू बना राहा हॆ
Sagalch possible ahe mhnat ahet 😅😅 rashtrapati lagavat pan…
भाकीत करणं चुकीचं आहें