tv9 Marathi Special Report | नवनीत राणा, आंबेडकर, तडसांची प्रतिष्ठा पणाला, कमी मतदान...कोणाला झटका?
Вставка
- Опубліковано 25 кві 2024
- tv9 Marathi Special Report | नवनीत राणा, आंबेडकर, तडसांची प्रतिष्ठा पणाला, कमी मतदान...कोणाला झटका?
#LoksabhaElection2024 #RamdasTadas #NavneetRana #PrakashAmbedkar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Special Report | स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राणा 100 टक्के पडणार
भाजपचे हार आहे
नवनीत राणा पडणार
ती पडते तर पडू द्या
नाही पडत
😢@@babankamble7242
Nahi patdat kutte ketne bhi bhoke
Navneet bhabhi No. 3...😂😂😂😂😂😂😂😂😂😂
राणा बाईचं कमळ मागचं पडताना दिसतय
बाई गेली घरी
कोणाच्या घरी गेली रे भावा
Fawda ghela kabrasthan madhya
Congress ❤
आता तु पण जा .😮@@vinayakprabhu2112
हा युट्युब व्हिडिओ जरूर पहा --> How Prime Minister Narendra Modi Fooled India | Shyam Meera Singh
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
दलाल
Bhava ek ch gost manel ki Buddha samajala savidhaan vachavayche asel tar congress la mar Kara vba la akola baher mat karna manje bjp la mat karna
VBA ✌🏻🚩
Only vba 👑🔥👑
@@vaibhavr6537ekdam barobr bhau
नवनीत राणा परत पूर्वीच्या चित्रपटात जा लोकांना तेचं आवडते
हा युट्युब व्हिडिओ जरूर पहा 👉👉How Prime Minister Narendra Modi Fooled India | Shyam Meera Singh
54% मतदान म्हणजे राहिलेल्या 46% लोकांचा आता लोकशाहीवर विश्वास राहिला नाही, राजकारणी लोकांच्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारण्याचं फलित..😂😅
बेडूक नाही, यांना वानर म्हणाल पाहिजे. या फांदीवरून त्या फांदीवर 😂
नंतर हेच 46% लोक निवडून आलेल्या सरकारच्या नावाने बोंबाबोंब करत फिरणार.
बरोबर
मतदान न करणारे हेच 46% लोक आता सरकारच्या नावाने बोंबाबोंब करत फिरतील
46टक्के लोक बेडूक उड्या मारणार्यावर नाराज असतील तर मविआ वरही त्याचा विश्वास नाही नाहीतर परिवर्तनासाठी 46टक्के लोक मतदानासाठी बाहेर पडले असते
नौटंकी बाई निवडून येणार नाही
अरे खासदार आणि आमदारांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पहिले निवडणूक आयोग
VBA winner 200% Akola
1 pan et nahi vanchit lihun ge dada
Kas Kay re bhau@@imranshek7990
@@imranshek7990 chal nigh .bikau ...
@@imranshek7990छ.संभाजी नगर च्या वंचित मतदारांनी ही कॉमेंट लक्ष पूर्वक वाचून लक्षात ठेवावी.
लिहून घे स्वतः आंबेडकर नाही येत फक्त bjp ची सुपारी घेतली आहे
शरदचंद्र पवार साहेबांचा पाठिंबा होता
मोदी ना विसरजित करा
Bhady tuzy sarkhe dukkar ketne he bhulket tre only tuza papach yenar namazi
Only Prakash Ambedkar SAHEB 💙🚨👑💙🚨
प्रतापराव जाधव शिवसेना ही फक्त उध्दव साहेब ठाकरे यांची आहे
वंचित बहुजन आघाडीमुळे आज लोक आम्हाला माळी समाजाला तिकीट भेटले त्यांच्यामुळे आमचा माळी समाज काहीतरी पदावर आला भारिप बहुजन महासंघाचा विजय असो
बि टिम आहे
B tm
शिल्लक पक्ष
@@raeismirza8985मग अजित पवार , अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील , एकनाथ शिंदे , राज ठाकरे , उध्दव ठाकरे यांचे बरेच खासदार आमदार , शरद पवार यांचे बरेच खासदार आमदार हे सर्व BJP च्या सोबत आहेत मग यांना कोणती टीम म्हणणार तूम्ही...???
जून झालं तुमचं रडगाण जनतेला पण लक्षात येत आहे 🤣🤣🤣😅😅🤣😅
Beduk Udya marnare Chalata 😊😊😊
राणा....तुमची ही शेवटची निवडणूक आहे...🙏
दादा मी अमरावतीचा आहे इथ 2 घा मधे च लढत आहे पन वानखडे जास्ता चाल ला आहे अस वाटते
बळवंत वानखडे साहेब 🔥💯👑
मतदानाचा टका कमी म्हणजे निवडणुक आयोगाच अपयश
वंचित बहुजन आघाडी win होणार
Abki bar Congress party 🥳🥳🥳🥳
नाची आता तमाश्यात नाचणार हे जनता बघणार....
वंचित बहुजन आघाडी ची टक्के वारी आहे
वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे
Khta bolto re
Aptnar
Vote for VBA ✌🏻✌🏻🚩🚩
नटी खोट बोलते..
VBA❤100%
नवनीत राणा तूम्ही पडणार
Voting pattern tech sangat aahe......BJP chi hakkachi 2 lakh vote bank futli.....😂😂😂
Evm जिंदाबाद
Only VBA✌️
येणारं तर महाविकास आघाडीच 100%
गुजरात कांद्याला निर्यात आमचा का नाही. पाडा मोदीला नाहीतर आपला शेतकरी उपासी मरेल. जोपले नेते आपले bjp चे फक्त स्वतःचा फायदा भगतात
बुलढाण्यात फक्त रविकांत तुपकर 🔥🔥🔥✌️✌️
आनंदराज आंबेडकर जिंकणार
राणांनी आता हानुमान चालीसाच वाचन करावे. भरपूर वेळ आहे आता
नवनीत राणा ला मराठी बोलता येत नाही
Only prakash Aambedkar and Rahul Gandhi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नवनीत राणा तुझी हार निश्चित आहे
राणा फॅमिलीला चांगला जिरवले
मतदान कमी होतंय यांचा अर्थ जनता आता या सर्व नेत्यांना कंटाळी आहे? यांचा फटका लोक शाही बसू शकतो.
हिंगोलीत लढत तर डॉ बी डी चव्हाण आणि नागेश पाटील अस्टिकर यांच्यात झाली
Jankar 100/padnar
बळवंत वानखडे
उद्धव बाळासाहेब ठाकरे ♥️🔥🚩
बाई चालीसा वाचायला मोकळी पण आपल्या घरी. खाजदाराचे कामं विकास करण्याचे असते पण हे चालीसा आणी देव देव मंदिर मंदिर करते 100 %घरी. सोबतच झालेल्या एक दोन जागा सोडल्या तर महायुती बाकी येणार नाही.
बाई घरीच बस......?
Jankar साहेब
रासप 🎉🎉🎉🎉
Only VBA jindabad 💙❤️❤️❤️
भाजपचा ह्या टप्यात सुपडा साफ. महायुतीचे उमेदवार 5 ते 6 हार निश्चित.
No EVM जिंदाबाद
VBA💙💯
Only VBA💐💐
बऱ्याच ठिकाणी वंचित ला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणच्या या दिन मध्ये घोळ घातलेला आहे ही महाविकास आघाडी काँग्रेस बीजेपी यांची सेटलमेंट आहे असा आमचा ठाम मत आहे वंचित चा उमेदवार जिंकेल किंवा हरेल परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीचे साथ सोडणार नाही वंचितच या महाराष्ट्राची दिशा बदलेल
😂
😂😂
Jevdhe jaga pahije tevdhe ghya asa prastav thevla hota congres ni balasahebancha samor..tri hi.... Samzun ghya ata. 🙂
Abe tumchya vba la vote kon karta ha thode SC,st Ani obc aani thode muslim bus Ani evadya lokanchya dum sal jinkayachi swapan bagtat.adarniy bhimraon ambedkar pan loksabha nivdnuk harle hote tyanche sarkhe mahan vjyati loksabha jinku shakle nahi tar he nave jinktil.uktun mahavikas aghadi la support karayala pahije tar bjp chi b team mhnun rahtat.
@@zabih301 te bjp chi b team mhnun kam karatat pan yanna akkal nahi aahe 😂are yanna vatat yanchya jatiche lok itke jast aahet ki sagle ummedwar ektya dum var jinkun jatil 😂
Sanjay bhau Deshmukh 🔥🔥🔥🔥💯💯
वंचीत बहुजन आघाडी ✌🏻✌🏻
Only Boss
VBA 🚩🚩🚩💙💙💙💙
बुलढाणा... रविकांत तुपकर...
मतदानाची कमी टक्के वारी म्हणजे विरोधी पक्ष अपयशी ठरला आहे. सत्ताधारी पक्षाला कमी टक्केवारी चा नेहमी फायदा झाला आहे.
येवढ्या सकाळी कोनी भाकर खात्यका साहेब काय बराशी खोदायला निघालेला
भाजपप्रणीत महायुतीला या कमी मतदानाचा जबरदस्त फटका बसणार आहे.आठ जागा पैकी महायुतीच्या जागा धोक्यात आल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी
Parbhani bandu बॉस येणार 100%
एकूण झालेल्या मतदानातील 50% मत हे फक्त मराठा समाजाचे आहे
बाळासाहेब आंबेडकर🔥🔥
परभणी मध्ये बॉस ची फिक्स झाली समजा
रिपब्लिकन सेनेचा विजय असो.
किती जनतेचे काम केले आहे ते माहीत आहे.उद्धव ठाकरे जिंदाबाद
Parbhani only boss 2लाखाच्या लिडणे विजय 🚩👍
Navneet vijayi 2024
कोणी काहीही म्हणा आमच्या परभणीत तर शिट्टीच वाजणार ती पण जोऱ्यात
डिपोटीत जपत होनार 😂😂😂😂
जाणकर पडणार
परिवर्तनाची परिस्थितीत बंपर मतदानाची टक्केवारी होते व आज घटलेला मतदानाचा टक्का बघता मतदार मोदी सरकार जरी नाराज दिसत असला तरी मविआ वर विश्वास ठेवून मतदानाला बाहेर निघाला नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे
आष्टीकर निवडून येणार
Aamchi tai sasari prt janar 😢😢 only Sanjay bhau Deshmukh 🔥🔥💯💯
Only VBA ❤❤
बंडू BOSS
येणार तर बाळासाहेब ❤
रासपा चा महाराष्ट्रात पहिला खासदार होणार. जानकर साहेब खासदार झाले. आता प्रचार सभा घ्या. परभणीचा विकास करा.
वंचित बहुजन आघाडी ,बाळासाहेब आंबेडकर विजयी होणार
काय पन म्हणा पन कमी मतदानाचा फायदा हा महायुतीला होवू शकतो
All over Maharashtra madun support for Parkash ambedkar ❤
फक्त बचु भाऊ😂😂😂
VBA jindabad hum aapke saath hai
काय मचाकमचाक खातो सकाळी सकाळी पब्लिक सोडणार नाहीत तुमची जागा दाखवून देतील ❤
अकोला :-मी पाटील आणी काम करणार बहूजनांसाठी...
बहूजन ह्रदय सम्राट 👑
बहूजन हिताय बहूजन सुखाय
जय शिवराय जय भीमराय
शेतकरी शेतमजूर हे नाराज म्हणून आणि नौकरवर्ग तीन दिवस सुट्या मिळाल्याने बायका पोरांना घेऊन थंड ठिकाणी फिरायला गेले त्याचाही परिणाम होऊ शकतो आणि गध्दारी करणं हे मुख्य कारण आहे
एक्झिट पोल मध्ये काय दाखवत आहे
नवनीत राणा निवडणूक येणार नाही
शिंदे ,अजित पवार यांच्या मुळे महाराष्ट्रात भाजपाला भरपूर नुकसान होते आहे
Jankar padla
मसरकार विरोधात मतदार नाराज, निरुत्साही
4 महिन्यापूर्वी अभय पाटलाने पक्ष भोकात घातला होता
आता काढला असेल _कातुन😂😂😂😂
काँग्रेस ला नाही अभय पाटील यांना मत दिले❤
आरे मित्रानो राणा बाईच निवडून येणार
बळवंत भाऊ ने नौटंकी बाज बंद केली अमरावती मध्ये बळवंत भाऊंचे आभार..
इतकी कमी टक्केवारी मतदानाची यावर बोला कोनी ?
मीडिया समोर आल्यावर जेवण बंद करू शकत नाही का 😂😂😂
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
तुम्ही बुलढाणा मधले वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार नाही सांगितलं पण लक्षात ठेवा येणार ते वंचित बहुजन आघाडी
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤
आज तुमच्या भावाच्या चॅनेलचे 20, सब्सक्राइबर पूर्ण झाले आहेत. ❤
यापुढे अमरावतीकर मच्छर साड्या परिधान करणार नाहीत. एवढं नक्की या निवडणुकीत.
झाटकर ला पण छगन सार्खि झुंका भाकरी आवडायला लागली वाटत....😂😂