Ghatkopar Hoarding Collapse: Sachin Yadav : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावरही काळाचा घाला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • Ghatkopar Hoarding Collapse: Sachin Yadav : होर्डिंग दुर्घटनेतील १४ बळींपैकी एक ठरलेल्या सचिनच्या मृत्यूची.. काळीज हेलावून टाकणारी ही कहाणी... स्वप्नांच्या या शहरात सामान्यांचं जगण्याला काहीच किंमत नाही, हे अधोरेखित करणारी ही होर्डिंग दुर्घटना... सचिनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली दुर्घटना... त्यांच्या चार महिन्यांच्या मुलाला पोरकं करुन जाणारी दुर्घटना... नेमकं कोण या दुर्घटनेला जबाबदार? तुम्हाला काय वाटतं..? कमेंट करुन नक्की सांगा... | SVK |
    #ghatkoparhoarding #ghatkoarpetrolpump #hoarding
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 153

  • @deepakshedge1760
    @deepakshedge1760 15 днів тому +34

    भावपूर्ण श्रध्दाजंली सचिन यादव यांना

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 15 днів тому +53

    २० लाख मदत झाली पाहिजे नसेल जमत तर दोषी चा संपत्ती जप्त करा पण करा

    • @user-nq3sq6tx1x
      @user-nq3sq6tx1x 13 днів тому +1

      वीस लाख हा आकडा कसा काय? त्या मागचं logic काय?

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 11 днів тому

      जीवाची किंमत मोजता येत नाही

  • @rajanahire786
    @rajanahire786 15 днів тому +32

    भारतात माणसाची किंमत शून्य आहे

    • @rane5070
      @rane5070 9 днів тому

      Mansach tevdhi aahet

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 15 днів тому +43

    हे जाहिरात होर्डिंग्ज पुर्णपणे हटवून कायम ची बंद झाली पाहिजे याला सर्वस्वी सरकार आणि जाहिरात दार जबाबदार आहेत

  • @sureshrohane3809
    @sureshrohane3809 15 днів тому +36

    महानगरपालिका आणि प्रशासन हेच जबाबदार आहेत.

  • @shilpakattimani5112
    @shilpakattimani5112 15 днів тому +26

    इतके मोठे फलक लाऊन काय मिळते. सामन्यांच्या जीवाशी खेळणे आता तरी थांबेल का ??? 😢

  • @aparnakhadye9874
    @aparnakhadye9874 15 днів тому +32

    सचिन यादव भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🙏

  • @arjunbhusar7369
    @arjunbhusar7369 15 днів тому +53

    सरकार जबाबदार आहे...नियम कशासाठी असतात..? असलेले नियम पाळले जातात का? असे धोकादायक होर्डिग्ज ला परवानगी कशासाठी देतं सरकार...?

    • @theanimemanofindia8036
      @theanimemanofindia8036 15 днів тому

      Administration more than government

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 14 днів тому

      प्रत्येक वेळी सरकारचं कसं काय जवाबदार?

    • @SUHASKHANDARE-cb9zs
      @SUHASKHANDARE-cb9zs 13 днів тому

      Mag Tu jimmedari ghe tyanchya family la jaun madat kar​@@priyajoshi3007

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 15 днів тому +16

    मी म्हणतोय एवढं मोठं होल्डिंग लावायची काय गरज होती

  • @virajpawale8916
    @virajpawale8916 15 днів тому +6

    एवढे मोठे मोठे लावण्याची मंजुरीच नसायला पाहिजे..
    या पुढे लावण्यात आल्यास कायद्याने गुना असेल असेल प्रशासनाने जाहीर आवाहन करावे.. जेणे करून निरदहोश वे्यक्तीचा जीव tri वाचेल
    🙏

  • @shineIndia987
    @shineIndia987 14 днів тому +5

    सगळे होर्डिंग ताबडतोब काढून टाकण्याचा आदेश द्यायला हवा.
    माणसाच्या आयुष्याची किंमत काय उरली...
    सेफ्टी पेक्षा जाहिरात महत्त्वाची आहे का?
    होर्डिंग वाल्या कंपन्या पैसे कमावून फरार झाल्या.
    नुकसान बिचाऱ्या लोकांचं झालं 😓😓😓

  • @rahulsutar9169
    @rahulsutar9169 8 днів тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली सचिन यादव 💐💐

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 14 днів тому +2

    अत्यंत दुःखदायक व मनाला वेदना देणारी घटना.
    ईश्वर मॄत आत्म्यास शांती देवोत हि मनोभावे प्रार्थना.

  • @dharairrigationsystems9545
    @dharairrigationsystems9545 15 днів тому +7

    महाराष्ट्रात प्रतिभावान भ्रष्टाचारी लोकांची कमतरता नाही, असे या घटनेवरुन दिसत आहे. ज्या निर्दोष लोकांचा जीव गेला व मालमत्तेची हानी झाली, ती भरपाई करणार कोण व कोठुन ?

  • @user-sn9fl2iy8u
    @user-sn9fl2iy8u 15 днів тому +14

    सरकार जबाबदार आहे

  • @bhagwatgade5348
    @bhagwatgade5348 14 днів тому +3

    जबाबदार व्यक्तीची संपत्ती जप्त करून त्यातील काही हिस्सा या पीडित लोकांच्या कुटुंबाला द्या.....तेव्हाच कुठेतरी त्यांना न्याय मिळेल....काहीच चूक नसताना कुटल्या तरी गरीब होतकरू व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो...दुःखद बाब आहे...

  • @ranjanapaluskar2811
    @ranjanapaluskar2811 10 днів тому

    खुपच वाईट झालं. या दुःखद घटनेला जे कोणी कारणीभूत आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे.

  • @Dilraj838
    @Dilraj838 14 днів тому +3

    मरण खूप स्वस्त झाले....जपून बाहेर पडा...

  • @foodypanvelkar....6290
    @foodypanvelkar....6290 10 днів тому

    सचिन यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏🏻

  • @pradeeppawar8842
    @pradeeppawar8842 14 днів тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली Bpcl var सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे dealerships follows company guidelines if pump is DC site .

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 13 днів тому +2

    जे जबाबदार असतील त्यांना मोठ्या हो ल्डिंग खाली घाला मग समजेल

  • @Preetika_30
    @Preetika_30 14 днів тому +2

    खूप वाईट झालं 😢😢😢

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 14 днів тому +3

    भावा तुला काय श्रध्दांजली वाहाणार. तुझे वय होते का जाण्याचे. कोणाची चूक आणि कोणाला शिक्षा. आता तरी कोडगे लोक धडा घेतील का ❓अजून किती जिव घेणार आहात. हे कोणी होल्डिंग बसवले त्याची सर्व इषटेट या लोकांच्या फॅमिली ला दया वी. शिक्षाही मिळालीच पाहिजे. जे कोणी केले त्यांना या लोकांचा टाहो दिसत नाही का.

  • @ankarnik
    @ankarnik 12 днів тому +1

    अनेक ठिकाणी असे महाकाय होर्डिंग कोसळून असे अपघात घडतात ज्या जाहिरात कम्पन्या या सगळ्याला जबाबदार आहेत कारण एकदा सांगाडा उभा केला कि परत त्याचे कधीच परीक्षण करत नसतात लोखंडी सांगाडे गंजतात पायातून निखळले जातात त्याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्षच नसते

  • @amardeepkumre4032
    @amardeepkumre4032 15 днів тому +2

    प्रशासनाला जाग जेव्हा येते लोकांचा जीव गेल्यावर आधीच पाहणी करून प्रशासनाने परमिशन द्यावी तसे न करता परमिशन देऊन देतात नंतर भोगून बसतात असाच आहे हा प्रशासनाचा कारभार

  • @SufiZulfi-ce1ji
    @SufiZulfi-ce1ji 12 днів тому +1

    भारतातील नेहमीच आपत्कालीन परिस्थिती आहेत कोणा सोबत काही घटना होऊ शकतात

  • @jagdishbhanage815
    @jagdishbhanage815 15 днів тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rupeshpatil5573
    @rupeshpatil5573 13 днів тому +2

    5 दिवसा आगोदर यांनीच माझ्या बाईक मध्ये पेट्रोल टाकले होते

  • @RanjanaKharat-es6zv
    @RanjanaKharat-es6zv 9 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सचिन 😭😭😭😭

  • @hedvijesdmonte3492
    @hedvijesdmonte3492 14 днів тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली. दुःखद घटना

  • @ranjanapaluskar2811
    @ranjanapaluskar2811 10 днів тому

    कोण जबाबदार आहे हे नुसतं वाटून उपयोग नाही. कोण जबाबदार आहे हे शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @nikhilmane6864
    @nikhilmane6864 12 днів тому +1

    Yala sarkaar jabadar ahe

  • @kirtithakkar6607
    @kirtithakkar6607 15 днів тому +2

    🙏🙏🙏🙏🙏 mazya activa la hi nehmi petrol bharaycha😢😢😢🙏bhavpurna shradhanjali🙏😢

  • @hemantparkar7367
    @hemantparkar7367 15 днів тому +2

    मिंधे सरकार तुमच्याच चुकांची किंमत सामान्य माणूस किती दिवस चुकविणार आहे.

  • @sachingaware6742
    @sachingaware6742 15 днів тому +4

    सरकार आणि ही भाजप

  • @user-rb2eu6eu4p
    @user-rb2eu6eu4p 15 днів тому

    God bless

  • @amolvyapari9348
    @amolvyapari9348 13 днів тому +1

    सरकार जबाबदार आहे राजकारणी

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 13 днів тому +1

    रेल्वे मंत्री जबाबदार आहे

  • @user-yf5uf8nj8v
    @user-yf5uf8nj8v 10 днів тому

    Bhavpurn shradhanjali HP petrol pump MIDC ambad Nashik

  • @rahulparit4554
    @rahulparit4554 8 днів тому

    पेट्रोल पंप मालक, किंवा इतर व्यवसायिक किंवा रहिवासी यांनी असे फलक आपल्या आजूबाजू लावायची परवानगी द्यायलाच नको इथून पुढे, पूर्ण विरोध करावा.. आधी लावलेले फलक ते पण काढायला लावावेत.. चार पैसे मिळत असतील ad एजन्सी कडून तरी अशा शक्यता पण गृहीत धरावेत..

  • @user-mk9po1zm2d
    @user-mk9po1zm2d 14 днів тому

    एवढं मोठं होर्डींग लावण्यास परवानगी कशी मिळते? ज्यांनी हे होर्डिंग्ज इंस्टॉल केलेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे..

  • @dhammajyotiparkhe1828
    @dhammajyotiparkhe1828 14 днів тому +1

    Bhavpurn shradhanjali

  • @shubhamshekokar4025
    @shubhamshekokar4025 8 днів тому

    Konache holding aahe, bmc che contract asel tar kamit kami 1 cored pratek mrutakachya relative la milayala have

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 15 днів тому +1

    Bhavpurna Shradhanjali🙏🙏

  • @RahulGajbhare600
    @RahulGajbhare600 9 днів тому

    मोठे मोठे होल्डिंग लावणं बिल्डिंगच्या वर हे थांबवले पाहिजे

  • @pandurangkamble3884
    @pandurangkamble3884 13 днів тому

    Om Shanti

  • @vanitamalvankar874
    @vanitamalvankar874 15 днів тому

    🙏🙏🙏 om Shanti

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 15 днів тому

    💐

  • @sahillamba7131
    @sahillamba7131 14 днів тому +1

    Abhi bhi dadar me bade bade hordings dikh rahe hen sarkar ko dhyan dena chahiye

  • @tusharnhalve9638
    @tusharnhalve9638 15 днів тому

    सरकार जबाबदार आहे एवढे मोठे होर्डिंग लावणे बंद केले पाहिजे

  • @yogita3630
    @yogita3630 14 днів тому

    सर्व सामान माणसाचा मरणाला अर्थच नाही आता जर एकदा नेता होर्डिग मधी दबून मेला आसता तर अंदोलन केल आसत खुप काय केल आसत पण इथे तर सामानय माणूस मेले नेतेना काय फरक पडतो

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 11 днів тому +1

    Bapre, kiti lahan ahey ha mulga ani gharatla kamavta hi ahey

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m 15 днів тому +1

    😢😢😢🙏🙏🙏

  • @premnathkarkera3100
    @premnathkarkera3100 15 днів тому

    🙏🙏🙏

  • @shobhapawar9342
    @shobhapawar9342 14 днів тому +1

    😢😢

  • @asifmujawar8043
    @asifmujawar8043 15 днів тому +1

    😢

  • @nikhilbhekane6574
    @nikhilbhekane6574 15 днів тому +2

    Thoda acha socho jis company ne hording lagaya uako 40% and advs company ko 60% charge lagao jiski jindagi khatam unko dedo

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 11 днів тому

    So sad !

  • @rameshbadbe8734
    @rameshbadbe8734 13 днів тому

    मुंबई तिल सर्व हॉल्डीग खाली उतरवा

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 15 днів тому

    😭😭😭😭🙏🙏

  • @beaulapalleti243
    @beaulapalleti243 12 днів тому

    Why government is allowing to put such big hoarding even after many incidents 😢

  • @Ad___9824
    @Ad___9824 15 днів тому

    😢😢😢

  • @user-yw9sq3mn1x
    @user-yw9sq3mn1x 15 днів тому +2

    कश्याला @#$@@$# असले होर्डिंग लावतात काय

  • @dreambrandbusiness266
    @dreambrandbusiness266 12 днів тому

    अमिर लोगो के बिज़नेस प्रचारों ने आम इंसान की लाइफ की वाट लगा के रखदी 😢

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 15 днів тому

    😔

  • @mpathan402
    @mpathan402 14 днів тому

    😮😢😢

  • @pesisawesome5864
    @pesisawesome5864 15 днів тому +1

    Evaluation of 1 Humans life is now 5 lakhs only 💔💔

  • @amardeepkumre4032
    @amardeepkumre4032 15 днів тому +1

    नियम फक्त पैसे उकळण्यासाठी असतात

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 15 днів тому

    etk moth hoarding itke diwas disl nahi ka yanna ?

  • @AjayNaikar-jt1rt
    @AjayNaikar-jt1rt 11 днів тому

    Rip 🎉🎉🙏🙏

  • @mangeshkuvalekar9882
    @mangeshkuvalekar9882 13 днів тому

    यांला सरकार जबाबदार आहे

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 15 днів тому

    😢 rip

  • @user-ob6ts6uw1d
    @user-ob6ts6uw1d 15 днів тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @eusebiusfernandes3654
    @eusebiusfernandes3654 15 днів тому +2

    Shinde sarkar n BMC is responsible for this tragic scene no maintenance ,n painting ,

  • @reliablesolutionscsc-commo6077
    @reliablesolutionscsc-commo6077 14 днів тому

    ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तो

  • @Hasikhusivlogs4448
    @Hasikhusivlogs4448 15 днів тому

    😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @MeenaSomkuwar-rt7dy
    @MeenaSomkuwar-rt7dy 15 днів тому

    येवढे मोठे होल्डिंग लावनाची गरज का आहे़

  • @trizadsouza1926
    @trizadsouza1926 15 днів тому

    I don't understand why the media never says the right casualty.

  • @SurajKotwal-cq5bh
    @SurajKotwal-cq5bh 14 днів тому

    याला कोण जबाबदार 😢

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 14 днів тому

    पकड़ा त्या उद्धव ठाकरे ला ज्यानी पैसे खाऊं खाऊं मुंबई बेकार केली...

  • @sachinsvolg6154
    @sachinsvolg6154 14 днів тому

    महानगरपालिका जबाबदार

  • @minakshikhedaskar6690
    @minakshikhedaskar6690 15 днів тому

    Sachin 🙏🙏

  • @sandeepahir719
    @sandeepahir719 14 днів тому

    Miss you bhaiya 😥

  • @satishsingh2243
    @satishsingh2243 15 днів тому

    RIP sachin miss yo bro

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 14 днів тому

    बरं झालं मेला

  • @priyankak2028
    @priyankak2028 15 днів тому

    Hording evde mothe lavtach kshala hanle pahijet changle hordings lavnare

  • @shinenaaz9954
    @shinenaaz9954 11 днів тому

    Kashala pahije hording .

  • @riteshsonawane5036
    @riteshsonawane5036 11 днів тому

    1:31

  • @sureshkalekar3815
    @sureshkalekar3815 15 днів тому

    Sarkar jababdar ahe

  • @studychannel3415
    @studychannel3415 15 днів тому +2

    😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @dilshadkoradiya1400
    @dilshadkoradiya1400 15 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sandeepsarode1191
    @sandeepsarode1191 14 днів тому

    Mahanagar palika Mumbai

  • @sanjivaninagarkar1310
    @sanjivaninagarkar1310 14 днів тому

    ..कडक शिक्षा नाही.भीती उरली नाही,

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 14 днів тому

    Bhavpurn shardajali

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh 10 днів тому

    होर्डिंग वर बंदी आणा. लवकर

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 15 днів тому

    बापरे

  • @muhammedshafimurshedkar4457
    @muhammedshafimurshedkar4457 12 днів тому

    Sarkaar hoarding residential area me not aalowed

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 15 днів тому

    Rip

  • @ParvezShaikh14257
    @ParvezShaikh14257 13 днів тому

    News madhun ashi hi ek dhakka dayak bab samor aliye ki hoarding babat aplya deshat konta hi kayada astitwat nahi kona var kai karwai karnar ? .

  • @GoldernFerns
    @GoldernFerns 14 днів тому

    Y such a big hoarding n y mmc give permissions ..to prove wht? This is not d first time last time also same case happend...pls dont allow permission for big hoardings ..its very sad to watch this kind of news..