How To Organize Pantry || Pantry Organization || किराणा कसे साठवावे ||
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- How To Organize Pantry || Pantry Organization || किराणा कसे साठवावे ||
#pantryorganization #vaishalideshpande #pantrydesign #groceryorganisation #pantrytour
आपल्या चॅनल वरील किचन ट्रॉली मध्ये सामान कसं ठेवायचं याचा व्हिडिओ आपण केलेला आहे. त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात. त्या व्हिडिओ च्या कमेंट मध्ये "तुम्ही किराणा कसा ठेवता ?" यावर एक व्हिडिओ बनवा अशा कमेंट होत्या. म्हणून किराणा साठवणूक या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत.
आपल्या स्वयंपाक घरात आपण रोज वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यासाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य म्हणजे किराणा. या किराणा मधील गहू, डाळी, ज्वारी, तांदूळ अशा महत्त्वाच्या गोष्टी काहीजण वर्षभराचं घेऊन ठेवतात. तर माझ्यासारखे काहीजण दर महिन्याला लागेल तसे आणतात.
तर किराणा भरताना मी काय विचार केला, कपाटाची रचना, मी स्टीलचे डबे वापरते का काचेच्या बरण्या ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलाय.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
I had made a video on how to put stuff in a kitchen trolley on my channel. You all responded very well. In the comment of that video "How do you keep groceries?" Make a video on it. So we are making a video on the topic of grocery storage means Pantry Organization.
We make different foods every day in our kitchen. The most important material for this is groceries. Some people carry important items like wheat, pulses, lentils, rice in this grocery throughout the year. And some people like me bring it every month.
So what did I think while filling the groceries, the design of the storage, do I use steel cans, glass jars? I have tried to answer all these questions.
If you like the video, please like, comment, share and don't forget to subscribe to the channel.
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
Topics Covered :
How to organise pantry
How to organize pantry
pantry
pantry organization
pantry organisation
pantry ideas
pantry unit in kitchen
pantry tour
pantry design
kitchen tour
kitchen design
pantry organisation ideas in India
pantry organization in Marathi
किराणा
किराणा सामान
किराणा साठवणूक
किराणा सामान कसे साठवावे