Indian Kitchen Organization || How To Organise Kitchen || किचनची सजावट || किचनची रचना ||
Вставка
- Опубліковано 15 січ 2021
- Indian Kitchen Organization || How To Organise Kitchen || किचनची सजावट || किचनची रचना ||
किचनची सुबक रचना : भाग १
मसाल्यांची साठवण
• मसाल्यांचा कप्पा | कमी...
किचनची सुबक रचना : भाग २
• Indian Kitchen Drawer ...
फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
• How To Organise Fridge...
स्वयंपाक घरातील चमचे, पळी, डाव अशा गोष्टी मी कशा ठेवल्या आहेत आणि मसाले कसे साठवले आहेत असे दोन व्हिडिओ अपलोड केले होते. त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. त्याबद्दल धन्यवाद.
त्या दोन्ही व्हिडिओ खाली ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यात प्रामुख्याने तुमच्या स्वयंपाक घराचा व्हिडिओ बनवा अशा होत्या. किचन ट्रॉली मध्ये सामान कसं लावलं आहे ते दाखवा. अशा प्रकारे कमेंट होत्या.
आज पहिल्यांदा आपल्या स्वयंपाक घरातील किचन ट्रॉली रचना असा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतेय.
स्वयंपाक घरात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. पण हा प्रयत्न करताना ट्रॉली कप्पे खूप सामानानी न भरता योग्य ठिकाणी योग्य वस्तू ठेऊन ते कप्पे वापरताना सुटसुटीत, उपयोगी कसे राहतील याला मी प्राधान्य दिले आहे.
आपल्या स्वयंपाक घरात अनेक छोट्या, मोठ्या गोष्टी असतात. त्यातील काही गोष्टी कधीतरी लागणाऱ्या असतात. काही वस्तू रोजच्या स्वयंपाकाशी निगडित असतात. पण त्या गोष्टी नसतील तर आपलं कामही अडतं.
तर स्वयंपाक घरातील या सर्व वस्तुंसाठी मी काय विचार करून ट्रॉली कप्पे लावले आहेत ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
I had uploaded two videos of how I put things like kitchen spoons, ladles, pans and how to store spices. You responded very well to those. Thanks for that.
The reactions to both of those videos were mainly to make a video of my kitchen. Show how the items are placed in the kitchen trolley. There were comments like this.
Today, for the first time, I am trying to make a video of my kitchen trolley design. I try to keep as many items as possible in the least amount of space in the kitchen. But in this endeavor, I have preferred how to keep the trolley compartments in the right place without filling them with too many items.
My kitchen has many small, big things. Some of these things are necessary at times. Some items are related to everyday cooking. But without those things, our work is hampered. So in this video you can see what I have thought of for all these items in the kitchen.
Please contact Gauri, for kitchen trollies on following email id :
grmdesignstudios@gmail.com
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
#vaishalideshpande #drawerorganizer #indiankitchenorganisation
Topics Covered
how to organise drawer
cutlery organiser ideas
drawer organization
drawer tray organiser
trolly organiser diy
kitchen drawer organising trolly
indian kitchen organisation
smart ways organize kitchen
kitchen drawer organization
how to organise kitchen drawers
किचनची रचना
किचनची सजावट
किचनची डिझाईन
किचन - Навчання та стиль
तुमचा आवाज खूपच छान आहे आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितले त्यामुळे मला खूप idea मिळाल्या स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवायला. Thank you very much
धन्यवाद
खूप सुंदर आहे
A
Masale ani dry fruits kharab hota nahi ka?
@@VaishaliDeshpande l
ताई मला तुमचे किचन खुप सुंदर आहे मी पण अशाच काचेच्या बरणी घेतल्या आहेत तुमच्या मुळे खुप मदत झाली किचन आवरायला
ताई कीच्यन ची शेवटची ट्राली पुर्ण बाहेर कशी येते त्या चीपुर्णविडीओ दाखवा
वैशाली ताई किचनचे व्यवस्थापन उत्तम.👍तुमचा गोड आवाज, शांतपणे बोलण्याची पद्धत,मनाला खुप भावते..अगदी आईच्या मायेप्रमाणे समजून सांगतात.... धन्यवाद ताई .🙏😃🌹
धन्यवाद
खूपच सुंदर रचना केली आहे
खुपच छान आणि उपयोगी विडीओ खुप खुप धन्यवाद
खुपच सुंदर perfect 😊
Khupach Chan arreng keley kitchen trolly
खूप छान आहे तुमच्या स्वयंपाक घराच्या वस्तूंची ठेवण ,😊👌
हा व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे माझे ही नेमके आताच नवीन घर फुर्निश पण होत आहे आणि मला ही माझे किचन असेच सुदर असावे असे स्वप्न पाहत ट्रॉलीच चा नव्या जमान्य नुसार शोध घेताना हा तुमचा विडिओ पाहिला आणि मला खूप आनंद वाटला धन्यवाद
धन्यवाद
फारच सुंदर मार्गदर्शन, उपयुक्त
खूप सुंदर ,स्वछ आणि व्यवस्थित
खूप छान धन्यवाद ताई🙂
Kiti sunder chan patele thevali very beautiful
खुप मस्त किचन लावलं आहे👍
अतिशय सुंदर व्यवस्थापन
Khup sundar kitchen arrangement
Video Khupch informative aahe Chan video
खूप नीटनेटकी आटोपशीर किचन ट्रॉली.. खूप उपयुक्त असा व्हिडीओ आहे खूप धन्यवाद वैशालीताई
खुप छान व्हिडीओ आहे
Chan mandni keli ahe
अप्रतिम सर्वच जसे की उत्तम मांडणी शांत गोड आवाज सांगण्याची पद्धत.मनाला खूपच भावले.शिकायलाही मिळाले.खूप खूप धन्यवाद.असेच नवीन नवीन सांगत राहा.
Khupch chha n me attach trolly keli ahe pan mazy ahet ty goshti thmacy padhatni nahi basat
अप्रतिम, मस्तच
प्रत्येक गृहिणीसाठी उपयुक्त ठरेल किचनची माहिती गौरीला धन्यवाद धन्यवाद 👌👌👌
गौरी पर्यंत तुमच्या शुभेच्छा पोचवते.
Thanks 🙏
खुप छान व्हिडिओ आहे.
खूपच छान !! बारीकसारीक माहिती. आजींचे भांडे जपून ठेवले हे संस्कार .पारंपारिक व आधुनिक साहीत्य ही जपलेली रूढी,परंपरा या बाबी जाणवतात.उत्कष्ट आवाज व लयबद्धता.
धन्यवाद. मी कधी माझी आजी पाहिली नाही. त्यामुळे सहवास नाही मिळाला. पण तिची आठवण म्हणून ती रोवळी आहे. तिला आजीचा स्पर्श आहे. जो माझ्यासाठी खूप आहे.
👌खुप छान खुप आवडल मस्त धन्यवाद
खूपच छान व्यवस्थापन 👍👍
खुप सुंदर रचना केली आहे खूपच छान 👌 👌 👌 👍🌹
Khupch chan vyasthpan
Khup sundar ahe kitchen
Khup chan video... ,👌👌👌
खूपच छान
Khoopach chhan
खूप छान ठेवलंय किचन आणि सर्व वस्तू....very nice...
Khup, khup chan tai..🙏🙏🙏🙏
Khup mast aahe video
Khupach chan.
खूपच छान... अतिशय सुबकता आणि नेटकेपणा आहे सर्व गोष्टींमध्ये...🤗😘👍
Very beautiful and well arranged kitchen, like it very much
Very nice
Khup chaan mahiti dili 💐💐🙏🙏
Khup chan...
अतिशय सुंदर व्यवस्थित सर्व मांडणी आहे , खुपच आवडली
खुप सुंदर
Sunder video
Navin kalpana suchlya
Khoop. Chan madni vishali ur great
खुपच सुंदर व्यवस्थित मांडणी आशडली ,
फार उपयुक्त.
माझ्या मैत्रिणीच्या सुनेला नोकरी मुळे
बघता येत नाही
तीचे नवीन घर होत आहे
तीला खूप उपयोग नक्की होणार
मला फार फार। आवडला
किती सुंदर
धन्यवाद. तुमच्या मैत्रिणीच्या सुनेला नवीन घरासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन !
Tip khup upyogi Ali dhnayvad
ताई, खुप छान छान टिप्स दिल्या आहेत .
अप्रतिम 👍👌👌
Super I have never seen anything like this before you are really minimalist
म्हणूनच मी मजेत जगतेय. धन्यवाद.
Khup chan Ani unique video
खूप छान 👍
Khupach chaan
Tai khupach छान
खूप छान मार्गदर्शन ..
तुमचा हा अप्रतिम आहे.त्या बद्दल धन्यवाद.गहू तांदूळ कडधान्ये हे दर महिन्याचे कसे कुठे ठेवायचे ते तुमच नियोजन दाखवा.
त्याचा व्हिडिओ लवकरच बनवत आहे
Tumcha ha apratim aahe ??? Mhanje kay apratim aahe ? Write full sentence
Khup chan
खूपच छान 👌👌👌अगदी नियोजनबद्ध
Khup Sunder mandni aahe tumchi .shiknya sarke aahe .. thanks for sharing your video
धन्यवाद.
Extremely organised and so neat.
धन्यवाद
Khupch Masta
Khup chhan sangitle
Khup chhan 👌👌
Khup chan mahiti milte
kaku khup chan
खूप सुंदर आहे
सुंदर घर स्वच्छ घर खूपच छान आहे
अप्रतिम
Khup chan 👍
Khupach mast
मस्तच...उपयोगी पडेल असा व्हिडिओ आहे तुमचा🤗...मस्तच एकदम.
He modular kitchen trolley kone banavlya ,jara ref .dyal kay.
@@nilimapai6941 description मध्ये mail id दिला आहे.
Khup Khup Khup mastt
खुप स्वच्छ वेवस्ती किचन आहे भाडाची माडनी खुप सुरेख आहे ताई
खूपच छान 😊
Khupach chaan 👍👌👌
खूप छान माहिती दिली
अतिशय सुंदर रचना 👌👌👍👍
Khup chan👌👌
Khup chaan
Nice arrangement
Bapare. Video pahun khup kahi shikayala milale tai. Thank u
Well organised kitchen drawers/trolleys...from this organization I guess you do not have overhead /wall cabinets..
you seem to be quite an enthusiast for cooking...hats off to you for that...would appreciate iff you can upload or send the link for counter top organization....thanks
,very nice and organized kitchen
तुमची स्वयंपाकघराची मांडणी अप्रतिम आहे आणि त्यात तुम्ही खुपच छान पध्दतीने ते सर्व दाखवले आणि समजावून सांगितलं
धन्यवाद
Khup chhan,
Khup chhan 👌👌👌👌
खुपच छान👌👌👌
Khup Chan
Khup chhan .mojake v neetnetke saman..
खूपच सुरेख. ताई तुमचं शांतपणाने बाेलण मनाला भावणारं आहे 😊
👌खुप सुंदर
सुंदर 👌❤️
Khoop chan mahiti
Khup chan mahiti
खूपच छान👌👌👌👌👌
Video khup Chan ahe mam
खूप छान माहिती दिली आहे. खूप छान टिप्स मिळाल्या. कमी जागेत किचनमध्ये सर्व स्वयंपाकघर manage करता येते.तुम्हाला very tnx . तुम्ही video दाखविल्याबद्दल very very tnx.👌🙏
धन्यवाद
Khup Chhan Vaishali Tai😊😊👌👌
Khoop chan ahey tumcha organization
👌👌very nicely organised